Shital kumar Ballal News : कोणत्या कारणांमुळे Beed चे PI | SHEETAL KUMAR BALLAL | अडचणीत येणार? |

  Рет қаралды 107,809

Times Now Marathi

Times Now Marathi

Күн бұрын

Пікірлер: 425
@DineshGedam-fy4nb
@DineshGedam-fy4nb 19 сағат бұрын
साला पगार आमच्या टॅक्स मधून घेतो आणि काम घरगड्या साठी करतो
@vijaynawathe4144
@vijaynawathe4144 18 сағат бұрын
Harami sala solun kaada psi la
@shashikantshejul6116
@shashikantshejul6116 18 сағат бұрын
Ho Beed madhye ashich condation aahe bhau
@jaypatil6055
@jaypatil6055 18 сағат бұрын
त्याला पैसे भोटत होते पोत्याने 😅
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 17 сағат бұрын
याला भर चौकात , जनतेच्या हवाली करा , म्हणजे पत्रकारांना दमबाजी कशी केली जाते,हे आयुष्यातून विसरुन जाईल, या सारख्यांना मोकळे सोडून चालणार नाही,याला जनतेच्या हवाली करा , जनता न्याय देईल.
@Its__karan_tandale
@Its__karan_tandale 17 сағат бұрын
किती टॅक्स पे करतो तू😂😂
@mukundsawant7029
@mukundsawant7029 19 сағат бұрын
बल्लाळ याच्या संपतीची चौकशी करा... हा पदाचा दुरुपयोग करत आहे...मुख्यमंत्री यांना विनंती
@sopanchaudhari3977
@sopanchaudhari3977 18 сағат бұрын
बल्लाळ पण सह आरोपी करावा अक्का बरोबर मोका लावावा👏
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 18 сағат бұрын
या पोलिस अधिकाऱ्याला पण वाल्मीक कराड बरोबर टाका. आणि कायमचा घरी बसवा सस्पेंड करा.
@SudhakarPawale-j2v
@SudhakarPawale-j2v 18 сағат бұрын
मॅनेज झाला असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे तसे त्यांच्या किलीप वरुन समजते निलंबन नाहितर कायमचं सरकारने घरी बसवले पाहिजे
@lokmitrabhaisare9349
@lokmitrabhaisare9349 17 сағат бұрын
याची तर चांगली कसून चौकशी झाली पाहिजे हा बहुतेक व्हिडीओ मध्ये कराड सोबतच दिसतो नेहमी.
@p.b.9240
@p.b.9240 17 сағат бұрын
चांगला अडकवा बल्लाळ ला
@ssp7253
@ssp7253 16 сағат бұрын
आता लोकांनीच उठाव केला पाहिजे. सरकार कडून काहीही अपेक्षा करू नका. फार भयानक आहे सगळे.
@GVS422
@GVS422 15 сағат бұрын
जस इंग्रजांविरुद्ध केलं तसच
@SurendraGurav-oo1rv
@SurendraGurav-oo1rv 18 сағат бұрын
पोलीस ही दोषी असेल तर त्याच्या वरती ही गुन्हा लावला पाहिजे
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 18 сағат бұрын
पोलीसाचा घरचा कायदा आहे का सगऴयाना कायदा एकच असतो बल़लाऴला घरचा रस़ता दाखवा पगार घेतो सरकारचा ईमानदारी निभावतो वालमिकाची
@KalyanKarhale-l2t
@KalyanKarhale-l2t 18 сағат бұрын
बल्लाळ ही नासकी ओलांद ठेचून काढली पाहिजे
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 13 сағат бұрын
या बिड मधील सगले पोलीस कर्मचारी अधिकारी ला सह आरोपी करा.... पोलीस कर्मचारी अधिकारी चे CDR,location चेक करा, सर्व संपत्ती जप्त करा..
@BGPatil-ro5hr
@BGPatil-ro5hr 17 сағат бұрын
बीडच्या सर्वच पोलिस डिपार्टमेंटची चौकशी व्हायला हवी.... मागील पाच वर्षात किती प्रॉपर्टी खरेदी केली आहे... तपास व्हावा
@avinashkale8938
@avinashkale8938 18 сағат бұрын
सामान्य माणसाकडे किरकोळ लायसन नसेल, तर दादागीरीत कायदा दाखवतात. आणि फुकट पगार घेवुन तिकडे दलाली करतात. मोदी, शहा नी ह्या प्रकरणात लक्ष घालावे..
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar 15 сағат бұрын
ते तर या पेक्षा खतरनाक आहेत
@parmeshwarade5092
@parmeshwarade5092 18 сағат бұрын
लाज वाटायला पाहिजे अशा पोलिसांना पगार घ्यायचा सरकारचा आणि चाकरी करायची गुन्हेगारांची.
@satishrekhi
@satishrekhi 18 сағат бұрын
बल्लाळाची मालमत्तेवर टाच आणुन आजपर्यंत सरकारचा फुकटात पगार खाल्ला तो वसुल करण्यात यावा शेवटी या बल्ल्या ला वाल्मिकी जवळ नेउन ठेवले कि वाल्मिकी ची पोटदुखी बरी होईल 😂😂😂😂
@Kaskayamubaikar
@Kaskayamubaikar 17 сағат бұрын
बल्लाळला थर्ड डिग्री द्या?
@sunilbodade6334
@sunilbodade6334 14 сағат бұрын
या पोलिस अधिकाऱ्यांना मोका लावून जेलमध्ये हवा खायला पाठवा
@eshanenterprises1112
@eshanenterprises1112 12 сағат бұрын
निर्लज्जम् सदासुखी..!!
@chandrashekharsurve9643
@chandrashekharsurve9643 17 сағат бұрын
पोलिस भरती च्या वेळेस त्याचे असणारी संपत्ती जाहीर करावी
@rankishansalunke8618
@rankishansalunke8618 17 сағат бұрын
बरोबर बोलते दस साहेब
@SantoshLawadkar
@SantoshLawadkar 19 сағат бұрын
नवनीत सर विनंती आहे बल्लाळ याची खातेनिहाय चौकशी करावी
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 19 сағат бұрын
कुठला चोर, मी चोरी केली आहे असे कदापी म्हणणार नाही😂😢.
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 16 сағат бұрын
हा निर्लज्ज पगार आमच्या पैस्यातुन घेतो आणि काम घर गड्यासाठी करतो याला जेलमध्ये पाठवले पाहिजे
@masoga3273
@masoga3273 18 сағат бұрын
हा बल्लाळ कराड ची सुरक्षा करतोय...कावत साहेब तुम्ही जरा लक्ष द्या की
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 17 сағат бұрын
कावत साहेबांनी अजूनही आपल्या कामाची चूनक दाखविलेली नाही, पण अपेक्षा आहे,बीड मधील गुंडाराज, दहशतवाद कायमस्वरूपी संपवण्यासाठी प्रयत्न करतील, प्रथम त्या जिल्ह्यातील पोलिस पोलिस कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे, भ्रष्ट आणि नेत्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांना तेथून हाकलून काढले पाहिजे, बाकी मग नेत्यांचा सहभाग तपासला पाहिजे,बीड हा जिल्हा पुन्हा शांततेच्या मार्गाने जाईल.
@ranjitborkar8021
@ranjitborkar8021 17 сағат бұрын
पाटील महाजन बारगळ आणि आता बल्लाळ अजून असे किती आहेत...प्रशासनाने जर आपले कर्तव्य जबाबदारीने निभावले असते तर संतोष देशमुख आज आपल्यात असते...ह्यांच्या बेजबाबदार पणा आणि भ्रष्टाचारी वृत्तीमुळे संतोष अण्णा ना जीव गमवावा लागला...ह्यांना सहआरोपी करण्याची मागणी योग्य आहे
@narayan21149
@narayan21149 19 сағат бұрын
बल्लाळ ला सांगा आंधळे ला आना
@MadyPawar
@MadyPawar 18 сағат бұрын
बदली ना करता सस्पेंड केलं पाहिजे. आणि जैल मध्ये टाकलं पाहिजे 😢 बदली करून तिकडे पण असच करतील 😢 शिक्षा करा यांना पण
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 17 сағат бұрын
शितल बल्लाळ यांच्या CDR आणि संपूर्ण कारकिर्दीची निष्पक्ष चौकशी करून, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, पोलीस कायद्याचे रक्षक असतात...! गुन्हेगारांचे नाही....!!!
@shivajiwayal2279
@shivajiwayal2279 18 сағат бұрын
रात्रंदिवस ते वाल्मिकी कराडच्या सोबतच आहे
@MadhavDHAKANE-p1c
@MadhavDHAKANE-p1c 18 сағат бұрын
पैसा वर विकले जाणारे पि आय ढुगावर हानला पाहिजे हाकलुन द्या
@popatraobankhele6385
@popatraobankhele6385 19 сағат бұрын
साधे P.I. डॉक्टर गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना घाबरत नाहीत, मुख्यमंत्री का हतबल आहेत ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 16 сағат бұрын
शीतल कुमार ने काय काय मॅटर केले आहेत हे सर्वाना माहित आहे पण तरीसुद्धा कारवाई होत नाही हे प्रकरण खूप किचकट होत आहेत
@mahadevwakde571
@mahadevwakde571 13 сағат бұрын
सत्य समोर येईलच
@Sachinsuryawanshi-d2r
@Sachinsuryawanshi-d2r 37 минут бұрын
दस साहेबांनी भल्याभल्यांची हवा टाईट केली ,,बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करतील धस साहेब
@satishsawant5409
@satishsawant5409 18 сағат бұрын
पैसा साठी कांहीही करतील..‌लो क्वालिटी
@gautamingawale1189
@gautamingawale1189 13 сағат бұрын
वर्दी घालुन म्हणजे वर्दीच्या आत राहून गुन्हा केला तर त्याला डबल शिक्षा झाली पाहिजे.
@jayashripatil3438
@jayashripatil3438 17 сағат бұрын
अण्णा अगदी बरोबर बोलतात
@ujwalajagdale168
@ujwalajagdale168 17 сағат бұрын
विश्वासच कोणावर ठेवावा.जे रक्षकच भक्षक झालेत.कुठे चालला महाराष्ट्र .यासरकारणे यूपी केलाय.
@sunilpawar4827
@sunilpawar4827 13 сағат бұрын
सत्य असेल तर सह आरोपी करा.
@amitkumar71082
@amitkumar71082 14 сағат бұрын
याची जोवर शहानिशा होत नाही तोवर या पोलिस अधिकाऱ्याला विना पगार निलंबित ठेवाव
@anilshinde7851
@anilshinde7851 13 сағат бұрын
सामान्य माणूस प्रत्येक वस्तूचा टॅक्स भरतात सरकारी अधिकारी पगार घेतात चाकरी करतात कुणाची काय चाललय
@BhagvatDobole
@BhagvatDobole 18 сағат бұрын
साहेब तुमचे दाखवायचे नात वेगळे व खायचे दात वेगळे आहे अस वाटत
@Lokshahi7
@Lokshahi7 19 сағат бұрын
कर्मा रिटर्न्स Back, जे पेराल तेच ऊगवणार
@STATEMENT-o2b
@STATEMENT-o2b 19 сағат бұрын
खूप नवीन पोरे PSI भरती ची वाट पाहतात. असल्या सडक्या कांद्याना निलंबित नाही direct नोकरीवरून काढले पाहिजे..
