Thinagi - The Real Heroes of Mumbai | A Marathi Short Film | BhaDiPa |

  Рет қаралды 109,135

Bharatiya Digital Party

Bharatiya Digital Party

Күн бұрын

#ShotoniPhone #mumbaikar #marathishortfilm
On this prideful occasion of Maharashtra day, we are here with the story of a spark which ignited the historical fire in The City of dreams-Mumbai. Do you know about these real heroes? Let's collect the answer with 'Thinagi'. And for such content subscribe to BhaDiPa.
Join this channel to get access to perks:
/ @bhadipa
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.themer...
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa
Cast :
Manoj Pariyar
Rohit Lad
Sarthak Chirnerkar
Credit List :
Director - Sarang Sathaye
Writer - Prachi Hankare, Amey Rane, Sarang Sathaye
Cinematographer - Aditya Divekar
Sound - Malay Vadalkar
Editor - Vinay Darekar
Colorist - Ajinkya Khadpekar
Assistant Director - Akshay Nar, Tejas Desai
Executive Producer - Narendra Singh
Spot - Ekendra Singh
Production Head - Kedar Naidu
Production Coordinator - Akshay Gopal
Programming Head - Prachi Hankare & Akshay Nar
Sound - Tejas Jadhav
Sound Studio - Studio Crescendo
Title Graphics - Aniket Jadhav
Poster Design - Nadeem Khan
Creatives - Aniket Jadhav, Nadeem Khan
Sales and Brand Solutions Head - Swanand Tendulkar
Sales Executive - Shilpa Shetye
Sales Associate - Chinmay Jadhav
Social Media Team - Shweta Dhadve, Prachi Bagwe, Tejas Desai, Vaibhavi Torde
Subtitles - Amey Rane
Equipment - Red Eye Equipment
Travel - Shubh Travels Pvt. Ltd.

Пікірлер: 644
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील असे Real Heroes तुम्हाला माहीती आहेत का?
@neeltamhankar5338
@neeltamhankar5338 Жыл бұрын
Acharya Pralhad Keshav Atre
@unmesh_mahajan
@unmesh_mahajan Жыл бұрын
प्र. के.अत्रे🙌
@neeltamhankar5338
@neeltamhankar5338 Жыл бұрын
Mumbai vachavli pan Belgav Karvar hatatun gele Morarjimule
@omkarmohite5721
@omkarmohite5721 Жыл бұрын
निवृत्ती मोरे साहेब
@hobo6561
@hobo6561 Жыл бұрын
Fhir se ek bar hum sab ko ek hona hoga lagta . for our Maharashtra history repeat hori sare project . Maharashtra se jare logo k pass kam rahi . jai Maharashtra .
@Earthquake91
@Earthquake91 Жыл бұрын
ही आपली शेवटची पिढी आहे जी महाराष्ट्र आणि मराठी वाचविण्यासाठी काही तरी करू शकते ! जर आपण बदल नाही घडवला तर पुढची पिढी आपल्याला माफ नाही करणार ! महाराष्ट्र हे अगदी पाय पुसना झालंय ! कोणी पण येतो जातो टपली मारतो आणि आपण मात्र त्यांची हांजी हांजि करण्यात धन्यता मानत आहे ! आज मराठी द्वेष्टे महाराष्ट्राच्या राजकारणात उतरून मराठी माणसाची जगण्याची दिशा ठरवत आहेत ! महाराज वरतून म्हणत असतील याच साठी केला होता का स्वराज्याचा अट्टाहास ?
@Daredevil55331
@Daredevil55331 Жыл бұрын
आज पहिल्यांदा महाराष्ट्र दिनाच महत्त्व कळलं.. आणि द्विधा मनस्थिती झाली.. शुभेच्छा द्यायच्या की हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहायची कळतं नाही.. खुप छान..!!!
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
त्यांच्या त्यागाची आठवण आणि जाण कायम लक्षात असणं म्हणजेच त्यांना वाहिलेली श्रद्धांजली. ❤
@vaibhavgujar6803
@vaibhavgujar6803 Жыл бұрын
एकदम खरं आहे ..
