Рет қаралды 173,959
फायनली Today's Special च्या आजच्या एपिसोडमध्ये आली आहे महाराष्ट्राची क्रश अभिनेत्री ह्रता दुर्गुळे. किचनशी फारशी मैत्री नसणाऱ्या ह्रताने सासरी पहिला पदार्थ कोणता केला? सासूबाईंची अतिशय लाडकी सून असलेल्या ह्रतासाठी घरी काय काय बनतं. पहा आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये.
#HrutaDurgule #ananyamovie #Today'sSpecialS02
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi