The Marathi Cinema Round Table EP- 01

  Рет қаралды 91,005

Tulua Studios

Tulua Studios

Жыл бұрын

Marathi industry in 2022 got the theatres house full. But there a lot to sit and talk about like content, genre, and industrial management.
In this roundtable, we've got directors, Actors, Writers, and producers to come and have a conversation about the content calendar they are planning to execute in 2023 and in the upcoming year. Seat back and enjoy EP1
Credits-
Team Brew-
Santushi Mahadeo
Sumit Bodhare
Vishal Patil
Shreyas Keskar
Team TRP Castings
Yugandhar Deshpande
Santushti Mahadeo
Sumit Bodhare
Production -
Mindcraftz
Director -
Shoneel Yallattikar
Dop -
Laukik Joshi
Executive Producer -
Milind Sabnis
Editor -
Chinmay Shivalkar
Assistant Director -
Aditya Pednekar
Camera operators -
Sagar sawarkar
Tejas Salvi
Smriti Ramakrishnan
Anurag Takke
Vivek barnwal
Anil Kanojia
Vicky Singh
Vishal
Gaffer & Light incharge -
N. Kavi Arasan
Sound Recordists -
Anish Singh
Suryakant Singh
Camera attendant -
Amarjeet Singh
Ravi
Ankit
Arjun tevar
Camera equipment -
A . R. Video
Light Team -
Sudarshan Yadav
Vipul
Jay
Anand
Light Equipment -
Moraya Cine Equipment
Spot Boys -
Ravi Singh
Caterers for Crew -
Gokhale Catering Services
BTS-
Harsh Auti
Song: Disfigure - Losing Sleep (feat. Tara Louise) [NCS Release]
Music provided by NoCopyrightSounds
Free Download/Stream: ncs.io/losingsleep
Watch: • Disfigure - Losing Sle...

Пікірлер: 318
@shining2187
@shining2187 Жыл бұрын
thank you thank you so much itka changla round table thevlyabdl ani itke changle topic discuss kelyabdl🙏
@AshishFlamekeiser
@AshishFlamekeiser Жыл бұрын
Hindi ch titanic zaly dada khari competition south movie sobat ahe..
@InfraUpdates-
@InfraUpdates- 2 ай бұрын
Hollywood aani south indian movies che marathi madhe dubbing realese hone garjeche
@MindBlowingMarathi
@MindBlowingMarathi Жыл бұрын
एक राउंड टेबल प्रेक्षकांचाही झाला पाहिजे. मराठी प्रेक्षकांना नक्की काय हवंय याची देखील चर्चा झाली पाहिजे.
@circleoftennis2653
@circleoftennis2653 10 ай бұрын
Tabel Var Bastil Ka Evadhe Prekshak
@kdmptk
@kdmptk Жыл бұрын
When Prime Minister Modi visits Bangalore, he meets Kannada actors, but when he visits Mumbai, he meets Hindi actors rather than Marathi actors. This demonstrates that Marathi actors have no value in their home state. Respect your mother tongue, and the world will respect you. Marathi people are proud to speak Hindi in Maharashtra and feel inferior to speak Marathi in Maharashtra. As a result, no one respects them.
@darshanamalap4775
@darshanamalap4775 Жыл бұрын
आदित्य सरपोतदार एकदम रोखठोक... पटलं मला... प्रेक्षकांची किंमत करत नाही तर प्रेक्षक तुमच्या साठी का येतील... दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट खटकली ही मंडळी collection wise मुंबई, पुणे पलीकडे पहातच नाहीत... जरा खरच तसे असते तर सैराट आणि वेड ह्यांनी कोटीचे गल्ला नसता केला
@shrikant285
@shrikant285 2 ай бұрын
Mumbai and Pune he major collection centre aahe even bollywood aani baki industry movies pn metro cities madhunch collection kartat majority Sairat ha exception aahe
@amarbhosale8531
@amarbhosale8531 Жыл бұрын
सगळ्यात महत्वाचा म्हणजे यांनी हिंदी आणी इतर भाषेंचा अतिरेक थांबवावा.. आणी मराठी ला महत्व द्यावा.. सगळीकडे रिल्स घ्या किंवा फेसबुक घ्या सगळीकडे हिंदी उर्दू मध्ये शायरी .. मराठी सोडून इतर सर्व भाषेतील गाणी वाजवणार ..फक्त चित्रपट आले किंवा चालले नाहीत की यांना मराठी आठवते .. मराठी ला कायम प्राधान्य दिला पाहिजे आणी मुंबई पुण्याच्या बाहेर जाऊद्या चित्रपट .. तेच कलाकार तेच विषय
@Rohit_45fangirl
@Rohit_45fangirl Жыл бұрын
Was waiting for these topics to be discussed by marathi industry... I really feel that these things should be worked on... I request all those who love our marathi language to please support marathi cinema... I really want marathi industry to grow a lot🥺🤞👍
@rushikesniwate9864
@rushikesniwate9864 Жыл бұрын
You guys have missed one thing that before south indian Films became so famous they dubbed all the films and shown on hindi television channel, so that their films, actors, directors became known to all people and now they are successful. I would suggest to marathi industry please dubb all the marathi films and start to premiere on hindi channel so that all hindi people will see you, like you and will like the content full movie of marathi and then starts to release marathi films in hindi as well
@snehalkulkarni7784
@snehalkulkarni7784 7 ай бұрын
This makes a lot of sense
@shrikant285
@shrikant285 2 ай бұрын
Secondaly Tamil,telgu and kannada, malayam cinema can be seen in major 3 cities of south where generally people know 2 languages one is mother tongue and any other south language
@akshaysavane7636
@akshaysavane7636 Жыл бұрын
K Patwardhan आवडलं तुमचं म्हणणं... मातीतल्या गोष्टी येणं खुप गरजेचे आहे
@shri_24_12
@shri_24_12 Жыл бұрын
चित्रपट चालण्यात 50% वाटा हा चित्रपटातील गाण्यांचा असतो आणि 30% चित्रपटाच्या गोष्टीचा आणि राहिलेले 20% हा चित्रपटातील dialouges, content कसा नावीन्यपूर्ण आपण लोकांना दाखवतो ह्यामध्ये असतो. गाणी जर लोकांना आवडली तर लोक चित्रपट बघण्यासाठी आकर्षीत होतात. सैराट, टाइमपास, वेड, पावनखिंड, इति... चित्रपट वरिल तिन्ही गोष्टी असल्यानेच चालले. चित्रपटाची गोष्ट जरी नवीन असली त्याला महत्त्व नसुन ती गोष्ट आपण प्रेक्षकांसमोर कशा प्रकारे सादर करतो ह्याला महत्त्व. आणि ह्याच्यामुळे bollywood चे पण चित्रपट चालत नाहीत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण चित्रपट PAN India करत नाही. मी 18 वर्षाचा मुलगा आहे आणि मला कळत की माझे मित्र चित्रपट कशामुळे पाहतात आणि कशामुळे पाहत नाहीत.
