खूप छान मुलाखत, इंग्रजीचा अतिरेक कंटाळवाणा.काही कळत नाही, अशया सर्व, ,इतरही मुलाखती घेताना मराठीचा वापर का कमी होतो?❤
@sandeepkimbahune30205 күн бұрын
❤ सुंदर माहिती आहे सध्या खुप गरज आहे
@santoshmarne32092 ай бұрын
डाॅकटर 100% Best video
@shantarammane6547Ай бұрын
खूप छान आहे माहिती धन्यवाद
@shiiiiiv2 ай бұрын
मॅडम ने खूप deep जावून सांगण्याचा प्रयत्न केला...
@sunilpatil95112 ай бұрын
खुप छान मुलाखत 🎉
@HM-gb8mf2 ай бұрын
THANKS FOR THIS TOPIC NEEDED MORE SUCH TOPICS IN SCIENTIFIC VISIONS
@neelampalwe38652 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत..
@AD_salvor2 ай бұрын
thanks for getting the best doctor for this podcast
@kishorekakade16072 ай бұрын
आजही महिला जेव्हढा वेळ साडी खरेदीवर वेळ घालवतात त्यातला थोडासाही वेळ डॉ ठरवताना हुडकताना खर्च करीत नाहीत
@H_A-q2r2 ай бұрын
काका - तुम्ही ना तुमचे मराठा/B C/OBC जुनाट विचार तुमच्या मनात ठेवा. रिझर्व्हेशन वापरून सुद्धा विचार बेकार. (तुम्ही कॉमेंट मध्ये ब्राम्हण काढले म्हणून मी मराठा काढले)
@magmuma.1225Ай бұрын
can you share link of this charter.please
@shrinivasghonse64232 ай бұрын
0:48 it's in other western countries not in India
@songslovers3878Ай бұрын
Nice broadcast 👍
@anantparab32002 ай бұрын
माहितीपुर्ण
@PagareSaheb2 ай бұрын
उत्तम
@kishorekakade16072 ай бұрын
आजही MA झालेल्याना मुल कसं जन्माला येतं हे माहीत नसतय
@ladudharne7283Ай бұрын
मॅडम आठ प्रकार ची इन्फेक्शन्स कोणती?
@hurrynoworry2 ай бұрын
सर पोटाचा घेर किती असावा शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी?
@smitarb8463Ай бұрын
Khali Mundi kelyavar jo paryant aple pay ani bot disat nahi samjayche thode chalave ani vyayam karava lagen.
@hurrynoworryАй бұрын
@@smitarb8463 samor mirror 🪞 ठेऊन त्यात बघितल तर चालेल का? दिसतोय
@girishkanetkar9468Ай бұрын
@@smitarb8463health cautious ❤
@rrt383Ай бұрын
😂😂😂
@shripaddb8302Ай бұрын
दारू पिण्याचे फायदे ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादा नंतर घेऊन येत आहे पॉर्न बघायचे फायदे.
@Sandy-fy4ri2 ай бұрын
Nice video
@ramchandraborude46512 ай бұрын
Very nice information explain mam
@lalitraut95212 ай бұрын
hello, sir, i was not able get that charter from the website of mentioned organization, request you to do attach it here else do provide the direct link.
@info-tech20172 ай бұрын
उत्तम विषय
@guruschool2088Ай бұрын
मुलाखत व्यापक व महत्त्वाच्या मुद्द्यांवर आहे. इंग्लिश शब्दांच्या अतिरेकाने सदर विषय समान्यपणे दुर्बोध झाला आहे!
@smitarb8463Ай бұрын
@@guruschool2088 durbodh? Pan jar english shabd barobar vaparla asen tar toh durbodh kasa kai. Meaningful asnar na.
@pad3805Ай бұрын
She has done MD in English not in marathi
@bktnamo17292 ай бұрын
👍
@prakashherekar76532 ай бұрын
मॅम खूप छान, माहित देत आहात. मला माझ्या कॅन्सर होऊन बरा झालेल्या व लग्न झालेल्या पुतण्या च्या सेक्सतुअल जीवना बाबत बोलायचं होत. कृपया आपला फोन नंबर व फोन करण्यासाठी चीं वेळ मिळेल का?
@sushmita_suman2 ай бұрын
Is this legal in India?
@ChandrakantKale-x5e2 ай бұрын
❤
@TheDevu2 ай бұрын
@Gautampansare shalet kiva college madhye english ajibat shikla nahis ka. Doctor che vichar aik. Nako ti tika nako karus
@abc397222 ай бұрын
इंग्रजी मधून आहे वाटत तुमची वाहिनी !
@warana3692 ай бұрын
👌🙏🙏🙏👍
@ramdalvi42452 ай бұрын
❤❤❤❤
@kishorekakade16072 ай бұрын
मी ब्राह्मण नाही.मी कांहीं टिका पाहिल्या.या विषयावर बोलले जात नाही ते डॉ निलीमाजी करीत आहेत.खुप पूर्वी कर्वे नी हे काम केले होते तेंव्हा खुप विरोध झाला होता त्यात सर्व होते अगदी ब्राह्मण ही होते.जातीचा प्रश्न नाही पण...असो.नुसतं प्रगतीशील असून उपयोग नाही तर आचरण महत्वाचे.खरतर दोनच जाती आहेत एक स्त्री व दुसरं पुरुष..हमममम.
@santoshsaraf20232 ай бұрын
इथे ब्राह्मण हा काय विषय आहे?
@nikhilnaik90392 ай бұрын
हो पंत बरोबर
@shripadpuntambekar4834Ай бұрын
मी ब्राह्मण नाही असे अधोरेखित करून कशाला सांगायचे?
