Рет қаралды 14,033
आपण खरंच आपल्या शरीराची काळजी घेतो का ? सध्या सोशल मीडिया मुळे आहाराबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपल्या कानावर येत असतात पण त्यातलं खरं खोटं आपल्याला माहिती नसतं, त्यातील कित्येक myth देखील असतात. याचाच तंत्रशुद्ध अभ्यास केलेल्या महाराष्ट्रातील पोषण आहार तज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील आल्या आहेत अजब गजब पॉडकास्टमध्ये. वाढत्या वयात आल्यानंतर आपला आहार कसा असायला हवा आणि त्या आहाराचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो त्याचसोबत लठ्ठपणा, स्त्रियांमधील pregnancy, मासिक पाळी आणि menopause नंतर आहार कसा असला पाहिजे अशा बऱ्याच विषयांवर डॉ. रोहिणी पाटील यांनी अजब गजब सोबत चर्चा केली आहे . पॉडकास्ट आलाय, संपुर्ण पहा.. Like, comments, share आणि Subscribe करा.
Credits :
Guest : Ft. Dr Rohini Patil ( MBBS, Nutritionist, Author, Entrepreneur)
Host : Dr. Shubham Kushe.
Camera Team : Rudraksh Rajput @itsCinePix
Production - Chaitanya Tangsale
Editor: Akshay Yadav
Edit Supervision : Amit Jadhav
Design - Shreeharsh Shete
Presented by : TWJ Media
Ajab Gajab is an entertainment channel where we takes an interview of celebrity youtubers, filmmakers and exceptional personalities.
Follow all social media platforms for further updates. Express your words with Ajab gajab podcast, please do follow, like, share & drop a comment.
Instagram :
ajab_gajab_2…
Facebook :
profile.php?..
______________________________________________________