@shivaniii2868
@shivaniii2868 Жыл бұрын
आज हा व्हिडिओ बघून जाणवलं आपण या महाराष्ट्रा सारख्या पावन मातीत जन्म घेतला पण आज पर्यंत हा महाराष्ट्रातील इतिहास माहीत नव्हता दर वर्षी शाळेत एक मे हा दिवस साजरा करायचे पण हा दिवस साजरा करण्यामागच खरा इतिहास काय आहे हे माहीत नव्हतं खूप खंत वाटली हे जाणवून पण एकीकडे एक मराठी म्हणून गर्व ही वाटला आपल्या मराठ्यांनी महाराष्ट्रासाठी किती काही केलं, आपल्या जीवनाची आहुती सुद्धा दिली🙏🙏 खरंच स्वतःला खूप नशीबवान समजते की मी महाराष्ट्रामधे जन्म घेतला🚩🥺🙌🙏 भाडीपा चे देखील खूप खूप धन्यवाद हे सगळं आम्हाला ह्या व्हिडिओ च्या सहाय्य दाखवल्याने 🙏🙏 गर्व आहे मला मराठी असल्याचा, महाराष्ट्र जन्म घेतल्याचा....🚩🚩🙏 जय महाराष्ट्र
@kavira48
@kavira48 Жыл бұрын
Khupach chhan ani informative video aahe. Thanks to BhaDiPa. Sarva maharashtrian lokanparyant pohochla pahije. Aajchya peedhila ha itihaas mahit asaylach hava. "Partyekjan aaplya soyinusar itihaas badalato" He dukhad satya aahe ani aataparyant chukicha ani aaplya soyinusarcha itihaas kahi dirty politicians ne aaplyala shikayla bhaag paadle. Pan he badaltay hyache samadhan aahe. Keep up the good work BhaDiPa❤
@sairajjadhav8098
@sairajjadhav8098 Жыл бұрын
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे 🚩🚩 आम्ही बेळगावकर अजून ही लढतोय बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी
@Vickyvin1
@Vickyvin1 Жыл бұрын
🙏🙏
@sumitpatil1238
@sumitpatil1238 9 ай бұрын
🙏
@VikrantChhapekar
@VikrantChhapekar Жыл бұрын
Over a social media platform, this channel represents the Voice of Marathi !!!😎 Jay Maharashtra !!! 🚩
@sachinkundap6419
@sachinkundap6419 Жыл бұрын
Don't you have a single word against the filthy words? 1:21
@sushantware5378
@sushantware5378 Жыл бұрын
​@@sachinkundap6419 it is the portrayal of the ground reality of society
@SaiTheStumbler
@SaiTheStumbler Жыл бұрын
भाडिपा चे खुप धन्यवाद महाराष्ट्रचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी , ते खरे हीरो आहेत , खरच डोळ्यात पाणी आले. जय महाराष्ट्र !!
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
जय महाराष्ट्र! ❤
@nipunkulkarni7573
@nipunkulkarni7573 Жыл бұрын
Khup divsannantr mast kahitari baghitla, dolyatun pani aale, salute to those "HUTATMAS"
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
धन्यवाद निपुण! Video आवडला असेल तर नक्की शेयर करा!
@nipunkulkarni7573
@nipunkulkarni7573 Жыл бұрын
@@BhaDiPaMe khup videos la criticized kelay pn ha genuinely avadla ani Khup share kelay
@YOGESH-kj8sv
@YOGESH-kj8sv Жыл бұрын
निशब्द, अंगावर काटा आला. जय महाराष्ट्र
@mr.deshbhakt9184
@mr.deshbhakt9184 Жыл бұрын
अंगला काटा आणला @bhadipa एकनाव राहिले सुचवतो मुंबईने त्यानाचं डॉ बाबासाहेब नाव दिले, जय महाराष्ट्र
@nileshkadam4256
@nileshkadam4256 Жыл бұрын
बंडू गोखले आज समजले आणि भेटले आणि डोक्यात प्रकाश पडला, थँक्स भाडीपा
@sql9
@sql9 Жыл бұрын
निकुम्बलीला कत्तल झाली इन्द्रजिताची, चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे, लंका जळाली त्याची, तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची. - अण्णाभाऊ साठे ❤🚩
@virendramane9671
@virendramane9671 Жыл бұрын
Jai maharastra
@viraswhistle6524
@viraswhistle6524 Жыл бұрын
मराठी माणसाला मुंबईत पाय रोवून ठेवायला ह्या ओळी सदैव आठवणीत रहाव्यात!!
