Рет қаралды 164,048
लेक निघाली सासऱ्याला। तिच्या आईची वेडी माया ॥
सीता माझी मालयन । मागं हांबरती गाया ॥
बहिणीला घालवून । भाऊ बसला वेशीपशी ॥
सखा शेल्यानं डोळं पुशी ॥लेक निघालेली निघाली सासऱ्याला । भावजय वाणीन धुती पाय
बघा कौतुक बाबा आय ॥लेक निघाली सासऱ्याला । चुलता गाडी म्होर उभा॥
लेकी जाण्याला किती शोभा ॥
Shorts साठी या व्हिडिओचा वापर करताना mention करा
@TheGreat_Indian
#जात्यावरीलओव्या #जात्यावरच्याओव्या #जात्यावरच्या #जात्यावरील #मराठीमाती #मराठी #ओव्या #ओव्याजात्यावरील #ओवी
#jatyavarchigani #jatyavarchyaovya #jatyavarchyaovyamarathi #jatyavarilgani ja
#jatyavarilovya #paramparik #paramparikgeet #ovi #ovya #lekichiovi
#aaibaba #aaivadil #aai #bahini #bhau #bhartar #marathi #marathigane #marathisong #marathimanas #viralvideo #viralmarathi #trending #trendingvideo #trend #youtube #youtubeindia #youtubevideo