Takadwan means power .. Chatrapati ne swarajya sthapan kela .. ani shahu maharajynchya kalkhandat jevha tyanche Peshwa bajirao hote tya kalat tyachya rajyachya sima hya faar dur paryant hotya ani te tya veles Bharat madle sarvat powerful raja hote ... Tyanna takkar deil asa hya bharat bhumi vr konich navta .. Jasa bapachi tulna mula sobt hot nhi tasa maharajanchi tulna konasobt honar nhi .. so tulna Karu naka point samza
@lankeshbramhankar13553 ай бұрын
भावाला अभ्यासाची खुप गरज आहे 🙏
@VallabhTokekar-w9j4 ай бұрын
सर्वात महान श्री छत्रपती शिवाजी महाराज....
@amolpatil6893 ай бұрын
समजत नसेल इतिहास तर शांत राहावे..... सर्वात शक्तिशाली आणि बुद्धिमान राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज
@Wherethemindrejoices3 ай бұрын
सर्वश्रेष्ठ एकच छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मुळेच बाकीच्यांचे अस्तिव
@Indian-Tiger-4 ай бұрын
चौफेर विरोधी वातावरण असताना स्वराज्याचा सूर्याला उगवायला भाग पाडलं ते खरे ताकतवान छत्रपती ❤🎉
@prasad84 ай бұрын
Hindavi swarajya re baba.... Hindavi shabd visarta ka nehmi secular kide
@ajaydarekar73233 ай бұрын
@@prasad8peshve ghyayche sang
@pradiptole3 ай бұрын
हिंदुस्थान हा शब्द उर्दू लोकांनी दिलेला आहे जसा तुर्कीस्थान, ताजीकीस्थान,अफगाणिस्तान, कझा कस्थान, आपल्या ग्रंथात कुठे ही हिंदू उल्लेख नाही आहे 🙏🏻🙏🏻
@Prasad_Creations13 ай бұрын
मराठ्यांचे सर्वात ताकदवान छञपती म्हणजे 🚩छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज!🚩
@jiteshpilankar533 ай бұрын
अरे बाळा.. आधी बाप छत्रपती होता म्हणून मुलांना ते मिळालं.. शाहू महाराज माझासाठी खूप आधारणीय आहे आणि त्यांचं कार्य सुद्धा. साधं कळत नाही तुला ज्यांनी शून्य पासून सुरवात केली त्यांची तुलना करतोस..
@yuvrajrathod36563 ай бұрын
शिक्षणाची गरज आहे भाऊतुला उठ सूट बडबड करून काही साध्य होत नाही. महाराष्ट्रचा इतिहास या विषयावर भरपूर पुस्तकं आहेत वाचून अभ्यास करून बोलत जा. 🙏
@jaydeepr.patole92243 ай бұрын
शून्यापासून स्वराज्य निर्माण करणे,ते ही अश्यावेळी ज्यावेळी कोणाला मान वर करायची सुद्धा हिम्मत नव्हती.....हे अद्वितीय कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. 40 दिवस मरणापेक्ष्या ही ज्यास्त यातना सहन करून स्वतःचा धर्म व स्वराज्य वाचवनांरे...छत्रपती संभाजी महाराज ......या दोघांपेक्ष्या कोणीही छत्रपती मोठा नव्हता आनी असणार ही नाही. म्हंणजेच इतर सर्वांचा नंबर या दोघांच्या नंतर.
@akshaybhoir46504 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य मिळालं नव्हतं, ते मिळवलं होतं आपल्या पराक्रमाने, बुध्दीने आणि आपल्या मावळ्यांच्या मदतीने आणि ते सांभाळलं शंभू राजांनी....
@amitkadam57684 ай бұрын
Shahu maharaj hi 14 yr kaidet hote vsaru nka
@ajinkyasathe14254 ай бұрын
Karan Bajirao peshave hote
@vishwas54 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणून पुढचे छत्रपती झाले, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात ताकदवान छत्रपती होते आणि राहतील.