@bhimsenmanagoli8653
@bhimsenmanagoli8653 Жыл бұрын
Wa
@vikaschirnerkar4197
@vikaschirnerkar4197 Жыл бұрын
आजच्या तरूण पिढीला 1 मे ची पार्श्वभूमी काय आहे हे चांगल्या पद्धतीने आपण समजावून सांगितले..धन्यवाद भडीपा
@jayeshmastekar
@jayeshmastekar Жыл бұрын
Khup bhari
@sarangsathaye
@sarangsathaye Жыл бұрын
Thank you jayesh
@divyajeetlokhande2739
@divyajeetlokhande2739 Жыл бұрын
“भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा.”
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा! ❤
@ofcoursedolly6718
@ofcoursedolly6718 Жыл бұрын
निशब्द, डोळ्यात पाणी आणि अभिमानाने भरून आलेला उर....!! सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!!!
@ThakurAnuragSingh59
@ThakurAnuragSingh59 Жыл бұрын
मुंबई आपली आहे आपली आणि इथे आवाज ही आपलाच हवा 😎जय महाराष्ट्र !!! 🚩
@prasadchaskar7944
@prasadchaskar7944 Жыл бұрын
मनोरंजनासोबत तुम्ही प्रबोधनही करताय, खरंच अप्रतिम ! जय महाराष्ट्र !
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
धन्यवाद Prasad! जय महाराष्ट्र! Subscribe आणि Share करायला विसरू नका❤
@avinashpatil6578
@avinashpatil6578 Жыл бұрын
Apratim sankalpna ani sadarikaran! Angavar kata aalyashivay nahi raahnar. Ha video va swatantrya dinachya divashicha "bhashan" ha video aso, he tumchya sankalpnaetun avatarlele heere aahet. Tumchya madhyamatun tumhi fakt manoranjan na karata, asha goshti lokanparyant pohachavat aahat ani vichar karnyas pravrut karat aahat yabaddal tumche abhinandan ani manapasun kautuk! Sarvana Maharashtra dinachya shubhechha!
@pratikgawas_99
@pratikgawas_99 Жыл бұрын
हि 'ठिणगी' आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल भाडीपाचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे शतशः आभार 🙏🙏 आणि हो... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
@sameerk4573
@sameerk4573 Жыл бұрын
Superb.. Pratyek veyes navin vishay ani tevadha cha chagali story asata..
@SD-eh1du
@SD-eh1du Жыл бұрын
हि ठिणगी सगळीकडे पोहोचलीच समजा 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
ही ठिणगी फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात पेटू दे! जय महाराष्ट्र ❤
@dineshmore08
@dineshmore08 Жыл бұрын
Thanks Director Sarang Sathaye 🙏 जय महाराष्ट्र..!!
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Dinesh, Thank you so much! Tumchya support aani protsahanasathi. जय महाराष्ट्र 🙏🏼
@lykana-dj5925
@lykana-dj5925 Жыл бұрын
एक नंबर मुंबई आपली होती,आहे,आणि राहणार महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
@prajaktabarde1330
@prajaktabarde1330 Жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाहीत भाडिपा ची ही इतिहास नवीन पिढी पर्यंत पोहोचवण्ची संकल्पना अतिशय स्तुत्य व अभिमानास्पद आहे.
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
धन्यवाद प्राजक्ता! ही ठिणगी महाराष्ट्राच्या घरोघरात पोहचू दे
@rahulkadam5816
@rahulkadam5816 Жыл бұрын
खतरनाक...... आणि सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे क्रेडिट्स मधी हुतात्म्यांची नावं यावरून भादिपाच्या क्रियेटरस चे विषयाबद्दल चे गांभीर्य लक्षात येते
@sanjaychirnerkar3003
@sanjaychirnerkar3003 Жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाहीत, खूपच छान
@atharvasable6043
@atharvasable6043 Жыл бұрын
गर्व आहे मला की मी या‌ आपल्या मुंबईचा‌ ‍‍तसेच महाराष्ट्राचा एक मराठी माणूस आहे.
@pradeepzaware
@pradeepzaware Жыл бұрын
ह्याला म्हणतात ठिणगी ❤, Kahi marathi mulana suddha hutatma chowk kay ahe hech mahit nahi . fountain mhanal tar lagech kalel. Hya madhyamatun nakki kalel. evdhi mothi chalwal shortfilm madhey mandana mhanje kathain ani ti uttam keli.
