Abhalmaya | Celebrating 23 Years | Classics | Ep 05 |

  Рет қаралды 169,259

The Kcraft

The Kcraft

Күн бұрын

Пікірлер: 621
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
आभाळमाया मालिकेतील कलाकारांशी मारलेल्या गप्पांचा हा भाग सर्व प्रेक्षकांना आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. आपल्या प्रतिक्रीया comment box मध्ये लिहायला विसरू नका.
@mrp759
@mrp759 2 жыл бұрын
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या कलाकारांना बोलवा.
@anuradhathorat5606
@anuradhathorat5606 2 жыл бұрын
Pn ajun baki kalakar असते tr ajun majja आली asti
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
तुमच्या सुचनेचा आम्ही नक्कीच विचार करू MRP!
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
अधिकाधिक कलाकार आणि तंत्रज्ञांना या गप्पांमध्ये सामिल करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र एका मर्यादेपलीकडे आम्ही अधिक लोकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर कोणालाच आपले अनुभव योग्य न्याय देत मांडता येणार नाहीत असा विचार त्यामागे आहे अनुराधा थोरात जी ....
@pallavibehare7798
@pallavibehare7798 2 жыл бұрын
'वादळवाट' मालिकेच्या कलाकारांना ही बोलवा ना plzzz... बघायच आहे त्या सर्वाना आणि ऐकायचं आहे त्यांच्या कडून त्या मालिकेचे अनुभव 😍😍😘😘....
@DBanevlogs
@DBanevlogs Жыл бұрын
आभाळमाया, टिपरे काय सांगू डोळ्यात पाणी येतं. सुंदर दिवस सुंदर माणसं सुंदर जग होत. आता सगळं दूषित झालाय..😢
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सगळंच सुंदर !!!!!
@AmitAswar
@AmitAswar 5 ай бұрын
Kharach
@radhikakulkarni6174
@radhikakulkarni6174 2 жыл бұрын
वा अप्रतिम सगळ्यांना बघून खूपच आनंद झाला ....इतक्या वर्षांनी सुध्दा सगळे खूप भारी आहेत ....आभाळमाया च शिर्षकगीत आज ही आमच्या कडे सकाळी रोज आम्ही ऐकतो रोज ना चुकता ....पूर्वीच्या मालिका आणि कलाकार अत्यंत दर्जेदार होते ....आता मात्र ते सगळं नाही ...दर्जाहीन कार्यक्रम इतके झालेत की अस वाटत चॅनेल ला हे सगळं कसं नाही कळत .. त्याच त्याच कथा आणि तेच तेच बाष्कळ विनोद आणि त्यावर खोटं आणि जोरजोरात नाटकी हसण वीट आला आहे या सगळ्याचा प्रेक्षक म्हणून.....बंद करा कोणितरी हे सगळं
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
राधिकाजी, आपल्या खऱ्या भावना आमच्यापर्यंत पोचवलात त्याबद्दल धन्यवाद ! येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता नव्या एपिसोडसह भेटूया The Kcraft च्या KZbin चॅनेलवर...
@paragpevekartiss
@paragpevekartiss 2 жыл бұрын
Sanjay Mone deserves a podcast of his own
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
Parag ji, true…. His sense of humour and command over the language is commendable. We agree with you.
@archanarepote
@archanarepote Жыл бұрын
​@@thekcraft sanjay mone siramule mehephilila char chand lagtat..love his sense of humour.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Indeed Archana ji!! We all love him!
@manishagogate1061
@manishagogate1061 2 жыл бұрын
अतिशय सुरेख गप्पा.... ऐकताना सुद्धा डोळ्यात पाणी आले....सर्व एपिसोड डोळ्या समोर येत होते... टायटल साँग उत्कृष्ट..... सर्वच कलाकार उत्कृष्ट
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
मनीषाजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्धल मनापासून आभार ! गेल्या दिड महिन्यात आम्ही प्रसारित केलेले एपिसोड्स ही तुम्ही चॅनेलवर पाहू शकता. नक्की पाहा आणि अभिप्राय कळवा. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
@अगदीमनातलं
@अगदीमनातलं 2 жыл бұрын
बरं झाल.. कुणीतरी हे लक्ष्यात आणुन दिल की सिंदुर मराठी प्रथा नाही..
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
'अगदी मनातलं' तुम्ही अगदी आमच्या मनातली प्रतिक्रीया नोंदवलीत. धन्यवाद !!!
@sangitakeware6332
@sangitakeware6332 Жыл бұрын
पुरुषांनी लावा की
@lavanyasukhi3252
@lavanyasukhi3252 Жыл бұрын
मराठी प्रथा नसली तरी "हिंदू धर्माची" प्रथा आहे, आणि हिंदू म्हणून जगा तरचं आपला धर्म वाचेल! मूर्ख कुठले, जय श्रीराम 📿
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कृपया द क्राफ्टचा हा प्लॅटफॉर्म धर्म, जात - पात , राजकारण याच्यातून होणाऱ्या चिखलफेकीपासून कृपया लांब ठेवावा ही सर्वांना विनंती.