@rahulpatil28543 ай бұрын
Maratha empire expand in tenure of shahu raje...but due to shrimant bajirao...after chatrapati shivaji raje and sambhaji maharaj strongest man is peshwa BajiRao
@Prism1233 ай бұрын
@@amitkadam5768ho pn jevha swrajyat aala tyanntr ky kel tyane....swattala raja vhaych mhnun hindvi swrajyat yaadvi nirman keli.. Ani swtta namdhari bnun aakkh raajy peshvyanchya ghashaat ghatl srvat nalayk vykti
@Block_expert_73 ай бұрын
सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराज
@ShubhamSuryawanshi-oo4op3 ай бұрын
भाऊ अजुन वाचण्याची गरज आहे तुला
@rameshwarghule25883 ай бұрын
थोरल्या शाहू महाराजांपुढे इंग्रज गुडघा भर पाण्यात तरी उभे होते, पण भाऊ संभाजी महाराजांपुढे येण्याची पण ताकत पोर्तुगीज, आणि इंग्रजमध्ये नव्हती. आता तू कोणते छत्रपती शक्तिशाली होते, या गोष्टी वरून आमच्यात चं वाद सुरु करून दे....
@p80483 ай бұрын
पोर्तुगीज आणि इंग्रज काय कोणतीच शाही संभाजी महाराज्यांच्या समोर येयला घाबरायाच्या म्हणून लपून येऊन माझ्या देवाला पकडलं आणि घात झाला नाही तर दिल्ली तेव्हाच महाराज्यांच्या हातात असती
@p80483 ай бұрын
हे बोलणाऱ्या चुत्त्याना खुप अभ्यासाची गरज आहे
@saylibhosalepatil58773 ай бұрын
सर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज
@rameshwarghule25883 ай бұрын
@@saylibhosalepatil5877 बरोबर 👍🏻
@SK369673 ай бұрын
कुठून येतात असे अर्धवट 😂😂
@vrushalipardeshi45353 ай бұрын
Ho na ....
@Hashtagpc15193 ай бұрын
इतिहास संशोधन मंडळाचा सदस्य आहे तो😊@@vrushalipardeshi4535
@Sachin_Karande4 ай бұрын
Only One Chhatrapati, Shivaji Maharaj. Only One Chawa Shambhuraje.
@amitarmori27293 ай бұрын
Mag ka swatach vadilachya viridhayt gele hote shambhuraje
@-user-9jpkthshdyekb3 ай бұрын
@@amitarmori2729kadhi ??? Ti ek chal hoti Maharajanchi itihas vachava ekda
@janvikhake33583 ай бұрын
फत्त छत्रपती शिवाजी महाराज ... .
@Kingmaker777-b2rАй бұрын
थोरले राजे एकच "छञपती शिवाजी महाराज ❤❤❤
@santoshsuryavanshi45643 ай бұрын
❤छत्रपति ऐकच ❤फक्त छत्रपति शिवाजीमहाराज शंभु महाराज ❤नमस्कार
@NPS2301Ай бұрын
उथळ पाण्याला खळखळाट फार
@happythings81324 ай бұрын
हिन्दवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज फक्त🙏🙏
@greatfarmer51414 ай бұрын
सर्वात शक्तिशाली छत्रपती महाराणी ताराबाई
@KD-ug6ib3 ай бұрын
नाही
@ashutoshchavan37564 ай бұрын
🙏अरे दादा छत्रपती पदाची सुरवात शिवाजी महाराजांनी केली बाकी कोणी मोठा छोटा हा वाद नको कारण दोघेही स्वराज्यचे, पण महाराज हे संस्थापक हे मान्यच करावे लागेल 🙏
@ganu29474 ай бұрын
Koni uthay kai pan boltay🤣🤣🤣🤣
@rainyt49433 ай бұрын
Bullya mag tu sang ky khar aahe te
@Unknownshayar1k3 ай бұрын
@@rainyt4943छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी जर महाराष्ट्र 17व्या शतकात वाचवला नसता तर नंतर राजे जन्मले असते का 😂😂साधं कळत नाही का लवड्या तुला
@ganu29473 ай бұрын
@@rainyt4943 shivaji maharaj and sambhu rahe ch kay
@ganu29473 ай бұрын
@@rainyt4943 tuji bhashya sangtiy tula kiti mahiti hey
@bhagwattaur900423 күн бұрын
सर्व छत्रपती राजेच कार्य महान आहे तुलना करू नये ❤❤
@HrishikeshPatil-o5pАй бұрын
भावा आपले सर्व छत्रपती व पेशवे हे महान होते
@lankeshshinde3798Ай бұрын
सगळ्यात ताकदवान छ. शिवाजी , छ. संभाजी आणि बाजीराव पेशवे. खरा ईतिहास जिवंत राहूड्या. नाहीतर पुढे मूल्ले हा महाराष्ट्र गीळतील.