@shitalshingade6878
@shitalshingade6878 18 сағат бұрын
He aaigale navin pan asech karnar
@narendrashedge3410
@narendrashedge3410 17 сағат бұрын
त्यालाच अटक करा शीतल
@wasimhussaini1850
@wasimhussaini1850 12 сағат бұрын
आम्ही माराठी मायभूमी चे पुत्र... आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, हुतात्मा फुले.... जिथ छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना एकाच नजरेनं बघितल तर आज काल ची ही टवाळी यांची काय लायकी.... महाराज येतील आणि नक्की येतील ते कोणाचा ही रूपाने येतील.... महाराज न्याय द्या
@bappajitattu1575
@bappajitattu1575 2 сағат бұрын
अशा नराधमांना पोलीस अधिकारी कोणी केलं कारण हा माणूस कार्यवाही केल्याशिवाय बिलकुल सुटता कामा नये याची पोलीस कोठडी काढा
@pramodmalodepatil8773
@pramodmalodepatil8773 16 сағат бұрын
मला अगोदर पासून च वाटतेच होते हा, बल्लाळ असाच असेल
@SureshPallewad-v9l
@SureshPallewad-v9l 18 сағат бұрын
गरीब जनतेला कायद्याचा धाक दाखवून त्रास देतात आणि मोठ्याची करतात अशा प्रकारच्या अधिकाऱ्याला सह आरोपी केले पाहिजे
@savitahinge3540
@savitahinge3540 18 сағат бұрын
१५ दिवस वाल्या बीड शहर पोलीस ठाण्यात कैद होता.तेथे बलाळच पिया आहे.किती हुजरेगिरी केली असेल.....
@sagarjadhav968
@sagarjadhav968 18 сағат бұрын
90 % लोकांचे पोलीस वरील विश्वास संपला आहे only money 💰 अन पैशा साठी लाचार होण अवघड आहे घ्या रेटून पैसे
@NitinWalavalkar-u5q
@NitinWalavalkar-u5q 16 сағат бұрын
हे एका अधिकारी यांना सांगाव लागत. काम करून बोला की. आता पूर्वीचे दिवस गेले. आता दोन मिनिटात सगळं कळत. याच कारणाने राजकारणी आणि पोलीस यांची बदनामी झाली.ही बदनामी भारत भर होते. यांची दक्षता घ्यावी.
@subhashjadhav2142
@subhashjadhav2142 14 сағат бұрын
शीतलकुमार यांचेवर कारवाई करू नये देवाभाऊ त्यांची बदली करू नका त्यांना प्रमोशन द्या
@ManoharGurav-f9v
@ManoharGurav-f9v 17 сағат бұрын
मुख्यमंत्री कुठे फिरताहेत
@Guugujugu
@Guugujugu 15 сағат бұрын
हा किती दिवसापासून बीड लाच आहे याची बदली कशी होत नाही
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 14 сағат бұрын
हे आता उघड होत आहे,या आधी तुम्ही यावर आवाज उठवणे गरजेचे होते
@AnilPatil-nh8tg
@AnilPatil-nh8tg 2 сағат бұрын
हे असले अधिकारी लोक आहेत मग का कारवाई होत नाही सामान्य माणसाला समजते मग व्यवस्थेला का समजत नाही
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 14 сағат бұрын
याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेची चौकशी झाली पाहीजे
@ShrutikaPatil-v6v
@ShrutikaPatil-v6v 18 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब एक तर सर्व गुन्हेगार सफाई करा किंवा बिड महाराष्ट्र मधुन बाजूला करा हि विनंती कारण असल्या नालायक मुळं महाराष्ट्र बदनाम झाले आहे
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 19 сағат бұрын
अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला आम माणसांचा तळतळाट लागणार ,,,,,,,,
@RaghunathGaikwad-mx5gn
@RaghunathGaikwad-mx5gn 18 сағат бұрын
बिडचे सर्व कर्मचारी ते अधिकारी यांना गडचिरोली लाल पाठवा
@satishrekhi
@satishrekhi 18 сағат бұрын
एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य आहे
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 18 сағат бұрын
आरक्षणवर भरती झालेली जात लागले सुशिक्षीत समजायला .म्हणे अधिकारी मागास कुत्रे .आमच्या लातूर सुद्धा हे नसाके वंजारी आम्ही हटवू..
