श्रीसंत इंदोरीकर महाराज हे आधुनिक भारताचे तुकोबा आहेत,समाजसूधारक तसेच नीर्भीड मार्गदर्शक आहेत. सर्व समाजांनी त्यांचा मार्गदर्शनांच लाभ घ्यावा, विशेष म्हणजे, तरुणपीढीने. लोभ असावे.धन्यवाद।
असे महाराज पुन्हा होणे नाही....खरा माणूस एवढाच आहे.... मरेपर्यंत एकदा जरी महाराजांचे दर्शन झाले ना तरी जीवनाचे सार्थक होईल.... खूप आशीर्वाद आहेत महाराज तुम्हाला