No video

तिरुपती बालाजी २०२४ | हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरा व्हिडिओ पहायची गरज नाही The Family Tour

  Рет қаралды 65,489

The Family Tour

The Family Tour

29 күн бұрын

#tirupati #balaji #tirumala #marathivlog #tourguide #tirupatibalaji #2024
नमस्कार मित्रांनो!
आज आपण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी एका अविस्मरणीय कुटुंब सहलीवर जात आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला तिरुपती बालाजी मंदिरात कसा प्रवास करायचा, दर्शनासाठी तिकीट कसे बुक करायचे, मंदिरात काय काय पाहायला मिळेल आणि आसपास काय काय पर्यटन स्थळे आहेत याबद्दल सर्व माहिती देईल.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळेल:
तिरुपती बालाजी मंदिराचा विहंगम दृश्य
मंदिरातील गर्भगृहात प्रवेश
बालाजी दर्शनाची रित
मंदिरातील इतर दर्शनीय स्थळे
तिरुपती मधील प्रसिद्ध लड्डू
तिरुपती मधील राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था
आसपासची पर्यटन स्थळे - गोल्डन टेंपल, पापाविंचला मंदिर, अलिपिरी
हा व्हिडिओ खालील लोकांसाठी उपयुक्त आहे:
तिरुपती बालाजीला पहिल्यांदा भेट देणारे
तिरुपती बालाजी यात्रेची योजना आखणारे
तिरुपती मधील दर्शन आणि पर्यटन स्थळांबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिणारे
कुटुंबासोबत तीर्थयात्रा करणारे
तिरुपती बालाजी, तिरुपती दर्शन, तिरुपती मंदिर, बालाजी व्हिडिओ, तिरुपती यात्रा, तिरुपती मधील पर्यटन स्थळे, गोल्डन टेंपल, पापाविंचला मंदिर, अलिपिरी, कुटुंब सहल, The Family Tour, #balaji
कृपया लाईक करा, कमेंट करा आणि सब्सक्राइब करा!
धन्यवाद!
टीप:
हा व्हिडिओ २०२४ मध्ये तयार करण्यात आला आहे. तिरुपती बालाजी यात्रेची योजना आखताना तिकीट दर आणि इतर शुल्कांमध्ये बदल झाले असतील हे लक्षात घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली माहिती आणि दृश्ये बदलू शकतात.
तिरुपती बालाजी जून २०२३
भक्तनिवास तिरुपती बालाजी
तिरुपती बालाजी दर्शन
तिरुपती बालाजी माहिती मराठीत
तिरुपती बालाजी जून २०२३ व्हिडिओ
तिरुपती बालाजी प्रवास मराठीत
तिरुपती बालाजी स्थळ
तिरुपती बालाजी यात्रा
तिरुपती बालाजी व्हिडिओ
तिरुपती बालाजी पूजा
Tirupati Balaji June 2023
Bhaktanivas Tirupati Balaji
Tirupati Balaji Darshan
Tirupati Balaji Information in Marathi
Tirupati Balaji June 2023 Video
Tirupati Balaji Travel in Marathi
Tirupati Balaji Location
Tirupati Balaji Journey
Tirupati Balaji Video
Tirupati Balaji Puja
Our Instagram Account: - / the_family_tour
Our Facebook Account: - / thefamilytour
Our Sharchat Account:- sharechat.com/thefamilytour
#thefamilytour
#the_family_tour

Пікірлер: 269
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 28 күн бұрын
किती जीव तोडून मेहनत घेतोय तू, इतकं गर्दीच्या आवाजातही तू सगळी माहिती अगदी नीट आणि पूर्ण देतोयस तुझं खूप कौतुक, खूप प्रगती कर नेहमी खुश राहा श्री बालाजी भगवान तुझं कल्याण करो आणि आम्हा सर्वांवर कृपा करत राहो गोविंदा गोविंदा 👌🙏👍🍫🌹
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 28 күн бұрын
एखाद्या कडून मिळालेली कौतुकाची थाप आणि करत असलेल्या कष्टाला मिळालेली दाद/कदर यापेक्षा मोठ्ठ जगात काहीही नसत, माणसाला वाटत आयुष्यात येऊन काम करायचं आणि त्या कामातून पैसा कमवायचा आणि मोठ्ठ व्हायचं . पण माणूस खर्या अर्थाने मोठ्ठा तेंव्हा होता जेंव्हा केलेल्या कामातून त्याला मान मिळतो, ओळख मिळते , खरच तुमच्या सारख्या लोकांच्या प्रतिसादामुळेच हे काम करण्याचा हुरूप आणखीन वाढतो.या कौतुकाच्या थापे बद्दल मनापासून धन्यवाद. बालाजी भगवान जगातील सर्वांचं दुख कमी करो आणि सर्वांना आपल्या आशीर्वादाने समृद्ध करो. गोविंदा गोविंदा.
