थर्टी फर्स्टचा माहोल || Episode 967 || Comedy video 😂😂 ||Teacher_taka_tak

  Рет қаралды 179,718

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Subscribe - Teacher Taka Tak KZbin
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#episode955
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Пікірлер: 406
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 7 ай бұрын
टीचर टका टक च्या community post वर पोल टाकलेला आहे.आपन व्होट जरूर करावे
@rjbanjara3755
@rjbanjara3755 7 ай бұрын
Ok sir
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 7 ай бұрын
Happy new year sir
@prafulpanditkar2775
@prafulpanditkar2775 7 ай бұрын
@@rjbanjara3755 e
@SiddhuBhau5363
@SiddhuBhau5363 7 ай бұрын
❤❤
@vilasbogawar2969
@vilasbogawar2969 7 ай бұрын
हसवन्या इतके पुण्य कश्यताच नाही आणि ते काम तुम्ही आणि तुमचा परिवार रोज करता सर खरच पुण्यवान आहात तुम्ही, दिवासभर्याचा शीन तुमच्या वीडियो मुळे हसुन हसुन मोखला होतो. वीडियो एकच नंबर बंविला सर, नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा सर तुम्हाला व तुमच्या परिवराला.
@BakasurPatil-
@BakasurPatil- 7 ай бұрын
या वर्षीच्या शेवटच्या व्हिडीओ मध्ये मामा दाखवल्या बद्दल आपले आभारी आहे ..🎉🎉🎉 मामा लुटेरे जिंदाबाद. .. लुटलाट संघटनेचे अध्यक्ष, मामा लुटेरे 🎉🎉🎉
@ankitganorkar1923
@ankitganorkar1923 7 ай бұрын
शेवटचा व्हिडिओ आहे हा 2023 चा
@sharadyadav4336
@sharadyadav4336 7 ай бұрын
चीमन राव ला फक्त मामाच गोत्यात आनु शकतो 😅😅😅
@omsarkar1701
@omsarkar1701 7 ай бұрын
बर झाल भाऊ सांगितलं मला माहितच नव्हतं
@sidhdarthkamble6797
@sidhdarthkamble6797 7 ай бұрын
sir tumhi nehami party khupach chhan dakhvita very good episode sir navin varshyacha hardhik subhechhya sir
@sagarbhende2033
@sagarbhende2033 7 ай бұрын
आपल नवीन वर्ष गुडीपाडवा aahe
@prashantkhade9775
@prashantkhade9775 7 ай бұрын
Are ho 😮
@Allrounder_maharaj
@Allrounder_maharaj 7 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 शुभेच्छुक - देविदास भाऊ सनसने (तंटामुक्त अध्यक्ष, रामगाव)
@gopalchaudhari2831
@gopalchaudhari2831 7 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देविदास भाऊ 🎉🎉
@user-xo9cx7np4d
@user-xo9cx7np4d 7 ай бұрын
सर वर्ष भर आम्हाला हसवण्या बदल धन्य वाद ❤❤❤❤❤ Happy New year तुम्हाला व तुमच्या परिवाराला शुभेच्या 🙏🙏🙏🙏
@maheshramteke675
@maheshramteke675 7 ай бұрын
Jay bhim ho Raut sir nawin warshachya hardik shubhechya 💙💙🌹🌹❤❤ you and your teams happy new year caming soon 2024 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@tejraosirsat6202
@tejraosirsat6202 7 ай бұрын
मामा चे आगमन केल्या बद्दल सरांचे हार्दिक अभिनंदन 🎉😂😂
@DyaneshwarWarpe-fm6cp
@DyaneshwarWarpe-fm6cp 7 ай бұрын
टीचर टकाटक सर्व परिवाराला व गुरुजींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤
@yogeshdhage2003
@yogeshdhage2003 7 ай бұрын
गेल्या रे बाबु ताल्या मासोळ्या
@vinodkhandare5660
@vinodkhandare5660 7 ай бұрын
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, टका टक च्या संपूर्ण टीमला खास शुभेच्छा, टीमचे कार्यक्रम सदैव असेच सुरू राहो हीच मनापासून ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐
@DATTAFALE