@TheSmitaapte
@TheSmitaapte Жыл бұрын
अगदी बरोबर
@kalpananaik5156
@kalpananaik5156 2 жыл бұрын
🌅🙏🌹आभाळमाया या दर्जेदार मालिकेच्या झकास गप्पांची मेजवानी...आजच्या तरुण पिढीला एवढं चांगलं मराठी ऐकायला मिळतयं त्यासाठी क्लासिक क्राफ्टचे मनापासून आभार ....
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
कल्पनाजी, आपली ही शब्दरूपी कौतुकाची थाप आम्हाला उत्तम काम करण्यासाठी प्रेरणा देत राहील. धन्यवाद ! आमचे इतर ही भाग पाहून त्यावर नक्की प्रतिक्रीया द्याल.
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Жыл бұрын
शीर्षक गीत ऐकून सुद्धा डोळ्यातून चटकन पाणी येते..... खुप आठवणी आहेत
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Nostalgia !!!
@HarshitaDeshpande
@HarshitaDeshpande Жыл бұрын
Achyut Vaze hyana mi tyanchi mulgi Chef Chinu Vaze chya videos madhe baghitla aahe.. Te Abhalmaya shi sambandhit aahet atta kalala😊
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
किती छान !
@aditioak2683
@aditioak2683 5 ай бұрын
Yes.. Indeed.. 😊
@poonamsharma_2020
@poonamsharma_2020 2 ай бұрын
Yess...True
@sudhathorat7387
@sudhathorat7387 2 жыл бұрын
या सुंदर मुलाखतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ती मालिका मनचक्क्षु समोर तरळून गेली🤗
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
सुधाजी, या गप्पांच्या निमित्ताने सर्व आठवणी तुमच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या हे वाचून आनंद वाटला.
@chitravaidya1347
@chitravaidya1347 Жыл бұрын
Kharach, ahe
@purnimachikhale7900
@purnimachikhale7900 Жыл бұрын
Khooopp chan shabda aapure aahet 👌👌👍
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
पूर्णिमाजी, कौतुकाबद्दल आभार !!!!
@prajiaktadarekar6022
@prajiaktadarekar6022 Ай бұрын
आभाळ माया ही परत संपूर्ण पुणे दाखवली तर खुप चांगले होईल
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
अनेक प्रेक्षक हीच इच्छा व्यक्त करत आहेत.
@rohitgujar530
@rohitgujar530 Жыл бұрын
Khup sundar karykram hota juny athvani parat athvly
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
रोहितजी, कौतुकाबद्दल आभार !!!
@amolmeraayaar3539
@amolmeraayaar3539 2 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम...आणि कार्यक्रम तर उत्तमच झाला....खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
अमोलजी, आपल्याला हा भाग आवडला हे वाचून खूप आनंद वाटला. आमचे मागील महिन्याभरातील एपिसोड्स ही पाहा आणि त्याबद्दलचा ही अभिप्राय नक्की द्या. पुन्हा एकदा धन्यवाद !!!
@prashantthakur2763
@prashantthakur2763 2 жыл бұрын
अप्रतिम झाला कार्यक्रम. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . फक्त एक दुरुस्ती करावीशी वाटते. मराठीतली पहिली दैनंदिन मालिका आभाळमाया नसून दामिनी होती जी 1997 साली आली. आभाळमाया 1999 साली आली. आभाळमाया ही खाजगी मराठी वाहिनीवरील पहिली दैनंदिन मालिका होती.
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
आपले निरीक्षण योग्य आहे. मात्र गप्पांमध्ये असा उल्लेख केला आहे की, आभाळमाया ही खाजगी वाहिनीवरील पहिली दैनंदिन मालिका होती. असो, प्रशांतजी.... तुम्हाला हा भाग आवडला असेल अशी आशा करतो.
@bylagu
@bylagu Жыл бұрын
🎉बरोबर आहे, दामिनी दररोज संध्याकाळी ४.३० ला प्रसारित होत असे🎉
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
खरंय....
@ranjeetnaidu8340
@ranjeetnaidu8340 2 жыл бұрын
We cannot forget this serial, we consider it as part of life. We have watch all episodes n no of times. Vinay APTE GREAT PERSONALITY OF MANY SERIALS AND FAVOURITE OF ALL MARATHI STARS.
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
Thank you Ranjeet ji…! Keep watching this space for more such interesting conversations….Stay tuned!!!!
@gayatripawar4357
@gayatripawar4357 2 жыл бұрын
माझ्या लहानपणी आम्ही ही मालिका सहकुटुंब बसून आवडीने बघायचो...आजही ह्या मालिकेचे शीर्षक गीत आमच्या हृदयात घट्ट आहे..
