फक्त आयोग गठित करण्याला मंजुरी दिली आहे लगेच लागू झाला पगारी वाढल्या अशी बोंबाबोंब उठवू नका उथळ पाण्याला खळखळाट नुसता हे व्हायला अजून पाच वर्ष लागतील
@arjunshinde50095 сағат бұрын
2026 ला लागू आहे
@santoshdevkar68735 сағат бұрын
@arjunshinde5009 होय दादा पण मागच्या वेळी तीन वर्षांनी दिला आणि फरक हप्ते अजून जमा होत आहेत
@AmolDhumal-n8r12 сағат бұрын
स्वामीनाथन आयोगाला आता मंजूर द्या
@DS-jm8pc5 сағат бұрын
जबरदस्त धन्यवाद sir
@ramjanpathan426112 сағат бұрын
01 जानेवारी 2026 ला लागू होईल., समिती गठीत झाली आहे फक्त
@rahulwaghmare961912 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम प्रायव्हेट ना पण आठवा वेतन लागू करा
@arjunshinde50095 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्ट वाले नि बिहार करून ठेवला आहे कमी पगारात काम करून कॉन्ट्रॅक्ट वाले नि काम करू नये, म्हणजे पर्मनंट भरती निघेल
@user-l5gc2kiii68 сағат бұрын
सरकारी नोकऱ्यांच्या नादी न लागतात कॉर्पोरेट मध्ये नोकऱ्या करा. ज्याच्यात खरंच कौशल्य आहे त्याला भरमसाठ पॅकेज आहेत. आय एस आय पी एस दर्जा अधिकारी पगार घेतात त्याहीपेक्षा कितीतरी पट जास्त पगार कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये घेणारे माणस आहेत
@sandipmengade87307 сағат бұрын
😂
@dineshnagare66526 сағат бұрын
😂😂😂😂
@arjunshinde50095 сағат бұрын
लाच मिळत नाही, नाही हिकडे तलाठी महिनेला 10 लाख रु ची लाच घेतो
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट12 сағат бұрын
स्वामी नाथन आयोग लागू करायला लाज वाटते का केंद्र सरकार ला सावध व्हा सर्व शेतकऱ्यांनी एकत्र या आदोलन करायला तयार रहा
@sherusheru711710 сағат бұрын
काही वाढ होत नाही...२-४ हजारांनी वाढ होते...आणखी सांगते असे भरघोस वाढ होणार... केवळ युवा तरुणांना सरकारी नोकरी कढे आकर्षित करणे करिता केलेली मोठ्या प्रमाणावर जाहिरात होय...साहेब लोकांचा पगार लाखांनी वाढतो त्याबाबत का बरं समाचार वृत्तपत्रे मोठ्या मोठ्या ने सांगत नाही..त्या पण सांगावं... सगळे विकले गेलेले आहेत...मीडिया पासून सगळे...
@Kingmake47412 сағат бұрын
शेतकऱ्यांना कोणता आयोग लागू करणार.
@Addieman11 сағат бұрын
फक्त केंद्रीय सरकारी कर्मचारी ला का राज्य शासकीय कर्मचऱ्यांसाठी पण?
प्रायव्हेट खाजगी कर्मचाऱ्यांनी काय भारत सोडून जायचा का आता😢
@Autonomousj7 сағат бұрын
इकडे मंजुरी द्यायचा तिकडे लोकांचे सगळे भत्ते बंद करायचे. फसवेगिरी करण्यात एक नंबर आहे यांचा.
@vishalshirsath199412 сағат бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा सरकारी कर्मचारी काय मेंदी आहे सरकार शेतकरी मिळणारे
@anandjadhao864 сағат бұрын
😂😂केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा झाली तो केंद्रीय कर्मचाऱ्यां लागू झाला नाही शब्दांकन योग्य करावे कारण आयोग स्थापन करण्याची घोषणा झाली आयोगाच्या शिफारशी येतील आयोगाने केलेल्या शिफारशी सरकार स्वीकारेल असे नाही त्यालासाठी दोन वर्ष लागतील काँगेस ने पहिल्या वेतन आयोगाने 14% वेतन वाढ करण्यात आली होती तीच सातवा वेतन आयोगा मध्ये देण्यात आली आता आठवा वेतन आयोगात 7% देण्याची शक्यता आहे 😂😂
@Dk5121dk6 сағат бұрын
शासकीय कर्मचार्यांना fid back वर पगार पाहिजे
@DipakPatil-yf9ip8 сағат бұрын
M i d c मध्ये कामाला आहे त्यांचेकडे कोणतरी लक्ष्य द्या राव...