@markjitu
@markjitu Жыл бұрын
मराठी ही KZbin vr hi जास्तीत जास्त दिसावी अस मला खूप वाटते
@dishaphatak1947
@dishaphatak1947 Жыл бұрын
चित्रपटातील नुसती गाणी जरी popular झाली तर लोकं theatreला येतात. Reels बनवतात. वेड चित्रपट चालला कारण songs पण popular झाले. त्यातले dance steps पण आवडले. Story माहीती होती पण वेड songs & dance steps मुळे पण लोक theatre ला गेले
@sql9
@sql9 Жыл бұрын
(मराठी लोकसंख्य मल्याळम पेक्षा जास्त असून पण तिथला karikku कोटींपर्यंत पोहचतो. मराठी भाषिक खरंच आपल्या भाषे बद्दल उदासीन आहेत.) हेच मराठी चित्रपटांना पण लागू होतं.
@nikhilbharatan
@nikhilbharatan Жыл бұрын
Karikku means?
@vi6480
@vi6480 Жыл бұрын
मराठी निर्माता व दिग्दर्शक मराठी चित्रपट हल्ली प्रेक्षकाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. तरी सुद्धा ज्या प्रकारे दाक्षिणात्य चित्रपटांना प्रतिसाद मिळतोय त्यामानाने मराठी चित्रपटसृष्टी कुठेतरी मागे पडताना दिसते त्याचे मुख्य कारण संवादमध्ये कमतरता चित्रपटाची प्रसिद्धी (पूर्ण महाराष्ट्रात होत नाही जसं नागपूर, चंद्रपूर, अमरावती ) संगीताची गुणवत्ता (अजय अतुल यांचीच गाणी फक्त जबरदास्त असतात ) मराठी चित्रपटाची कहाणी खूप हळूहळू समोर जाते व दमदार संवादाची कमतरता आजच्या काळ हा वेगवान आहे, लोकांना दाक्षिणात्य चित्रपट आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची कहाणी वेगाने पुढे जाते व संवाद खूप भारी व जबरदस्त असते जे प्रेक्षकांना खिळवून ठेवते माझी एक सर्व मराठी कलाकार, लेखक, संवाद लेखक, गीतकार यांना विनंती करतो की त्यांनी वेळ घ्यावा 10 चे 5 च चित्रपट चित्रपट बनवा पण चांगले बनवा
@shwetangvichare3653
@shwetangvichare3653 Жыл бұрын
I am an aspiring filmmaker, eagerly waiting to contribute in Our Marathi industry.
@sunilbansode2292
@sunilbansode2292 Жыл бұрын
Trushant Ingle Is a voice to be heard 💯💯
@siddh3921
@siddh3921 Жыл бұрын
Yes, we need Modern Marathi Scripts! ❤️‍🔥💯🔥
@sql9
@sql9 Жыл бұрын
एक प्रयोग हा झालाच पाहिजेत. हिंदीला एक वर्षासाठी महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली पाहिजेत. किंवा मग त्यांना मर्यादित स्क्रीन दिले गेले पाहिजेत. पाहिली priority ही मराठीला नंतर मराठीत डब ला आणि मग नंतर हिंदीला. हिंदी चित्रपटातून एक प्रकारे संस्कृतीक आक्रमणच झालं आहे महाराष्ट्र वर.
@pradnyakamble3958
@pradnyakamble3958 Жыл бұрын
Tu tr dange lavshil 😄
@sql9
@sql9 Жыл бұрын
@@pradnyakamble3958 😅 bhomi apli dusre yeun paise kamvnar varun apla cinema yenar teva screen denar nahi mg tr asa kelch phije.🙂✌
@dheerajchavan6701
@dheerajchavan6701 Жыл бұрын
पटलेलं 💯
@ZadipattiProduction
@ZadipattiProduction Жыл бұрын
Bandi ghalnyachi garaj nahi jar marathi actors ni marathi asnyala proudly ghetle tar.. Aajkal marathi movie industry mahtale ki pashchim maharashtratali fakt bramhan industry jhali ahe..
