Tomato Farmer | टोमॅटोनं गायकर कुटुंबाला कसं बनवलं करोडपती? पाहा शेतकऱ्याची यशोगाथा |

  Рет қаралды 1,045,990

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Tomato Farmer | यंदा टोमॅटोचे भाव सध्या चांगलेच वाढलेयत. याच टोमॅटोनं अनेक उत्पादकांना घसघशीत नफा मिळवून दिलाय. जुन्नरच्या गायकर कुटुंबही टोमॅटोच्या शेतीतून समृद्ध बनलंय. पाहूयात या शेतकरी कुटुंबाची यशोगाथा.
#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 409
@omkarkarwande2370
@omkarkarwande2370 Жыл бұрын
असाच शेतकर्यांच्या मालाला चांगला बाजारभाव भेटला तर शेतकर्याचे चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही .❤ शेतकरी पुत्र💪
@sanketjadhav8000
@sanketjadhav8000 Жыл бұрын
असाच माझा सर्व शेतकरी मोठा झाला पाहिजे❤❤❤
@radhikapatil4719
@radhikapatil4719 Жыл бұрын
बरोबर
@tusharshinde9675
@tusharshinde9675 Жыл бұрын
​@@SDL-m6lकाय
@sanketjadhav8000
@sanketjadhav8000 Жыл бұрын
@@SDL-m6l बहुतेक तु अन्न सोडून माती खात असशील
@shankaravhad2084
@shankaravhad2084 Жыл бұрын
​tu भिकारी
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड Жыл бұрын
@@SDL-m6l लाज वाटते का
@MKH-Pune
@MKH-Pune Жыл бұрын
तुमच्या मुळे 100 महिलांना रोजगार मिळाला धन्य आहात तुम्ही धन्य शेतकरी राजा 👍
@mangalsonwalkar2908
@mangalsonwalkar2908 Жыл бұрын
चांगलीच गोष्ट आहे गरीबांचे कल्याण होइल
@spcreation7753
@spcreation7753 Жыл бұрын
साहेब करोडपती बनवलेलं लगेच दाखवलं पण याच टोमॅटोन कित्येक जणांना भिकारी पण बनवलंय त्यांच्यावर पण व्हिडीओ बनवायचा ना
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 Жыл бұрын
अरे भावा अशा विडिओ मुळे शेतकर्याना प्रेरणा मिळते... नेहमी नेहमी शेतीचे नुकसान दाखवुन शेतकर्यांनी आत्मविश्वास गमावला ..शेतकर्याना कुणी मुली देत नाही आहे त्याचे काय
@spcreation7753
@spcreation7753 Жыл бұрын
@@rahulvaidya4774 हे बरोबर आहे तुमचं पण हे आपला आत्मविश्वास कमी आणि बाजारभाव पडण्यास जास्त कारणीभूत ठरत आहेत माझे 3 प्लॉट गेले मंदीत आता माझे टोमॅटो नाही पण आपल्याच शेतकऱ्यांची आहे होऊ द्या त्यांचे पैसे
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 Жыл бұрын
@@spcreation7753 भाव व्यवसाय म्हटले की फायदा नुकसान आलेच व्यापारी व उद्योजकांचे सुद्धा खुप नुकसान होत असते पण त्यांच्यामध्ये आर्थिक शिस्त असते मार्केट मध्ये ट्यानी क्रेडीत मिलवलेली असते त्यामुले त्याना लवकर आर्थिक मदत मिळते... शेतकर्यानी सुद्धा आर्थिक शिस्त पाळावी बाजाऱातील मागणी पुरवठा या गोष्टिचा अभ्यास करावा कारण आता शेती म्हणजे मनात आले ते पेरले मनात आले तसे विकले असा खेळ राहला नाही
@sourabhnaik1542
@sourabhnaik1542 Жыл бұрын
@@spcreation7753 होय भावा आमचं पण दोन एकर प्लॉट 150 ते 200 रुपयाने गेलेत हा जुगार आहेत माळव म्हणजे जुगार आहे भावा
@popatsuryawanshi4314
@popatsuryawanshi4314 Жыл бұрын
बरोबर
@vidyadhumale1309
@vidyadhumale1309 Жыл бұрын
एक गृहिणी म्हणुन आजकाल भाजी आणताना कांद्या ऐवजी टोमॅटो 160/- kg चा भाव बघून डोळ्यात पाणी येते.🥺 पण या पाठी मेहनत करणाऱ्या 150 लोकांना यावेळेस कामाचा चांगला मोबदला भेटेल याचे थोडे समाधान पण आहे.❤❤
@XauUsd.46
@XauUsd.46 Ай бұрын
50₹ kilo now farmers are crying 😂
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
आज टोमॅटो भावाचा उच्चांक झाला म्हणून गुणगान करत आहेत शेतकऱ्याचे पण जेंव्हा हाच टोमॅटो मातीमोल भावाने विकला जातो त्यावेळी ह्याच शेतकऱ्याचे अश्रू पुसायला ..मदत करायला कोणीही पुढे येत नाही हे 101% खरे आहे
@sachinmorde1560
@sachinmorde1560 Жыл бұрын
शेतकरी बंधूचा अभिनंदन. अनेक वर्ष शेती करून बी बियाणे खत महाग असल्यामुळे तसेच अवकाळी पाऊस. शेतीमालाचा बाजारभाव अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कधी कष्ट करून पण पदरात निराशा येते. सर्व शेतकऱ्यांच्या मालाला पैसा मिळो. आणि शेतकरी राजा आनंदित राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना.