@susmitakhutale3112
@susmitakhutale3112 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भाडिपा... खूप महत्त्वाचा इतिहास, चांगल्या पद्धतीनं समोर आणलात... तेही न बदलता... काळ बर्‍याच गोष्टी आपल्या पोटात साठवून, दडवून ठेवत असतो आणि आपण माणसं आपल्या सोयीनुसार त्या गोष्टी वापरत असतो; जसं कि आजचे 'लोक' लोकांसाठी म्हणून लोकांचाच इतिहास बदलायला निघाले आहेत... या सगळ्याला बळी पडते नुकतीच तरूण झालेली पिढी. त्यामुळे त्यांना हा मूळ, खराखुरा आणि गौरवशाली इतिहास सांगायलाच पाहिजे... तुमचे प्रयत्न आणि संकल्पना आवडली...👌🌿
@garrgiii
@garrgiii Жыл бұрын
A proud Mumbaikar and A super proud Maharashtrian
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
जय महाराष्ट्र ❤
@sachinkundap6419
@sachinkundap6419 Жыл бұрын
How can you tolerate those filthy words 1:21?
@rajashinhpatil7017
@rajashinhpatil7017 Жыл бұрын
खरं सांगतोय...... अंगावर काटे आले राव..... खूप मस्त विडिओ आहे..... 💯🙌🏼 असेच अजून मराठी माणसाबद्दल चे विडिओ पाहिजेत आम्हाला 👏🏻👏🏻
@kedarshetye2660
@kedarshetye2660 Жыл бұрын
Nay kay ahe na loka aaj kal tyancha sohi nuaar etihas badlat astat ...... baap ani khara vakyaa ahe hee❤❤
@Jock3R87
@Jock3R87 Жыл бұрын
Laaj vatate Mala Maharashtrian mhanvaycha.. mahit navta hai..hats off bhadipa for opening my eyes...
@monishchitnis8001
@monishchitnis8001 Жыл бұрын
हेच कटू सत्य आहे... मुंबई आपली बोलता बोलता कधी मराठी माणूस वसई विरार, कल्याण डोंबिवली व दुसऱ्या शहरनं मदे फकेला गेला समजलच नाही 🥺 खोटा भ्रम नका ठेवू मुंबई आपली आहे..... ती आता आपली उरलीच नाही आहे 😣 असो जय महाराष्ट्र 🚩
@nins143
@nins143 Жыл бұрын
असं काही नाहिये. महाराष्ट्रात आजही बहुसंख्य मराठीच आहेत नाहीतर मुंबई केव्हाच वेगळी जाहिर केली असती. या लघुपटात काय सांगितलं आहे ते समजून घ्या. महाराष्ट्र सहज मिळालेला नाही. त्यासाठी आपल्या पूर्वजांनी प्राणांचं बलिदान दिलं आहे. आणि त्यांचे प्राण घेणारे आपलेच "भारतीय बांधव" होते. त्यामुळे आपण जसे देशभक्त आहोत तसे राष्ट्रभक्तही व्हायला हवं. नाहीतर परप्रांतीयांच्या आक्रमणामुळे आपलं हक्काच राज्य आपण गमावून बसू.
@nins143
@nins143 Жыл бұрын
@@prerna9627 मुंबईतील मराठी टक्का १६% ?? कुठून आणली ही आकडेवारी?? असे असते तर केव्हाच मुंबई स्वतंत्र राज्य घोषित केले असते.
@nins143
@nins143 Жыл бұрын
@@prerna9627 NDTV कोणाची कंपनी आहे माहित आहे ना? त्याच्या रिपोर्टवर कसा विश्वास ठेवायचा?? शासकिय कागद असतील तर दाखवा. फक्त गिरगाव म्हणजे मुंबई नाही ना? आणि गिरगावातही आहेत अजूनही मराठी लोक पण हल्ली मराठी माणसाला हिंदीत बोलायची इतकी वाईट सवय लागलीये की त्यामुळे मराठी माणूस असेल तरी आपल्याला कळत नाही.
@St-zg7gr
@St-zg7gr Жыл бұрын
Mumbait marathi manus aahe. Fakt toh sanghathit naahi.
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
अशाच ठिणग्या ची आजही गरज आहे.
@NandkishorChoudhari
@NandkishorChoudhari Жыл бұрын
शहारे आले 🙏
@aniket4572
@aniket4572 Жыл бұрын
Goosebumps knowing the history in this way🥺❤ Aprateem kalpana! Hats off❤ Ani Maharashtra Dinachya hardik subheccha 🔥 Kara khasta jai Maharashtra 😎
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेतभाऊ. ही ठिणगी पोहोचवा की सगळ्या मित्रांपर्यंत!🚩
@surbhigurav5608
@surbhigurav5608 Жыл бұрын
खूपच छान भाडिपा हरवत चालेल्या इतिहासाला जपण्याचं मोलाचं काम करत आहात 🙏🙏🙏🙏🙏
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
धन्यवाद सुरभी. आता ही ठिणगी अजून लोकांसोबत पर्यंत पोहोचवा.