@sql9
@sql9 Жыл бұрын
@@ZadipattiProduction nagraj pn bamanch ahe✌👍🔥
@hritikpawar163
@hritikpawar163 Жыл бұрын
32:50 वा काय वाक्य बोल्लास सारंग 👏👌
@karankharat8447
@karankharat8447 Жыл бұрын
Really liked the topics they are discussing. It's really important for Marathi industry to introspect the current situation and discuss the problems to get best solutions for marathi movies. Really looking forward for the 2nd episode!
@u.dcreations7604
@u.dcreations7604 12 күн бұрын
प्रवीण तर्डे पण मराठी दिग्दर्शकचं आहे , तोही मराठी चित्रपटच बनवतो पण त्याजा mindset ani इतर दिग्दर्शकांचा mindset फार वेगळा आहे, प्रवीण तर्डे ग्लोबल स्तरावर विचार करून चित्रपट काढतो आणि त्याजी जबरदस्त मार्केटिंग ही करतो जेणे करून त्यांच्या चित्रपटांचा क्रेझ निर्माण होतो. त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकायला हव्या की audiance कशी आहे त्याजाशी related content produce करतो त्यामुळे त्याजे सर्व चित्रपट चांगले चालतात ...
@pratikmali4577
@pratikmali4577 Жыл бұрын
मराठीत larger than life चित्रपट तयार होत नाहीत असे मला वाटते, जे की तामिळ आणि तेलुगू भाषेत तयार होतात. तिथे एकेका गाण्याच्या चित्रीकरणावर देखील प्रचंड मेहनत घेतली जाते. नटाला Hero म्हणून present केले जाते. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांना mass appeal मिळते. मराठीत उत्तम अभिनेते आहेत मात्र त्यांना Hero म्हणून project केले जात नाही. किंबहुना ते कलाकार सुध्दा तेवढी मेहनत घेत नाहीत. सगळेच चित्रपट आशयघन असावेत असा अट्टहास असू नये.
@nrityanaad4648
@nrityanaad4648 Жыл бұрын
Ya series madhe ek round of table audience je kharach cinema lovers ahet tyanchasobat organize kara..vatlyas KZbin var entries ghya ani interview ghya panel honyasathi..tithun honest ani helpful points milu shaktil..great initiative 👍
@aniketshinde9880
@aniketshinde9880 Жыл бұрын
Great Discussion. Always wanted Marathi Roundtable discussions. You can also do Actors roundtable, Actresses Roundtable and Directors Roundtable in Future. Thank you.
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 Жыл бұрын
कट्टा म्हणा सरळ सरळ. कशाला उगाच एवढे सोफिस्टिकेटेड जार्गोन वापरायचा 😂
@abhisheksakpal10
@abhisheksakpal10 Жыл бұрын
About time this type of discussions have started in the Marathi Film Industry. Keep going for more such episodes.
@HiteshKumar-yo3uz
@HiteshKumar-yo3uz Жыл бұрын
This discussion is going for long its only that they are now made in public.. unfortunately the problem is nobody does anything about it...They discuss it and next day back to same routine work.... There's hardly any action to lift up marathi movie industry..
@chits28
@chits28 Жыл бұрын
Amey Wagh! On point! As always!
@amitgaikwad9395
@amitgaikwad9395 Жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपट बनवणं हे राजकीय पक्ष चालवण्यासारखा आहे.
@u.dcreations7604
@u.dcreations7604 12 күн бұрын
सर्व प्रकारच्या content try करून पाहणं फार गरजेचं आहे...
@pradnyakamble3958
@pradnyakamble3958 Жыл бұрын
This is a first for me, marathi cinema round table. Gland some one thought of this 😊 Shwaas definately changed marathi cinema.
@tjf_motion_pictures
@tjf_motion_pictures Жыл бұрын
खूप बरं वाटलं ही चर्चा पाहून. ह्यामुळे खरच मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी बदल घडायला सुरुवात होईल!
@InfraUpdates-
@InfraUpdates- 2 ай бұрын
Hollywood aani south indian movies che marathi madhe dubbing realese hone garjeche
@gautamraj2483
@gautamraj2483 5 ай бұрын
The part 1 and part 2 deserves subtitles yaarr...so that non marathis can also understand wat marathi people think about their industry
@RajmanyaRajashree
@RajmanyaRajashree Жыл бұрын
१. हे सेशन दोन तीन तासाचं हवं २. जे सूत्रसंचालक आहेत कोणाचंही बोलणं मधेच तोडतात आणि टोन अग्रेसिव्ह आहे.
@redtab2779
@redtab2779 Жыл бұрын
धन्यवाद मराठी मध्ये ही संकल्पना आणल्या बद्दल....मराठीला प्राधान्य दिल्या बद्दल
@ManiMau16074
@ManiMau16074 Жыл бұрын
मराठी चित्रपटाला थेटर मध्ये स्क्रींस मिळत नाहीत बाकीचे हिंदी किंवा साऊथ चित्रपट आहेत त्या चित्रपटांच्या glamour साठी बहुतांश लोक किंवा एखाद्या कलाकारासाठी त्या चित्रपट पाहायला जातात खूप लोक का हिंदी चित्रपट बघतात एका कलाकारासाठी पाहायला जातात त्याची स्टोरी किंवा त्या चित्रपटात खरंच काहीतरी चांगला आहे हे बघून लोक जातच नाही मराठी चित्रपटाची कथा कितीही चांगली असली तरी सुद्धा लोक ते बघत नाही , आणि प्रेक्षक म्हणून मला मराठी चित्रपटाचं प्रमोशन जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचत नाही लोकांना ठाऊकच नसतं की मराठी चित्रपट कधी आला आणि कधी गेला कारण का त्याचं प्रमोशन अस होत नाहीये.
