नमस्कार फॅमिली जय खान्देश 😊🙏🏻 अशोक पाटील दादा चा थोडं सुख भेटू दे हे सॉंग खूप मेहनतीने आणि जीवा पाड लावून बनवलं आहे गाण्याची स्टोरी नवीन आहे बघा एक गलत फेमि मुळे प्रेम कहाणी कशी उद्वस्त होते 🥺🙏 गाण्याचे डायरेक्ट आणि गाण्याची कहाणी प्रेम कुमावत यांची आहे ❤️ आपल्या Rani Production तर्फे झालेलं गाणं आहे ❤️🙏🎥🎬
@sunilkumavat49572 ай бұрын
Supar 🎉
@yogeshbachhav58032 ай бұрын
राणी ताई आणि प्रेम दादा आहे म्हटल्यावर गाणे हिट होईल नक्कीच
@jakthefire2 ай бұрын
प्रेम कुमावत यांनी खूप छान direction केलेले आहे, आणि एका गैरसमज मुळे कसा मोठा घात होऊ शकतो, त्याची उत्तम मांडणी केली आहे, आणि राणी जी आणि अशोक भाऊ, प्रेम कुमावत यांनी लेखकाला अभिप्रेत असलेला msg आपल्या दर्जेदार अभिनयातून आपणं अतिशय चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे, आणि सर्वांना हे गाणे खूप आवडले.... अशोक भाऊ खान्देश चे नवीन सुपरस्टार म्हणून उदयास आले आहेत... याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो....,👍
@LovelyBeachHammock-or5wh2 ай бұрын
राणी ताई गाण खुप खुप छान आहे गाण ऐकताना मन भरुन आले खरच खुप छान आहे गाण 🎉🎉
@dipakwagh52872 ай бұрын
खूप भारी गाणं आहेस ....Direct मनात शिरल साँग....
@PatilSunil-v5c2 ай бұрын
निकें 👍🏼
@MrPiyushOffcalCRTING25 күн бұрын
एकच नंबर् दादा❤ #parola kar.. 👑 MH 19 .. जळगाव खानदेश ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤✌🏻👑👀🌎💕💝🥰🥰
@jayeshsonawane790Ай бұрын
अशोक भाऊ तुमच्या प्रत्येक गाण्याला गोविंद भाऊ गायकवाड यांचा आवाज जुडतो आणि खरंच मनापासून गाणे बनवतात भाऊ आणि तुमचा साधेपणा एक दिवशी तुम्हाला खरंच खूप मोठे बनवेल एकदम छान काम केलाय अशोक भाऊ....🎉 तुम्हाला पुढच्या गाण्यासाठी आणि या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
@samadhanpatil7909Ай бұрын
कमी दिवसात स्टार झाले अशोक भाऊ 1 नंबर साँग
@shantarampatil22802 ай бұрын
👍आमच्या शेतकरी राजाचे गाण एक नंबर👌 शेतकरी राजाला अभिनंदन💐💐 राणी ताईंच्या सपोर्टमुळे राणी ताईंना पण धन्यवाद 🙏💐 जय खान्देश 🚩
@jagdishsaindane310728 күн бұрын
अशोक भाऊ खूप छान गाणं बनवलं आहे तू आणी राणी ताई ने पण खूप छान Acting केलीय, शेवटी अंगावर काटा आला भाऊ खूप छान काम केलंय तुम्ही..... एक साधारण शेतकरी मुलगा सर्व काही करू शकतो हे तू आज सिद्ध केलंय... 👌👌 पुढील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा 🥳🥳
@Komalahire__2 ай бұрын
गाणं खूप छान आहे राणी मॅडम लास्ट च्या सिन ला रडवला यार 😭😭😭 real actor rani kumavat only 😭
@ranikumavatofficial2 ай бұрын
Thank you❤️🙏
@PravinSonawane-x4n5 күн бұрын
😊😊😊😊q1¹1
@AjayWagh-cz9fd5 күн бұрын
खूब भरी सॉन्ग आहे❤❤❤
@ShubhamPatil-pw7pj2 ай бұрын
💔💔💔 अशोक भाऊ तुम्हाला काय सांगू गाणं एक नंबर आहे बोलायला शब्द नाही गाणं सुपरहिट हे 💐💐💐💐
@prabhakarmore5090Ай бұрын
खूप छान गाणं आहे आणि कलाकार पण छान ❤ सर्व भाग्यवंत खान्देशी कलाकार टीम च मी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे
@pravinhire-p2p2 ай бұрын
हे गाणं ऐकून जुनी जीएफ ची आठवण येते खरंच यार 💔😞😞
@umeshdeore97282 ай бұрын
तुला येते पण तुझ्या gf ला येते ka🤣
@lalitpatil41212 ай бұрын
😂😂😂😂