@niranjanskulkarni2 ай бұрын
Thank you for giving the language for sex life.
@umeshraul54812 ай бұрын
❤
@omkkarsuttar6335Ай бұрын
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे , ड्रिंक करून पोर्न बघू नका....... आणि जरी बघितलं तरी तसं ट्राय करू नका........ तुम्हाला कळलं असेल what i wanna say...........
@maheshpandit9343Ай бұрын
Good sexual health knowlege
@kishorekakade16072 ай бұрын
टेबल वरील घड्याळ बंद पडलय का
@virusgaming6562 ай бұрын
कंटेंट सोडून काका हे बघायला आलेत.
@1978abhi2 ай бұрын
काका सगळ्यात जास्त कॉमेंट तुमच्या आहेत काका चां हा विषय आवडीचा दिसतोय 😂
@gulfampathan12792 ай бұрын
Tu mulakhat baghto ka ghadyal baghto Te NCP che ghadyal ahe 10.10 la band aste
इंग्रजी टाळून मराठीत हे सगळं सांगता येईल. पण मराठीतले शब्द लिंगासाठी वापरणं डॉक्टरांना गैरसोयीचं वाटत असावं. पण व्हजायना ऐवजी योनी का म्हणत नाही? पुच्ची म्हणा असं कुणी म्हणत नाही. पेनिस ऐवजी लिंग म्हणा.
@NARAYANBhosale-l2m2 ай бұрын
Dhanyawad Dhanyawad Dhanyawad
@santoshsaraf20232 ай бұрын
तरीही मी म्हणतो, संस्कृत शब्द का वापरावेत? मराठीत सभ्य शब्द नाहीत यासाठी ही आपली कमतरता कबूल तरी करा. बुल्ली आणि पुच्ची हे पर भाषेतून आलेले आक्रमक शब्द आहेत. त्यामुळे ते अतिशय ओंगळ शब्द आहेत हे समाजमन ओळखते. म्हणून ते शिव्या देण्यासाठी वापरतात. हे शब्द आक्रमकांनी आपल्या भारतीय स्त्रियांवर बलात्कार करण्यासाठी, आपली राजघराणी उद्ध्वस्त करण्यासाठी वापरले आहेत. भारतीय भाषांची ही कमजोरी आहे हे मान्य करा.
@nikhilnaik90392 ай бұрын
स्त्रीलिंग आणि पुल्लिंग😂😂 अजून सोप्प..जस्ट फॉर फन डोन्ट take it seriously
@jeetsonwane93802 ай бұрын
O kaka😂😂😂
@ramkrishnapawar99922 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂 are baap re😂😂😂
@jaymanchekar26782 ай бұрын
👍🏻
@kishorekakade16072 ай бұрын
डॉ निलीमा देशपांडेजी खुप छान काम करीत आहेत.त्यातही एक ब्राह्मण असूनही.आपला देश कामसूत्र चा आहे.पण काय व किती व केव्हा व कसे असावे हे महत्त्वाचे
@H_A-q2r2 ай бұрын
"त्यातही एक ब्राम्हण असूनही". हे का लिहिले आपण.
@narendramarkale79082 ай бұрын
काकांची कृपा, दुसरं काय 😮😊
@ParivartanYatra2 ай бұрын
ब्राह्मणी प्रस्थापितांनी ब्राह्मण असूनही असं लिहीन म्हणजे अप्रत्यक्ष जात प्रभुत्व मिरविने एवढेच... देशपांडे आडनाव इतर कुठल्या समाजात आहे का की तुम्हाला हे बिरूद वापरावं लागलं...
@H_A-q2r2 ай бұрын
@@ParivartanYatra मराठा समाजात इतका ब्राम्हण द्वेष आहे अजून सुद्धा. एकवेळ मुसलमान ख्रिश्चन शी लग्न चालेल, पण बामण नको. हे काका त्यातील वाटतात.
@gulfampathan12792 ай бұрын
Bramanana sex nasto ka😅😅😅
@Marathi_manus1002 ай бұрын
आता फक्त नॅपकिनचे व्यवस्थापन कसे करावे यावर पॉडकास्ट बाकी आहे.😂😂
@surajrajput4701Ай бұрын
Lgbt, samaajasathi changla nahiye, America madhe waat laagliy yaa visha mule
@GAUTAMPANSARE2 ай бұрын
मुलाखत इंग्रजीमधेच घ्या ना.....इंग्रजीचा अतिरेक आहे
@kartik56302 ай бұрын
बाळा साहेब खर बोले," अरे चाटायची महून किती चाटयची.."
@GAUTAMPANSARE2 ай бұрын
@@Pragyaaaàaaaaaaaaaaआम्ही अडाणी नाही पण आपली भाषा शुद्ध हवी. 😂 आम्ही Illeterate नाही but आपण pure mother tongue use केली पाहिजे😂
@Pragyaaaàaaaaaaaaaa2 ай бұрын
@@GAUTAMPANSARE tumchya comments madhey tumhi kiti English word use kelet
@GAUTAMPANSARE2 ай бұрын
@@Pragyaaaàaaaaaaaaaa आधी शुद्ध मराठी मग इंग्राठी.....तुम्हाला कळावी म्हणून
@Pragyaaaàaaaaaaaaaa2 ай бұрын
@@GAUTAMPANSARE 😄😄
@baluughade1343Ай бұрын
Adhi hyani dive lavale nantar shejactal sanga Ave
@SailmKhan-r8jАй бұрын
Kahi dampati log astat vayskar tyanchi ichcha hote sambandh karnyache pan vaskar aslya mulhe hot nahin mhanun porn videos baghun te aapli ichcha purn kartat mhanun man ikde tikde bhatkat nahin