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
गायत्रीजी, आमच्याही हृदयात या मालिकेचे अढळ स्थान आहे. तुम्ही आमचे मागील काही एपिसोड पाहिले असतील अशी आशा करतो. त्याबद्दलचा आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
@ananda3166
@ananda3166 Жыл бұрын
Ati Sundar ❤❤ kay shirshak gana aahe. ❤❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सर्व प्रेक्षकांच्या मनात हे शीर्षक गीत कोरलं गेलं आहे.
@vivekparab6007
@vivekparab6007 Жыл бұрын
विनय आपटे म्हणजे खरी आवाजाची कार्यशाळा !
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
हे खरंय !!!!
@nileshkalamkar928
@nileshkalamkar928 Жыл бұрын
विनय आपटे सर ग्रेट माणूस होते
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Indeed !!!!
@sheetalpatil6572
@sheetalpatil6572 Жыл бұрын
khup chhan episode with Abhalmaya team
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
शितलजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद !!!
@indiana....626
@indiana....626 Ай бұрын
भारीच... आज कळालं कि सिरीयल मध्ये काय बघायचं असत... Gr8.. आज च्या सिरिअल्स नि खरंच डोकं उठवलंय...
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
हा गप्पांचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@suneetapandit5941
@suneetapandit5941 3 ай бұрын
आभाळमाया टीम बघून मन भरून आले...देवकीताईंना बघायची इच्छा होती... काय टायटल साँग गायल्या आहेत ... टायटल साँग अजरामर करणं ही देवकी ताईंची ताकद आणि गाण्यांचे शब्द भिडणं म्हणजे काय याचे उच्च उदाहरण...आता स्टोरी म्हणजे अति खलनायकी आणि अति सोशिकता ... याची ओकारी येतेय ... प्रेक्षकांनी प्रेक्षक म्हणून कसं जगायचं... आभाळमाया सारख्या दर्जेदार मालिकांना कालातीत करू नका... तिच्या सारख्या मालिका बनवा हो ... आपल्या कडे दिग्गज कलाकार गायक लेखक आहेत... कोणीही रिटायर होऊ नका... पुन्हा सगळं घडवून आणा
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
आपल्या भावना पोहोचल्या. आम्ही आशा करतो की, हा गप्पांचा भाग तुम्हाला आवडला असेल.
@sanjayghadigaonkar4007
@sanjayghadigaonkar4007 Ай бұрын
शीर्षक गीताचे शब्द साधेच आहेत. खरं श्रेय अशोक पत्की यांचं. मालिकेच्या यशात 80 टक्के वाटा या शीर्षक गीताचा
@dishaparchure7627
@dishaparchure7627 2 жыл бұрын
सुंदर झाला हा भाग. बऱ्याच गोष्टी आठवल्या. कशी आठची ती वेळ गाठायची असायची. त्याआधी गृहपाठ संपवणे गरजेचे असायचे. तेव्हा शाळेत होते पण तो सुधा आणि शरद चा ५२ वा भाग अजून आठवतोय आणि कितीतरी दिवस तो भाग विसरता विसरत नव्हता. अजून एक भाग करता आला असता. आवडलं असतं ह्या सर्वांना अजून ऐकायला.
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
दिशाजी, तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला. आज सकाळी 10 वाजता आम्ही गप्पांचा आणखी एक एपिसोड घेऊन येत आहोत...एका नव्या मालिकेच्या टीमसोबत....टीम 'लोकमान्य'सोबत.... नक्की बघा !
@chitranadig4301
@chitranadig4301 2 жыл бұрын
Hya gappa khoop aawadalya. Aabhalmaya sarvanchya Dil me Kareeb aahe.
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
चित्राजी, आपल्याला हा भाग आवडला हे वाचून खूप आनंद वाटला. धन्यवाद !!
@mmugdha
@mmugdha Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत..
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल आभार !!!
@pallavibehare7798
@pallavibehare7798 2 жыл бұрын
आठवणीतली serial 😍😍😘😘.... आभाळमाया 😘😘👌🏻👌🏻.... Memories get back 😊😊😊👌🏻👌🏻😘😘
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
पल्लवीजी...अगदी खरंय..... आमचे इतरही एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आम्ही आशा करतो.
@vandanakozarekar4147
@vandanakozarekar4147 Жыл бұрын
सुंदर serial..सर्व कलाकारांना पाहून फार छान वाटले, बाकीचे कलाकार सुद्धा आले तर आवडेल..
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला. जुन्या मालिकांच्या कलाकारांसोबत असे अनेक भाग आम्ही चित्रित केले आहेत. ते ही नक्की बघा. अधिकाधिक कलाकारांना बोलवायचा आम्ही प्रयत्न करत असतो पण वेळ, जागा यांची मर्यादा तसेच कलाकारांची उपलब्धता अशा अनेक मुद्यांचा आम्हाला विचार करावा लागतो. तुम्ही समजून घ्याल अशी आम्ही आशा आहे.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला. जुन्या मालिकांच्या कलाकारांसोबत असे अनेक भाग आम्ही चित्रित केले आहेत. ते ही नक्की बघा. अधिकाधिक कलाकारांना बोलवायचा आम्ही प्रयत्न करत असतो पण वेळ, जागा यांची मर्यादा तसेच कलाकारांची उपलब्धता अशा अनेक मुद्यांचा आम्हाला विचार करावा लागतो. तुम्ही समजून घ्याल अशी आम्ही आशा आहे.