@shabbirshaikh-eu3cd
@shabbirshaikh-eu3cd 17 сағат бұрын
एक वर्ष बीड जिला भारतीय सेना च्या हातात देनयात या वे
@ruchitajoshi5537
@ruchitajoshi5537 19 сағат бұрын
शासनाचा पगार घेऊन गद्दारी करतो तुजा भावा सोबत अस हत्या झाली असती तरी हेच केल असत का
@SatyabhamaLanjulkar-se3kx
@SatyabhamaLanjulkar-se3kx 17 сағат бұрын
याचवरती विनयभंगाची complapte आहे
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 18 сағат бұрын
टॅक्स आम्ही भरतोय आणि हा गुलामी कोणाची करतोय😢
@jantaraja8046
@jantaraja8046 19 сағат бұрын
बीड जिल्ह्यामध्ये केवळ एकाच जातीचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत...
@anildeshmukh3
@anildeshmukh3 13 сағат бұрын
बडतर्फ PSI पाटील , सक्ती च्या रजेवरिल महाजन आणि आता हा PI शीतल बल्लाळ अरे तुम्ही आपले कर्तव्य पार पाडत आहेत की कराडचि चाकरी करतात करतात
@SopanDahibhate
@SopanDahibhate 19 сағат бұрын
अंबड तालुक्यातील गोदी येथे होते ईवटुब वर माहिती आहे किती इनामदार आहे बल्लाळ देवा 🙏
@ShrutikaPatil-v6v
@ShrutikaPatil-v6v 18 сағат бұрын
अरे गुन्हेगारांना मदत करताना लाजा वाटुदे जरा.आणि जरा आठवून बघा जरा पोलिस भरती होताना काय शपथ घेतली होती
@ompatil2014
@ompatil2014 16 сағат бұрын
गृहमंत्री लाज वाटू द्या तुमच्या बुडाखाली काय कारभार चालू आहे ते पहा नुसती स्वतःची बडवून घेऊन देवा भाऊ म्हणून कोणी भाऊ होत नाही नुसता दिखावपणा केल्यानंतर लोक देवा पंत असाच म्हणणार
@rajeshpachupate1599
@rajeshpachupate1599 16 сағат бұрын
बरोबर
@Yogiraj143
@Yogiraj143 17 сағат бұрын
सरकारी कर्मचारी यांना आफाट असा पगार असूनही भ्रष्ट्राचार नावाचा गु का खावा हाच मुळात प्रश्न आहे अस काय प्राप्त करायचं असतं यांना सरकारी नोकरी करून सामान्य जनतेलाच लुटत आहे 😢😢
@dr.amardeepgarad7629
@dr.amardeepgarad7629 13 сағат бұрын
गृहखात काय शेण खातयं काय मग?
@GousShaikh-jx4qr
@GousShaikh-jx4qr 13 сағат бұрын
Nahi dada Devendra shen khatoy...
@bhagwansalunke875
@bhagwansalunke875 16 сағат бұрын
नाव बल्लाळ आणि काम भडवेगीरी चे
@dattapisal9805
@dattapisal9805 18 сағат бұрын
ह्याचे पहिले दात पाडा, लय गुर्मी आहे याला
@dipaksonawanepatil6388
@dipaksonawanepatil6388 4 сағат бұрын
वा रे वा बल्लाळ साहेब 😄🤪
@MangeshHulawale-nz9de
@MangeshHulawale-nz9de 13 сағат бұрын
बलाळ ला घरी पाठवा
@mahadevkasode
@mahadevkasode 18 сағат бұрын
पगार जनतेच्या टॅक्स मधुन घेतो आणि काम गुंडांच्या टोळ्याच करतो.काय म्हणाव याला याला शासन नोकरीवर कसे काय ठेवतेॽ
@yogeshbafna5775
@yogeshbafna5775 17 сағат бұрын
हा त्याचाच आवाज आहे... फसला आहे हा
@pratappatil3979
@pratappatil3979 15 сағат бұрын
बीड पोलीस रखेल आहे वाल्मिक ची 😡
@sureshlangote4163
@sureshlangote4163 18 сағат бұрын
35 %. वाला बल्लाळ आरक्षणाचा तोटा
@user-zo3ju3qs5n
@user-zo3ju3qs5n 14 сағат бұрын
बळलादेव नाही तो पोलीस वर्दी त भल्ला आहे .. याला पण सरकारी पाहुणचाराची गरज आहे.