@DATTAFALE 7 ай бұрын
||❤ चिमणराव जगावेगळे नाही त्यांचं जगच वेगळं आहे...बावा इच्चुकाटया वाले देते झाल एकदिवस...... शिवलाल भाऊ + मामा = माहोल‌‌.👌||
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 7 ай бұрын
सर्वांना सरत्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
@akashagham8875
@akashagham8875 7 ай бұрын
नवीन वर्षाची सुरुवात करतो ५०० महारांना सलामी देऊन ⚔️जय भिम 🙏जय संभाजी महाराज 🙏 जय शिवराय 🙏 जय भिमा कोरेगाव 🙏 शौर्य दिनानिमित्त 500 महारांना विनम्र अभिवादन 😢⚔️🚩🇪🇺
@subhashdahingal3440
@subhashdahingal3440 7 ай бұрын
पुर्न वर्षभर आम्हाला हसवन्याबद्ल खूप खूप धन्यवाद सर आणि अजून अनेक वर्ष असचं आम्हाला हसवत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद गुरुजी❤❤❤😂😂🎉🎉🎉 व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉🎉🎉
@khobarkhede
@khobarkhede 7 ай бұрын
हिंदू आहे हिंदू राहीन नवीन वर्षाच्या शुभेच्या गुढीपाडव्याला देणार जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤🎉
@mama_37
@mama_37 Ай бұрын
वाढदिवसाच्या शुभेच्छा 👉🏻इंग्रजी कॅलेंडर नुसार नको देत जाऊ मग हा 😂😂
@akshaykothe6601
@akshaykothe6601 7 ай бұрын
जय श्री राम
@Shyam.gaikwad
@Shyam.gaikwad 7 ай бұрын
सर्व टिचर टकाटक फॅमिली ला नविन वर्ष सुखाचे जावो हिच आई जगदंबा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@JadhavMohit-ym1zv
@JadhavMohit-ym1zv 7 ай бұрын
टीचर टकाटक च्या सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@upscspot_official
@upscspot_official 7 ай бұрын
गुरुजी आपल्या व्हिडिओ चे एडिक्शन झाले आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 धन्यवाद सर संपूर्ण महाराष्ट्राचा मनोरंजन केल्याबद्दल आपल्याला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा ❤❤❤❤❤❤ आम्ही सहकुटुंब आपले व्हिडिओ बघत असतो ❤❤❤❤❤❤❤❤ माझ्या आईला आपल्या व्हिडिओ बघितल्याशिवाय रात्री झोपच लागत नाही😂❤
@deva7662
@deva7662 7 ай бұрын
धन्यवाद सर.🎉 आपण वर्षभर हसवल्या बद्दल (2023 ) 2024 ला असेच हसवत🎉मनःपूर्वक धन्यवाद❤
@kirandarade4769
@kirandarade4769 7 ай бұрын
२०२३ मदला हा शेवटचा व्हिडिओ पाहण्यासाठी ५ वाजाची वाट पाहतो सर ❤❤
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 7 ай бұрын
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सरजी तुम्हाला व सर्व टिमला💐💐🙏🙏
@shekhartitare4619
@shekhartitare4619 7 ай бұрын
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लग्न होणार असा अंदाज
@pravinchaudhari4909
@pravinchaudhari4909 7 ай бұрын
आज वर्षाच्या शेवटच्या दिवसाला ज्याची ,त्याची खा ,पियाची जोरदार तयारी चालू आहे,अन् यात रामपूर कस मागे राहील,रामपूर ची तर पार्टी,खाणे पिणे यात महाराष्टातील खेड्या मधून पहिला नंबर आहे ,फक्त तो जाहीर व्हायचा आहे एवढंच,..पण राऊत सर तुम्ही स्वतः मोठे खवय्ये असल्या शिवाय , खाण्या विषयीच लिखाण,संवाद कदापिही शक्य नाही... येणाऱ्या 2024 मध्ये आपले स्वागत आहे,आता 2023 चे गेले ते दिवस ,राहिल्या त्या आठवणी असेच म्हणावे लागेल..🙏🙏
@seemababar1157
@seemababar1157 7 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला ❤❤🎉🎉🎉💥🌹👌
@AyushKharate
@AyushKharate 7 ай бұрын
🧡🚩🧡🚩Jay shree RAM 🧡🚩🧡🚩
@sapnaborkar7475
@sapnaborkar7475 7 ай бұрын