@lnkoduri4954
@lnkoduri4954 Жыл бұрын
Khap sunder Sanjay mane the best from Hyderabad
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!
@chinmaydeshpande6314
@chinmaydeshpande6314 Ай бұрын
विनय आपटे सर सारखे कलाकारांची मराठी चित्रपट श्रुष्टि गरज आहे. Miss you sir
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
अगदी खरंय !!!
@varshadhoke7188
@varshadhoke7188 2 жыл бұрын
Unttam program... ya program sathi gaylele gane .. atishay sundar... surel... sankalpana Mast... waiting for more
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
वर्षाजी, आपल्या शब्दातून आपण आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलीत असेच आम्हाला वाटत आहे. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. अधिकाधिक लोकांबरोबर या आणि इतर एपिसोड्सची लिंक नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या शनिवारी नव्या एपिसोडसह....
@sujatabhadekar5202
@sujatabhadekar5202 2 жыл бұрын
छान चर्चा झाली ,सर्वांनी आपआपली मनोगत दिलखुलासपणे व्यक्त केली
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
सुजाताजी, आपल्याला हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आम्ही गेल्या एक महिन्यात प्रदर्शित केलेले इतरही भाग तुम्ही नक्की पाहा आणि आपली प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर शेअर करा.
@tejasjoshee6082
@tejasjoshee6082 2 жыл бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम.. आपले मनःपूर्वक धन्यवाद
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
तेजस, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !!! नवे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 2 жыл бұрын
तुम्हास सर्व कलाकारांना भेटून,ऐकून खूप समाधान वाटलं. आभाळमाया सिरीयल म्हणजे Gem of the serials !❤ शीर्षकगीत सुरू झालं कि माझे डोळे अजूनही झरू लागतात.माझा मोठा मुलगा त्यावेळी इंजिनियर होऊन टेल्कोत Indica वर काम करायचा. दुपारी२ वाजता शीर्षकगीत सुरू झालं कि मी बस साठी जाणाऱ्या मुलाला बाल्कनीतून हात करत पहात असायची.६ महिन्यांनी तो परदेशी शिकायला गेला. पण या प्रसंगाने व शीर्षकगीताने आम्ही कायमचे जोडले गेलो. आजही हे शीर्षकगीत ऐकले कि हे सर्व प्रसंग आठवून डोळ्यात पाणी आले नाही असे कधीच होत नाही.
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
सुलभाजी...आपली आठवण वाचून आम्हाला ही भावुक व्हायला झाले आहे.
@hemalimaye
@hemalimaye 2 жыл бұрын
Manoj sir je बोलले ते अगदी खरं आहे...
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
हेमाजी, होय... केवळ मनोजजीच नाही तर सगळेच जण अगदी मनापासून बोलत होते.
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
Khup chaan khup divsani pahile pan ya prog che std kamal ahe
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
गीताजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!
@anitajoshi2494
@anitajoshi2494 Ай бұрын
Very nice serial Abhalmaya we are relative of Achut vaze we proud of him we are from kolhapur ,we congratulate you Achut Vaze
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
🙏🏻
@sanjaypawshe8197
@sanjaypawshe8197 Жыл бұрын
Me ajunhi roj aabhalmaya che title song aikte.......my all time favourite serial
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Sanjay ji, it’s great to hear that you still enjoy the title song of Abhalmaya. We hope you enjoyed this episode as well.
@prachiSathe-q1q
@prachiSathe-q1q 3 ай бұрын
प्रसाद जी तुमची ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटातील भूमिका उल्लेखनीय आहे.👌👌
@prasadbharde3323
@prasadbharde3323 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे का 😊
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
🙏🏻
@ashokpurohit4649
@ashokpurohit4649 Жыл бұрын
आभाळमायाचे सर्व एपिसोड आम्ही पाहिले होते .. खूप सुंदर मालिका ... आभाळमायाप़माणेच वादळवाट या मालिकेतील कलाकारांसोबत असा हार्ट टू हार्ट गप्पा कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा ....
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल आभार ! वादळवाट मालिकेचा असा गप्पांचा एपिसोड आम्ही याआधीच प्रसारित केला आहे. त्याची लिंक येथे देत आहे. kzbin.info/www/bejne/an7CiGSqZ95pabc
@priyakhatri17
@priyakhatri17 Жыл бұрын
Very beautiful recreation of the original title song...congratulations to Neha & entire team...I couldn't believe it out that's a recreation...so perfect...great voice
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you Priya ji for your compliment !!!!