@surbhigurav5608
@surbhigurav5608 Жыл бұрын
@@BhaDiPa naaki badipa 😊kup Chan vaatel jr badipa ch baag honaychi sandhi milali tr 😊
@a-jit
@a-jit Жыл бұрын
अप्रतिम....आजच्या पिढीला ही माहिती अश्या रुपानेच दिली पाहिजे तरच लक्षात राहील....उत्तम संदेश आणि कमाल व्हिडिओ🎉❤
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
धन्यवाद अजित, पण आपली जबाबदारी इथेच संपत नाही... आपला 'खरा इतिहास' जास्तीत जास्त share करा. जय महाराष्ट्र! ❤
@sumedhsalvi5192
@sumedhsalvi5192 Жыл бұрын
…..ती मुंबई आज महाराष्ट्राच्या राजधानी चं पद घेऊन मिरवतीये…🚩🚩
@chinmayjadhav2107
@chinmayjadhav2107 Жыл бұрын
खारं सांगू तर video पाहून अंगावर काटा आला. खुप छान लेखणी उत्तम रीते दिदर्शिक
@prashantwayal9861
@prashantwayal9861 Жыл бұрын
महाराष्ट्र दिनी खूप चांगल काम केलत त्या बद्दल भाडीपा च अभिनंदन तपण कमेंट केलेल्या मधली अर्धी अती उच्च शिक्षित मराठी लोक इंग्लिश मध्ये बोलून गेलीत त्यांना दहा तोफांची सलामी
@jahnavee_palsodkar
@jahnavee_palsodkar Жыл бұрын
पुण्यात सेनापती बापट रस्त्यावर राहते मी. पण आजपर्यंत माझ्या पत्त्यातल्या 'सेनापती बापट' यांची खरी ओळख माहीत नव्हती मला. ती आज भाडिपाने करून दिली. शतशः धन्यवाद! 🙏
@huzefarangwala4882
@huzefarangwala4882 Жыл бұрын
This is the best video you guys have come out with. Dwelling into the history of Mumbai. I can easily say that like me 90% of mumbaikars are unaware of this. Thanks for bringing this in such a beautiful way. Always a fan of your work ❤
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Thank you so much. Do share this with your friends & family... Jay Maharashtra 🙏🏼
@swapnilvirus
@swapnilvirus Жыл бұрын
This has to be one of the most heart touching ending in all Bhadipa's history. Well done !!
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
धन्यवाद स्वप्नील! Like आणि Subscribe करायला विसरू नका!
@Ashishyadav-tv9ji
@Ashishyadav-tv9ji Жыл бұрын
ठिणगी बघून आंगावर शहारे आले आणि आभिमान ही वाटला मराठी असण्याचा..आज पर्यंत फक्त वर वर ऐकला होता..पण आत तुमच्या मुळे खरी आहुती कळणार. धन्यवाद #भाडिपा #जय महाराष्ट्र ✌️
@viraswhistle6524
@viraswhistle6524 Жыл бұрын
Waww what a pleasant surprise !!....समोरचे सगळे नागडे आहेत असा विचार करून भाषण देणारा दिसला आणि खूप आनंद झाला. व्हिडिओ सुद्धा खूप प्रेरक!! हुतात्म्यांना महाराष्ट्रदिनी मनापासून सलाम आणि विनम्र अभिवादन!!
@hddhumal147
@hddhumal147 Жыл бұрын
ज्यावेळी गजानन ऊर्फ बंडू गोखले हे नाव समोर बघितलं त्यावेळी नकळत डोळ्यांत पाणी आलं... ह्या सगळ्यांच्या त्यागाचा मान ठेवायला आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय आज... भावपूर्ण नमन 🙏
@repost3999
@repost3999 Жыл бұрын
This is "Epic" जे तुम्ही साकारले आहे .. अप्रतिम. जय हिंद जय महाराष्ट्र. ठिणगी = भा डी पा
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
हा छोटासा प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा! जय महाराष्ट्र❤
@repost3999
@repost3999 Жыл бұрын
नक्की!!!
@prathameshgaikar4989
@prathameshgaikar4989 Жыл бұрын
व्हिडिओ बघता बघता अंगावर काटा आला..... उत्कृष्ट 🤞
@suchitakulkarni6467
@suchitakulkarni6467 Жыл бұрын
सलाम त्या हुतात्म्यांच्या बलिदानाला. धन्यवाद भाडिपा.