2023 चे सर्व एपिसोड धमाकेदार होते आणि नवीन वर्षाचे सर्व episode aankhi jast jabardast असणार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा sir तुम्हाला आणि teacher टका टक chya sarv सदस्यांना
@VitthalAwakale-lb5ku
@VitthalAwakale-lb5ku 7 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विठ्ठल पाटिल अवकाळे अध्यक्ष काढ बांबू संघटना चापनेर
@rajendrapetkule2596
@rajendrapetkule2596 7 ай бұрын
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
@akshaypatilsarode7511
@akshaypatilsarode7511 7 ай бұрын
संपूर्ण Teacher taka tak Family'ला नववर्ष्याच्या कोटी कोटी सुभेछ्या...🎉🎉❤❤💐💐🥳🥳🚩🚩🙏🙏
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 7 ай бұрын
मामा ले अन मारती भाऊ ले शुभेच्छा, बाकी सर्व आपल्या टका टक ले शुभेच्छा, च्यायला टेबलं वर होतो पण शप्पत निंबू पाणी पिलो बावा 😂😂
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 7 ай бұрын
सोडली तो सोडली, आता डुंकी पाहायला आलो फॅमिली सोबत e-orbit अमरावती
@ashwinichaudhari2828
@ashwinichaudhari2828 7 ай бұрын
सर तुमचा टिम ला नव वर्शाचा हार्दिक सुबेसचा
@user-on7gv2ho7f
@user-on7gv2ho7f 7 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीचर टका टक टीमला पांडुरंग पाटील मुळे मासोला
@devidasbhatkar9187
@devidasbhatkar9187 7 ай бұрын
सरजी आपल्या व्हिडिओ मुळे 2023 हे वर्ष कसे छान गेले ...पुढेही आपण आम्हाला असेच हसवत राहो अशी आपणास शुभेच्छा
@gdchatark
@gdchatark 7 ай бұрын
टीचर टकाटक ला जास्तीत जास्त यश मिळो नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी
@tejapalgavhane9578
@tejapalgavhane9578 7 ай бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
@AkramShaikh-yj7zh
@AkramShaikh-yj7zh 7 ай бұрын
Mama or. Shivlaal Ek KR diye sir...ab toh or bhi comedy me maZa aayeng 😂😂😂
@manoharpokale3275
@manoharpokale3275 7 ай бұрын
शिवलाल नुसता आरसे, फनी, डाबलेच इकत राहीन काय इचीन आता शेवटपर्यंत 😀😀👌👌🙏🙏
@mukindagandhre1775
@mukindagandhre1775 7 ай бұрын
गंद्रे परिवारातर्फे सर्व टिचर टक टकाटक परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 11:00 11:00 😅😅
@Piyush-N24
@Piyush-N24 7 ай бұрын
😂😂aalu pongya : chicken chicken chicken 🍗 Chimanrao (चपटा भांग)😂😂
@drivinglovers94
@drivinglovers94 7 ай бұрын
ek no, ka, kel guruji tumhi 27 min cha video banavla
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 7 ай бұрын
नवीन वर्ष सर्वाना आनंदाचे व भरभराटीचे जावो सरत्या वषाला खूप सुंदर विडीओ बनविले सर धन्यवाद
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 7 ай бұрын
चिमनराव नाही चीकटराव पाहीजे होत नाव😂😂...टीचर टका टक परिवरातील सर्व सदस्यांना रामपुर सर्व मंडळी ला नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेछ्या🎉🎉
@SagarBhonde-mz6rf
@SagarBhonde-mz6rf 7 ай бұрын
Sar nvin varsha ca Hardik shubh kaamna aani sar tumi y o de varsh bhar hysyole tucy aabaar maanto, aani ascy hasvat raha , aani saro teachar taka tak parivaahla nyvin varsha cay Hardik shub kaamna aani ases video banvat raha, aani sar o kyrektars dakvyle tucy aabhar maanto 🙏 sar
@sandeeppawar2669
@sandeeppawar2669 7 ай бұрын
सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 🙏🙏🙏
@BharatPravaswithKK
@BharatPravaswithKK 7 ай бұрын
एकदम झक्कास गुरुजी..