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 2 ай бұрын
अप्रतिम गप्पा,परत व्हायला पाहिजेत अशा मालिका.खूप छान वाटलं सगळ्यांना बघून
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 2 жыл бұрын
उत्कृष्ट उपक्रम, छान वाटतं ह्या सगळ्या आवडत्या कलाकारांना बघून आणि ऐकून
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
स्वरदाजी, आपल्या कौतुकाने आम्ही भरून पावलो आहोत. गेल्या एक महिन्यात आम्ही असे अनेक एपिसोड्स या चॅनेलवरून प्रदर्शित केले आहेत. ते एपिसोड्ससुद्धा नक्की पाहा आणि त्यावरही आपला अभिप्राय नक्की द्या.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 2 жыл бұрын
@@thekcraft हो नक्की पहाणार
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
👍🏼🙏🏻
@tanmayeebhide1182
@tanmayeebhide1182 Жыл бұрын
खूप छान रंगला हा भाग. किती आत्मीयतेने बोलले सगळे. या episode नंतर आभाळमाया चे भाग ५२ आणि ५३ बघणारे खूप जण असतील ज्यातली एक मी पण असेन . दामिनी , महाश्वेता या series पण classics मधे समाविष्ट करून घ्याव्यात
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तन्मयीजी प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!!
@pradeeppatki4936
@pradeeppatki4936 Жыл бұрын
Enjoyed every word from this discussion. Thanks to all of you
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Pradeep ji thank you for the compliment !!!
@purvaaprabhu
@purvaaprabhu 2 жыл бұрын
Nice song, beautiful voice, good program arranged n experiences shared very beautifully 👌👌👌😍😍😍
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
Thank you Purva for your encouraging words. Keep watching our content and do subscribe our channel.
@nehasinhamusic
@nehasinhamusic 2 жыл бұрын
Thank you so much 🙏🏻
@supriyapatil3956
@supriyapatil3956 Жыл бұрын
खरंच अजून ही ती serial टेलिकास्ट व्हायला हवी
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सुप्रियाजी, अनेक जण हीच इच्छा आजही व्यक्त करतात यातच मालिकेचे यश दडलेले आहे.
@kalpanajakhade5068
@kalpanajakhade5068 Ай бұрын
फारच छान, मालिका गीत सुंदर, ईतके वर्षे अजूनही स्मरणात आहे. या पेक्षा काय लिहावे. उत्तम कलाकार, संगीत, कामे, फारच सुंदर
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
गप्पांचा हा एपिसोड कसा वाटला?
@anaghakulkarni3921
@anaghakulkarni3921 2 жыл бұрын
खूप छान गप्पातून अभाळमाया पुंन्हा अनुभवली
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
अनघाजी, आपल्याला हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. भेटत राहू दर शनिवारी सकाळी 10 वाजता नव्या एपिसोडसह....
@dr.anaghadeshmukh3964
@dr.anaghadeshmukh3964 2 жыл бұрын
We were so..so..so... blessed to grow up watching such a rich content.. Pity and really worried about upcoming generation for the content they are getting to watch now a days
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
Anagha ji your thoughts are straight from your heart and we respect them. 🙏🏻
@manishadesai9274
@manishadesai9274 Ай бұрын
Malika tar superb hoti aani hey conversation Pan mast
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
कौतुकाबद्दल आभार !!!!
@ketkiask15
@ketkiask15 Жыл бұрын
Eagerly waiting for प्रपंच team!!
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता आम्ही येतोय प्रपंच मालिकेचा 'क्लासिक्स' या सेगमेंटमधील नवा गप्पांचा एपिसोड घेऊन....
@asavarigramopadhye3958
@asavarigramopadhye3958 Ай бұрын
अतिशय दर्जेदार मालिका , कलाकार ही तेवढेच दर्जेदार, आणि अशोक पत्की ,ईश्वरा समान आहेत
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
अगदी खरंय !!!!
@nileshparab4820
@nileshparab4820 Ай бұрын
खुप छान... ❤
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
कौतुकाबद्दल आभार !!!!
@ShamNabar
@ShamNabar Ай бұрын
शीर्षक गीत अजूनही मनात गुंजत रहातं
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
अगदी खरंय !!!!
@sanjaydange1816
@sanjaydange1816 2 жыл бұрын
सुंदर बांधलेली मुलाखत. जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या. ऐकायला मजा आली धन्यवाद
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
संजयजी, आपल्याला हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. धन्यवाद
@neetahundekari6685
@neetahundekari6685 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मालिका
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
निताजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!!
@prasadbharde3323
@prasadbharde3323 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद संजय जी याचं संपूर्ण श्रेय अमोघ पोंक्षे यांचं आहे, अत्यंत मेहनत घेऊन ते याची निर्मिती करत आहेत आणि विशेष म्हणजे आमची संपूर्ण टीम यांचा हातभार, आणि आपल्या सारख्या जाणत्या प्रेक्षकांचं भरभरून प्रेम, धन्यवाद पुन्हा एकदा.😊
@Travel_With_Gaurav
@Travel_With_Gaurav Жыл бұрын
One of the best serials of all time
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Agreed with you my BOY !!!
