जय महाराष्ट्र बाबा राजे देशमुख जय शिवाजी जय भवानी बाबारे बाबाराजे देशमुख अत्यंत खरे बोलले आणि सगळा मराठा समाज बाबाराजे देशमुख यांच्या सोबत राहणार आहे फक्त तुम्ही पुणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत
@SantoshNivdunge-t4v Жыл бұрын
देशमुख साहेब पहिलं सांगायचं मनजे तुमच्या बद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि तुमी जर मराठी समज्याच नेतृत्व केल तर खूप छान होईल सगळा मराठी समाज तुमच्या पाटीसी उभा राहील
@atmaramawchar3119 Жыл бұрын
बाबाराजे देशमुख हे खानदानी हिंदू मराठा शेर आहे.आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एक मराठा लाख मराठा....
@sunilambore7468 Жыл бұрын
बाबाराजे देशमुख ला भविष्यात सोपनांना खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा best of luck all the best sir Parbhani
@sumitwaghamre89216 жыл бұрын
मा. बाबराजे देशमुख यांना स्नेहपुर्वक जय जिजाऊ जय शिवराय...!!!
@JnPatil-k2p Жыл бұрын
देशमुख साहेब खरंच मराठा बाबतीत मुद्दे सुद बोललात. जय जिजाऊ जय छत्र.Thanks पती संभाजी महाराज जय छत्रपती शिवाजी.
@pratiknikam33796 жыл бұрын
इतक सरळ बोलनारे आपण पहीलेच आहात. खरच अभिमान आहे आम्हांला तुमचा... जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@onlyoneanil41094 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@shashikantvekhande37576 жыл бұрын
तुमच्या करतुत्वाला सलाम माझा बाबाराजे देशमुख
@ganeshpuri31456 жыл бұрын
🔊 सांग_ओरडुन_जगाला..🚩 💪भित नाही कोणाच्या 👊 बापाला.. राजा शिव छत्रपतिंचा आशिर्वाद 😍आहे या शिवबाच्या वाघाला ...🚩🙏खासदार बाबाराजे देशमुख 🚩 जय_शिवराय......001🔫⛳ ⛳⛳ ⛳⛳
@annakhade4107 Жыл бұрын
बाबा राजे खुप छान सडेतोड एक नेता एक मराठा लाख मराठा
@kshay81774 жыл бұрын
खरोखर आज अभिमान वाटला भाऊ हे भाषण ऐकून. आजपर्यंत असे तफानी भाषण कोणी केले नाही.
@tukaramgolap3227 Жыл бұрын
मराठी माणूस खुप समजदार आहे सगळ्यांना सांभाळून घेउन चालतोय मग कशात काय आडकलय मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@sameersurvashe38366 жыл бұрын
संपुर्ण समाज आपल्या पाठीशी पुर्णपणे ठाम उभा आहे आपण आपले काम असेच चालु ठेवावे.आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा.
@harishejul67516 жыл бұрын
jay.shivray.
@nikhilmhankraj49106 жыл бұрын
Tu
@shyamprasadghutepatil7860 Жыл бұрын
अगदी बरोबर अगदी बरोबर
@socialworkersocialservice42276 жыл бұрын
मराठा हा पक्ष झालाच पाहिजे चांगली संकल्पना आहे साहेब
@sanjaygade7717 Жыл бұрын
एकदम. राजे शिवछत्रपतींची. गड किल्ले. सर्व धन. करा
@rajsable89826 жыл бұрын
राजे तुम्ही खर बोलता य जय शिवराय
@annasahebsonawane2684 Жыл бұрын
जय शिवराय बाबाराजे नमस्कार बाबा सारखे अनुभवाचे बोल आणि राजासारखे परखड शब्द खूप खूप खूप खूप धन्यवाद
@sangrampatil18436 жыл бұрын
बाबाराजे ना निवडनुकीत हुभ करा 🔥🔥एक मराठा लाख मराठा🔥🔥 जय शिवराय जय शंभुराजे जय राज माता जिजाऊ मॅा साहेब🔥🔥🔥🔥🔥
@TusharK09943 жыл бұрын
🤣🤣
@sreyashkhedkar188711 ай бұрын
धन्यवाद भाऊसाहेब आपले चांगली निरभड भाषा छाती ठोकून उत्तरले देशमुख साहेब जयहिन्द जयभिम जयशिवबा
@vilaskadu4772 Жыл бұрын
बाबाराजे अगदी मार्मिक आणि अतिशय अभ्यासपूर्ण विचार मांडले.या आपल्या लबाड पुढार्यांनी अति केले
@kailasfartade45456 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@hanamantmane9983 Жыл бұрын
Baba Deshmukh Great 👍 Truth will survive.