@JayeshDadusOfficial
@JayeshDadusOfficial Жыл бұрын
मराठी फिल्मची Piracy होऊ नये ह्यासाठी काय करता येईल त्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे..
@InfraUpdates-
@InfraUpdates- 2 ай бұрын
Hollywood aani south indian movies che marathi madhe dubbing realese hone garjeche
@IamBhushanSawant
@IamBhushanSawant Ай бұрын
​@@InfraUpdates-nahi 😅
@vedantawalegaonkar7305
@vedantawalegaonkar7305 Жыл бұрын
Thankyou. Was waiting for this Roundtable. Rajshri Marathi la suggest hi kelela asa kadhitari kara. Marathi movies have the potential to shine just like South movies. Ved ne 60 Crore earn kele even tho Maharashtra madhe evdhe theatres nahi aahet. Pan Ved ha khup technically changla shot kelela movie aahe with great music. Khup marathi movies mobile var record kele vaatat. Asa bolna ki South sarkhe movies Marathit chalnar nahi is absolutely wrong. South che movies cha atta motha Market Maharashtra madhe zala aahe. Pushpa Hindi dub ardha marathi hota with Marathi dailogues Karan makers la mahit aahe khup motha Market aahe ha. He London la jaun Ani KZbin var taknya chya layki che movies banavna band Kara. Historical movies cha pan overdose zala aahe. Need more entertainment & Action movies to pull the audience towards the theatre.
@adkk977
@adkk977 Жыл бұрын
पुण्या मुंबई मधून जर चित्रपट उचलले तर ते फक्त hit होतात ग्रामीण भागात जेव्हा भावेल मूव्ही तेव्हा खरा blockbuster होतो चित्रपट बबन khwada सैराट हे गावागावात पाहिले गेलेत
@Mahrashtra
@Mahrashtra Жыл бұрын
अत्यंत महत्वाचा विषय घेतला.....मराठीला हृदया जवळ..आणि हिंदीला हद्दी बाहेर करणे ही काळाची गरज...
@jayprakashgadilkar5002
@jayprakashgadilkar5002 Жыл бұрын
Hindi la haddi baher?? Like seriously? Kuthlya kalat jagtay kay saunskar kartay yenarya generation vr? Konala successful krnyasathi konacha nishedh nsto krycha he samjun ghya
@apurva4037
@apurva4037 Жыл бұрын
Actually zalay kay.. Mumbai ani Bollywood he connection itka strong ahe ki tyane aaplya regional Marathi industry la overshadow kelay. ( south madhe ha problem nahi) Gele 20-25 years baghitle tar Marathi industry madhe nusti entertainment focus na karta tyatlya aashay chan asava asa kal ahe, gelya 7-8 varshat. Ani to trend swagatarhach ahe khup. Pan apan june movies jar pahile, especially Lakshmikant Berde ani Ashok Saraf hya doghanche, je superhit ahet karan te khup entertaining hote, ( Mumbai, Pune, Nashik, Nagpur) he 4-5 city's sodunpan te pahile jat hote theatre la, tyat khup kahi ashay nasayxha kadhi pan te acting ani vibodache timing hya eka goshtivar chalayche. Ajun ek goshta ashi ahe ki, purvi theatre hach ek marga hota lokanpuryanta aapli kalakruti pochvaycha, aaj tase nahi, ani tyamule prekshak mhanun aamhi talun deto theatre la jane, tyamge vichar ha asto ki OTT la ki TV var ala ki pahu. Aajkal Marathich nahi tar kuthlyahi movie chya baabtit tasaxh vichar hoto, unless to movie theater la pahne ek spectacle asel, for ex - Avatar, Avengers, Bahubali etc. Ashya movies marathit nahi digest honar aaplya crowd la, to ek mansik drawback ahe, funny watayla lagte te ( hope you understand what I mean). Mala watate je Bhadipa ne kele te revolutionary ahe, tyanche channel Or any other famous Marathi channel for that matter can become launch pad for Marathi content. Kiva industry ne ekatra yeun swatacha ek OTT platform ka kadhu naye. It will be used only for releasing Marathi content. Kuthlahi producer aso, jar saglyani ekatra yeun tharavle ki movie release nantar kahi specific period nantar hya industry chya hakkachya platform var compulsory release hoil, tar to lokanpuryanta pochel pan ani revenue pan generate karel. Nipun Dharmadhikari n cha "Mi Vasantrao" Sarkha sunder chitrapat ajun OTT var yet nahi hya sarkhi shokantika nahi. Paise saglyana milne khup aavashyak ahe, producer pasun actor puryanta tarach industry long term tikav dharel ani kharokhar change movies yetil. 75% janta ji hya 4-5 City's madhe nahi rahat tyana tap karna khup garjeche ahe ani tya sathi OTT kiva YT je madhyam yogya watel te waparle pahije.
@apurva4037
@apurva4037 Жыл бұрын
Ajun ek important goshta hi ahe ki Gen Z & Gen alpha h main content consumer astil in next 5-7 years jyatle 90 % public hi online consumer alreday ahe.. Tyana Theatre kade valavne for a Marathi movie is more difficult than today, ( karan apanach English la khup mahatva dilay kiva dyave laglay). Tyamule je movies aaplyala sunder wattil te gya lokana boring watu shaktat karan te relate nahi karu shaknar kadachit.
@veddhapodkar3672
@veddhapodkar3672 Жыл бұрын
This is more of frustration than conversation.... Really liked want more episodes of this
@smartian
@smartian Жыл бұрын
There are many big hit movies like double seat, duniyadari. Fandry, timepass 1, mulshi pattern, mumbai pune mumbai, dombivali fast, de dakhha and so many. These movies should be dubbed in english so that the world can watch them.