@saylibhosalepatil58773 ай бұрын
अजूनही शंभु पुत्र थोरले शाहू महाराज लोकांना कळाले नाहीत...
@Hhffdgc_3243 ай бұрын
दुर्दैव आहे😔😔
@9kalki4 ай бұрын
अभ्यास कर भाऊ😂😂😂😂😂😂😂😂😂
@vijaykumarpatil83693 ай бұрын
अगदी बरोबर, भवु ने अजून अभ्यास केला पाहिजे, भवू satarya चें सांगत आहेत, माझ्या राजाने जिंती वर राज्य करत होते
@sunilshinde85893 ай бұрын
Only chatrapati shivaji maharaj
@santoshkalekar6464Ай бұрын
अपुरा इतिहस तुला खूप अभ्यासाची तयारी करायची गरज आहे..
@kraju-mn3bv3 ай бұрын
मराठी माणूस हा इतिहास जगणारा असा प्राणी आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो इतिहाहाचे दाखले देऊन तो त्याची (पाठ) खाजवत बसतो. म्हणून आज मुंबईतून हद्दपार व्हायची वेळ आलीय. गुजराती-मारवाडी पुढे निघून गेले.
@YashShinde-md9ieАй бұрын
असा ज्वलंत इतिहास तुला कळणार नाहीच, आणि तू किती व्यवसाय केले रे 😂😂इथे ज्ञान देतोय😂
@SP-jh8bkАй бұрын
अगदी बरोबर.... फक्त तुझ्यापेक्षा मला इतिहासाचं किती जास्त ज्ञान आहे हे दाखवण्याची चढाओढ चाललेली असते... आणि कोणी वास्तव दाखवलं की लागलीच बोट दाखवायला मोकळे.... इतिहास आपला ज्वलंत आहेच त्यात मुळीच शंका नाही... पण शेवटी इतिहासातच रमायचं का त्यातून बोध घेऊन पुढं त्याची वृद्धी करायची हे महत्वाचं.