@ankusshd
@ankusshd Жыл бұрын
@Bhadipa खूप धन्यवाद..... संयुक्त महाराष्ट्र साठी आपल्या प्राणांची आहुती देणारे सर्व हुतात्मा ना शतशः प्रणाम...
@deepakpitale346
@deepakpitale346 Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि 107 हुतात्म्यांना नम्र प्रणाम
@amolbhalerao1871
@amolbhalerao1871 Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा🌹
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
साडेतीन कोट सिंहाचा छावा, पकडाया मांडलाय पिंजरा नवा 🌺
@shreyasnimbkar4698
@shreyasnimbkar4698 Жыл бұрын
C D Deshmukh.. Real hero.. Never got his due credit
@dhirajvanarase4331
@dhirajvanarase4331 Жыл бұрын
काही वर्षांनंतर हिच वेळ पुन्हा येऊ नये हिच सदिच्छा... काहीही म्हणा पण महाराष्ट्रचे महत्व कोणीही कमी करु शकणार नाही... 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@omkarsurve5348
@omkarsurve5348 Жыл бұрын
अप्रतिम..... निशब्द आणि अंगावर काटा आणणारी वाक्य आणि सादरीकरण.... 'मुंबई आज महाराष्ट्राची राजधानीचं पद घेऊन मिरवती आहे' - अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी🙌🙌👏👏🔥🚩♥️♥️
@shraddhapathare29
@shraddhapathare29 Жыл бұрын
महाराष्ट्र दिना निमित्त हा video खुप लोकांपर्यंत पोहोचायला हवा. आपल्याला संयुक्त महाराष्ट्र वावरायला मिळतंय हे आपण आजकाल taken for granted घेतलं आहे. मुंबईत कॉलेज मध्ये असताना खुप मराठी मुल/मुलींना " आम्हाला मराठी नीट बोलता येत नाही, नेहमी हिंदीत बोलतो" अस बोलताना ऐकल आहे. मराठी माणसाची अशी अवस्था आहे तर अमराठी लोकांकडून काय अपेक्षा करायची. आपली भाषा आणि प्रांत कुणी बाहेरून येऊन समृद्ध करणार नाही. आपल्याला सर्वांना त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भाडिपा सारखे यूट्यूब चॅनल हे काम कसोटीने करत आहेत! More power to you guys. Thanks for bringing amazing content as always.
@dhanajighorapade904
@dhanajighorapade904 Жыл бұрын
खरा इतिहास कधी कोणी सगितलाच नाही... ना महाराष्ट्राचा ना भारताचा... मोठी शोकांतिका आहे...
@veenabadgujar8936
@veenabadgujar8936 Жыл бұрын
मला माहित नाही ह्या वर कोणाची काय प्रतिक्रिया आली मला खालच्या comment पण वाचायची इच्छा नाही झाली.... हा video बघून फक्त मन गलबलं डोळ्यात पाणी आलं आणि तुम्हाला प्रतिक्रिया देण्याची मनापासून इच्छा झाली. साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांना तुम्ही सगळे अद्वितीय आहेत......😢👌👌👍👍🙏🙏🙏
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
ठिणगी पेटवण्याचा छोटासा प्रयत्न! वVideo आवडला असेल तर Subscribe करायला विसरू नका 😊
@sonalljirapurei1034
@sonalljirapurei1034 Жыл бұрын
Chup Chaan. Severely Fantastic
@lahugandhi1537
@lahugandhi1537 Жыл бұрын
Bhadipa खूप छान बनवलाय.. जय महाराष्ट्र
@sadashivbaliga5066
@sadashivbaliga5066 Жыл бұрын
great
@rang_sahityache
@rang_sahityache Жыл бұрын
उत्कृष्ट आणि दर्जेदार ....शब्द कमी पडतील. आणि शेवटचे credits तर एकदमच अनपेक्षित होते. अप्रतिम....भाडीपा चे खूप कौतुक. महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@PushkarNimkar-u3j
@PushkarNimkar-u3j Жыл бұрын
Khup durlakshit itihasakade laksh detay. Yachi jaga textbooks madhe ahe khara tar
@marathimanus6060
@marathimanus6060 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले जय महाराष्ट्र आमची मुंबई मराठी माणसाची मुंबई
@sarangbsr
@sarangbsr Жыл бұрын
खरंतर संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सांगण्यासाठी शॉर्ट फिल्म पुरेशी नाही. या विषयावर Full length चित्रपट बनविलं पाहिजे. मराठी दिग्दर्शकांना हा विषय का बरं सूचत नाही हे देवाला ठाउक.
