छत्रपती संभाजी नगर गंगापूर तालुका येथे पाऊस चालू झाला आहे
@sanjaybhosle7249 сағат бұрын
रिसोड तालुका केनवड ला काल ४वाजता पाऊस झाला धन्यवाद। सर
@JkMaske-rx9qi13 сағат бұрын
10:38 10:41 दुधना काळेगाव ता जी जालना 10तारीख तोडकर साहेब 🙏🙏🙏🙏🙏 नवरात्र उत्सव नवरात्री
@vishnukhose634721 сағат бұрын
जय शिवराय
@yogeshbodhare830321 сағат бұрын
वैजापूर उत्तर बाजू सुरुवात झाली आहे सर धन्यवाद
@angadchavan9 сағат бұрын
हिंगोली जिल्हा वसमत तालुक्यामध्ये सर कधी पाणी
@narayansonone973710 сағат бұрын
नांदूरा तालुक्यातील खडदगांव येथे रात्री 9.30ते 10.वाजता चागला पाऊस झाला आहे.
@harigore260022 сағат бұрын
तुमचा अंदाज 101 टक्का बरोबर ठरतोय सर आज वडवनी मधे चांगला पाऊस झाला
@ShankarraoNimkar-bj2ek22 сағат бұрын
साहेब आपले खुप उपकार झाले आमची सोयाबीन ची गंजी आम्ही झाकून ठेवली तुमच्या काल सांगितलेल्या अंदाज वरुन आणि आज तुम्ही सांगीतल्या प्रमाणे पाऊस पडला खरोखरच तुमच्यासाठी शब्द नाही साहेब महाराष्ट्रात तुमच्या सारख्या दुसरा कोणताही विद्वान हवामान अभ्यासक नाही सर्व आपल्या फायद्यासाठी व्यवसाय करणारे आहेत साहेब धन ती माऊली जिने तुम्हाला जन्म दिला आणि तुम्ही आमच्या सारख्या गरीब विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी बहू मुलं काम करत आहेत साहेब आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद
@Todkarhavamanandaj21 сағат бұрын
डोळ्यात अश्रू आले साहेब... मी आई वडीलांच्या नावा साठीच तर.करतोय... आणि प्रमाणिक पणे सांगतोय... शेतात जर कामं मला नसते ना तर केव्हाच जग जिंकले असते
@madhavdhage204315 сағат бұрын
सर जय शिवराय नांदेड जिल्हा उमरी तालुका
@ramsingjadhao500522 сағат бұрын
यवतमाळ जिल्ह्यात आणि आर्णी तालुक्यातील पाऊस अंदाज सांगत चला साहेब
@MachhindraSalpure23 сағат бұрын
कन्नड मध्ये जवळी गावामध्ये समाधान कारक पाऊस झाला आहे
@ajinathkshirsagar503023 сағат бұрын
फुलंब्री तालुक्यात जोरदार पाऊस फक्त 10मिनीट
@ramrajehandibag175611 сағат бұрын
😊 तोडकर साहेब 11 आणि 10 तारखेचा केज आणि बीडचा सांगा सर
@ashokbangal519812 сағат бұрын
सटाणा तालूक्याच्या उत्तरेला 2:30तास जोरदार पाऊस झाला
@swagatkolhal762313 сағат бұрын
सोलापूर मोहोळ पाऊस कधी होणार सर जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@nandupatilkanade6770Күн бұрын
धन्यवाद सर मी आज दुपारी बारा वाजता सोयाबीन काढून घेतली
@vitthalwadaskar57419 сағат бұрын
पिंपरी सा वडकी ता राळेगाव जि यवतमाळ या भागात पाऊस आहे का दि 9,10,11ला
@bharatshelke922823 сағат бұрын
⛈️⛈️⛈️शिरपुर ता जि बुलढाणा येथे आज सायंकाळी 5,30/6 वाजे दरम्यान वादळी वारा मेघगर्जना सहित पाऊस झाला ⛈️⛈️
@prashantfulari318810 сағат бұрын
ता अक्कलकोट जि सोलापुर उदयाच पाऊस कस असेल सर प्लीज
@dnyaneshwardhole290622 сағат бұрын
Ahamednagar shevgon paus aahe thanks sir
@TukaramShelke-d1n23 сағат бұрын
सर शेंद्रा एमआयडीसी संभाजीनगर परिसरात आजु बाजूला विजा खुप होतात
@yogeshtayde9042Күн бұрын
जय शिवराय सर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्य़ातील गंगापूर तालुक्यात कसा राहील पाऊस अत्ता थोडा झाला आम्हाला सर
@BabasahebChavan-w2q21 сағат бұрын
फुलंबरी खुलताबाद येथे थोडासा पाऊस झाला आहे
@uddhavsarang569723 сағат бұрын
हयातनगर ता वसमत जि हिंगोली आज 9/10/24 मंगळवार 4.00 ते 4.45 पावन तास पाऊस झाला 👌🏻🙏🏻good नाईट
@nisarkureshi8667Сағат бұрын
शिवना येते जोराचा पाऊस चालू आहे
@sunilbakhale935223 сағат бұрын
आज ता सिलोड गाव शिदेफळ येथे खुप पाउस झाला सात वाजता
@priyankalokhande-f1i14 сағат бұрын
दिनांक 9/10/2024/ ला राञी पाऊस झाला सर गंडा सह पाऊस झाला सर जय शिवराय जय भवानी
@haribhaubhosale5037Күн бұрын
बिड जि ता पाटोदा हया ठिकाणी पाउस आहे का सर
