सुदर्शन महाराजांची कीर्तने ऐकत लहानाचा मोठा झालो .. चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन म्हणजे फार मोठी मेजवानी असायची ❤
@nivruttiwakode823427 күн бұрын
मि बुलढान्यहुन मध्य प्रदेश ला जात आस्तानां गाड़ी मद्दे लऊन दिले हे कीर्तन खुप छान वाटल जय हरि माउली ❤
@rajudavhale828324 күн бұрын
मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
@anilbhoir50406 ай бұрын
महाराजांचे कीर्तन म्हणजे मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते 🙏🌹जय हरी 🙏🌹🌹🌹
@ashokghadge439 Жыл бұрын
मन शांत झाल माऊली खूप खूप छान लाख लाख धन्यवाद जयहरी
@hemrajbhajipale90383 жыл бұрын
सुमित कँसेट कंपनीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे । समाजात चांगले सुविचार प्रचार आणी प्रसार करण्याचे कार्यास शतश नमन.
@avinashthakare8998 Жыл бұрын
माऊली देवाने पाठवले तुंमहाला किर्तन ना साठी शुभेच्छा खुप च छान आहे आवाज 😊
@subhashdhurve91362 жыл бұрын
माझ्या मणाला भाऊक झालेला किर्तन श्री सद्गुरू सुदर्शन महाराज पंढरपूरकर यांना माझा मानाचा मुजरा
@ramdasshinde84244 жыл бұрын
🚩🚩महाराज तुमचा अध्यात्मिक अभ्यास दांडगा आहे 🚩तसेच आवाज पण अप्रतिम आहे रामकृष्ण माऊली🚩🚩
@Prathamesh_k17 Жыл бұрын
तुमचे हे ऐकत अस्त्ताना असे वाटते की साक्षात माऊली आपल्या समोर उभी आहे
@dhanajaybaad35473 жыл бұрын
महाराज तुमचे खूप आभार , खूप छान समग्र कीर्तन आहे , खूप धन्यवाद, आता पर्यंत खूप वेळ ऐकलय
@RukminiPanchal-rk6ns6 ай бұрын
वा खुपच छान कीर्तन आम्हाला खुप आवडते धन्यवाद माऊली
@AvinashLore Жыл бұрын
महाराज खूप छान कीर्तन करता तुम्ही, तुमच्या आवाजात खूप गोडवा आहे. 👌🏻👌🏻असं वाटते कि पंढरपूरात आहो 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
@dineshsolunke5664 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज❤
@shantarampandere4766 Жыл бұрын
वा महाराज वाह काय तुमचा आवाज आवाज ऐकूनच छाती भरून जाते महाराज वामार्ग वा
@anilbhoir50406 ай бұрын
कीर्तन ऐकत च राहावे.... आवाज आणि शब्द नि शब्द मौळेवाण आणि मनाला भिडून जातो 🙏🌹🌹
@shivam_chavhan8 ай бұрын
महाराज तुमच्या आवाजात अप्रतिम गोडवा आहे सखा माझा ज्ञानेश्वर हरे कृष्ण हरे राम
@manishamane4822 жыл бұрын
धन्य धन्य झालो..ऐवढी मधूर वानी आणि चरित्र माझ्या कानी पडली...ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर....... 🙏🙏🙌🙇🏻♀️🌺🌺🌺🌺🌺🌺
@gurukrupacreations5 ай бұрын
१९९८ला मी टेप ची कॅसेट आणली वथी मजत फार बदल झाला खरच मी किती भागेवान आज माला फार आठवण येते महाराज तुमची😢😢 राम कृष्ण हरी
@cscuti91912 жыл бұрын
खूप छान मन प्रसन्न झाले ऐकून. पुन्हा ऐसे कीर्तन कार होणार नाही
@vinayakjangam9917 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान.. आवाज आहे साक्षात परमेश्वर बोलत आहे
@GajanandChawan-fk4jw7 ай бұрын
सुदर्शन महाराज आपले चिंतन ऐकून मन प्रसन्न झाले खुप छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@BapuBhakre-fs1yi7 ай бұрын
😅😅😊🎉😊
@yeshwanttambolkar7957 ай бұрын
सुंदर आवाज कीर्तन ऐकून आनंद झाला
@mukeshjambhulkar2988Ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@enjoythevillageboy14276 жыл бұрын
आपले कीर्तन एकताना महाराज मन आनंदाने भरून येते...
@shivajichavan64354 жыл бұрын
महा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर।। धन्य धन्य ज्ञानेश्वर माऊली 💐💐💐💐💐💐
@RajeshGaynar-d2n2 ай бұрын
😂😂😂
@sandipsapkal22344 жыл бұрын
संतांचे चरित्र व कथा वाचन सुंदर आहेत आणले कीर्तन एकूण आपल्याला काहीच त्रास नाही संताना काय काय सहन करावे लागले हे जाणवले व जीवन जगण्याची एक वेगळी ताकद मिळाली आपणास खूप खूप धन्यवाद
@amolgawai65984 жыл бұрын
@Shweta hardadkar hm kb. V
@pradipghaisas47652 жыл бұрын
O
@narayankadam44266 ай бұрын
मला आपले कीर्तन खूपच छान वाटते.