@joshi_mandar33
@joshi_mandar33 Жыл бұрын
Pathila hindi made mag Telugu Tamil nantar English made azun pravas hum lamb aaihe
@chanakyapatil412
@chanakyapatil412 Жыл бұрын
Music khup important aahe....je cinema challet aatta paraynt ...sairat,katyaar, ved,mauli,Chandra...etc tyat audience ha music mulech aala aahe....aani connect zala aahe
@dishaphatak1947
@dishaphatak1947 Жыл бұрын
Reviews .. Marathi movies reviews खुप चांगले ठेवा. जसे पठाण movie ने खोटी reviews पसरले. प्रत्यक्षात movie अतिशय फाल्तु… पण movie reviews त्यांनी इतके strong ठेवले की reviews बघून लोक theatre ला गेले. आपल्या मराठी review वाल्यांना पकडा व सांगा reviews strong ठेवा की लोक पहायला तरी किमान आली पाहीजे
@IamBhushanSawant
@IamBhushanSawant Ай бұрын
Item songs and erotic scenes makes bollywood movies blockbuster
@milindnarayanmore3761
@milindnarayanmore3761 Жыл бұрын
सिनेमाबद्दल तुमचा अभ्यास आहे की नाही हा सगळ्यात मोठा गहजब असणा-या तुमच्यासाठी जो काम करून जातो त्याच्या विषयी तुम्ही इतका वाईट ....
@yashwantkadam9035
@yashwantkadam9035 Жыл бұрын
माझ्या मते, सारंग जे काही बोलला, ते पूर्णपणे बरोबर आहे...सिनेमा हा फक्त भाषिक नसतो तर तो कंटेंट वर डीपेंड असतो. तस नसतं तर लोकांनी money heist वर उड्या नसत्या घेतल्या....
@harishgaikwad8995
@harishgaikwad8995 Жыл бұрын
Definitely missing “Nagraj Manjule “ in these round table.
@nikhilbharatan
@nikhilbharatan Жыл бұрын
Also, missing directors like Kedar Shinde, Sanjay Jadhav and Ravi Jadhav.
@hemanshu41
@hemanshu41 2 ай бұрын
Pravin Tarde
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 7 күн бұрын
पुणेरी लोकांचे यांचे यांचे चालू असते..
@sangaware6437
@sangaware6437 Жыл бұрын
ही मंडळी मराठी फ़िल्म इंडस्ट्री ला मरण अवस्था आणतील , मराठी सिनेमा हा नागराज ,भाऊसाहेब ,प्रवीण, सुजय ,गिरीश ,परेश,जितु अश्या पढ़डीमधील मंडळी cinema पुढे नेतील.
@ManiMau16074
@ManiMau16074 Жыл бұрын
हल्ली खूप चित्रपटांचा वाहिन्यांवर तीसुद्धा मराठी चित्रपटाची वाहिनी असूनही त्या चित्रपटाच्या वाहिनी वरती साउथ चे चित्रपट दसारख डब करुन टाकले जातात आणि लोकांना तेच आवडतं कारण का ते दाखवले जाते आपल्या भाषेत म्हणून जसं हिंदी चित्रपटांचे चैनल वरती हिंदी चित्रपटांच्या पेक्षा साऊथ चित्रपट जास्त लागतात तसेच मराठीत सुद्धा होते की मराठी चित्रपटान पेक्षा जास्त साऊथ चित्रपट लागतात आणि मराठी चित्रपट लागले सुद्धा तरी तेच नेहमीचे लागणारे मोजके चित्रपट तेवढेच लागतात लोकांना म्हणजे असं ते बघून कंटाळा आलाय पण म्हणून चित्रपट पाहत नाही कारण का ते चित्रपट पुन्हा पुन्हा दाखवतायेत नेहमी हेच बघून काहीच बेनिफिट अस नाही लोकांना ते चित्रपट बघून सारखे सारखे.
@AkashSahasrabuddhe
@AkashSahasrabuddhe Жыл бұрын
Khup chaan vatla asa prakarchi charcha baghun... lavkarach sagli ganit sodvali jatil ashi khatri ahe...
@PiyushPahade
@PiyushPahade Жыл бұрын
round table ajun khup chan asta pn host ni discussion kami debate karch mood mdhe hota
@omvatne809
@omvatne809 Жыл бұрын
I love to watch marathi films, I am a marathi all the marathi movie need is -a great mind blowing🤯 story, a grand direction like very impressive and beyond the thinking of a viewer, a impressive dashing cinema that's all
@hollywoodjunction7101
@hollywoodjunction7101 Жыл бұрын
Simple reason marathi films don't earn money they make movies for national awards and not for audiance. Ved ,lai bharu, saitar worked because it was audiance centric and not created for oscor , national awards
@chetankadam6730
@chetankadam6730 Жыл бұрын
Marathi cinema has no SUPERSTAR. that is the only problem. because our HERO like ASHOK SARAF, Laxmikant Berde even todays Actor AMEY WAGH are doing character role in HINDI cinema SAIRAT gave us two SUPERSTAR,where are they .We as Marathi cinema only Run behind Money .... Bhadipa is doing great on KZbin. we need more people like them.
@anni2005
@anni2005 Жыл бұрын
sairat didn't give us "superstars". it was nagraj manjule who made sairat great. also those two "superstars" are doing roles in hindi industry
@akshaykulkarni8992
@akshaykulkarni8992 Жыл бұрын
Woke up to this video.. superb organisation 👏🏻👏🏻👏🏻 Also 1 suggestion kahi padadya magche kalakaar jasaki directors vagere mahit navhte mala.. tyancha thoda introduction dila tr bara hoil..