@rohitnimbal
@rohitnimbal 26 күн бұрын
मी पण तिरुपती ला दोनदा जाऊन आलोय पण या मदले प्रत्येक पॉइंट ते पॉइंट ते नक्की क्लिअर करतात .आणि हे जे इतकं जीव तोडून सांगतात ते सर्व काही आपल्या मराठी लोकांसाठी फकत.नक्की यांचं व्हिडिओ आपल्या लोकांसाठी उपयोगी आहे. आणि हे छोटी छोटी गोष्ट पूर्ण क्लिअर करतात. धन्यवाद दादा तुमचा इतकं प्रयत्न नक्कीच लोकांच्या उपुक्त ठरणार..🙏🏻💐
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 26 күн бұрын
KZbin वरील views पैसे या पेक्ष्या हे तुम्ही दिलेले अभिप्राय आम्हाला आवडतात घेतलेले संपूर्ण कष्ट सफल झाले असे वाटते🤗❤️
@LDKULAL
@LDKULAL 14 күн бұрын
मी यवतमाळ जिल्ह्यातील आहे आणि पहिल्यांदा जाणार आहे तर मला आपला व्हिडिओ पाहून खूप माहिती मिळाली आणि मी नक्की जाणार आहे धन्यवाद 🙏🏻
@purshottamchate1322
@purshottamchate1322 3 күн бұрын
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
@babajipawade6472
@babajipawade6472 2 сағат бұрын
दादा खूप खूप चांगली सविस्तर माहिती सांगितली अभिमान आहे तो परिसर मराठी बोलल्याने दणाणून गेला। महाराष्ट्र आपला
@user-zp1vr3mr8g
@user-zp1vr3mr8g 6 сағат бұрын
गोविंदा गोविंदा..... गोविंदा
@ravikirandeshpande2447
@ravikirandeshpande2447 7 күн бұрын
खुप सुंदर माहीती दिली धन्यवाद
@sahilmulla2540
@sahilmulla2540 26 күн бұрын
मस्त 👌👌
@prakashdungu1970
@prakashdungu1970 5 сағат бұрын
गोविंदा गोविंदा गोविंदा
@ShirishBavdhane
@ShirishBavdhane 8 сағат бұрын
खूप छान
@shrikanta.jadhav2202
@shrikanta.jadhav2202 Күн бұрын
Kup Chan mahiti
@sanjaypalkar9022
@sanjaypalkar9022 26 күн бұрын
Khup chan Mahiti dili🙏🙏🙏
@rameshvairat4203
@rameshvairat4203 2 күн бұрын
अगदी सविस्तर माहिती देतो भावा तुला सलाम 🙏
@jyotimirgule7931
@jyotimirgule7931 17 күн бұрын
Good advise
@sachinatole9424
@sachinatole9424 26 күн бұрын
Jai Govinda Jai Balaji 🙏
@sandipjagtap7431
@sandipjagtap7431 17 күн бұрын
गोविंदा गोविंदा 🙏🙏🙏
@gajanan.sakhare4778
@gajanan.sakhare4778 26 күн бұрын
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
@gangadhargungewar8707
@gangadhargungewar8707 6 күн бұрын
माहिती छान
@rajendrakonde9598
@rajendrakonde9598 17 күн бұрын
गोविन्दा गोविन्दा ❤ खुप छान माहिती धन्यवाद 🙏🙏
@subodhpawar2414
@subodhpawar2414 5 күн бұрын
खूप छान माहिती🙏🙏🌷🌷👌👌
@sunilsir1982
@sunilsir1982 27 күн бұрын
मस्त!