@DipakPatil-yf9ip8 сағат бұрын
एम आयडी सी वाल्यांना कोणतातरी आयोग लावा राव लय हाल चालू आहेत 😂
@dhanajiwayale-ph1wt10 сағат бұрын
माझ्या खात्यात 21 करोड & इतर kgbv ptt च्या खात्यात प्रत्येकी 1 - 1 करोड रु. टाकल्याशिवाय 8 वा वेतन आयोग लागू केल्यास मोदी आणि चमच्यांना देशातून हद्दपार करणार !
@rajendraghadi673212 сағат бұрын
आयोगा वर आयोग देत रहा, सामान्य 10 12 हजार रुपयात आपला संसार चालवतो त्याच्यासाठी काय , पगार वाढ देऊनसुद्धा भ्रष्टाचार कमी होणार नाही
@santoshjadhav-rw5zo7 сағат бұрын
फक्त सरकारी कर्मचारी भारतीय नागरिक आहेत. बाकी खाजगी क्षेत्रात काम करणारे गेले उडत.
@bantipatil630111 сағат бұрын
जय श्री राम 🎉🎉
@pratik92967 сағат бұрын
Negative comment करणारी लोक जळतात सरकारी नोकरदारांवर.....
@13_46s_albi12 сағат бұрын
हर हर मोदी सरकारचे अभिनंदन
@kiranawale95577 сағат бұрын
वेतनवाढ झाली की.... टॅक्स वाढतो... महागाई वाढते...😂
@ches160111 сағат бұрын
Hya deshat fakta Government ani mothe businessman sukhat rahtat baki lokana fakta kashta hal apeshta ahet.
@chetanshimpi58527 сағат бұрын
मोदी जी dhanvad 🎉🎉🎉
@VikasTilekar-g3d7 сағат бұрын
गलेलठ्ठे पगार मोट्या आधी कारयांनला . मिळतो फोर क्लासला . वाढून किती चार पाच हाजा .
@deepakpawar11106 сағат бұрын
Forest department sathi pan laaguo hoil ka
@rahulwaghmare961912 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम बंद करा
@nikhiltambe677010 сағат бұрын
अरे पहले 8 पे शुरू होने दो.. बाद मै अमित शाह आके ये ना बोल दे कि ये तो चुनावी जुमले है
@shivajipatil60547 сағат бұрын
शेतकऱ्यांना पण काहीतरी द्या
@sandippote98707 сағат бұрын
यांना बातमी ची जरा जास्तच घाई दिसत आहे यांच्या बोलण्यावरून
@ganeshsontakke195411 сағат бұрын
Sagle jalat ahe 8th commssion var ,,himmat asel tr nokri milwa
@ches160111 сағат бұрын
Mhnanrachna samjatil saglyancha jar asa vichar kela asta shetkari-majoor-contract basis nokar tar konich bolala nasta..
@SandeepPatil-jc4vc6 сағат бұрын
नोकरी मिळवा म्हणून ज्ञान पाजळू नको तुम्हा लोकांना लाखात पगार असून किती प्रामाणिक काम करता हे जनतेला माहित आहे. तुला जर कमी पगारात काम करायचं नसेल तर दे राजीनामा सुशिक्तीत बेरोजगार मुले आहेत कमी पगारात काम करायला तयार आहेत. 8 व वेतन आयोग जर लागू झालं तर जनतेने या विरोधात मोठं आंदोलन केल पाहिजे.
@rahulkamble30227 сағат бұрын
Government staff are very currupted in india without money they don't give any certificate even after submission of Government fee .they take black money
पगारवाढ झाली तर भ्रष्टाचार कमी होईल ही अपेक्षा होती पण पगारवाढ होवून सुद्धा भ्रष्टाचार कमी होत नाही. 8 th वेतन आयोग लागु करू नये.