@marathiboi96
@marathiboi96 Жыл бұрын
फास्टर फेणे 2 बनवा आदित्य आणि अमेय सर
@nehakulkarni8890
@nehakulkarni8890 7 ай бұрын
आज ३ जानेवारी २०२४ ला हा कार्यक्रम पाहीला. प्रेक्षक म्हणून एक गोष्ट सांगते मराठी कलाकार मराठी माणूस आहे हेच वाटत नाही त्यांचे आचरण विचार हे Hollywood actors सारखे झाले आहेत. मराठी कलाकाराशी connect होऊ शकत नाही कारण तो आपल्या संस्कृतीनूसार वागायचं कस हे विसरून गेलाय. Foreign culture ची झिंग चढली आहे. आपण आपली मूळं धरूनच वागलो तर कोणाची बिशाद … आपली मराठी रंगभूमी नक्कीच उच्चस्तर गाठेल.
@mithilarege830
@mithilarege830 11 ай бұрын
Perfect subject
@adityamali4898
@adityamali4898 Жыл бұрын
Mala ek option vatato to mhanje mulat marathi cinema ne mumbai pune target na karta maharshtratli Gaava, Tier 3 cities capture karycha try kela ahe. ani hya sathi Maharashtra govt ne Taluka level var cinema hallls banvle pahijet. jithe marathi movies la priority asel ani jenvha marathi movies nastil tenvha hindi dakhvla pahije. plus taxes fakt non martji movies la. karan jar mi aaj mumbai madhe movie baghyla gelo tar mala theater madhe fakt hindi cinema distat karan theater valyla pan paise kamvyche ahet. but jar maharashtra govt ne theaters kadhle tar mulat govt sathi profit ha aim nasel plus ek rojgaar tayar hoil te veglach. ani govt la special kahi karychi garaj nahi ahe aamdar nidhi madun basic infrastructers tayar karyche ahe. khup kahi world class hava asa nahi loka 60-70rs madhe yeun baghtil movies
@vivektodankar7166
@vivektodankar7166 Жыл бұрын
मस्त आदित्य गोदावरी कल्याणात किती दिवस होता किती तास होता अस म्हणावं लागेल
@rsf14
@rsf14 Жыл бұрын
फुल ऑन एक्शन मूवी कोणता आला आहे मराठी मधे हिस्टॉरिकल मूव्हीज सोडून .. नॉट इवन वन
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 7 күн бұрын
पुणेरी Stories मधून बाहेर पडला तर चित्रपट चालतील तुमचे... जसा सैराट चालला
@preetamshetty6679
@preetamshetty6679 Жыл бұрын
Wonderful to see such discussions in the Marathi film industry context
@MoreFriesplease
@MoreFriesplease Жыл бұрын
Yaar, kon kon ahe discussion madhe! Mention the names of artists in this video please. It must be in title. It's not even in the details. Also, interviewer sa sur uddhat ahe.
@Hariom_peddawad
@Hariom_peddawad 3 ай бұрын
Marketing vr laksh dya ,sarv neet hoil , karan marathi in industry aaj dekhi chan movie banavtey
@_Yagyaseni
@_Yagyaseni Жыл бұрын
Ek dam bhari ❤… this what I wanted realisation and point to be noted when amay said about daily soup its totally true I see it’s happened to Swapnil and other actress too
@BGMI_PLAYER_20
@BGMI_PLAYER_20 Жыл бұрын
Pravin Tarde Sir yanche sagle picture Super Hit ahet🔥
@prashantpatil2228
@prashantpatil2228 Жыл бұрын
Anish sir bolale ki fakt 2 picture sodale tar baki picturani 12 Cr rupay sudha kamvale nahit, tar magh ved, pawankhind, dharamveer, sarsenapati hambirrao, sher shivraj, chandramukhi, har har mahadev ani timepass 3 hya picturani nahi kamavalet ka 12 Cr. Marathi movies chi saglyat mothi draw back he aahe ki marathi movies che collection Koni det nahi, makers sudha det nahi collection tya mule lokana marathi movies be kiti box office collection kele te samajat nahi.
@jadhavpanu1514
@jadhavpanu1514 Жыл бұрын
Khup chaan 😍
@ranjitbhatre6001
@ranjitbhatre6001 Жыл бұрын
Faster Fene Che Amala veg veg le parts film madhe bagayche Ani Aditya sarpotdar ne te direction karave Karan te ek universe aso sakto Ani comic madhun karayacha
@paavampatti
@paavampatti Жыл бұрын
I would have loved to see this video with subtitles because as someone who does not understand Marathi properly, I missed out on some nuances in the conversation. Also, please provide the names for each of the esteemed guests on the panel. That said, a very good and very needed roundtable.
@nikhilbharatan
@nikhilbharatan Жыл бұрын
Looking at your name I'm asking, are you Malayali? I'm not Malayali, I'm Tamilian but can understand a bit Malayalam.
@paavampatti
@paavampatti Жыл бұрын
@@nikhilbharatan Yes, I am.
@nikhilbharatan
@nikhilbharatan Жыл бұрын
Actually these were some Marathi celebrities talking mainly the slump that the industry is going through.Even a few days ago, I've heard that even Malayalam industry was going through a slump until the movie 2018 came to the theatres 💯💯
@paavampatti
@paavampatti Жыл бұрын
I live in Mumbai and understand functional Marathi but subtitles would have helped me understand the nuances that I missed.