@sanskrutishelar1900
@sanskrutishelar1900 Жыл бұрын
शेतकरी मोठा झाला पाहिजे शेतकऱ्याला रोजगार मिळाला पाहिजे 👌👌
@kavitakamble4490
@kavitakamble4490 Жыл бұрын
शेतकऱ्यांना समाधान बघून आम्हाला खूप आनंद झाला
@SantoshT999
@SantoshT999 Жыл бұрын
माझे एकच म्हणणं आहे देशाचा पंतप्रधान हा शिकलेला शेतकरी असावा🙏🙏🙏
@veergheware4278
@veergheware4278 Жыл бұрын
आनखी महाग झाला पाहीजे शेतकरी दादा मनस्वी आभीनंदन 🎉 आशीच पांडुरगाची कृपा व्हावी माझ्या शेतकर्यावर
@mahendrabiraris
@mahendrabiraris Жыл бұрын
खूप नशीबवान आहात तुम्ही तुमच्या कष्टाला फळ मिळालं असंच माझ्या शेतकऱ्याला भरभरून पिको कारण शेतकऱ्यांचे खूप कष्ट असतात
@झटकामराठी
@झटकामराठी Жыл бұрын
खानदानी शेतकरी आणि जगाला जगवतो कधी नाही कोणाला हे बोलून दाखवतो माज नसतो करत आम्ही 10 पास लाखाचा विषय असतो आमचा मोठ्या मापाच 🤟🤟 शेतकरी राजा 🤟🤟
@sanjaykank3387
@sanjaykank3387 Жыл бұрын
शेतकऱ्याला चार रूपये झाले की आल यांच्या डोळ्यात......
@sadashivvani3109
@sadashivvani3109 Жыл бұрын
माझ्या देशाचा शेतकरी आसाच खूप मोठा झाला पाहिजे ❤❤❤
@harivhantale6045
@harivhantale6045 Жыл бұрын
२४ मे २०२३ रोजी मी शेतकऱ्यांनी टोमॅटो भाव नसल्याने फेकून दिल्याची छायाचित्रे शेयर केली होती. ही गोष्ट अवघी दीड महिन्यापूर्वीची आहे. गेली आठ दहा दिवस टोमॅटो महाग झाल्याच्या बातम्या, व्यंगचित्रे, मिम,रिल्स यांना ऊत आला आहे. चांगले आहे.भरपूर मनोरंजन होत आहे. हितसंबंध कसे असतात बघा, आज शहरी मध्यमवर्ग ते श्रीमंत चित्रपट अभिनेते टोमॅटो महागले म्हणून बोंब मारीत आहेत. स्वाभाविक ज्याला त्रास होतो तो बोलणारच. जरूर बोला. लिहा. ओरड करा. तुमचे दुःख खरे आहे. पण दीड महिन्यापूर्वी किती जणांना शेतकरी वर्गाची व्यथा भिडली होती? किती जण हळहळले होते? तेव्हा एकाने तरी मिम्, रील्स, व्यंगचित्रे काढली होती का? तुमचेही बरोबरच आहे म्हणा. माणूस एकवेळ ऑक्सीजन, पाणी, औषधे यांच्या विना जगू शकेल. पण टोमॅटोविना जगणे शक्यच नाही. कांदा महागला, टोमॅटो महागले, भाज्या महागल्या प्रचंड अर्डाओरडा स्वाभाविकच. मग सरकारी हस्तक्षेप. परदेशातून आयात. पण जेव्हा बाजार पडतो तेव्हा ही संवेदनशिलता कुठे जात असेल बरे? :
@babasahebwaghmarevilog2980
@babasahebwaghmarevilog2980 Жыл бұрын
साहेब ज्याला एक एकर ही शेती नाही.आणि जो गावात मोलमजुरी करून जगत आहे.ज्याच्या शेतात तो व्यक्ती काम करत आहे.त्या व्यक्तीला विचारा शेतकरी किती हजरी देतो.साहेब सर्वांचा विचार केला पाहिजे.गरीब सामान्य कामगार यांचा ही विचार केला पाहिजे.या ठिकाणी एकाचा फायदा आणि एकाच नुकसान झाले आहे.