@vishnudake3358 Жыл бұрын
मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जय शिवराय जय बाबाराजे हर घर मे ऐसा बाबाराजे होना चाहिये
@LaximanPanpatte Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pramoddhanvijay94326 жыл бұрын
राजे भाऊ हम पैदा जरुर अलग-अलग जगह हुए हैं लेकिन .... ही महाराष्ट्र की माती आनी मानस आमचे आहेत या माती साठी शिवबा झटले भिमबा मिटले आमची पन कुर्बानी देवु पन माझा हा महाराष्ट्र चा समाज सुखी करु
@hangputin35685 жыл бұрын
Nice
@RAJKUMARSankpal-fu9zj Жыл бұрын
बाबा आभारी आहे धन्यवाद एक मराठा लाख मराठा राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी
@shubhamrode66486 жыл бұрын
Jay Bhim ....💟💟💟 Jay shivray .....💟💟💟
@49_aniketkashid314 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@parthpashte477811 сағат бұрын
खरच बाबाराजे देशमुख तुम्ही आगदी बरोबर बोलत आहेत
@kumarbudgude97056 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩
@arunpawar7068 Жыл бұрын
धन्यवाद दादा🙏🙏
@akashdesai55286 жыл бұрын
खरच मराठा पक्ष व्हायला हवा 🚩🚩🚩
@satishpatil22556 жыл бұрын
बाबा राजे उदयनराजे राज ठाकरे साहेब महाराष्ट्र साठि एकत्र आले पाहिजे जय महाराष्ट्र
@deepakdete51214 жыл бұрын
बाबाराजे तुम्हच्या नेत्रुत्वाला सलाम.
@prabhugore35874 жыл бұрын
Only Babaraje Deshmhukh 🚩🚩
@vijaywatpade1509 Жыл бұрын
बाबा राजे देशमुख जय शिवराय
@uddhavbahir17296 ай бұрын
बाबा राजे आगे बढो , जरांगे पाटला बरोबर रहा महाराष्ट्र तुम्हारे साथ है ा
@phapaleaniket86656 жыл бұрын
जेव्हा बाबासाहेबांनी आरक्षण दिला तेव्हा त्यांना गरज होती आरक्षणाची म्हणून आपण पण त्यांना समर्थन केला आता आपल्याला आहे आरक्षण मिळायलाच हवं
@ShubhamPatil-mp9zc Жыл бұрын
Jay Shri Ram Jay Jay Shri Ram Baba ji Deshmukh Tum Aage badho Ham Tumhare Sath Hain
@nitingodase95495 жыл бұрын
baba raje mi tumcha khup motha fan ahe tumchi bhet hoil ka... Jay Shivray 🚩
@laximankatake84902 жыл бұрын
बाबाराजे देशमुख - अभिनंदन साहेब, आपल्या सारख्या व्यक्तींची आता समाजाला गरज आहे. 🙏 जय शिवराय 🙏
@shivampatil9886 Жыл бұрын
खरच बोलले राजे
@pramoddhanvijay94326 жыл бұрын
भाऊ हाक द्या.... जय भिम के बच्चे हमेशा साथ रहेगे आपके .... जय-शिवराय जय भिमराय
@southhindimarathimoves56326 жыл бұрын
Nice
@samarpatil09096 жыл бұрын
Kdkkk Jay Shivray Jay Bhimray
@sandeepbhalsing92856 жыл бұрын
✌✌✌✌
@filmindustry98536 жыл бұрын
Ha re bhava
@arjunscreation86556 жыл бұрын
भाऊ असाच पाठिंबा ठेवा आपण एकत्र झालो तर प्रश्न च मिटता ए आणि आपल्यात वाद च निर्माण करण्याचा काम केलं ए आजपर्यंत यांनी जय भीम जय शिवराय बाबाराजे आपले विचार बराबर आहे 😎😎👑👑
@PravinLahane-h3o Жыл бұрын
Bhau Aami pan tum chya sag Aahe 🙏 Jay jijau ji Jay Shivaji Maharaj ki 🙏🧡🚩
@ankushkiste9675 жыл бұрын
Kadak interview
@deepakbochare1100 Жыл бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय धन्यवाद बाबाराजे.