@nikhilbharatan
@nikhilbharatan Жыл бұрын
@@paavampatti You're right 👍👍
@shrikantjavkhedkar5512
@shrikantjavkhedkar5512 Жыл бұрын
Good initiative by all of u.
@pornimakhadke1823
@pornimakhadke1823 Жыл бұрын
Besttttt roundtable ever
@TejasBansode-MovieAficionado
@TejasBansode-MovieAficionado Жыл бұрын
Point ha ch ahe ki authentic Marathi movie banavyla pahije, Hindi template wala Marathi movie kadhich chalnar nahi Karan tyat khotardepana lagech disun yeto. Aplya culture shi rooted cinema banva.
@amolgaming1581
@amolgaming1581 Жыл бұрын
4:02 actually tumhala mahit nhi ki lokana ky bghaychy Yamule kgf sarakh cinema marathi madhe Banu shakat nahi
@jackininferno9339
@jackininferno9339 Жыл бұрын
Khup chan... When will you release part 2
@ajitmahindrakar
@ajitmahindrakar 21 күн бұрын
"Professionalism" is important that's it then you can earn.
@ajitmahindrakar
@ajitmahindrakar 21 күн бұрын
आपल्या इंडस्ट्रीमध्ये स्टार तसेच सुपरस्टार असं कोणी का बनत नाही एक्झाम्पल जसं राजा गोसावी सर यशवंत सर अशोक सर लक्ष्मीकांत सर दादा कोंडके सर रवींद्र महाजन सर लेटेस्ट भरत सर मकरंद सर आणि नट्यांमध्ये जयश्री गडकर मॅडम..वर्षा मॅडम..प्रिया मॅडम.. ज्यांच्यासाठी लोक चित्रपटाकग्रहाकडे वळत होते चित्रपटाकग्रहाकडे वळत होते आज अंकुश चौधरी आणि स्वप्निल जोशी यांना सोडल्यास खूप क्वचितच कोणी आहे जो प्रेक्षकांना चित्रपटाकग्रहाकडे वळवू शकतो किंवा चित्रपटगृहात ओढून आणतोय.. असं होण्याचं नेमकं काय कारण आहे आपण सांगू शकाल काय?
@adityadixit5212
@adityadixit5212 Жыл бұрын
सरपोतदार सरांच्या मुद्द्यावर मला वाटतं की, कोकण किंवा कोकणासारख्या इतर लोकॅलिटीज मध्ये एक फिल्म थिएटर्स मध्ये वेगळेपण आणलं पाहिजे.
@shashwatchavan1690
@shashwatchavan1690 Жыл бұрын
We want to see more Marathi movies in the future
@adkk977
@adkk977 Жыл бұрын
बबन मूव्ही पुण्याच्या phonix mall मधे १ महिना हलला नाही... गावची पोर जाऊन पाहत होती
@sumeetyeola5420
@sumeetyeola5420 Жыл бұрын
Simple recommendation is start dubbing Marathi films in other languages like Hindi and South Indian languages or atleast give subtitles in different languages. One reason behind BErojgaar's success was having subtitles in Hindi and English. This will also help good content marathi films on OTT. If Marathi people don't have film going culture then why don't you target the film going audience i.e South Indians?
@ABHIJEETUTTEKAR
@ABHIJEETUTTEKAR Жыл бұрын
Sampurna episode madhe Amey Wagh chya facial reactions superb aahet....Ha episode parat ekda bagh fakta tya reactions sathi ani tark laava toh kai vichar karat asel (Captions Pls). Plus Aditya ni direct statement keli London madhe shoot jhalele cinema chalnar nahi...Amey chi reaction baghayla khup awdel on this, karan tyachi Jaggu & Juliet London madhe shoot jhaliye....Asa bolun Marathi talents ek mekanna support kartayat ka curse kartayat ha prashna aahe? Tumhala kai vatta te sanga pls....
@aparnachavan6430
@aparnachavan6430 Жыл бұрын
amey wagh cha garv distoy expressions madhun. Baki sagle khup logical boltyet.
@shree5527
@shree5527 Жыл бұрын
Jaggu आणि juliet उत्तराखंड मध्ये शूट झालीये रे भावा london मध्ये नाही 🤦‍♂️🤦‍♂️
@shree5527
@shree5527 Жыл бұрын
@@aparnachavan6430 काहीही उगाच... कसला गर्व दिसला?? काहीही होत हे
@archanakasare819
@archanakasare819 2 ай бұрын
Mag tase baghayla gele tar.... Trushant Ingale barobar bolala.... Support kart nahi koni ekamekana....
@mash4077ist
@mash4077ist Жыл бұрын
Best movie valvi
@dr.satyaa
@dr.satyaa 10 күн бұрын
1. We should invest more money and time on marketing of the film. 2. Songs should be catchy and trending and circulate through all social media platforms. 3. There should be few dialogues from the movie which should be on everyone's tongue. (Marathi madhe sangitlela samjat nahi English madhe sangu, naya hai yaha, pushpa- jhukega nahi saala, akkha mumbai ka king kaun bhikhu mhatre, etc) 4. Promote more film review pages for marathi movie reviews. 5. Circulate good word of mouth on every social media platform as much as possible. (e.g. Kantara, Manjummel boys, Maharaja, baipan bhari deva, jhimma, sairat, panchayat, tumbbad, money heist, etc) 5. Stop using 'tu, tula, arey turey' language in every interview for every person. P.S. that was my opinion, i may be wrong.