@shereyogesh
@shereyogesh Жыл бұрын
बेस्ट संवाद " काम पण तस होत"🔥🔥🔥🔥
@vedantawalegaonkar7305
@vedantawalegaonkar7305 Жыл бұрын
Apratim ❤
@sng2157
@sng2157 Жыл бұрын
तसेच आजही काही सीमा भाग मराठी महाराष्ट्रात येऊ बघतात. त्यांना आपल समजा आपली मराठी माणस आहे..... जय महाराष्ट्र
@smitaborkar740
@smitaborkar740 Жыл бұрын
Khupch chan n khara aahe sagle aaplya soeeni itihaas badaltayt tyat hi thingi khup mahatwachi aahe
@aashishm.k6434
@aashishm.k6434 Жыл бұрын
धन्यवाद हे सादर केल्या बद्दल. 🙏
@siddheshkuwlekar3859
@siddheshkuwlekar3859 Жыл бұрын
खूपच छान
@prafullsawant15
@prafullsawant15 Жыл бұрын
अप्रतिम Video ❣️ हुतात्मा स्मारक याच दर्शन मला रोज होत बस नंबर २५ मधुन कामाला जाताना आणि ते स्मारक पाहून आंगावर काटा येतो नमन त्या सर्व हुतात्म्यांना
@deepalimestry3380
@deepalimestry3380 Жыл бұрын
धन्यवाद खुप छान सांगितले आहे. तुम्हाला पण महाराष्ट्र दिनच्या खुप शुभेच्छा....
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दीपाली
@deepalimestry3380
@deepalimestry3380 Жыл бұрын
@@BhaDiPa धन्यवाद तुम्हाला
@abhishekukirde292
@abhishekukirde292 Жыл бұрын
धन्यवाद भाडीपा की असा ज्वलंत इतिहास आम्हाला सांगितला. आणि खरंच डोळ्यात पाणी आलं.... सगळ्या १०७ हुतातम्यांना अभिवादन 🫡
@sarangasegaonkar4001
@sarangasegaonkar4001 Жыл бұрын
भाडीपा ने आज खुप ठिणग्या तयार केल्या आहेत आज मराठी मनाचा खराखुरा आवाज भाडीपा आहे ❤
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
धन्यवाद सारंग!! ह्याच ठिणग्या जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहचवा. हीच आमची पोचपावती. ❤
@sarangasegaonkar4001
@sarangasegaonkar4001 Жыл бұрын
​@@BhaDiPaहि ठिणगी होईल तेवढ्या व्हॉटसअप ग्रुप ला शेअर करणे हि आमची जवाबदारी
@rishikeshpatil7373
@rishikeshpatil7373 Жыл бұрын
अंगावर काटा नाही आला त्याने स्वतःला तपासून घ्या.... बाकी भाडीपा आपल्या कामात कसर नाही, तुमचा अभिमान आहे आम्हाला... जय महाराष्ट्र
@unmesh_mahajan
@unmesh_mahajan Жыл бұрын
Credits ने हृदय जिंकल❤️
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
ते होते म्हणून आज 'महाराष्ट्र' आहे ... आपला हा इतिहास जास्तीत जास्त share करा...
@ex-armydesaidayanand4625
@ex-armydesaidayanand4625 Жыл бұрын
आजकालच्या तरुण पिढीला त्यांचे खरे खुरे हिरो कोण आहेत याची जाणीव करून देणारा प्रयत्न फारच आवडला
@kiransolse665
@kiransolse665 Жыл бұрын
झणझणीत अंजन घालणारा व्हिडिओ खुप छान इतिहासाची माहिती दिली महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शभेच्छा...🚩
@anattempt2223
@anattempt2223 Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्रावर अनेक एपिसोड पहायला आवडतील, अगदी कोणत्याही स्वरूपात कारण त्याची गरज आहे. 'मी अत्रे बोलतोय' हे पुस्तक नुकतेच वाचनात आले आणि त्यानंतर हा व्हिडीओ...त्यामुळे तो अधिकच भिडला! एक दोन अपशब्द वगळता* खूपच चांगला विषय आणि प्रयत्न...खुप आभार तितकेच प्रेम आणि अनेक शुभेच्छा!💐 तुमच्याकडून खूपच अपेक्षा आहेत म्हणून ही विनंती🙏😊
@laxmimedisaleslm5715
@laxmimedisaleslm5715 Жыл бұрын
chhan prakare sadarikaran kele ahe sarva bhadipa sanghache manapasun abhar ani shubhechhya.