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 27 күн бұрын
धन्यवाद🤗
@ashokpawar6271
@ashokpawar6271 Күн бұрын
गोविंदा
@kishordabhade807
@kishordabhade807 27 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 26 күн бұрын
🤗❤️
@arunpandav8920
@arunpandav8920 9 күн бұрын
Thanks Bhai
@prasadmajarekar6073
@prasadmajarekar6073 28 күн бұрын
छान माहिती
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 28 күн бұрын
धन्यवाद 🤗
@bhushanborse9575
@bhushanborse9575 16 күн бұрын
Khub great dada
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 16 күн бұрын
धन्यवाद ❤️🤗
@PavanKhatekar
@PavanKhatekar 20 күн бұрын
Ek number video.... Thank you
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 күн бұрын
Thank you so much 😀
@vikramshinde121
@vikramshinde121 27 күн бұрын
आपण भरपूर कष्ट घेतले आहेत.धन्यवाद !
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 27 күн бұрын
फक्त तुम्हाला तिरुपती बालाजी मध्ये काही अडचण येऊ नये म्हणून हे सगळे कष्ट 🤗
@user-ke7nx9ns6r
@user-ke7nx9ns6r 15 күн бұрын
मस्तच माहिती देताय sir 😊
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 14 күн бұрын
धन्यवाद 🤗❤️
@vidyadevijadhav3673
@vidyadevijadhav3673 22 күн бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली दादा, धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 22 күн бұрын
❤️🤗
@shubhamchannawar2946
@shubhamchannawar2946 23 күн бұрын
Khup chan Mahiti dada Govinda bless you 🙏🏻🙏🏻
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 22 күн бұрын
धन्यवाद 🤗❤️
@akashkherde9029
@akashkherde9029 13 күн бұрын
खूप छान दादा मस्त माहिती दिली तुम्ही....बालाजी तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही...आणि तुम्ही खूप प्रगती कराल....जय गोविंदा गोविंदा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 11 күн бұрын
धन्यवाद 🤗❤️
@subodhpawar2414
@subodhpawar2414 5 күн бұрын
👌👌👍🌷💐
@pravinsawase5387
@pravinsawase5387 14 күн бұрын
लय भारी भावा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 13 күн бұрын
धन्यवाद 💖😊
@KishorRaut-wm2mq
@KishorRaut-wm2mq 25 күн бұрын
❤❤
@pradeepkumbhar9952
@pradeepkumbhar9952 6 күн бұрын
WOW....Mast !!! AWESOME VIDEO...Full Effort...Full Knowledge...Full Information...All in one blog❤❤❤❤❤
@aniketbarure5757
@aniketbarure5757 19 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिली.... गोविंदा गोविंदा......