@shobhamanojbhingare3812
@shobhamanojbhingare3812 2 жыл бұрын
अतिशय आवडती सिरियल...thanks
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
शोभाजी, आपण आठवणीने हा एपिसोड पाहिलात आणि अभिप्राय दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार !!! आमचे इतरही एपिसोड्स The Kcraft च्या KZbin चॅनेलवर उपलब्ध आहेत. ते ही नक्की पाहा आणि त्यावर आपली प्रतिक्रीया नक्की द्या
@shrutigokhale5989
@shrutigokhale5989 Жыл бұрын
Khup chan hoti malika.,..parat suru kara navyane
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुमच्यावतीने आम्ही वाहिनीला नक्की विनंती करू.
@अगदीमनातलं
@अगदीमनातलं 2 жыл бұрын
Abhaal maya is an emotion🥰👍
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
For us too….
@shalaka_toraskar6684
@shalaka_toraskar6684 Жыл бұрын
A woman like me that time I was a teenage girl. This serial has such a impact on me period. ❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Great memory, indeed !
@LeenaShirodkar
@LeenaShirodkar 7 ай бұрын
I was college student that time . My favorite serial.
@thekcraft
@thekcraft 7 ай бұрын
@LeenaShirodkar ♥️
@manishakulkarni5730
@manishakulkarni5730 2 жыл бұрын
खुप आवडती सिरयल अजून हे गाण खूप वेळेस ऐकतो परत सिरयल सुरू करा खूप आवडीने बघतील
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
धन्यवाद प्रतिक्रीया दिल्याबद्दल
@nayanayelgar5276
@nayanayelgar5276 Жыл бұрын
Abhlmaya serial khup chan hoti mala mast interivew ghetala khup chan vatle ❤❤❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद नयनाजी !!
@mrunalinivadnerkar5335
@mrunalinivadnerkar5335 Ай бұрын
Athvanina sunder ujala remind pharach 👌☺❤
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
🙏🏻
@kalpanapawar3625
@kalpanapawar3625 5 ай бұрын
Sundar divas hote te❤❤
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
खरंय !!!!
@poonamjraut
@poonamjraut 2 жыл бұрын
मस्तच! 👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Жыл бұрын
मोने सर बरोबर बोलले या सिरीयल चे लेखन डायलॉग्स खूप brilliant ली लिहिले आहेत.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अगदी खरंय !!!!
@swaradabidnur1695
@swaradabidnur1695 2 жыл бұрын
Too good to see them ❤️
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
We at the kcraft, feel proud and honoured to welcome them all. Thanks Swarada for your kind words.
@shaileshjoshi3383
@shaileshjoshi3383 Ай бұрын
श्वेतांबरा ही मराठी साप्ताहिक मालिका ही देखील खूप लोकप्रिय त्याही खूप आधी 1983 मध्ये telecast झालेली
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
त्यांच्या reunion साठी आम्ही नक्की प्रयत्न करू.
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
त्यांच्या reunion साठी आम्ही नक्की प्रयत्न करू.
@manishadange9069
@manishadange9069 2 жыл бұрын
खूप छान गप्पा रंगल्या.मालिका सुंदर होतीच .कलाकार भरभरून बोलले.मराठी कलाकारांबध्दल आदर आहे तो आणखी वाढला.
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
मनीषाजी, आपल्याला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून खूप आनंद वाटला. आपले प्रेम असेच राहू दे. पुढच्या शनिवारी भेटूया सकाळी 10 वाजता एका नवीन एपिसोडसह...
@princessmihira
@princessmihira Ай бұрын
👌90 ch serve serial .movie ,song servach mast ❤❤❤90's generation very lucky
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
So true! हा गप्पांचा एपिसोड कसा वाटला?
@tanupatil1420
@tanupatil1420 Жыл бұрын
आभाळमाया आणि वादळवाट नेहमीच आवडीच्या आणि आम्ही या सर्व परिवार मिळून रात्री बघायचं लहानपणीच्या आठवणी आहेत त्या पण आता त्या आठवणीत एक आठवण म्हणजे म्हणजे आमची आई या जगात नाही कितना तर खूपच आवडायच्या
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
खूप भावूक प्रतिक्रिया दिलीत तुम्ही !!
@prabhatghadigaonkar7669
@prabhatghadigaonkar7669 Жыл бұрын
खर तर आताही ही मालिका hit होऊ शकते. परत सुरु karana pl.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
प्रभातजी, अगदी खरंय !!!