@jayeshmahale958412 күн бұрын
Hana
@rajdeore448511 күн бұрын
अस नको बोलू भाऊ नवी GF मारेल बर 😂
@RamGraphic-nj9pq2 ай бұрын
एक नंबर सॉन्ग आहे भाऊ जबरदस्त अॅक्टिंग सेवट चा क्षण तर खुप खतरनाक भाऊ खरंच अशोक भाऊ लय मोठा माणूस होशी तू एकदिन
@lakshamanpatil71512 күн бұрын
जय खान्देश भाऊ ❤❤❤😂
@DeepakBhadane-d5pАй бұрын
लय भारी भावा. तोड नाही तुझ्या गाण्याला 👍👍✌️✌️
@SimaMali-xh8ws2 ай бұрын
खरंच दादा अंगावर शहारे आले रे हे गाणं ऐकून खूप छान गोपाल कृष्ण भगवान तुझ्या गाण्याला असाच सपोर्ट राहू हेच कृष्ण चरणी प्रार्थना 👌👌👌👌💐💐💐
@dineshahirrao73092 ай бұрын
माले वाटस तुम्ही लवकरच मोठा ऍक्टर होष्यात
@Pritambafna-l7t3 күн бұрын
राणी कुमावत प्रेम कुमावत अशोक पाटील एकदम जबरदस्त सुपर से सुपर साँग 🎉🎉
@SagarKoli-z2j24 күн бұрын
खूपच छान गाणं आहे दादा मला खूप आवडतं तुमचं गाणं❤❤ मी तुमचं गाणं डाऊनलोड करून ठेवला आहे तुमचं
@dipaksonawane14594 күн бұрын
Ek number 😊😊 bro
@yogeshahire19682 ай бұрын
एक दम छान गीत आहे भाऊ मला खूप आनंद वाटल😊❤
@shivtejcakerecipes722519 күн бұрын
खूप सुंदर गाणं अशोक दादा🎉 सतत काम म्हणजे प्रगती
@SingerDhirajChaudhari2 ай бұрын
अशोक भाऊ एक नंबर ॲक्टिंग करी भाऊ जबरदस्त...सुपर सिंगर धिरज चौधरी शिरपूर मना कडून खुप खूप शुभेच्छा भाऊ तुले..👌👌👌🙏
@रीनापाटील2 ай бұрын
ऐक नंबर भाउ कितंल बि आईक तरी पण आईकूचं वाटस ❤❤❤ जय खानदेश ❤❤
@vijayparade47312 ай бұрын
जय खान्देश ❤❤
@rohitwagh59972 ай бұрын
❤❤क्या बात है दादा एकच नंबर खरचं खुप छान साँग झाल आहे, आणि त्यात आवाज गोविंद दादा म्हणजे तर विषयच नाही❤❤
@music_band_love_82082 ай бұрын
सुपर सॉन्ग दादा 👌
@JagdishRandiwe4 күн бұрын
अशोक भाऊंनी या गाण्याला खूप मेहनत घेतली आहे
@PatilSunil-v5c2 ай бұрын
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@rahulkoli30266 күн бұрын
Khup chan vatal Ashok bhau song aapal❤❤❤❤
@PatilSunil-v5c2 ай бұрын
💐💐💐💐💐💐💐
@YouTube.ITACHI5 күн бұрын
कोण कोणाला हे गाण दिपक भाऊ च्या आवाजात आईकला आवडते ❤🥰🥰 लाईक करा
@AshwiniTayade-s5n20 күн бұрын
Lay bahri dada❤❤ ek number ahe gaana 🥰🥰jagat bahri Ashok Patil 380 naki honar 👍🥰🥰🥰
@mukeshsonwane485510 күн бұрын
अशोक भाऊ एक नंबर अक्टिंग से❤❤❤ Love form Pachora🙏🏻
@ravirajpatil936222 күн бұрын
एकच नंबर भाऊ👌👌
@ShitalSuryawanshi-x9x8 күн бұрын
मनले लागीन अस गान काढेल शे भाऊ खुप छान 👌
@425sandipshinde322 күн бұрын
1 Number Ashok Bhau ❤😊
@RohitNikam-b3i20 күн бұрын
❤❤ एक नंबर से आई गाणं अशोक भाऊ❤❤
@namdevpatil6057Ай бұрын
एक नंबर भाऊ काय गाण बनायल शे भो पुरा जिव टाकी देयल शे गाणामा एकच नंबर अशोक भाऊ जय खान्देश 🚩🚩राणी ताई ले पण जय खान्देश 🚩🚩
@JayPatil-w1n12 күн бұрын
Kdkkk re nana ❤❤❤
@ashishpatil.m860718 күн бұрын
भाऊ तुना song na last jabar das she ❤ kharj bhalta avadan man pahig❤❤
@KailasPawar-n5p17 күн бұрын
❤❤😊😊😊😊
@ParvejTadvi-hg4vc15 күн бұрын
हे गाणं ऐकून मनाला ऐकच नंबर वाटत 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢
@kantilalagangurde13 күн бұрын
एकच नंं.Song ahirani❤❤❤❤❤
@bhagwanmahajan2 ай бұрын
सुंदर गीत अशोक भाऊ 💐💐💐
@faujilife1432Ай бұрын