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 күн бұрын
धन्यवाद 🤗❤️
@sanjaymali5117
@sanjaymali5117 28 күн бұрын
खूप चांगली माहिती सांगितली आहे दादा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 28 күн бұрын
धन्यवाद 🤗
@semsjcsaswad9825
@semsjcsaswad9825 17 күн бұрын
एवढ्या डिटेल मध्ये सांगितलं त्याबद्दल खरच खूप धन्यवाद मित्रा ❤🎉
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 17 күн бұрын
🤗❤️
@amitdhandekar1829
@amitdhandekar1829 23 күн бұрын
Jay Balaji
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 22 күн бұрын
Govinda ❤️
@user-gq4gp4jj2j
@user-gq4gp4jj2j 16 күн бұрын
Thanks sir
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 16 күн бұрын
Welcome
@vijayambhore6138
@vijayambhore6138 8 күн бұрын
Govinda govinda❤❤
@shankarmasunwar9103
@shankarmasunwar9103 2 күн бұрын
Detail माहिती दिलात
@veeratelectronics
@veeratelectronics 24 күн бұрын
आपल्या माणसाला 1000% लाईक❤
@samarthsiddhi2550
@samarthsiddhi2550 17 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tukaramnalbalwar-yi6hm
@tukaramnalbalwar-yi6hm 14 күн бұрын
अरे तुझ्याकडून मला खूप सुंदर माहिती मिळाली तुझे अभिनंदन 🌹🌹
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 14 күн бұрын
धन्यवाद 💖
@ckaguniverse
@ckaguniverse 12 күн бұрын
Good Video
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 11 күн бұрын
Thanks
@anandtupe115
@anandtupe115 10 күн бұрын
इतकी सोपी माहिती दिली भाऊ धन्यवाद खूप छान माहिती येवढ्या गर्दी मदे बरोबर माहिती दिली ❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 10 күн бұрын
धन्यवाद 😊
@yatinsheth1148
@yatinsheth1148 7 күн бұрын
थॅंक्स दोस्त खूप च छान
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
🤗❤️
@sukhadevmemane5813
@sukhadevmemane5813 19 күн бұрын
जय बालाजी गोविंदा गोविंदा... देव माझा परमेश्वर बालाजी 🙏
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 күн бұрын
Govinda ❤️
@popatraokale9425
@popatraokale9425 9 күн бұрын
Thanks
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
Welcome
@sumitilalge4996
@sumitilalge4996 27 күн бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली ...गोविंदा ❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 27 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗❤️
@sachinjavheri9212
@sachinjavheri9212 6 күн бұрын
jai hind jai maharashtra mi pnyat dattawadimadhe rahatojai govindna
@omprakashkabra1394
@omprakashkabra1394 26 күн бұрын
👋👋👋👋👋👋
@DevidasKhedkar-mg1cm
@DevidasKhedkar-mg1cm 16 күн бұрын
🙏🙏🌹🙏🙏govinda govinda
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 16 күн бұрын
Govinda❤
@user-ex2sx6ub8u
@user-ex2sx6ub8u 8 күн бұрын
जय गोविंदा चरणी नमस्कार .खूप खूप जीव तोडून घसा कोरडा पडे पर्यंत सांगितले मन लाऊन बघितला दादा वी. एक न. माहिती सांगितली मनापासून तुझे धन्यवाद मानतो
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
धन्यवाद 🤗❤️
@rahulchavan3318
@rahulchavan3318 7 күн бұрын
आम्ही 31. जुलै ला जानार आहे ,आमचे दर्शन,रूम बुकींग सगळे केलेले आहे रेल्वे बुकींग पण झाले आहे .शिवाजी पुतळा कोल्हापूर ईथे बुकींग सुविधा आहे
@komalpatil2821
@komalpatil2821 26 күн бұрын
Govinda Govinda Govinda
@Nileshchikankar416
@Nileshchikankar416 28 күн бұрын
गोविंदा गोविंदा गोविंदा❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 28 күн бұрын
गोविंदा❤️
@shamkulkarni9278
@shamkulkarni9278 27 күн бұрын
फारच मेहनत घेवून video बनवलास भैया.गोविदा.गोविदा .
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 27 күн бұрын
खुप खुप धन्यवाद असेच Support करत रहा 🤗❤️
@manojmatre5987
@manojmatre5987 14 күн бұрын
Abhiman Hai ......Jay Maharashtara 👍👍
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 13 күн бұрын
Jay Maharashtara💖🚩
@jeetpatil1409
@jeetpatil1409 21 күн бұрын
गोविंदा गोविंदा
@manojmatre5987
@manojmatre5987 14 күн бұрын
Very Nice Vedio Govinda Govinda
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 13 күн бұрын
गोविंदा😊
@anuprabhune2198
@anuprabhune2198 14 күн бұрын
Khup sundar upyukt mahiti dilis dada amhi 3 vela tirupti balajina geloy pan trihi prtyekveli gondhal udto aamcha farch chaan ani clear mahiti dilyabddal dhnywad
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 13 күн бұрын
💖😊
@sukhadevmemane5813
@sukhadevmemane5813 19 күн бұрын
छान....❤ खुप मस्त माहिती दिली भाऊ ...मी वर्षी तुन दोन वेळा तिरुपती ला जातो... माहिती एकदम बरोबर आहे...