@rajasphadke3995
@rajasphadke3995 Жыл бұрын
मराठी माणसांना मराठी बोलायला आवडत नाही. त्यांची मुलं इंग्रजी शाळेत जातात. तिथे त्यांचा संबंध मराठीशी येत नाही. आज आपली मुलं इतकी परदेशी होतात कि त्यांचे खेळ त्यांची आपल्या आसपासच्या जगाची समज खूपच कमी आहे. अशी मुलं मोठी होतील ते मराठी पुस्तक नाटकं सिनेमा का बघतिल? शाळांपासून सुरु करा मराठी गोष्टी नाटकं सिनेमा तिथे पोहचू दे.
@udaypurandare8225
@udaypurandare8225 Жыл бұрын
London किंवा UK मधे shoot झालेला एकही मराठी सिनेमा चांगला नव्हता , even झिम्मा सुद्धा average movie होता . Sunny trailer वरून तरी खुप छान वाटत आहे पण OTT वर आल्यावर बघू ( theatre ला बघितला असता पण आमच्या कडे एकही show नव्हता sunny चा ). आणि खरंच गरज नसताना sequel काढू नका please ( example TP 2 and 3 , दे धक्का 2 , ये रे ये रे पैसा 2 , आणि जत्रा 2 सुद्धा फसणार 💯 %)
@abhijeetsurekar446
@abhijeetsurekar446 Жыл бұрын
London madhe shoot kel ki subsidy milate mostly mhanun tikade chalet sagale... Without any changali story
@prajwalutube
@prajwalutube Жыл бұрын
prattek ST bus stand bajula ek mini theater chalu kara surv film maker ni or take initiative Mag marathi film cha buisness bagha this is only solution ......there is no out put to this discussion
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 Жыл бұрын
राऊंड टेबल वगेरे असेल सोफिस्टिकॅटेड शब्द वापरू नका. सरळ सरळ मराठी कट्टा म्हणा !
@nileshjadhav4236
@nileshjadhav4236 Жыл бұрын
Great to see a Marathi Roundtable!
@SMMfollowers2024
@SMMfollowers2024 Жыл бұрын
In our industry urs actors don't have hype and fans craze but in our tollywood had huge fan craze for their actor
@bebetter3897
@bebetter3897 Жыл бұрын
we should start releasing mararthi movies dubbed in hindi on youtube
@manalishahane403
@manalishahane403 Жыл бұрын
Nagraj Manjule & Pravin Tarade is not part of this kind of discussion; actually they don't need it (Thank God atleast there are two people from Marathi industry who work on content and quality). The answer lies in this only. Once you starts making quality content in all aspects audience will definitely gonna watch it. Think about it. If audience increased Profit will increased but audience gonna increase only if marathi industry gonna starts providing quality content. Study the relation between audience quality content and profit.
@diveshvichare8834
@diveshvichare8834 Жыл бұрын
London wala bole de ekdam barobar ahe paisha cha ganit hota manun jaatat tytala ek hi movie chala nhi jhimma sodun jatra2 pan London madhe ahe kay honar devala mahit
@MH34s
@MH34s Жыл бұрын
Conclusion of the whole discussion - Nothing. This is the problem.
@shivanijadhav5747
@shivanijadhav5747 Жыл бұрын
Yeee hua na round table .
@ChalakudyTales
@ChalakudyTales Жыл бұрын
There should be multiplexes every two kilometres from Shirur to Nagpur and Sawantwadi to Jalna
@gandigaming7524
@gandigaming7524 Жыл бұрын
Mala vatat ki pramotion nit hota nahi aahe Marathi cinema cha 🤔🤔🤔🤔🤔 Marathi cinema cha content best aahe ❤️❤️❤️❤️❤️ Aapala cinema jasta lokan paryant pohochat nahi Like Hindi audience
@prasadprakashpatil1317
@prasadprakashpatil1317 Жыл бұрын
Mi Phakt, Marthi cinem pahto aani te suddha Theater madheych
@virajgupte3357
@virajgupte3357 Жыл бұрын
Marathi films - juny ani navya baddal discussions kivva recommendations denare channels pan kami aahet. Chalchitra Talks, film comapnion , tried and refused productions sarkhe channels telugu ani malayalam films na jaast pradhanya detat karan saddhya tyanchi chalti aahe. Pan khup lokanni marathi madhle classics phar mahit nahi.
@ninadkulkarni7660
@ninadkulkarni7660 Жыл бұрын
आता ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे, कसे चित्रपट चालतील, त्याच त्याच विषयांवर...एक हिट झाला ही तोच विषय...
@thevibepmh9230
@thevibepmh9230 Жыл бұрын
Sglayani sgla bol pn Music ha kiti important factor ahe he kon bolch nai Ved ved kla pn Ved ch music bga kontya hi superhit Marathi film ch music bga
The Marathi Cinema Round Table EP- 02
41:20
Tulua Studios
Рет қаралды 45 М.
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 93 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 3,8 МЛН
The DARK SIDE of the Marathi Film Industry
8:17
Amol Rathod
Рет қаралды 98 М.
The Actresses Roundtable 2019 with Rajeev Masand | CNN News18
1:18:11
CNN-News18
Рет қаралды 1,3 МЛН
Вы так любезны
0:16
KOTVITSKY
Рет қаралды 5 МЛН
AAAAH
0:10
F L U S C O M A N I A
Рет қаралды 17 МЛН
Стюардесса спасла пассажирку😳
1:00
Kinooff
Рет қаралды 1,7 МЛН
Я НЕ ОЖИДАЛ ЭТОГО!!! #Shorts #Глент
0:19
ГЛЕНТ
Рет қаралды 2,1 МЛН
Девушка великан ходит по городу #фильм #кино
0:48