@avi9821778884
@avi9821778884 2 жыл бұрын
श्वेतांबरा मालिकेनंतर मला आवडलेली खाजगी वाहिनीवरील पहिलीचसर्वोत्तम मालिका. मी १९९० ला १० वी ले होतो पण संध्याकाळी खाजगी ट्यूशन वरून आल्यावर हे शीर्षक गीत ऐकतच मी जेवायला बसायचो
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
'आभाळमाया'शी संबंधित तुमची आठवण वाचून खूप छान वाटलं. ज्यांनी ही मालिका पाहिली आहे त्यांच्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी या मालिकेशी जोडल्या गेलेल्या आहेत. या भागाची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर नक्की शेअर कराल.
@manishkamble6336
@manishkamble6336 Жыл бұрын
One of the most Talented & Beautiful Actors in the Industry, Feel Very Proud on Marathi Film Industry 🙏❤️❤️
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
We too Manish ji!
@anand_shinde10
@anand_shinde10 2 ай бұрын
मराठीत त्याला team work म्हणतात sense of humour at his peak 😂😂
@thekcraft
@thekcraft 2 ай бұрын
खरंय !!!!
@anujabal4797
@anujabal4797 Ай бұрын
एक नितांत सुंदर मालिका होती परत दाखवली तर नक्की बघायला आवडेल
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
झी मराठीच्या KZbin चॅनलवर उपलब्ध आहे.
@pajoshi70
@pajoshi70 2 жыл бұрын
Khup khup chhaan.
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
प्रतिमाजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !!! चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे इतरही एपिसोड्स नक्की पाहा.
@aartivaidya3182
@aartivaidya3182 Жыл бұрын
फारच छान एपिसोड 👌👌प्रतिमा कुलकर्णींच्या " झोका" मालिकेवर अशीच चर्चा बघायला आवडेल. त्या टीमची वाट बघतोय
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आरतीजी, नक्की करू ! तुम्ही आभाळमायाप्रमाणेच प्रपंच मालिकेचा गप्पांचा एपिसोडही बघितला असेल अशी आम्ही आशा करतो.
@manjushakakatkar1206
@manjushakakatkar1206 2 жыл бұрын
खूप छान. पुन्हा एकदा मालिका पहायला हवी. All the best.
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
धन्यवाद मंजुषाजी! आपल्याला हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला.
@ketakibhalerao9356
@ketakibhalerao9356 2 жыл бұрын
Beautiful.. जुने serials far apratim असायच्या
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
निश्चितच....जुनं ते सोनं
@ronitsawant1820
@ronitsawant1820 7 ай бұрын
विनय आपटे.. whatta legend he was ❤️🙏🏻
@thekcraft
@thekcraft 7 ай бұрын
True! We hope you liked this episode. Go and check out our other episodes as well.
@vilasnatu7493
@vilasnatu7493 Жыл бұрын
शरद जोशि काका ईज रा ईठ आपल्यात कपालाचि सुरुवात होते तिथे कुकु डोक्यावर सिदुर नव्हे व आभुषणाच आवडबर नाहि बोजा नाहि टोचल कमिग ट्रन्सफर हिन्दी 💯 💶 % I LOVE ❤️ AND LAIK ❤️ ♥️ YOU शरद काका
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
विलासजी, प्रतिक्रियेबद्दल आभार !!!
@ssm8058
@ssm8058 2 жыл бұрын
Very well executed interview, questions were very well planned and must admire the anchor who gave necessary space to the guests to express themselves, looking for more such content from this channel. All the best.
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
Thank you so much for the compliment.
@prasadbharde3323
@prasadbharde3323 2 жыл бұрын
Thank you so much for your wonderful compliment.
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Жыл бұрын
ऐका मराठी अवॉर्ड शो मध्येय आभाळमया चे जेव्हा शीर्षक गीत लागले होते तेव्हा सुकन्या ताई खुप रडल्या होत्या... खरंच शीर्षक गीतमध्येय खुप च आपलेपणा वाटायचा.... अशोक जी पत्कीनी दिलेलं अजरामर संगीत आणि देवकी ताई पंडित यांचा सुरेख आवाज या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक होऊन एक छान गाण्याची निर्मिती झाली.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अगदी खरंय अभिजीतजी !!!!
@nehasinhamusic
@nehasinhamusic 2 жыл бұрын
The episode was great ..hats off to the Kcraft team ...best wishes 💐💐
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
Hi Neha, your contribution as a playback singer plays an important role in our journey. We owe you for that.
@chhavikpatwardhan6414
@chhavikpatwardhan6414 Жыл бұрын
पार्श्वगायन कमाल👌👌
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल आभार !!!
@bestone3686
@bestone3686 Жыл бұрын
खरोखरच अतिशय सुंदर अशी कलाकृती तुम्हा सर्वांमुळे पाहायला मिळाली. शीर्षकगीत तर आजही तेवढेच ताजेतवाने वाटते...❤❤ सगळ्यांचे मनापासून आभार.. 🙏🙏🙏
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आपण मनापासून प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार !
@sheelab1009
@sheelab1009 2 жыл бұрын
खूपच आवडला
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
शीलाजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार !!!
@veenapuranik7202
@veenapuranik7202 Жыл бұрын
Manoj joshi far sundar disayche, very very handsome
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
दिसायचे? अजूनही दिसतात,नाही का? कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड?आमचे इतरही असेच गप्पांचे एपिसोड चॅनलवर जाऊन नक्की पाहा !!!!
@sagar8140
@sagar8140 Жыл бұрын
आभाळमाया म्हणजे आभाळमाया ह्याची तोड नाही आम्ही जगलो आभाळमाया पाहिलं नाही. खुप सुंदर मालिका. दुखः येव्हढेच की आजकाल अश्या मालिका पाहायला मिळत नाहित.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
जुने सुवर्ण क्षण होते ते !!!
@radhika7387
@radhika7387 2 жыл бұрын
Awesome initiative and content by this channel. Made me so nostalgic.. alpha TV produced some of the best marathi teleseries in the early 2000s.. If feasible, can u please do a reunion of Shri Gangadhar tipre serial actors..
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
Hello Radhika, thank you for sharing your thoughts and complimenting our initiative. We are looking for your support in terms of sharing our content to the masses. …And yes sharing a ‘Breaking News’ with you…. ‘Gangadhar Tipare’s ‘ round table chat will be happening soon!!! Stay tuned….
@neetakamble8702
@neetakamble8702 Жыл бұрын
आभाळमाया पुन्हा एकदा पहायला आवडेल
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
निताजी, नक्कीच ! झी मराठीच्या KZbin चॅनलवर उपलब्ध आहे.
@parijat99
@parijat99 Жыл бұрын
It used to be a part of our childhood...pure love was the title track..❤❤❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
We hope you liked this candid chat episode as well.
@poonamsawant5822
@poonamsawant5822 Ай бұрын
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
@swatiwalse6113
@swatiwalse6113 Жыл бұрын
Aaj hi मराठीतील एक् number chi serial ashi serial va asetitle song परत् honar naai va kalakaron pn adbhut maaji savrath aavadti मालिका
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
स्वातीजी, खरंय....ही सर्वांचीच all time favourite मालिका आहे.
@charshada2012
@charshada2012 Жыл бұрын
संजय मोने म्हणाले ते अगदी पटलं लेखन खूप महत्वाचं असतं...आणि ते पण एक लेखिका बाजूला बसलेली असताना...आणि त्यांनी ते पण स्पष्ट केलं की त्या वेळी हल्ली जशी चॅनेलची ढवळाढवळ असते तशी नव्हती
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अनेक जण याविषयी तक्रार करतायत हे खरंय !!!
@vaishalimashalkar2578
@vaishalimashalkar2578 2 жыл бұрын
Ajunahi Aabhalmaya che gane aikle ki ashru anavar hotat. 🙏👏👏👏
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
वैशालीजी, आभाळमाया च्या शीर्षक गीताबद्दल आमच्या ह्याच भावना आहेत.
@mrudulapawar5972
@mrudulapawar5972 Жыл бұрын
Khup chan zala bhag, chingi hi mazya shalet hoti😂😂 Aamhi teva vargat aabhalmaya che title song gaycho favalya velet kiva koni singer asel tr tila avrjun bai sangychya ga mhanun, mala far kahi athvat nahi hya malike baddel karan teva me khup lahan hote pan itke lahan asun hi samjat hote ki khup craze aahe hya malike chi, bhasha agadi sunder sudda marathi ji aaj kal kontyach malike madhye nahi bolli jaat, even hya gappan madhye pan kiti chan bolat aahet sagale, sanjay mone khul majeshir ahe chan boltat Te 'Shivaji' nahiye 'Chatrapati Shivaji Maharaj' aahet😊
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मृदुलाजी, किती सुंदर आठवण सांगितलीत. खूप छान वाटलं.
@Pruthachitnis9695
@Pruthachitnis9695 Жыл бұрын
Abhalmay best episode 👌👏❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you Prutha ji !
@shachikurane
@shachikurane 2 жыл бұрын
Khup sundar episode…👌🏼 ‘Prapancha’ cha hi ek episode karava hi vinanti 🙏🏼
@thekcraft
@thekcraft 2 жыл бұрын
शाची, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार !! आपल्या विनंतीचा आम्ही नक्की सकारात्मकपणे विचार करू
@brisa_de_montanha
@brisa_de_montanha Жыл бұрын
मला वाटते प्रपंच ही झी मराठी वरील सर्वोत्तम मालिका होती
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आम्ही प्रपंच मालिकेचा असाच गप्पांचा एपिसोड केलेला आहे. त्याची लिंक खाली देत आहे. kzbin.info/www/bejne/Zmq6h5WQpMtoba8
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Abhalmaya | Ashok Patki | Abhalmaya:- Zee Marathi Serial Title Track |
6:30
The Sopranos Recording Studio
Рет қаралды 241 М.