No video

The Intelligent Investor By Benjamin Graham | Marathi Audiobooks

  Рет қаралды 4,082

Untold khajina

Untold khajina

Жыл бұрын

#theintelligentinvestor #marathibooks #untoldkhajina
Presents the philosophy of "value investing", which helps protect investors against the areas of possible substantial error and teaches them to develop long-term strategies with which they will be comfortable down the road. This book enables you to make the right decisions to protect your investments and make them a success.
Buy book Here : amzn.to/3P8Ja1S
'अनटोल्ड खजिना' नक्की काय आहे?
• 'अनटोल्ड खजिना' काय आह...
पुस्तकभेट भागातले काही महत्वपूर्ण व्हिडीओ:
Man's search for meaning- • The Man's Search For M...
The Secret- • Secret जे अनेकांनी लपव...
20 Rules for life- • कोट्यावधी प्रतीचा खप झ...
Five Second Rule- • 5 सेकंदाने असा काय फरक...
The one thing- • काय आहे ती एक गोष्ट? ☝...
तुम्ही इथे ही आम्हाला फॉलो करू शकता | Social Media Links:
चॅनेल ला Subscribe करा- bit.ly/3rbGm8G
Facebook भेट द्या - bit.ly/3nR6u6s
Instagram वर बोला - / untoldkhajina
Twitter- / untoldkhajina
Email - untoldkhajina@gmail.com
नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा.
तुमचं आपल्या मराठमोळ्या अनटोल्ड खजिन्यात मनापासून स्वागत. अनेक भन्नाट लोक, नाविन्यपूर्ण कल्पना, प्रेरक विचार आणि व्यक्तिमत्व समृद्ध करणारा एकंदरीत खजिना वाचनातून माझ्या भेटीस आला आणि येतोय. परंतु तो खजिना आपल्यापर्यंतच मर्यादित न ठेवता तो आपल्या मराठी मित्रमंडळींसोबत सुद्धा शेअर करता यावा म्हणून या चॅनेलची सुरुवात केलीये. व्हिडिओच्या आणि लेखांच्या माध्यमातून जितकं तुमच्यापर्यंत पोहचवता येईल तितकं पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयन्त करू.

Пікірлер: 17
@supriyashelar2314
@supriyashelar2314 8 ай бұрын
खुप सिंपल आणि समजेल अशा language मधे एकदम छान पद्धतीने explain केले आहेस..
@untoldkhajina
@untoldkhajina 8 ай бұрын
Thank you☺️🙏
@santoshmestry9594
@santoshmestry9594 Жыл бұрын
Nice explain... thanks mam
@lovej999
@lovej999 Жыл бұрын
अप्रतिम... अत्यंत उल्लेखनीय पद्धतीने सांगता तुम्ही... जमेल तर व्हिडिओ ची अजून थोडी वेळ वाढवून काही गोष्टी समाविष्ट केल्यात तर भारी होईल... Mind blowing... 👌🧡
@smitashelar2795
@smitashelar2795 Жыл бұрын
खूप छान ❤️😘
@untoldkhajina
@untoldkhajina Жыл бұрын
Thank you!😊
@Apnilo-fi
@Apnilo-fi Жыл бұрын
​@@smitashelar2795 p😊😊pp
@DA-qb1hv
@DA-qb1hv Жыл бұрын
धन्यवाद ही माहिती देण्यासाठी आणि पुढच्या वाट चालीसाठी All the best 👍👍👍
@untoldkhajina
@untoldkhajina Жыл бұрын
Thank you!!👍
@pawarchetan
@pawarchetan Жыл бұрын
Comprehensive information and excellent presentation.
@untoldkhajina
@untoldkhajina Жыл бұрын
Thank you!😊
@panduranghudekar5832
@panduranghudekar5832 Жыл бұрын
@@untoldkhajina ppp
@sanketdeokate9183
@sanketdeokate9183 Жыл бұрын
खुप सोप्या भाषेत माहिती सांगीतली .... आभारी आहे
@untoldkhajina
@untoldkhajina Жыл бұрын
Thank you!!😊
@sureshbhosale2468
@sureshbhosale2468 Жыл бұрын
🔥🔥🙏🙏
@niteshjadhav4850
@niteshjadhav4850 Жыл бұрын
या पुस्तकाची समरी ऐकून अस वाटायला लागलं आहे की मार्केटच संपूर्ण नॉलेज मिळालं आहे... शेरबाजारात इन्व्हेस्टमेंट कशी कधी आणि कशाच्या आधारे करावी नुकसान होऊ नये म्हणून काय करावं ...बऱ्याच गोष्टी या पुस्तका मधून शिकण्यासारख्या आहेत आणि मी आज शिकलो आहे... तुम्ही सांगितलेला पॉईंट खूप चांगला होता की अग्रेसीव इन्व्हेस्टर पेक्षा डिफेनसिव्ह इन्व्हेस्टर केव्हा ही चांगला... त्याच बरोबर आज बरेच नवीन पॉईंट शिकायला मिळाले ... कोणत्या कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी कोणत्या नाही काय फायदा काय तोफा .. अशे असेल पॉईंट खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं तुम्ही ... SO BIG THANK YOU SO MUCH MAM
@untoldkhajina
@untoldkhajina Жыл бұрын
Thank you!😊
The Fed is behind the curve, strategist warns
7:17
Yahoo Finance
Рет қаралды 4,9 М.
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 46 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 24 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 126 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 46 МЛН