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 күн бұрын
धन्यवाद ❤️🤗
@sushilkatkar1511
@sushilkatkar1511 14 күн бұрын
खूप मस्त माहिती दिली आहे. पण श्री बालाजी देवाचे दर्शन करण्याआधी श्री वराहस्वामी यांचे दर्शन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय बालाजी दर्शनाचे पूर्ण फळ मिळत नाही, याबद्दल सुद्धा माहिती द्यावी.बाकी व्हिडिओ खूप छान आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही अगदी बारकाईने समजाऊन सांगितली आहे.धन्यवाद.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 13 күн бұрын
पुढच्या वेळी नक्कीच ही गोष्ट फॉलो करू🤗
@rkrathod_6973
@rkrathod_6973 28 күн бұрын
Mastt..very informative 😊 Love from Jath ❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 28 күн бұрын
Thanks 🤗
@sanajaynaik3680
@sanajaynaik3680 14 күн бұрын
भाऊ फार छान व्हिडिओ बनवलेत कुणाला विचारायची जरुरत पडणार नाही हा ब्लॉग बनवण्यासाठी फार मेहनत आहे जेवण कुठून घ्यायचा रूम कुठे मिळतो दर्शन कुठे घ्यायचं आहे हे सगळं तुम्ही डिटेल सांगितलं पण हे शोधण्यामध्ये फार थकून जातो धन्यवाद भाऊ गोविंदा गोविंदा गोविंदा​@@TheFamilyTour1
@veeratelectronics
@veeratelectronics 24 күн бұрын
होऊद्या लांब व्हिडिओ आम्ही पाहाणार च
@sureshsangekar989
@sureshsangekar989 4 күн бұрын
काय परफेक्ट माहीती दिलीमित्रा
@sudhakarshiwarkar2493
@sudhakarshiwarkar2493 27 күн бұрын
अतिशय सुंदर सविस्तर ममाहीती दिली मे तुमचे हरिपरिया एक्सप्रेस जरय पासून संपूर्ण विडिओ पाहले अतिशय सुंदर माझे तीन मित्रा ची फॅमिली तेरा जुलै ला तिरुपती दर्शन ला निघणार आहे मे त्यांना तुमचे आताचे तिरुपती चे संपूर्ण विडिओ पाठवले आणि जरूर विडिओ पाहायला सांगितले असेच विडिओ बनवीत राहा जेणे करून पर्यटकांना चांगली माहिती मिढेल चंद्रपूर वरून मे आणि माझे तीन मित्रा फॅमिली घेऊन तिरुपती ला येत आहे या सगड्या तर्फे तुम्हांला सुंदर विडिओ बनविला बद्दल मनापासून खूप खूप शुभेच्या,,,, गोविंदा गोविंदा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 27 күн бұрын
तिरुपती सारख्या मोठ्या ठिकाणी इतके मेहनत घेऊन व्हिडिओ बनवणे थोडे अवघड काम असते पण तुमच्या सारख्या अभिप्राय मुळे ते सगळे विसरून जाते 🤗❤️
@anilsangle5932
@anilsangle5932 21 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली भाऊ...मी दरवर्षी जातो...
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 20 күн бұрын
धन्यवाद...🤗
@vijaysatale5797
@vijaysatale5797 3 күн бұрын
Handicapped member facilities ?
@VishakhaManjare-jv3ln
@VishakhaManjare-jv3ln 15 күн бұрын
डोंगरावरचे बाकीचे पॉइंट्स व मंदिरे ही दाखवा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 14 күн бұрын
आज vlog येईल 🤗
@rahulchavan3318
@rahulchavan3318 7 күн бұрын
पण जर बुकींग आधीच असेल रूमचे ,कारन कोल्हापूर मधुन केले आहे ,मग काय करायचे . आम्हाला सांगितले आहे तिथे गेल्यावर फोन करा म्हणुन
@rameshjadhav9841
@rameshjadhav9841 5 күн бұрын
तीरुपती ते तीरुमला चालत जाण्यासाठी माहिती सांगा
@santoshg2213
@santoshg2213 19 күн бұрын
ఓం నమో వేంకటేశాయ 🙏గోవిందా గోవింద 🙏
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 күн бұрын
Govinda ❤️
@sanjaysawant9422
@sanjaysawant9422 17 күн бұрын
namaskar je bhakt chalet Jajat tya badaal mahiti aahe ka .great job GOVINDA GOVINDA
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 17 күн бұрын
अलीपिरी पासून पायऱ्या सुरू होतात जवळ पास 11km चालायला लागते तुम्ही पायऱ्याने जाणार असाल तर तुम्हाला दर्शन पास मिळेल ज्यामुळे दर्शन लवकर मिळेल तुम्हाला.
@sanjaysawant9422
@sanjaysawant9422 17 күн бұрын
@@TheFamilyTour1 🙏
@pralhadtupe9561
@pralhadtupe9561 24 күн бұрын
Dada amhi 29 July yenar aahot
@miteshmhatre3139
@miteshmhatre3139 19 күн бұрын
गोविंदा गोविंदा..... गोविंदा दादा मी आपली 2023 ची संपूर्ण विडिओ बघून मी आणि माझे 4 मित्र बालाजी ला जाऊन आलो डिसेंबर मध्ये 4 डिसेंबर ला आमचं दर्शन होत आम्ही स्पेsalअल एंट्री दर्शन पास सप्टेंबर मधेच काढले होते बालाजी दर्शन साईड सीन, वेळोर दर्शन आणि कोल्हापूर दर्शन असं 6 दिवसाचं प्लॅन केल होत... खूप छान असं आमचं दर्शन झालं फक्त डिसेंबर मध्ये अचानक खूप पाऊस झाला तिथेल स्कूल बंद होते 3 दिवस इतका पाऊस झाला तरी आम्हाला गोविंदा ने खूप छान असं दर्शन देल. आता आमला फॅमिली घेऊन जायचं आहे जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये तर तेवा तिकडे पाऊस असेल का.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 17 күн бұрын
थोडा फार पाऊस असणार त्या वेळी पण कारण तिरुमला हे डोंगरा वरती खूप उंच ठिकाणी आहे त्यामुळे तिथे अचानक पाऊस येतो जानेवारी मध्ये थोडा फार पाऊस असणार त्यामुळे तयारी ठेवा पाऊस असणार याची.
@vishvnathshelar
@vishvnathshelar 14 күн бұрын
@@miteshmhatre3139 तिकडे पाऊस नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जास्त असतो....जानेवारी ते फेब्रुवारी खूप छान वातावरण असते..रात्री थंडी खूप असते...आणि पहाटे धुकं
@truptipharate4645
@truptipharate4645 3 күн бұрын
Sarva darsha sathi kuthe jayache
@pravin09darade
@pravin09darade 5 күн бұрын
अलिपिरी वरुन जर चालत गेल तर दर्शन रांग कमी असते का?
@DayaKadam-vv4dw
@DayaKadam-vv4dw 9 күн бұрын
अरे दादा साधारण माणसाने कसं करायचं ज्याला वाचता लिहिता येत नाही त्यानं कसं बघायचं ऑनलाईन
@vishvnathshelar
@vishvnathshelar 21 күн бұрын
सिनियर सिटिझन दर्शन आणि infant दर्शन साठी Supatham ला जावं लागते आणि तिकडे फ्री बस जात नाही.....तसेच फ्री बस ने गेलात तरी कोणताच दर्शन पॉइंट जवळ जात थोडे फार चालत जावं लागतं
@sumitkulthe3251
@sumitkulthe3251 21 күн бұрын
अष्टविनायक गणपती दर्शन वर पण विडिओ बनवा.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 21 күн бұрын
All ready बनवले आहेत kzbin.info/aero/PLgmBR3g0b0UNvETQjHGSohMdPuMb1eWK1&si=7Ae51jOd2i0AAcMU
@Nileshchikankar416
@Nileshchikankar416 28 күн бұрын
दादा विडिओ सेंड लवकर करत जावा लय आतुरतेने वाट पाहत आसतो
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 28 күн бұрын
हो एडिटिंग मुळे थोडा वेळ लागतो पण लवकरात लवकर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन.
@Nileshchikankar416
@Nileshchikankar416 28 күн бұрын
धन्यवाद दादा
@shivagudekar7769
@shivagudekar7769 28 күн бұрын
Golden temple travel palce Kitana tirupati to golden temple
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 27 күн бұрын
Golden temple 156km पडते तिरुपती मधून त्याचा ही व्हिडिओ लवकरच येईल 🤗
@shivagudekar7769
@shivagudekar7769 28 күн бұрын
Golden temple travel palce Kitana tirupati to golden
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 27 күн бұрын
Golden temple 156km पडते तिरुपती मधून त्याचा ही व्हिडिओ लवकरच येईल 🤗
@RaviGunjal-ex1tj
@RaviGunjal-ex1tj 4 күн бұрын
सप्टेंबर महिन्यात गर्दी खूप राहते का
@ajitkumbhar8192
@ajitkumbhar8192 27 күн бұрын
खूप छान माहिती दिली 🙏300 र दर्शन पास चालू आहे का बंद झाला आहे
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 26 күн бұрын
300 रुपये दर्शन पास चालू आहेत पण त्याचे बुकिंग 3 महिने आधी सुरू होते
@anantasontakke4899
@anantasontakke4899 10 күн бұрын
Room dakhava
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 10 күн бұрын
ह्या दोन video मध्ये पहा 👇 kzbin.info/www/bejne/oJbShnqDi66jasUsi=BwcRxTCCoO-8iWP5 kzbin.info/www/bejne/al68inlqfdaJe68si=yxb-xDKPjMeGygZx
@madankhambal6756
@madankhambal6756 17 күн бұрын
Online accommodation kel asel tr same place mdhye que la rhych ki direct entry aste
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 16 күн бұрын
ऑनलाईन accommodation केले असेल तर वरच्या बाजूला स्वतंत्र que असते.
@gajanan.sakhare4778
@gajanan.sakhare4778 26 күн бұрын
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा सुपर माहीती
@laxmimushroomfarm7754
@laxmimushroomfarm7754 10 күн бұрын
ऑनलाईन दर्शन रूम बुक कसे करावे लागते त्याचा व्हिडिओ बनवा. गोविंदा नागपूर ❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
लवकरच 🤗
@jaysinghmagar1306
@jaysinghmagar1306 23 күн бұрын
Tirupati mdhe Pahate lavkar pass bhetla tr, varti tirumla la kiti vajta jata yeil Dupari 12 chya aat darshan hoil ka?
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 23 күн бұрын
तिरुपती मधून पास मिळाल्यानंतर तुम्ही सकाळी सहा वाजता बसणे वर जाऊ शकता पास मध्ये भेटलेल्या टाइमिंग ला तुम्हाला दर्शनाला जावे लागेल गर्दी असेल तर कमी वेळात दर्शन होऊन जाईल
@jaysinghmagar1306
@jaysinghmagar1306 23 күн бұрын
Thank you mitra​@@TheFamilyTour1 All the best for upcoming videos
@honistart3948
@honistart3948 14 күн бұрын
Next part kdhi yenar?