@HackerKaivalya221110 сағат бұрын
नक्की वाढ किती मिळणार ही कर्मचार्यांपेक्षा तुम्हालाच घाई झाली आहे...😉😅
@sunilkuwar7212 сағат бұрын
मोदी सरकार जिंदाबाद
@akshaypatil890111 сағат бұрын
😢😢😢
@Ramakrishna.Likhar7 сағат бұрын
EPF 1995 pension ten year ek paisa nahi dila private khay karnar
@savitanagtode762612 сағат бұрын
Shet malasathi swaminathn aayog lagu kra
@ganeshkakde414911 сағат бұрын
Epsपेन्शन च काय ST कर्मचारी 2000हजार फक्त
@anilrathod75849 сағат бұрын
जवळपास ३०-४० हजार पगार वाढेल😊😊
@rockstarranjeetdeshmukh54057 сағат бұрын
2 ते ५००० पर्यंत शिपाई ते class 1 officers
@vaibhavpatil841612 сағат бұрын
Shetkaryansathi Kay titur
@armanpathan88266 сағат бұрын
Pagar vadh jevdhi Tya peksha mahagai duppat hote
@adityakshirsagar864412 сағат бұрын
Homguard la 365 day dya
@sachinkalekale19808 сағат бұрын
शेतकरी विरोधी
@govinddeshmukh128511 сағат бұрын
शेतकरीवर्गाने एकच काम करायच कुटुंबापुरतेच धान्य पिकवायचे पण विकायच नाही .बघा तुम्हांला सरकारी वेतन आयोगापेक्षा जास्त आनंद मिळेल.
@shriramsarkate681111 сағат бұрын
आठवा वेतन लागू करणाऱ्या केंद्र सरकारचे मनापासून अभिनंदन...!! शेतकरयाची वाट लावुन आणि शेतकर्यांचे मुडदे पाडुन सरकारी कर्मचारी यांना वेतनवाढ देणारया सरकारचे आभार, गेल्या 10 वर्षापासून स्वामीनाथन आयोग लागू करा किंवा जसाच्या तसा स्विकार करा यासाठी शेतकरी लढत आहे.परंतु केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या प्रश्नाकडे लक्ष देण्यास तयार नाही
@Aspirants.123211 сағат бұрын
Bhau tula jabardasti Keli ka koni शेती करायला😂😂
@prathameshsapike31446 сағат бұрын
Pension
@PavanRaut-ky8tn12 сағат бұрын
अगोरच, सरकारी कर्मचार्यांचा पगार खपत नाही, त्यात आता आठव्या वेतन आयोगाची भर? भाग्यवानआहहेत सरकारी कर्मचारी 😮आम्ही प्रायव्हेट जॉब वाले मरतोय दहा बारा हजार रूपयात 😢
@dmahesh597310 сағат бұрын
पुढील जन्मी...सरकारी बाबू म्हणुन येशील तुझी इच्छा पूर्ण होईल...तथास्तू 😂😂
@Parshya3559 сағат бұрын
Sampla maza pagar
@avinashshejwal77377 сағат бұрын
फुकट नाही मिळत सरकारी नोकरी वय 35 वर्ष होईपर्यंत बिनलग्नाचं राहून केस पांढरे होतात पूर्ण गाव नाव ठेवते तेव्हा कोठे सरकारी नोकरी मिळते।
@shivshankardolase87517 сағат бұрын
न मिळालेले द्राक्षे आंबटच असतात
@Jay-cg6hz5 сағат бұрын
तुम्ही पण या ना राव सरकारी नोकरीत..
@nikkikumar457010 сағат бұрын
बल्ले बल्ले 😂
@socialjustice188712 сағат бұрын
Luta samanyala ani bhara yanche pot
@santoshkadaskar482012 сағат бұрын
Fek news aahe ka
@pramodbhagat241012 сағат бұрын
Nahi
@morebharat992612 сағат бұрын
8 वा कशाला 10 वा 15 वा लावा की गरीब अजुन गरीब होत आहे आणि पैसे वाले अजुन पैसे वाले होत आहेत😡😡😡😡😡😡
@Parshya3559 сағат бұрын
Sarkari nokri garibachi mulch krtat mitra
@ajcreation67616 сағат бұрын
Nahi re bhau sheti pan kartet eth pik karj sudha det nahi