1 no .gan she ashok bhau parat parat aaik gan khup da❤❤❤❤❤❤❤❤
@TusharDesale-lq1ry19 күн бұрын
❤❤ 1 नबर भाऊ
@Ganeshrajput012 ай бұрын
आमचे मित्र आशोक पाटील यांचं नवीन साँग ऐकून खूप चांगलं वाटलं स्वतःच मोठेपणा सांगत नाहीये पण आम्ही अशोक दादा ला या फील्ड मध्ये उत्रवल व ते आमच्या पुढे गेले याचा मला खूप आनंद होत आहे... असच करत रहा अशोक भाऊ keep it up 👍👍❤🎉
@sudarshan_pujari_2319 күн бұрын
Jabardast ❤
@avinashsuryavanshi77042 ай бұрын
जय खान्देश एक नंबर साँग आहे भाऊ 🎉❤❤❤️🔥🔥🔥
@YashPatil-kj6gp23 күн бұрын
Khupcha bhari aashok dada support Kara aashok dada le
@kailasmore80816 күн бұрын
सुपर❤❤
@ChakuliPatil-wr4vcАй бұрын
Waw kiti mast song akach number ❤❤😍😍🔥kdk
@vikasmore217019 күн бұрын
लास्ट ना सीन भारी होता भो अशोक भाऊ आणि गान पण मस्त से 🎉🎉🎉🎉
@maheshgadhari71999 күн бұрын
Khup chhan song ahe dada❤
@pramodMore-fz5cb24 күн бұрын
एक नंबर दादा सुपर सॉंग❤❤❤
@MayuriKoli-hw5fl25 күн бұрын
खुप छान दादा ❤❤❤❤
@JayeshKhairanar5224 күн бұрын
One number dada👌👌
@DhanrajPrakashmahaleАй бұрын
K Kadak Bhau😂
@rakeshkoli1487Күн бұрын
सुपर सॉंग दादा ॲक्शन जबरदस्त
@SagarKumbhar-f7v25 күн бұрын
Khatarnak video aahe ashok dada 😊❤
@chandrakantchavan15482 ай бұрын
एकच नंबर भाऊ 🎉🎉🎉
@kalpeshpatil9532 ай бұрын
भाऊ हे गान डायरेक्ट मनाला लागत खूप भारी गान आहे अशोक दादा आणि ताई ने पण भारी केलं आहे 🎉
@RavindraSonwane-ne5wjАй бұрын
सुपर सॉंग भाऊ अजून एक सांग ना दणका देव भाऊ 👌⭐⭐⭐⭐⭐⭐⭐💞
@sandieppatil6334Ай бұрын
गाणं खरंच मस्त आहे भाऊ .. lyrics bhari आहेत. मित्रानो नक्की बघा एकदा हे गाणं.
@santarammore7222Ай бұрын
❤खुप खुप छान हाहे भाऊ ❤❤❤
@pratibhapimpale505314 күн бұрын
Heart touching Song Ending...👌👌
@mamataPatil-lw8xfАй бұрын
Khupch chan song aahe mi bhi khandeshi she❤❤🥰🥰👌👌
@prashantpatil-zc2nxАй бұрын
बस भाऊ आपला लोके पुढे जावाले पाहिजेत ❤❤❤❤❤❤❤❤
@kiranrathod-o8l19 күн бұрын
Changl se bhau
@RadhikaPatil-y9cАй бұрын
एक नंबर दादा😢❤❤
@shivprasadsonawane761817 күн бұрын
जय खान्देश भाऊ सोन नंबर एक गाणं❤
@samadhanbharadi28412 күн бұрын
एक नंबर आहे ❤
@sopanpatil52282 ай бұрын
एच,नंबर,भाऊ❤❤
@singerashokkoli62562 ай бұрын
अप्रतिम गायण गोविंद भाऊ 🙏 लय राग दरबारभारी थाट मांडला गाण्यात.... परत सगळ्यांच मनापासून अभिनंदन 🌹🌹
@ramnikwadeАй бұрын
Bhau song laye bhari ahe ❤❤❤😊😊😊
@avimahajan699712 күн бұрын
Ashok bhau song ekach no she bhau❤
@rakeshkoli1487Күн бұрын
कडक दादा❤❤
@bunnyMale-t4gАй бұрын
Aate na time batthasma no 1 gaan she bhai ❤😢
@aaradhyasworldbts2 ай бұрын
Best song with full of filling 👌 great acting and facial expressions ashok dada🎉🎉🎉
@tusharmalee4632Ай бұрын
एक स नंबर😊 सोन्ग❤❤भावा❤👍🏻
@itz_tushar_252 ай бұрын
Ek number o....🎉❤
@farmingsector2 ай бұрын
एकचं नंबर अशोक दादा❤❤
@rushigraphichendrun9930Ай бұрын
खरच खूप भारी साँग झालं आहे अशोक भाऊ❤❤❤
@udaypatil3488Ай бұрын
जय जवान जय किसान जबरदस्त भाऊ
@kirandhangar29039 күн бұрын
Bhai pahile song kahi ikel nahi hot pn ate ik kdk song she attepasun tuna fan shet apn❤