हा वळू सातारा भागात ठेवाय पायजे इकडं गायी भरपूर आहेत रेग्युलर गायी येतील वळू कड आणि पुण्यापेक्षा साताऱ्यात वळू चांगला राहील
@pradippatil1647 Жыл бұрын
एक नंबर वळु आहे👌👌🔥🔥
@santoshthorat75897 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद सर. मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. 🙏🏻🚩
@DigvijayPowar-d8m Жыл бұрын
घटप्रभा प्रदर्शन कधी होणार आहे
@ramdaswani959 Жыл бұрын
भाऊ कोसा खिल्लार अदात खोंडाची जोड मिळतील का जिल्हा संभाजीनगर आहे एम एच 20
@Jamesbond-kv3xl Жыл бұрын
जोड नाही पण कोसा खीलार खोंड विक्री साठी आहे वय ८ महीने जिल्हा सातारा mh ११
@User05742 Жыл бұрын
@@Jamesbond-kv3xl contact नं. द्या
@abhishekshinde26558 ай бұрын
भाऊ फोन नंबर पण द्या ना वळू मालकांचे
@harshadsatav5039 Жыл бұрын
झक्कास 👌👌👍
@avinashkenjale9049 Жыл бұрын
खुप छान
@abhisheksherkhane4638 Жыл бұрын
जबरदस्त
@tusharghanawat4382 Жыл бұрын
Wahhhh❤
@dhanugangurde36257 ай бұрын
भाऊ माझा पण सेमन्स चा आहे काजली खिलार येऊन बग किती चपल आहे ..एक न चा खोंड आहे.3 लाख ला मागितले तरी मी दिला नाही... सीमेन्स हे पण नैशर्गिक बैलापासूनच बनवले असत.. खूप चप्पल आहे आहे माझा बैल
@AmolBhosle-zw9cs7 ай бұрын
दिघे साहेब हयांचा नंबर उपलब्ध होऊ शकतो का? माझ्या गाईच्या रेतनासाठी हवा होता.