@pankajtembhurne36415 жыл бұрын
Jay bhim Jay shivaray Jay Maharashtra
@valmikjadhav5788 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलले भाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@sachindeore78256 жыл бұрын
⛳⛳जय शिवराय⛳⛳
@anilmulay2839 Жыл бұрын
बाबाराजेंच निर्भीडपणे, स्पष्ट आणी त्यातील समाजाविषयी तळमळ मनापासून व्यक्त होते ती मनाला भिडते।
@satish.manure90415 жыл бұрын
संविधानात मराठा समाझ्याचे हक्क आणि अधिकार सुरक्षित आहेत.पण सरकार ला आरक्षण द्यायचा नाही .आरक्षण देण्या बाबत संविधान कुठे आड येत नाही. जय शिवराय जय भीम
@Krushnakhade19966 жыл бұрын
लय भारी आवडलं
@Prashanatnikam6 жыл бұрын
अस बोलणं म्हणजे हिम्मत आणि हिंमत म्हणजे बाबराजे देशमुख
@varunhiwale88755 жыл бұрын
भाऊ फक्त आवाज करा संपूर्ण मातंग समाज तुमच्या सोबत आहे
@rambabrekar13365 жыл бұрын
हा चुत्या आहे, nota पेक्षा कमी मते आहेत ६ हजार ..पण खूप छान गप्पा मारतो
@shravankadam3471 Жыл бұрын
बाकी काही असो बाबा राजे छान विचार आहे 🙏
@digamberugale57736 жыл бұрын
Congratulations babaraje Deshmuk
@nitinchoudhri261 Жыл бұрын
बाबाराजे सलाम
@ramdasnivangune22876 жыл бұрын
जबरदस्त बाबाराजे
@prasadsonawale27866 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@sambhajipatil49686 жыл бұрын
बाबा राजे 🚩🚩आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है 🚩
@ramkadam5127 Жыл бұрын
Jay Shivray
@roshanjadhav63446 жыл бұрын
एक नंबर बाबराजे खूप खूप धन्यवाद आपला लढा असाच चालू राहुद्या खूप खूप शुभेच्छा 👌💐💐👍 जय शिवराय
@sureshtayade5042 Жыл бұрын
पण फडण20ला दुर ठेवा सर्व ठिक होईल.वंचित बहुजन आघाडी मराठासमजा सोबत जय शिवराय. जय शंभुराजे
@rajabhaujadhav8776 Жыл бұрын
बाबाराजे तुम्ही मराठा पक्ष काढून तुम्ही नेत्रुत्व करा तुमचा पाठीशी लाखो तरूण तरूणी आहे 🙏🙏👍👍 जय भवानी जय शिवराय हर हर महादेव
@sanjaygade7717 Жыл бұрын
गडाच. संवर्धन करा
@niteshkumarsinghsuryawnshi87906 жыл бұрын
जय शिवराय !!
@sandeepgaware-vn4qz Жыл бұрын
बाबा राजे,जय, शिवराय,जय,मराठा
@bhagwanahire56685 жыл бұрын
भाऊ आम्ही पण तुमच्या पाठीशी आहे जय भिम जय शिवराय
@akashkhillare1756 Жыл бұрын
p0
@भाऊसाहेबलंगोटेपाटील Жыл бұрын
महाराष्ट्रातील मावळ मधील मातीमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे
@patil96146 жыл бұрын
बाबाराजे जय शिवराय ...मी एक कट्टर मराठा ...आपल्या बरोबर कायम असणार ....बाराबलुते दार समाजाबद्दल एकमेव तळमळ असणारा ...माणूस जय शिवराय ....