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 14 күн бұрын
आज संध्याकाळी
@rohitgangave8861
@rohitgangave8861 13 күн бұрын
माझं दर्शन पास 26 आगस्ट ला मी प्लेन ने मुंबई वरून जाणार आहे चैन्नई ला पण चैन्नई वरून तिरुपती ला कसं यायचं याची माहिती द्यावी दादा लवकर रिप्लाय दे
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 13 күн бұрын
चेन्नई वरून तिरुपतीला येणारी ट्रेन पकडा किंवा वेल्लोर पर्यंत टॅक्सी करून येऊ शकता आणि वेल्लोर मधून तिरुपतीला रेल्वे असते त्यांनी तुम्ही येऊ शकता
@krishnadoijad9069
@krishnadoijad9069 9 күн бұрын
खूप मेहनत घेऊन आमच्या साठी व्हिडिओ बनविल्याबद्दल खूप खूप आभार.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
धन्यवाद🤗
@prasaddeshmukh0073
@prasaddeshmukh0073 26 күн бұрын
Bhava, Mi ३ Vellah Javoon alloy, सर्वात मोठा प्रोब्लेम आहे की, जेव्हा आपण ३०० च तिकीट बुक kartoh same time room sudha book zhalli pahijeh mhanje bhavik निवांत जातील, काय hotah दर्शनाचा तिकीट घेवून आपण जातो आणि रूम साठी वान वान fhiryala लागतं, रूम्स Charges pan booking time la Ghevoon procedure simple kelli pahijeh, Aple Kahi Maharashtra madhle Lok pan ahe त्यांचे बोरड वर पण Teh Kahi Kamache Nahi ahet
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 26 күн бұрын
बरोबर बोललात, जो पर्यंत आपण स्पेशल दर्शन बुकिंग करतो तो पर्यंत त्या दिवसाचा Online Room बुकिंग कोटा संपलेला असतो म्हणून बेस्ट पर्याय SSD टोकन घेणे पण ते सुद्धा आता पहाटे 1-2 ला सुरु होतात आणि पहाटेच 4-5 वाजेपर्यंत संपतात, एकूण काय कितीही नियोजन करा, थोडा तरी घोळ होतोच 😇
@prasadpatil1051
@prasadpatil1051 25 күн бұрын
300 च्या तिकीट नंतर 1-2 दिवसांनी रूम बुकिंग सुरु होतं पण लगेच संपते
@rupaligaikwad9015
@rupaligaikwad9015 27 күн бұрын
Sir aami sdyakali 4 vajta tirumala la pohchnar aahot tr aamala room milen.kaa sro office kitila band hote sir please saga
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 27 күн бұрын
तुम्ही जाणाऱ्या session वरती ठरते जर तुम्ही गर्दीच्या वेळात गेला तर तुम्हाला रूम नाही मिळणार पण तुम्ही जेव्हा गर्दी कमी असते त्यावेळी गेला तर तुम्हाला रूम मिळण्याचे थोडे चान्स आहे. Cro ऑफिस रूमचा कोठा संपल्या वर बंद होते.
@rupaligaikwad9015
@rupaligaikwad9015 27 күн бұрын
@@TheFamilyTour1 thankyou
@vaishalikharat7917
@vaishalikharat7917 15 күн бұрын
Lahan maulana gheun janyachi darshan process sanga please
@RaviGunjal-ex1tj
@RaviGunjal-ex1tj 27 күн бұрын
मनमाड ते तिरुपती 4/9/24 बालाजी दर्शन
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 27 күн бұрын
गोविंदा❤️
@vishvnathshelar
@vishvnathshelar 22 күн бұрын
आमचे 6 सप्टेंबर दर्शन आहे ....4 तारखेला कल्याण वरून निघू...
@RaviGunjal-ex1tj
@RaviGunjal-ex1tj 4 күн бұрын
आमचा सहा तारखेला दर्शन आहे
@RaviGunjal-ex1tj
@RaviGunjal-ex1tj 4 күн бұрын
6/9/24 ला तिरुपती मध्ये
@vishvnathshelar
@vishvnathshelar 4 күн бұрын
@@RaviGunjal-ex1tj आमचे पण सहा सप्टेंबर ला दर्शन आहे ...संध्याकाळी ५ वाजताच स्लॉट आहे...आम्ही सर्व इगतपुरी(नाशिक) चे आहोत
@premkishoretoshniwal6725
@premkishoretoshniwal6725 10 күн бұрын
सिनीयर सिटीझन साठी ऑफलाईन दर्शन घेता येईल का?
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 10 күн бұрын
होय, तिरुपती बालाजी मंदिरात सीनियर सिटीझन्ससाठी ऑफलाइन दर्शनाची सुविधा आहे. सीनियर सिटीझन्ससाठी विशेष दर्शनाची सोय केली जाते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सीनियर सिटीझन्सना मंदिराच्या माहिती केंद्रात जाऊन तिकीट घेता येते. तिथे आपली वयोमर्यादा सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड) दाखवावी लागतात. विशेष दर्शनाची वेळ आणि इतर माहिती तिथे मिळेल.
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 25 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 46 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 4,2 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 25 МЛН