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... ही ठिणगी जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहचवा... 🙏🏼
@maharaj707
@maharaj707 Жыл бұрын
मुंबई हि मराठी माणसाची आहे आणि तेथे पहिला हक्क हा मराठी माणसाचाच 🚩गर्जा महाराष्ट्र माझा 🚩
@archanakhelurkar5364
@archanakhelurkar5364 Жыл бұрын
Thanx for spreding awarenes and telling our hostroy to everyone
@jidnyesh1375
@jidnyesh1375 Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलना विषयी जाणुण घ्यायच असेल तर एकदा "संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालन" (शिवाजीपार्क दादर ) येथे प्रत्येक मराठी माणसाने एकदा भेट द्यावी. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा व आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या १०७ हुतातम्यांना भावपूर्ण आदरांजली 💐💐
@AMOL111222
@AMOL111222 Жыл бұрын
जय महाराष्ट्र....खुप सुंदर पद्धतीने मांडले आहे
@atharvabodas7225
@atharvabodas7225 Жыл бұрын
This short film should be shown at school and college
@ItsSimplyAshish
@ItsSimplyAshish Жыл бұрын
Mumbai is only of Maharashtra ❤..... people shouldn't be daring to think ill of mumbai or Maharashtra. The power of BHADIPA is amazing 🙏🏾🙌🏽 such history lesson shud be taught in schools...
@abhi08patil
@abhi08patil Жыл бұрын
Excellent Documentory! History should be explained in the same way. All 107 heroes from different castes, hats off to them. Proud to be Maharashtrian..
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
To ignite the spark... Share this video with your friends and family ❤️
@shubhaiyer1093
@shubhaiyer1093 Жыл бұрын
हा मुंबई चा इतिहास प्रत्येक शाळेत शिकवला गेला पाहिजे तरच बाकी लोकांना कळेल महाराष्ट्र पण खरा लढवय्या आहे जय जय महाराष्ट्र
@dhananjaydeshmukh1287
@dhananjaydeshmukh1287 Жыл бұрын
Excellent Bhadipa!!, Great video! My Grandfather was part of this movement. This is keeping memories of all those who participated, alive!!
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Thank you so much Dhananjay, We owe gratitude to everyone who was part of the Samyukta Maharashtra movement. 🙏🏼
@ktpatil1
@ktpatil1 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌 सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली 🙏💐
@shubhampatil6233
@shubhampatil6233 Жыл бұрын
खूपच सुंदर..अप्रतिम..जय महाराष्ट्र
@ni3patil64
@ni3patil64 Жыл бұрын
खुप छान. ह्याची गरज होती.
@somrane4766
@somrane4766 Жыл бұрын
मारूती बेन्नाळकर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील पहिले हुतात्मा...बेळगाव
@kmeankunal
@kmeankunal Жыл бұрын
असाच संयुक्त महाराष्ट्र कोकणातील refinery विरोधात एकत्र लढणाऱ्या कोकणी माणसांसोबत उभा राहण्याची आज गरज आहे.. 🙏
@phadkebros2883
@phadkebros2883 Жыл бұрын
असेच masterpiece video बनवा. जय महाराष्ट्र
@Harshada01
@Harshada01 Жыл бұрын
I was studying about संयुक्त महाराष्ट्र चळवळ & when I opened yt saw this masterpiece. Feels amazing❤
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
धन्यवाद! Like, शेयर आणि Subscribe करायला विसरू नका! जय महाराष्ट्र❤
Bhasha Ani Boli | Ft. @AapaliSosalVaahini | Marathi Bhasha Din Special | #BhaDiPa
7:08
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН
Mumbai Khau Galli | #StreetFood #Bha2Pa
19:59
Bharatiya Touring Party
Рет қаралды 724 М.
CHAITRA short film by Kranti Kanadé | Sonali Kulkarni
20:20
KanadéFilms
Рет қаралды 2,7 МЛН
Atishay Nirlajja Kandepohe | Ep 01 | Ft. Bhagyashree Limaye | #BhaDiPa #Marathi
1:09:19
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,2 МЛН
Best South Indian Food in Matunga | Food Vlog | #MumbaiStreetFood | #Bha2Pa
12:45
Bharatiya Touring Party
Рет қаралды 352 М.
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН