बऱ्याच कंपन्या आहेत त्यात तुम्हाला सुट करेल तो त्या विषयी १ व्हिडिओ नक्की बनवेन 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻
@supriyapatil6024Күн бұрын
Praman sanga
@SwatiMisar-uz6dg7 күн бұрын
Kes lamb kase Karu?kes dat kase Karu te Saga 😢maze kes lamb nahit aani patl aahet plz.reply
@PRkiDuniya7 күн бұрын
हो ताई नक्की सांगेन 😊 बऱ्याच टिप्स देईन त्या साठी 🙏🏻 आज पासुन १ सुरवात करा झोप पुर्ण होऊ द्या तुमची तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻
@asawarishinde49097 күн бұрын
लोखंडी कढईत मेंदीबरोबर ज्या पावडरी मिक्स केल्या त्यांचे प्रमाण किती घेतले ते सांगा प्लिज,Tia.
@PRkiDuniya7 күн бұрын
Hi, 5:1 असं प्रमाण आहे 😊 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻
@neelambariphatale75637 сағат бұрын
हे काय नवीन आहे
@neetaborse72593 күн бұрын
Kiti divsatun lavaichi didi
@monalonkar34594 күн бұрын
मॅम तुमचा हेअर कट कोणता आहे खुपच छान वाटत आहे प्लिज रिप्लाय
@PRkiDuniya4 күн бұрын
Thanks ताई, पुढून layers आणि मागुन स्टेप कट आहे 😀🙏🏻 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻
@sampadabhatwadekar23872 күн бұрын
केस तुटतात त्यासाठी उपाय सांग ?@@PRkiDuniya
@monalonkar34594 күн бұрын
मेहंदी महिन्यात किती वेळा लावायची
@PRkiDuniya4 күн бұрын
hi, एकदाच, पण regular लावा म्हणजे कलर छान राहील 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻
@monalonkar34594 күн бұрын
मॅम माझ्या केसांना मेहंदी चा कलर चढत नाही रेड कलर होत नाही आँरेंज कलर होतो का बर
@PRkiDuniya4 күн бұрын
Hi, व्हिडिओ मध्ये सांगितल आहे तशी भिजवा मेहेंदी आणि २/३ महिने regular लावा मग छान येईल रंग 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻
@sampadabhatwadekar23872 күн бұрын
@@PRkiDuniyaकेस काळे होण्यासाठी उपाय सांगा.
@AishwaryaChamakale7 күн бұрын
Heir color konta vapraycha?
@PRkiDuniya7 күн бұрын
बऱ्याच कंपन्या आहेत त्यात तुम्हाला सुट करेल तो त्या विषयी १ व्हिडिओ नक्की बनवेन 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻
@sandhyajoshi4912 күн бұрын
लाल कलर येतो ,तो नको असेल तर याबद्दल काहीच सांगितलं नाही.