@shivamstores4093
@shivamstores4093 18 сағат бұрын
यालाच पहिला फासावर चढवा
@annajadhao5873
@annajadhao5873 15 сағат бұрын
कराड,व मुंढे समर्थन करणारे लाभार्थी यांनी कमेंट्स गलत लिहु नये.कारण गुन्हेगारांची जात नसते.. परळी व काही तुमचे भाग म्हणजे भारत नाहीत. घटनेचे पालन करणे, सामान्य नागरिकांना सदैव देशहितासाठी योग्य असतं.. मुजोर साठी नाहीत.
@DurgaDhawne
@DurgaDhawne 22 сағат бұрын
तुला पगार सरकार देते हे विसरला आतापर्यत किती निरअपराध लोकावर कारवाई केली याचे पाप माथ्यावर घेवून घरि झोप याची EDची चौकशी करा किती संपत्ती जमविली ते माहित होवु द्या जनतेला जेजे वाल्मीक कराडमध्ये पोलीस कर्मचारी शामील आहे त्यांची सर्वाची संपत्तीची चौकशी करा
@loveyou-sd3zh
@loveyou-sd3zh 5 сағат бұрын
बल्ल्या तुझा आवाज वाटतो तो..कलंक आहेस तू पोलिस डिपार्टमेंट ला
@mahadevwakde571
@mahadevwakde571 13 сағат бұрын
पण असा रुबाब वर्दीत राहून केला असतास सदरक्षणायकलनिग्रणाय अभिमान नक्की वाटला असेता
@ManikShinde-y2x
@ManikShinde-y2x 16 сағат бұрын
बल्लाळ चा भी घडा भरला तो पण बुडणार
@pradeepbachhav430
@pradeepbachhav430 18 сағат бұрын
Monthly package fix asel
@vijayshinde9087
@vijayshinde9087 16 сағат бұрын
धस् साहेब आज इतक्या दिवस एवढे. सांगत आपल्या जीवाचा आटा पिटा करून सुद्धा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का .
@ravindrakunte77
@ravindrakunte77 16 сағат бұрын
आगदी बरोबर आहे कोणतीच प्रतिक्रीया का देत नाहीत
@santoshpawar2657
@santoshpawar2657 16 сағат бұрын
याची कारकिर्द च चांगली नाही
@ParsramRaut
@ParsramRaut 5 сағат бұрын
बरोबर आहे हा पण पोलीस अधिकारी दोषी आहे
@bhosaless1995
@bhosaless1995 16 сағат бұрын
तो फरार कृष्णा आंधळे.... याच्याच घरी असेल.... याच्या घराची झडती घ्या.... पण घेणार कोण सगेळच तर भागीदार आहे 😅
@deeppatil390
@deeppatil390 18 сағат бұрын
खाकी अंगावर घातलीकी नुसता माज येतो महाराष्ट्र पोलिसांना
@AshokJadhav-u7s
@AshokJadhav-u7s 15 сағат бұрын
पोलीसवाला बल्लाळ ची चौकशी करा
@sanjaypatil8188
@sanjaypatil8188 17 сағат бұрын
VERY NICE 👌👍👍
@spawar5675
@spawar5675 13 сағат бұрын
सीतल कुमार यांनी वाल्मिक चा गु खाल्यामुळे असा बोलतोय
@SamadhanTompe
@SamadhanTompe 5 сағат бұрын
बलाळ,यांची, कारकीर्द, चांगली,नाही,पैशे,मागचा,माणूस,आहे,हा,
@आजू3742
@आजू3742 19 сағат бұрын
माझा आवाज नाही म्हणतो. पैश्यासाठी स्वतःला विकणारे.
@Indian342
@Indian342 13 сағат бұрын
सन्नी आठवले बल्लाळ चा बाप निघाला.
@devidaschape3821
@devidaschape3821 18 сағат бұрын
नवनीत गावात साहेब पैशासाठी लाचार होऊ नका
@ashoksawant8132
@ashoksawant8132 16 сағат бұрын
चांगला निब्बर सरकारी पाहुनचार करा घरगड्याचा .
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН
Air Sigma Girl #sigma
0:32
Jin and Hattie
Рет қаралды 45 МЛН