@sandeepgogate272923 сағат бұрын
सर आज पूर्ण दिवसभर दाट आभाळ होते पण पाऊस झाला नाही आता नुकताच सुरू झाला आहे सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुका कोकण विभाग आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद
@rameshwarpaul591412 сағат бұрын
सेलू जिल्हा परभणी येथे पाऊस आहे का रामेश्वर पौळ
@ashokhjamnik988312 сағат бұрын
थिलोरी ता दयापुर जि अमरावती पाऊस आहे का
@uddhavlahane16639 сағат бұрын
जालना जिल्हा तील परतूर लां आहे का
@LaxmanBorse-pk2me13 сағат бұрын
Soundane. Malegoan
@maheshjagtap34129 сағат бұрын
गप्प रे
@ramdaskharate756212 сағат бұрын
रिसोड रिसोड रिसोड
@babasahebmane470423 сағат бұрын
उज्जैनपुरी भराडखेडा राळा हिवरा अन्वे या भागात कधी येणार आहे
@ManoharGawande-y4m23 сағат бұрын
उद्या अकोला पावसाची काय पाणी होईल का
@vaibhavmane927921 сағат бұрын
सांगली ज़िल्हा कडेगाव तालुक्यात पाऊस कसा आसेल सर
@yuvrajgopalghare50013 сағат бұрын
सर पाऊस कधी उघडेल? पेरणी करावी का?
@sushilhiradkar167623 сағат бұрын
जय गजानन शेगाव la खूप पाऊस आहे सर
@VanamalaMahajan21 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील केज तालुक्याची पावसाची परिस्थिती काय
@DipakMundhekar-k9xКүн бұрын
जय शिवराय तोडकर सर
@ramsingjadhao500522 сағат бұрын
सर यवतमाळ जिल्ह्यात आणि तालुक्याचे अंदाज सांगा सर
@GaneshPatil-hc9bs13 сағат бұрын
सर आमच्या धुळे येतं पाऊस आहे का
@GovindKarvar-w9dКүн бұрын
परभणी जिल्ह्यात कसं वातावरण
@amboreshyam544422 сағат бұрын
ताडकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी उद्याची कंडिशन कशी राहील ते सांगा सर
@yogeshbodhare830323 сағат бұрын
वैजापूर कसं आहे सर
@sunilkolhe250523 сағат бұрын
सर घनसावंगी परिसरात सुद्धा बऱ्यापैकी पाऊस झाला आज
@RKBhujbal-dl4jt22 сағат бұрын
Udhya Shrigonda madhe paus hoil kay?
@nanayenare145422 сағат бұрын
Ahmednagar Parner taluka pawsachi apdet dya
@Husensayyad-l7xКүн бұрын
वैजापुर
@GanuJamge15 сағат бұрын
सर पाऊस येईल असे वाटत नाही थंडी पडत आहे 😢😢
@satyamraut-zs4ogКүн бұрын
मेहकर तालुक्यात 15 20 मिनिटाचा पडला
@tatyasaheb197423 сағат бұрын
वैजापूर तालुक्यात दक्षिण भाग पाऊस चालू आहे
@anantaraut134822 сағат бұрын
सर माझे गांव कारंज्यावरून पुर्वेस 10 कि.मी वर आहे उदया आणि पर्वा पाऊस आहे का ?
@GaneshPatil-hc9bs13 сағат бұрын
सर आमच्या धुळे येतं रात्री पाऊल झाला
@kakasahebkale777623 сағат бұрын
तोडकर सर सर्वात आधी अंदाज सांगतात, 100% खरा ठरतोय , परंतु आमचा श्रीरामपूर तालुका सांगत जा सर .
@SureshdumoreКүн бұрын
यतमाळमध्ये सांगा
@dnyaneshwardeshmukh591622 сағат бұрын
अकोले जिल्हा अहिल्यानगर मध्ये आज रात्री व उद्या सकाळी पाउस कसा असेल
@vikasrashinkar7580Күн бұрын
वैजापूर तालुक्यात पाउस चालू आहे सर
@ravsahebdeshmukh692123 сағат бұрын
सर चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ मध्ये पाऊस आहे का ते सांगा
@dineshwankhade896923 сағат бұрын
अकोला शहरात खूप पाऊस झाला आहे
@yuvrajpawar389414 сағат бұрын
Nashik tarmbkeshawr paus kal jhala aaj ahe ka
@Patil_55523 сағат бұрын
तालुका महागाव जिल्हा यवतमाळमध्ये उद्याला पाऊस येईल का
@patildhansing15722 сағат бұрын
ता. एरंडोल जि. जळगाव पण सांगा सर 🙏🙏🙏
@SandipDhanokar22 сағат бұрын
Akola balapur yate pause kadee padanare hai & pause rimzim pause padale hie
@tulsidaspoul7937Күн бұрын
लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात पाच वाजता चांगला पाऊस झाला.
@priyankalokhande-f1i14 сағат бұрын
शेगांव येथे पाऊस कसा आहे आज दिनांक 10/10/204/ ला कसा आहे सर शेगांव येथे जय शिवराय जय भवानी