@saylibhosalepatil58773 ай бұрын
शिकवला शिवबा आता शाहू राजा शिकवा.... पाठ्यपुस्तकात त्यांचे दिव्य पराक्रम दाखवा..... पुरे झालं आता नका करू इतिहासकारांनो क्षमाशील शाहू राजांच्या इतिहासाला सगळं.. चाळून बघा इतिहासाची पानं त्यांचं शौर्यच होतं वेगळं.... जन्मला शाहू राजा चढला गांगवली वरी साज चरित्रवान राजा माझा शिकवा दुनियेला आज... शिवरायांची सावली पडली शाहूंवर स्वभाव असे संथ इतिहास झाकून ठेवाणार्यांनो कितीही करा प्रयत्न पण शाहू राजांच्या पराक्रमाचा कधीच होणार नाही अंत..... ✍🏻 शिव-शंभू-शाहू व्याख्याती कु.सायली प्रमोद भोसले पाटील
भावांनो ताकदवान म्हणजे त्यांच्या काळात सर्व भारत देशावर त्याचे राज्य होते
@ajaygavas24063 ай бұрын
आपण कम्पॅरिझन करू शकत नाही याचे मुख्य कारण त्या त्या असलेल्या वेळेला परिस्थिती. प्रत्येक वेळी जे छत्रपती झाले आपापल्या परिस्थितीनुसार सर्वश्रेष्ठ आहे
@shriramtikam10524 ай бұрын
देवाने तोंड दिलय म्हणून उगीच काहीही बडबडू नये there was one and only one, none happened before and none would happen ever after The Great छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤❤❤
@prafullapawar88643 ай бұрын
🎉🎉🎉🎉❤
@kandekarshantaram33 ай бұрын
मित्रानो हे शाहू महाराज म्हणजे, संभाजी महाराज यांचे पुत्र. ते आपली आई येसूबाई यांच्या सोबत अनेक वर्षे मुघलांच्या तुरुंगात होते. परंतु सुटका होताच.... त्यांनी साम्राज्य वाढवले. आपल्या आई ला पण सोडवल.....
@saylibhosalepatil58773 ай бұрын
शंभूयेसूंना पुत्र जाहला पसरली खबर कानोकानी सुंदर काया रूप तेजस्वी नजर त्यांची केविलवाणी पालखी सोहळा सांगतोय आज बघा माझ्या शाहू राजाची कहाणी... गांगवली वरी जल्लोष झाला पावली माय तुळजाभवानी बागडाया लागे शाहू बाळ इवल्याशा त्या हातांनी पालखी सोहळा सांगतोय आज बघा माझ्या शाहू राजाची कहाणी..... कैद झाला राजा माझा सोबत माय येसूराणी वय होतं अवघं सात वर्ष त्या क्षणी पालखी सोहळा सांगतोय आज बघा माझ्या शाहू राजाची कहाणी.... लढत राहिला आजन्म राजा मन त्याचे राष्ट्राभिमानी स्वराज्य रक्षिले, विस्तार केला रयतेचा विचार ध्यानी मनी पालखी सोहळा सांगतोय आज बघा माझ्या शाहू राजाची कहाणी.... लिहीण्या इतिहास शाहूंचा हात जोडले इतिहासकारांनी ह्याचीच तळमळ दिसतेय माझ्या शाहू सेवकांच्या मनी पालखी सोहळा सांगतोय आज बघा माझ्या शाहू राजाची कहाणी.... निर्धार केला मनी झाली सुरूवात शाहू पर्वानी वर्ष होतं पहिलं पालखीचं इतिहासाचं त्या क्षणी पालखी सोहळा सांगतोय आज बघा माझ्या शाहू राजाची कहाणी.... जगभर गायले जातील आता पोवाडे श्वाश्वासामधुनी होतील शाहीर सज्ज आता थापही पडेल डफावरूनी पालखी सोहळा सांगतोय आज बघा माझ्या शाहू राजाची कहाणी.... साकार होत चाललंय स्वप्न आम्हा शाहू सेवकांचं डोळे येतायत भरूनी निमंत्रण तुम्हा सर्वांना या काव्यामधुनी पालखी सोहळा सांगतोय आज बघा माझ्या शाहू राजाची कहाणी..... ✍🏻 शिव-शंभू-शाहू व्याख्याती कु सायली प्रमोद भोसले पाटील.
@saylibhosalepatil58773 ай бұрын
लोकांना अजूनही शाहू महाराज समजले नाहीत
@SwapnilTat4 ай бұрын
Mujara maharaj..
@gokulkumbhar60443 ай бұрын
कोणी पण असो महाराजांच्या नंतरच.
@funnypranks92464 ай бұрын
Bajirao nam to suna hoga💪
@vedhh77274 ай бұрын
Te muddam nahi bolnar😂😂
@sandeepkasar41763 ай бұрын
सर्वात महान राजांचा राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज मोगल आदिलशहा इंग्रज सिदी पोर्तुगीज या सर्वांना तलवारीच्या धारेवर धरणारा आणि बुद्धीच्या पलीकडे जाणारी साहस करणारा एका जहागीरदाराचा मुलगा इथून सुरुवात होऊन सार्वभौम राजा म्हणून छत्रपतीपदापर्यंत चा प्रवास करणारा जमिनीवर जन्माला येऊन सुद्धा समुद्रावर जिंकण्याची महत्त्वकांक्षा असणारा केवळ एकमेवाद्वितीय.
@akshayawate78023 ай бұрын
सगळे स्वात्ताला ईतिहास कार समजतायत
@sangharshhakale11853 ай бұрын
Only chhatrapati shivaji maharaj!
@MukundDeshmukh-m6hАй бұрын
याला म्हणतात, 'ज्ञान पाजळणे '.
@keshavdeshmukh313Ай бұрын
शुन्यातून उभं करणारा मोठा कि फक्त राजधानी हलवणारा मोठा.शाहू महाराज थोरच होते पण शिवाजी महाराजांचा अनुल्लेख करून त्यांच महत्व कमी करत आहेत
@sanjaypatil45404 ай бұрын
❤❤❤
@क्षत्रियमराठा964 ай бұрын
खरं आहे प्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातच मराठा साम्राज्य अटक पासून कटक पर्यंत तंजावर पासून पेशावर पर्यंत संपूर्ण हिंदुस्थानवर पसरले होते पण दुर्दैव शाहू महाराज म्हटलं की ते कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज लोकांच्या डोळ्यासमोर येतात पण खरे प्रथम छत्रपती शाहू महाराज यायला पाहिजे
ईतिहास माहिती नसला तर खोटा ईतिहास नको सांगु ज्यांनी स्वराज्याचे दोन तुकडे पाडले, मराठेशाही पेशव्यायच्या हातात दिली , ताराराणीला नजर कैदेत ठेवलं तो औरंजेबाच्या तालमीत तयार झालेला थोरला शाहू हा एक नंबरचा मुर्ख छञपती होता जातीवादी भिकारचोट खराठ्या तु चुत्या हाईस
@AxayHolkar4 ай бұрын
ईतिहास माहिती नसला तर खोटा ईतिहास नको सांगु ज्यांनी स्वराज्याचे दोन तुकडे पाडले, मराठेशाही पेशव्यायच्या हातात दिली , ताराराणीला नजर कैदेत ठेवलं तो औरंजेबाच्या तालमीत तयार झालेला थोरला शाहू हा एक नंबरचा मुर्ख छञपती होता जातीवादी भिकारचोट खराठ्या तु चुत्या हाईस
@AxayHolkar4 ай бұрын
ईतिहास माहिती नसला तर खोटा ईतिहास नको सांगु ज्यांनी स्वराज्याचे दोन तुकडे पाडले, मराठेशाही पेशव्यायच्या हातात दिली , ताराराणीला नजर कैदेत ठेवलं तो औरंजेबाच्या तालमीत तयार झालेला थोरला शाहू हा एक नंबरचा मुर्ख छञपती होता जातीवादी भिकारचोट खराठ्या तु चुत्या हाईस
@AxayHolkar4 ай бұрын
@@ajinkyasathe1425ईतिहास माहिती नसला तर खोटा ईतिहास नको सांगु ज्यांनी स्वराज्याचे दोन तुकडे पाडले, मराठेशाही पेशव्यायच्या हातात दिली , ताराराणीला नजर कैदेत ठेवलं तो औरंजेबाच्या तालमीत तयार झालेला थोरला शाहू हा एक नंबरचा मुर्ख छञपती होता
@nitink153 ай бұрын
शाहूंच्या काळात इंग्रज फार ताकदवान नव्हते!
@AA-qr1kk3 ай бұрын
First of comparison is right.. इतिहासात अशी तुलना कधीच होऊ शकत नाही.
@dona2813 ай бұрын
त्यांचा कडे परम प्रतपी सेवापती बाजीराव बल्लाळ होते
@rishikeshdeore89813 ай бұрын
Barobar bolto ahe to bhavano ... Takatwan mahnje tya kalat shahu Maharajana takkar denar asa hya bharat bhumi vr koni navta .. jyacha senapati bajirao ballal bhat hota tyala kon yuddha chunauti denar Maharajani swarajya sthapan kela .. Pn tya kalat maharatha samrajya peksha Powerfull satta hotya .. Maharaj he faar mothe ahe tyanchi vayaktik tulna konasobt hi karu naye asa mala vatta ...
@baburaoawaghade72394 ай бұрын
Chhatrapati navatach takad aahe jay jijavu jay shivaray
@legendary_trader..3 ай бұрын
बरोबर संभाजी पुत्र थोराले शाहूजी महाराज यांच्याच कार्यकाळात अटकेपार भगवा फडकला.... मराठेशाही अटकपासून कटक पसरले
कोणता इतिहास शिकले.सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज नंतर संभाजी महाराज नंतर राजाराम
@babasopatil56583 ай бұрын
ते ताकदवर नव्हते,अकार्यक्षम होते,छत्रपती हे फक्त नामधारी राहिले आणि पेशवे राजकर्ते झाले यांच्या काळात निट आभ्यास करा
@bryan69in20024 ай бұрын
Where to read Maharashtra history before Shivaji Maharaj. I am looking at a time of around 500-700 AD. Which book is recommended? 98% literature is after Shivaji Maharaj.
@pratiklondhe73464 ай бұрын
Because before that marathas were working under mughals and nizam
@bryan69in20024 ай бұрын
@@pratiklondhe7346 500 AD Mughals did not even arrive in india. That's why attention to detail is a rare quality. Most people jump to conclusions.
@engineeringeducationatulsa53273 ай бұрын
Mala pan asach watat
@housingpatil44083 ай бұрын
ज्यांना छत्रपती लावण्याची ताकद निर्माण केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज मग बाकी भाऊ
@kishor54313 ай бұрын
पेशव्यांचे नाव घ्यायला वावड आहे याला,हा कसला इतिहासकार ,
what happened after that ???? history tells us brits went on to rule
@umeshbache98884 ай бұрын
इतिहास कच्या आहे भाऊचा पाया रचणारा श्रेष्ठ की त्यावर मजले चढवणारा काय बोलतो आपण काय नाही याचं तरी भान आहे का छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठे शाहीचा पाया मजबूत केला होता.1689 नंतर सतत 1707 पर्यंत सलग 25 वर्ष म्हणजे शाहू महाराजांची मुघल कैदेतून सुटका होई पर्यंत महाराणी ताराबाई यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडलं होत त्यात बालाजी विश्वनाथ धनाजी जाधव संताजी घोरपडे हे सरदार होते पुढे शाहू महाराजांना यांची साथ लाभली त्यांनी सातारा इथे गादी निर्माण केली पण पुढे सगळी सत्ता पेशव्यांच्या हाती गेली अटकेपार झेंडा पण मराठ्यांच्या काळात रोवल्या गेला पण त्यांचं नेतृत्व कोणी केलं तर राघोबा दादा आणि होळकर मुळात इतिहास नीट वाचा त्याच परीक्षण करा मग बोला
@swapnilsabale41013 ай бұрын
हेचं वाक्य जेष्ठ इतिहासकार जयसिंग पवार यांच्या समोर बोलून दाखवा.....
@swapy_bosses5745Ай бұрын
ताकदवान कोण हे ठरवणारे तुम्ही कोण
@Sanatan.san23 ай бұрын
कुठून आणता आसे बावळट बडबडे, ह्या हेकण्याला कळतंय का हा महाराजांचा आपमन करतोय...