@ganeshlondhe4365
@ganeshlondhe4365 7 ай бұрын
चपटा भांग एकनंबर 😂😂😂😂😂😂😂😂
@TechnologyWing
@TechnologyWing 7 ай бұрын
Thirty first गाजवते वाटते मामा आणि चपटा भांग 😅😅😅😅
@SachinMadhankar-uw8gn
@SachinMadhankar-uw8gn 7 ай бұрын
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
@user-dr6hl6uy3r
@user-dr6hl6uy3r 7 ай бұрын
खूप छान व्हिडीओ सर ❤❤
@mohininandane6660
@mohininandane6660 7 ай бұрын
खूप छान विडिओ आहे सर😂😂
@shishupaljawanjal962
@shishupaljawanjal962 7 ай бұрын
सर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सरत्या वर्षांत केलेल्या मनोरंजन बदल्यात मनःपूर्वक धन्यवाद
@mayurthakare5114
@mayurthakare5114 7 ай бұрын
जय माता दि❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ompatil1519
@ompatil1519 7 ай бұрын
चीमनराव कुठ राहते ? पुण्या मध्ये गुरुजी पत्ता सागून दया भेटुन येतो मी
@user-oh4uk9fj4b
@user-oh4uk9fj4b 7 ай бұрын
आज समजल का संकेत भाऊ च्या बाबले चांगलच फिटवल खूपच महागात पडल तिकड ( चपटा भांग ) त्या नमुन्याची खिचडी खाऊ घालून बेजार करत आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
@nitinpatilkirkate5604
@nitinpatilkirkate5604 7 ай бұрын
उद्या नवीन वर्षाच्या निमित्ताने काही तरी नवीन विषय होऊ द्या गुरुजी 🎉🎉🎉
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 7 ай бұрын
Ok
@ashviniramraowakode8722
@ashviniramraowakode8722 7 ай бұрын
वेळेअभावी म्हणावं किंवा उशीर झाल्यास पूर्ण व्हिडिओ न बनवता पण वेळात वेळ काढून आपल्या teacher taka tak chya फॅमिली ची काळजी घेतल्याबद्दल राऊत सर खूप खूप धन्यवाद आणि पुढील वर्षी सुद्धा असेच व्हिडिओ बनवत चला आणि आमचे मनोरंजन करत रहा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... आणि आपले नविन वर्ष भरभराटीचे जावो हीच सदिच्छा ❤️❤️🥰
@kishorpaunikar6434
@kishorpaunikar6434 7 ай бұрын
Guruji ne barobar set Kel kolhapur te pune, ata shantaram cha porich BAMS to MBBS set karun dya
@gopalgore5590
@gopalgore5590 7 ай бұрын
Khup mast video sir
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 7 ай бұрын
नविन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...💐💐
@shekhartitare4619
@shekhartitare4619 7 ай бұрын
सर तुमच्या व्हिडीओ साठी 4.58 मिनिट झालं की आतुरता लागते काय आहेत एपीसोड मध्ये जिंदगीत पहिला शवक लागला राऊत गुरुजी सर तुमची भेट घ्यायची आहेत आता खरोखरच मान गये गुरू सर्वाना इंग्रजी नवं वर्षीच्या शुभेच्छा
@vaibhaosakhalkar3211
@vaibhaosakhalkar3211 7 ай бұрын
🎉🎉 सर बाकी दखल घेतात माझ्या कमेंट ची..चिमणराव आणले कोल्हापूर वरून पुण्याले 😂😂 जाऊद्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण टीचर टकाटक चॅनेल वरील प्रेक्षकांना आणि राऊत सर यांच्या फॅमिली ला🎉🎉🎉🎉
@vishnuqpaikrao4048
@vishnuqpaikrao4048 7 ай бұрын
Happy new year ❤raut sir and our all teacher takatak family ❤❤❤🎉🎉
@chandanwankhade6586
@chandanwankhade6586 7 ай бұрын
सर्वाना सरत्या वर्षाचा हार्दिक शुभेच्छा
@PramodChachane-rb3wh
@PramodChachane-rb3wh 7 ай бұрын
नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@BhagwanBele
@BhagwanBele 7 ай бұрын
Happy New year 🎉🎉 sir 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
@dipakpatil1928
@dipakpatil1928 7 ай бұрын
श्री राऊत सर आणि सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 🙏🙏🌹🌹
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 7 ай бұрын
जोरदार माहोल झाला आहे ,👍👍👍
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 7 ай бұрын
नमस्कार सर. खुप छान व्हीडिओ.नवीन वर्षाच्या तुमच्या सर्व unit ला हार्दिक शुभेच्छा.
@nityanandnarawade8955
@nityanandnarawade8955 7 ай бұрын
Sir khup chhan alcohol was not content this 31 st episode
@ShivajiShinde-md4uz
@ShivajiShinde-md4uz 7 ай бұрын
धन्यवाद गुरुजी मामाचा व्हिडिओ
@sagarughade4182
@sagarughade4182 7 ай бұрын
न्यू इयर ची परतू गुंफा बाई किंवा शांताराम कडून पाहिजे बा.. दवाखान्याच नवीन वर्ष celebration पाहिजे सर
@atuldange2927
@atuldange2927 7 ай бұрын
सर, मला कंदील आबाजी अन मामा फार मस्त charecter आहे.. मला फार आवडतात bwa ते..
@saurabhtumaskar9651
@saurabhtumaskar9651 7 ай бұрын
सर तुम्ही खरच तुमची विचार सरणी खुप मस्त आहेत हो तुम्ही खुप ग्रेट आहेत हो❤
@prakashrathod7960
@prakashrathod7960 7 ай бұрын
या वर्षीच्या 2023 ला goodbye... 2024 नवीन वर्षाचे स्वागत.... राऊत सर आपणास व टीचर टका टक च्या सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐💐💐💐 Happy New year...