@BalasahebHumbe Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@MrRightThinker6 жыл бұрын
मराठा जे शिक्षणसम्राट, कारख़ाने मालक आहेत , ते समाजाभिमुक झाले पाहिजे , त्यांना पुन्हा शिवराय , शाहू , फुले , अम्बेडकर यांचे विचारांकड़े वळले पाहिजे ।
@narodebapu60626 жыл бұрын
बाबा राजे हम तुम्हारे साथ है ,जय शिवराय
@jayrandive54556 жыл бұрын
बाबाराजे तुम्ही लडला तर तुम्हला पैसे पण नाही द्यावे लागणार असेच तुम्ही खासदार होणार अमदार होणार आम्ही तुमच्या सोबत आहे # नमो बुद्धाय जय शिवराय जय भिम #
@rambabrekar13365 жыл бұрын
हा चुत्या आहे, nota पेक्षा कमी मते आहेत ६ हजार ..पण खूप छान गप्पा मारतो
@ajaysonavane53555 жыл бұрын
@@rambabrekar1336 तू मला कॉल कर 7083742248
@rambabrekar13365 жыл бұрын
@@ajaysonavane5355 call ka ?
@rajendrabhelonde9654 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@rajeshpawar12806 жыл бұрын
जय शिवराय बाबा राजे मराठा हा पक्ष झाले पाहिजे जय भवानी
@swarashinde.1366 жыл бұрын
बाबाराजे एकच नंबर खुप मस्त
@MrRajeshlande6 жыл бұрын
बाबाराजे तुम्हाला सपोर्ट आहे. पण तुम्ही सगळया पक्षाला बोलता पण राष्ट्रवादी पक्षाला पण बोला. त्या शरद पवार बद्दल पण बोला. कारण त्यांनी तर खंजीर खुपसायच काम केलेलं आहे.
@sagarvyas196 жыл бұрын
he rastravadiche aahe..sharad pawar ne sodle le aahe
@vishalbarde49296 жыл бұрын
Marathyan sathi sarvat jast kam Pawar Gharanyani keli... Nhiitr Maharashtra madhla dusra neta dakhva... Rane, Thakre ki mundhe ki chavhan ka deshmukh 😛... @Sagar vyas
@MrRajeshlande6 жыл бұрын
@@vishalbarde4929 जरा सांगावे पवार साहेबांनी काय कामे केली.? मराठे स्वताच्या हिमतीवरच पुढे आले. पवार साहेबांनी तर जे त्यांच्या पक्षातल्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देत होते त्यांना सरळ पक्षातुन काढलं. त्यांनी स्वताच सांगितल मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा नाही. त्यांची मुलगी म्हणते मराठा आरक्षणापेक्षा तिला बाकिचे मु्द्दे महत्तवाचे वाटतात. अॅट्रोंसिटी मध्ये बदल करु देनार नाही. हे पण पवार साहेब स्वताच बोलले. सर्व विडिअो तुम्हाला या युटयुब वर त्यांच्याच तोंडातुन बघायला मिळतील.. आणी खरंच हे बघुन असं वाटतंय पवार साहेबांनी मराठयांना नाही. पण दाऊद सारख्यांना मदत केली हे तर खरंच मानायला पाहिजे.