@Akshaykale174 ай бұрын
चुकीच्या ठिकाणी चुकीचं उत्तर.
@prabhakarphatak2090Ай бұрын
शाहू महाराजांना तह हयात इंग्रजांचे पेंशन मिळत होते हे खरे आहे का?
@SachinJadhav-vu5je3 ай бұрын
चला भूतकाळात जगू... आत्ताला लागू देत घोडे...
@archispatil6370Ай бұрын
अरे बाळा, जमिनीवर राजधानी ही जास्त vernable and in direct attack of enemy असते नुसती उचलली जीभ आणि… करू नये. छत्रपति शाहु महाराज ग्रेटच होते पण वेगळ्या गोष्टी साठी
@sjshukla56973 ай бұрын
अरे भावांनो थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमा च तर कोणीही बोलत नाही. एकही लढाई न हरलेले थोरले बाजीराव, मराठी साम्राज्य अटकेपार नेणारे थोरले बाजीराव, दिल्लीच्या मोगल बादशहाला हरवणारे थोरले बाजीराव खरं मराठी राज्य त्यांनी वाढविले.
@ganeshshinde53903 ай бұрын
Peshwai Cha Paya Rachala Swatache rajya dusrayas chalwayala dile
@rajendrabhosale61333 ай бұрын
Half knowledge is always dangerous. ऐकीव माहितीवर ईतिहास कथन करणे आणि अभ्यास करून बोलणे यात फरक असतो हे ह्यांच्या बोलण्यावरून लगेच समजते . एखदा लिखित पुरावा सादर करावा. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर असे म्हणणे संयुक्तिक ठरले असते.
@SheetalPatil65583 ай бұрын
काय हे 🙏
@sagarkanase63053 ай бұрын
साताऱ्याचा आहेस का ?
@vishwajeetpatil80704 ай бұрын
Shahu Maharaj yanchya baddal aadar ahech pan te sataraadhe yeiparynt swarajya koni vachavla Ani vadhavla mag?
@yogeshgholap34893 ай бұрын
इंटरव्ह्यू देताना अभ्यास करा थोडा
@rohitkakatkar11173 ай бұрын
Itihas mhnun changli mahiti a pan kram chukla
@deepakgaikwad64153 ай бұрын
Ani tyanich sarv takat pude peshavai la dili
@maheshkamble3533Ай бұрын
WhatsApp university
@Seashoreeeee3 ай бұрын
Ani mg Shivaji Maharaj Kon?
@amoldeshmukh6979Ай бұрын
Yala lajj pahi vatat .are bhamtya bhagwan mahadeva sarkha hota mazha shivba .jar ka konala sarvat mahan mhanaych asel tar mazya chatrapati shivaji maharajana mhan thodi laaj asel tar .jya mansana shunyatun sarv jag jinkla to hota mazha shivba
@ravindrapatil90343 ай бұрын
या तुच्याला कुणीतरी सांगा.. छत्रपती शिवाजी महाराज.. छत्रपती संभाजी महाराज.. यानंतर बाकी सगळे.. बाकीचे एवढे ताकदवान असते तर पेशवाई आलीचं नसती.. बोलबच्चन देण्याअगोदर अभ्यास करा..
@santoshpawar-yc7esАй бұрын
भाऊ अभ्यास कर तुला काय बोलायच हे मला समजत नाही..श्री.छत्रपती शिवाजी महाराजा॑चा अपमान करत आहेस अस तुला वाटत नाही का भावा
@AmolPatil-iy6bi3 ай бұрын
सगळेच छत्रपती ताकदवान होते पण छत्रपती म्हणताय ते कशामुळे म्हणता येत त्यासाठी कुणी काय केल याचा थोडा अभ्यास कर मित्रा ac मध्ये बसून असले podcast करताना थोडा विचार करून बोलाव