@firojbeg2026
@firojbeg2026 Жыл бұрын
बरोबर 🙏🙏👌👌
@SK-xo4hy
@SK-xo4hy Жыл бұрын
Shetkari la Income tax pun nahiye , sagla black money. Shetmajur , Company kamagar la ghanta nahi . 5 lakh chya var tax lagto naukri madhe , ithe sagle fukat milte shetkari shetkari karun
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
😊🙏 भगवान शिव आपको हमेशा खुश रखें 🙌
@arunaher8064
@arunaher8064 Жыл бұрын
टॉमेटो ला भाव आला लगेच तुम्ही दाखवता ना तसेच कर्ज बागरी शेतकऱ्याचे दाखवा ना नेमके ते कसे कर्ज बाजरी झाले ते पण समजेल सर्व जनतेला .भाऊ हे जे तुमचे काम करता ना ते खूप चांगले आहे 🙏🙏👌👌
@jaishingote1025
@jaishingote1025 Жыл бұрын
खूप छान वाटत आहे, अभिनंदन......मजुरांना पण बोनस दया .अजून प्रगती करा❤🎉🎉❤
@rahulpatil6454
@rahulpatil6454 Жыл бұрын
शेतकरी सारखं दिलदार नाहीय कोणी देतीलच ते
@amitmali2820
@amitmali2820 Жыл бұрын
खरच भाऊ
@mangeshmore6004
@mangeshmore6004 Жыл бұрын
आमचा शेतकरी राजा आहे आणि राहणार. त्या करोडो रूपयामाग त्याच अपार मेहनत आणि कष्ट आहेत हे विसरू नका.
@krant686
@krant686 Жыл бұрын
भाऊ शेतकरी राजा नाही भिकारी आहे आणि कायमच भिकारी राहणार एका शेतकऱ्याने पैसे केले बाकी भिकारी आमच्याकडे अंडर पँट विकणारे कित्येक गुजराथी करोडपती आहे भाऊ
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 Жыл бұрын
​​@@krant686orrect. शेती हा नेहमीच तोट्याचा व्यवसाय.
@mohandatir8506
@mohandatir8506 Жыл бұрын
अभिनंदन शेतकरी भाऊ आपले टोमॅटोचे खुप रुपये झाले पण ज्या शेतकऱ्याचे टोमॅटो कोणीतरी नालाइकाने अडीच एकर उपटून टाकले त्याला मदत करावी अस मला वाटत
@ommajur2011
@ommajur2011 Жыл бұрын
या हुन जास्त नुकसान होतय ते पण दाखवा. एक शेतकरी शंभर घरचे कुटुंब चालवतो 🙏सगळ्या शेतकऱ्यांना असेच दिवस येवो 🙏निदान सर्व शेतकऱ्यांचे कुटुंब तरी चालो
@dhanrajkhairnar2346
@dhanrajkhairnar2346 Жыл бұрын
ज्या शेतकऱ्याने खर्च सुद्धा निघाला नाही त्याही शेतकऱ्याच व्हिडिओ बनवा
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 Жыл бұрын
त्याने काय होणार...??
@dhanrajkhairnar2346
@dhanrajkhairnar2346 Жыл бұрын
@@rahulvaidya4774 मग हा व्हिडिओ बनवून काय होईल
@dhanrajkhairnar2346
@dhanrajkhairnar2346 Жыл бұрын
@@SDL-m6l तुम्हाला किती लुटून खाल्लं
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 Жыл бұрын
@@dhanrajkhairnar2346 शेतकर्याना प्रेरणा मिळेल त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होइल...
