Mast ❤ Thank you for uploading ❤ Lots of love TharlaTarMag serial and sayali Arjun ❤️🥰
@vrushalijadhav99293 ай бұрын
Ek no entry aahe Arjun chi ❤❤❤
@anandpandao13943 ай бұрын
❤❤❤❤❤
@madhuripatankar1823 ай бұрын
Please upload tuzya ishqacha naadkhula😢😢
@shakuntalachopade21483 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@komalbhalerao17463 ай бұрын
👌
@sudhirpadhye79473 ай бұрын
परत अर्जुन व सायली चा दुरावा..परत प्रिया चे एक कारस्थान..हेच चालु राहील..काहीच अर्थ नाही...
@omkarsmitamestry1676Ай бұрын
Are bhava hi serial ek south chi serial ahe 'Roja' asa navachi ticha remake copy ahe anni ti serial 1300 episodes chi ahe so khup vaitag yeil tyamule thods sahan kara
@Zadichachasonya16 күн бұрын
@@omkarsmitamestry1676कितीतरी काळापासून आतापर्यंत साऊथ वाल्यांनी पण आपल्या मराठी चित्रपट आणि सिरीयल चे शेकडो रिमेक केलं आहे त्यामुळे भारतीय संस्कृती जपून ठेवणारी आणि भारतीय सिनेमाचा जन्म मराठी इंडस्ट्री मधूनच झालं आहे already त्यामुळे आपल्या मराठी साहित्याला कुणाची कॉफी करायची गरज नाही पण आपल्या मराठी मध्ये असे काही लोक आहेत जे रिमेक करायला बघतात येवढं मोठा महाराष्ट्र आहे आपला कितीतरी गोष्ट आपल्या आजूबाजूला आहेत नैसर्गिक सौंदर्य पासून ते आदिवासी पारंपरिक कलाकृती असो की ढेम्सा नृत्य भरपूर काही गोष्टी आहेत पण काही डायरेक्टर लोकांना ती गोष्ट दिसतच नाही आतापर्यंत रियल कंटेंटच असायच तर त्याचप्रमाणे करायला पहिजे हे मध्येच रिमेक करायचे वेड कुठून लागलं देवालाच माहीत बर असो पण आता तरी सुद्धा जिकडे तिकडे आपल्या मराठीच रिमेक बनवताना दिसून येतच आहेत. या भारतातले सगळे चित्रपट निर्मिती आपल्या माय मराठी पासूनच जन्माला आली आहे...! आणि तुम्हाला कंटाळा येतो नवलच आहे राव. म्हणजे तुम्हाला परप्रांतीय सिनेमे ब्लॉगबस्टर करायचं आहे. पण मराठी चित्रपट सिरीयल बघायला टाईम नाही मग आपले मराठी सिनेमे केव्हा बघणार जर प्रेक्षकच इग्नोर करत असेल तर आपली मराठी संस्कृती कशी पोहचणार जरा विचार करा हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा असली तरी मराठीवरच प्रेम कमी होऊ देऊ नका आणि मराठीवर प्रेम करा तेव्हाच आपले मराठी चित्रपट उद्योग वरच्या लेव्हल ला जाईल......!!