@santoshmhalakar53302 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत महाराज धन्य धन्यते विठ्ठल पंत
@ankushsuryawanshi555315 күн бұрын
राम कृष्ण हरी सूदर्शन महाराज🎉🎉🎉
@ramdaskarande7160 Жыл бұрын
महाराज आपला आवाज आयकुन खरोखरच डोळ्यातुन आश्रु आले महाराज धन्य झालो आज
@yogmali10984 жыл бұрын
महाराज तुम्ही धन्य अहात खुप छान कीर्तन आहे डोळ्यांत पानी आले हो खरच
@VijayaPhapale-l8z4 күн бұрын
मी अमेरिकेत राहते पण मी दररोज सकाळी हा अभंग ऐकते
@SantoshSfjfj6 ай бұрын
J जय हरी माऊली कीर्तन ऐकून धन्य झालो
@subhashshegade25835 жыл бұрын
खुप सुंदर कीर्तन , आणि खूप सुंदर आवाज महाराज आपले आणि सुमित कंपनीचे खूप खूप आभार🙏🙏🙏🙏🙏
@sanketwahatole83433 жыл бұрын
P
@kiranpatil88573 жыл бұрын
Kharach.amhi lahan asatana ghari tep recorder var aikal hot.sahaj you tub var check kel .tar sudarshan maharaj kiratan hot..amhala etaka aanand zala .janu sakshyat pandurpurat devach darshan milalyasarkh zal...mauali namahskar.
@ajaypawar60993 жыл бұрын
\m
@bhanudasbhokare20752 жыл бұрын
खूप छान किर्तन सेवा आहे . आवाज अप्रतिम आहे . राम कृष्ण हरी .महाराज
@bsonawane3012 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे मी लहान असताना टेपावर सुमित कॅसेट्स वार एकायेचो खपाच छान रचना सूद्रशन महाजनी सगितली
@punampatilpatil664 жыл бұрын
खुप छान माऊली
@शिवाजीगोरे-ष1स2 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आले
@angadmahanure84454 жыл бұрын
माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज भगवान,,,,आणि त्यांचं गुणगाणं सुदर्शन महाराजांच्या पहाडी व गोड आवाज ,,,,,,,काय त्रिवेणी संगम
@dattamahadukharat84672 жыл бұрын
राम कृष्ण हरी👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@shardanarwade14662 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज खुप छान 🙏🙏🙏🙏🙏
@amardeshmukh30753 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर कीर्तन खुप सुंदर आवाज 🙏🙏🙏🙏🙏
@amarbhavar3393 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@shashikantpujari263 Жыл бұрын
❤🎉❤ श्री संत सुदर्शन महाराज पंढरपूरकर यांचा व सुमित कॅसेट चा मी त्यांना साष्टांग दंडवत नमस्कार करतो...!!🎉❤🎉
@SureshBorey7 ай бұрын
असं वाटतं पंढरपूरत आहोत 🌹🌹🌹❤️🌹🌹🙏🌹🌹
@suryakantlondhe85 Жыл бұрын
खुप दिवसांनी ऐकले मन प्रसन्न झाले
@laxmansurvase8719 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे महाराज तुमचा,🙏 मी तर धन्य झालो 👏👏
@navnathdolas1476 Жыл бұрын
😊
@papudandge8878 Жыл бұрын
@@navnathdolas1476😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅p😅😅😅😅😅😅😅
@papudandge8878 Жыл бұрын
@@navnathdolas1476pp😅😅😅
@papudandge8878 Жыл бұрын
😅
@papudandge8878 Жыл бұрын
😅😅😅😅😊😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅
@GangaramNaik-x9hАй бұрын
raam khrishna hari mawuli
@Mrannnrautpatil416 ай бұрын
Khupch chan smjun sagitl mauli Tumhi
@nileshshinde33352 жыл бұрын
असे कीर्तनकर पुनः नाही होणे 👏👏
@smitakachave7924 жыл бұрын
वा महाराज👏👏
@shekhar8149 Жыл бұрын
आम्ही आळंदी कर.... अभिमान आहे. माऊली ज्ञानोबा... 👏👏👏
@vijayjoshilkar70199 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप छान,💐🙏
@vijaypatole25563 жыл бұрын
फार सुंदर अप्रतिम 🙏🙏
@padurangwaghule20512 жыл бұрын
जय हरी विठ्ठल जय हरी विट्ठल माऊली माऊली माऊली जगाची ओळख जय हरी विट्ठल माऊली माऊली जय हरी हरी विठ्ठल पांडुरंग हारी विठ्ठल पांडुरंग हारी विठ्ठल
@latabhutekar76782 жыл бұрын
000008
@dattavaidya2566 ай бұрын
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ त्यांनी केला हा पुरुषार्थ
@maheshpol38895 жыл бұрын
!! राधे गोपाला गोविंद गोपाला !! !! राधे गोपाला गोविंद गोपाला !!
@sachinbiradar845022 күн бұрын
प्रेरणा देणारे किर्तन 🙏🙏
@dinkerpatil19943 жыл бұрын
सुपर नंबर वन मावली सर्वात भारी राम कुष्ण हरी
@mangalpusande89973 жыл бұрын
अज्ञानी लोकांच्या तोंडून वेद बोलवून घेणारी ज्ञानेश्वर माऊलीला कोटी कोटी नमन 👏👏👏👏👏👏👏-------------------------------------------------👏
@sanjaygorkhe2 жыл бұрын
🙏कठीण जीवनात कधीही मागे पाहू न देणारी ज्ञानेश्वरी पाठ असावी 🙏 राम कृष्ण हरी