@ajaykhanapure729
@ajaykhanapure729 7 ай бұрын
Ram Ram sar happy New year Ajay khanpure boregaon manju
@AkramShaikh-yj7zh
@AkramShaikh-yj7zh 7 ай бұрын
Mama ..is the Best 😂😂😂😂😂😂
@amarpooja3615
@amarpooja3615 7 ай бұрын
MH 30❤ बोलते भाऊ आले रे मामा आले जय हो गुरुजी की
@gajendrameshram7607
@gajendrameshram7607 7 ай бұрын
Mama re mama chota mama
@dhirajingle1326
@dhirajingle1326 7 ай бұрын
Naveen varshachya hardik hardik shubhechha guruji 🙏🙏🙏
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 7 ай бұрын
Shantaram bhau bhushan le chgl paytat mast,kalji getat
@rajendrapatil...7100
@rajendrapatil...7100 7 ай бұрын
सर्वांना ❤️नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉💐💐💐💐🙏
@storysenter3803
@storysenter3803 7 ай бұрын
चला आता भेटू पुढच्या वर्षी 😅
@surajdhangar8594
@surajdhangar8594 7 ай бұрын
राम राम 🙏
@user-oh4uk9fj4b
@user-oh4uk9fj4b 7 ай бұрын
सर्वप्रथम टीचर टकाटक चे सर्व सभासद आणि डायरेक्टर सर्व पात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समधित सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 7 ай бұрын
🎉🎉🎉🎉all of you my teacher taka tak bhau bahin 🎉🎉🎉🎉 इंग्रजी नवीन वर्ष जबरदस्त जावो. जय भीम, जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान ❤❤❤❤
@ajaydevmane7041
@ajaydevmane7041 7 ай бұрын
चिमन राव चा आवाज लय मस्त आहे गुरुजी😂
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 7 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏👍
@SangitaKhadke
@SangitaKhadke 7 ай бұрын
संकेतच्या बाबाचं कापटं निघते वाटते बा 😂😂😂 तिकडे चिमणरावनं घरीच घोटघाट केलं 🤣🤣🤣🤣
@komalgulhane4647
@komalgulhane4647 7 ай бұрын
सर्वांना शेवटच्या दिवस. चागला जाओ 👌🏻
@ajayingle3357
@ajayingle3357 7 ай бұрын
चिमणराव एक नंबर माणूस आहे😊😊
@ranjitingle359
@ranjitingle359 7 ай бұрын
वाटच पाहत होतो😂😂
@shubhamsargar6887
@shubhamsargar6887 7 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीचर टाका टाक टीमला🎉🎉🎉
@jaykumar-dongre
@jaykumar-dongre 7 ай бұрын
गुरुजी तुम्ही खूप छान कलाकार आहेत 🙏🙏🙏🙏🙏
@rameshwarmundekar2433
@rameshwarmundekar2433 7 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या सर
@rahulsitre1174
@rahulsitre1174 7 ай бұрын
चपटा भाग लय जबरदस्त 😂
@akshaytayade2258
@akshaytayade2258 7 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला 💐💐💐🙏🥳🥳🥳🎉😂😅
@sureshghuge3226
@sureshghuge3226 7 ай бұрын
टीचर टकाटक टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षात आमचे असेच मनोरंजन करीत जा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@ramsakharkar996
@ramsakharkar996 7 ай бұрын
मामा तर खूप दिवसांनी आले बा नवीन वर्षाची पार्टी करायला😂😂😂
@ganeshtikar1068
@ganeshtikar1068 7 ай бұрын
खामगांव जवळ कोलोरी गावामधे क्रिकेट चे सामने चालू झाले आहेत
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 41 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 19 МЛН
Dwon on't stop laughing at the moment kids,🥹🤣#Funnykids #shortsfeed #kids #Trendin
0:11
QkzsefgkdjhishaonbaczhakxQksj
Рет қаралды 16 МЛН
Открываем двери без ключа 😁
0:22
Рамина Алмас
Рет қаралды 1,2 МЛН
Who is the best? #babyduck #shorts
0:18
BabyDuck PUBG
Рет қаралды 35 МЛН
Mom can't calm cute babies 💕🍉🍭👶🏻❤️👧🏻🤩🤣
0:13
David Show #shorts
Рет қаралды 6 МЛН
SCHOOLBOY. Последняя часть🤓
0:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 13 МЛН