@vishalbarde49296 жыл бұрын
Viral pawarani दाऊद la madat keli, 😂.... Tumchi Information sources Raw peksha pudhe geleli distay. Tas ast tr tyana पद्मविभूषण nast bhetla.. Jail madhe asta... Ugach WhatsApp che msg wachun Aakleche Tare todu nka.... Jara jaun bagha Sarvat jast shetkaryansathi Market MH madhe sahbani ubhe keli.. Marathe Shetkari nahit ka? Ka aata tyani Aaplya Marathyansathi separate Market ubha karayla hav hot... Baghaych asl tar ya Nashik, pune, Marathwada... Ashi bharpur kam ahe... Ek ek sangt baslo tr divs kami padaycha... Aata tumhi Sanga, Thakre, Rane, chavhan, Deshmukh, Fandnvis yani kay kely ekhad tar sanga rao😅😂😂😂
@ramchandratantole48676 жыл бұрын
Viral बाबाराजे राष्ट्रवादीला कधीच काही बोलणार नाही कारण उदयन महाराज भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत म्हणून आणि स्वत बाबाराजे पण राष्ट्रवादीशी निगडित आहेत
@pg26983 жыл бұрын
राजकारण्यांच्या हातून काहीही होणार नाय,त्या साठी राजाचं साम्राज्य येणं गरजेचं आहे 🙏
@akshaykumargaikwad61246 жыл бұрын
Babaraje tumhi je boltat tyachyashi mi 101% takke sahmat ahe. Best luck
@RamJagtap-i3l4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय बाबा राजे
@prashantbhosale91376 жыл бұрын
लय भारी बाबाराजे आशा लोकांची गरज आहे समाजाला मराठा समाज कायम तुमच्या पाठीशी राहील जय शिवराय जय शंभूराजे
@hindaviswarajya64826 жыл бұрын
बाबराजे देशमुख , मराठ्यांचा दुसरा छावा , मराठ्यांचा स्वाभिमान
@sandeshpatil41146 жыл бұрын
बाबाजी राजे देशमुख हे मराठा समाज बद्दल बोलतात हे आवडतं पण ऐका राजकिय पक्षाची बाजू मांडली आणी त्याच राजकारण केले असे दिसत म्हणजेच राजकारण साठी ही बाकी सर्व स्टंटबाजी मोठया आमदार खासदार च्या विरोधात बोलो की मोठा वाटणार लोकांना, हे शेवटी सर्व राजकारण जे इतर करतात तेच आपण केलं बाबा राजे देशमुख , जय जिजाऊ जय शिवराय
@क्षत्रियमराठा-थ4र6 жыл бұрын
sandesh patil बरोबर बोललात
@dnyaneshwarjanjal73786 жыл бұрын
जंजाळ पाटिल
@amitsonawane97096 жыл бұрын
Tujha aaichi puuchi
@swapnilgavhane75886 жыл бұрын
साहेब सलाम तुमच्या कामाला
@kirannichit64846 жыл бұрын
एक नंबर राजे
@mahendrajadhav28786 жыл бұрын
Raji no 1
@sanjaygade7717 Жыл бұрын
मराठा पक्ष. काढा. राजे. लाखो. लोक. तुमच्या साठी. उभे. रातिल
बाबाराजे देशमुख कट्टर समर्थक सतिश आधाने पाटील संभाजीनगर
@jagdishhkpatil81584 жыл бұрын
येड गांडीच्य अभ्यास कर
@madhavdhole7925 Жыл бұрын
Jay bhim jay shivray.
@omkarwagh51696 жыл бұрын
⛳⛳jai jijau Jay shivery ⛳⛳
@valmikjadhav5788 Жыл бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@goldygujale90436 жыл бұрын
हा नाटकि माणूस आहे।पब्लिसिटी साठी स्टंट आणि ओवर एक्टिंग करतो। पण त्याला सांगा खुपच ओवर एक्टिंग होतीये ।नाटक समजून येते आहे ।लिमिट आसवि ओवर एक्टिंग ची ।
@sanjaygade7717 Жыл бұрын
वा.बाबा. राजे. छान
@dhruvpawde9046 жыл бұрын
Babarajy tumhi late magic aahat aami tomchysobat shot tumhi hak deun bhaga Jay shivray aik maratha lak maratha
@sanjaygade7717 Жыл бұрын
उभे रहा. राजे
@junctionuniverse16746 жыл бұрын
salute राजे मनातले बोल्ले . पक्ष काढा मराठ्यांच्या
@sunilsonanis79476 жыл бұрын
Sunil
@rambabrekar13365 жыл бұрын
हा चुत्या आहे, nota पेक्षा कमी मते आहेत ६ हजार ..पण खूप छान गप्पा मारतो
@anilPasge2 ай бұрын
माझा 10-15 वर्षांपूर्वी यांच्यावर संबंध आले होते जे बोलतात ते खर आहे खरे व्यक्तिमत्व आहे