Ek नंबर सगळ्या विषयाचे सर खूप छान शिकवत आहेत ही सिरीज आशीच चालु रहुद्या plz
@sandipchaple-jh5cn2 ай бұрын
सर, बाकीच्या विषयावर पंधरा प्रश्न विचारले जातात पॉलिटी वगैरे. परंतु एवढ्या चांगल्या विषयावर फक्त दास प्रश्न का विचारले जातात सर? मॅथ आणि रिजनिंग चे प्रश्न वाढवले. मॅथ आणि रिझनिंग चे प्रश्न कमी करून भूगोल आणि इतिहाससावर विचारले पाहिजे. ही सिरीज अशी चालू ठेवा तसेच मॅरेथॉन लेक्चर घ्या सर. थँक्यू सर
@sandeepahardikar2 ай бұрын
प्रत्येक विषयांचे 10 Lectures आहेत.
@ganeshlavate99442 ай бұрын
Evdh details फक्त युनिक ॲकॅडमी मध्ये च शिकवले जाते.... महाराष्ट्र राज्यातील टॉप ॲकॅडमी✌🏻💯