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas Жыл бұрын
कोण कोणाला लुटून खाताय हे कस ओळखायच 😂😂जरा सांगा पाहू
@gauravnagare1376
@gauravnagare1376 Жыл бұрын
जेव्हा नुकसान होत तेव्हा का नाही घेत शेतकऱ्यांची मुलाखत
@kailassonawane3682
@kailassonawane3682 Жыл бұрын
पैसा सांभाळून ठेवा, निसर्ग आहे पुढे काय होईल सांगता येनार नाही। अभिनंदन जय किसन
@abhikhedkarphotography3544
@abhikhedkarphotography3544 Жыл бұрын
जळली😂
@vijaypatil4635
@vijaypatil4635 Жыл бұрын
जय जवान जय किसान शेतकरी जिंदाबाद ❤❤
@balasahebjankar6626
@balasahebjankar6626 Жыл бұрын
सलग तीन वर्षे लाॅस मध्ये गेले यावर मिडीया बोलणार नाही.. पण शेतकरी लखपती झाला की झाली बोंबाबोंब लगेच..
@ajitbirajdar8682
@ajitbirajdar8682 Жыл бұрын
बरोबर आहे दादा
@kakasahebshinde3058
@kakasahebshinde3058 Жыл бұрын
खुप खुप प्रगती होत राहो शेतकरी भावाची,,,,,,,,,,,
@bhausahebdokepatil5939
@bhausahebdokepatil5939 Жыл бұрын
आम्ही 15 दिवस आधी 1 यकर उपटून टाकलं पुढं काय होइल हि कुठं माहीत होते शेवटी नशीब गैकर बंधू अभिनंदन 😢
@vishwanathpatil4793
@vishwanathpatil4793 Жыл бұрын
अभिनंदन असेच करोड पती नाय अरोबपती झाले पाहिजेत माझे शेतकरी
@rahulwable6924
@rahulwable6924 Жыл бұрын
आमच्या जुन्नरचा शेतकरी म्हणजे शेतीचा कणाच जणु. शेतकरी आहे तर देश आहे.
@aviator9728
@aviator9728 Жыл бұрын
बळी राजा असच समृध्द समाधानी आनंदी होऊदे त्यातच खर देशाचं सुख आहे. फक्त छोटे जमीन असलेले शेतकरी जसं की २-३ एकर पेक्षा ज्याच क्षेत्र कमी आहे त्यांना पण फायदा होऊदे
@shivajidgodase3565
@shivajidgodase3565 Жыл бұрын
लई मोठं करू नका दरोडा पडतोय कुणीही शेतकऱ्याने नफा किती झाला हे खरे सांगू नका मीडियाला आजच एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे
@शिवमुद्रा
@शिवमुद्रा Жыл бұрын
असाच सगळ्या मालाला भाव आला की शेतकरी सुखी होईल मग त्यांना कुठल्या मदतीची गरज नाही वाटणार
@mh1416
@mh1416 Жыл бұрын
आमचा एकटा शिवजन्मभूमी जुन्नर तालुका महाराष्ट्रात 25% टोमॅटो पिकवतो 😎👍🏻....
@balasahebghorpade3666
@balasahebghorpade3666 Жыл бұрын
गायकर कुटुंब यांना आभिनंदन फक्त कष्टच व मेहनत,नंतर बेटर लक (नशीब)
@pravinsonawane8967
@pravinsonawane8967 Жыл бұрын
पूर्वी झालेला तोटा भरून काढण्यासाठी सुवर्ण संधी मिळत आहे.... आवक वाढली की थोड्या दिवसात भाव कमी होईल...
@sachindumbre1453
@sachindumbre1453 Жыл бұрын
महाराष्ट्रातील माझा सर्व शेतकरी कोट्याधीश झाला पाहिजे रे
@arunnakhate3393
@arunnakhate3393 Жыл бұрын
सगळे शेतकरी प्रत्येक पिकाने करोडपती व्हावे ही समाधानाची गोष्ट आहे
@punebreakingnews4755
@punebreakingnews4755 Жыл бұрын
एक नंबर झाले. अजुन वाढला‌ पाहिजे भाव ज्याला खायचे‌ त्याने खा.नाही तर‌ दगड खा... पण बोंबलु नका..
@subhashshinde9937
@subhashshinde9937 Жыл бұрын
शेतकरी मोठा झालाच पाहिजे 👍👍
@somnathekad3469
@somnathekad3469 Жыл бұрын
प्रत्येकाचं दिवस येतात आज टोमॅटो ने दाखून दिलं
@tusharpatil8232
@tusharpatil8232 Жыл бұрын
पहिल्यांदा अभिनंदन करतो. काही जण फक्त नफा बघतात आणि शेतकरी श्रीमंत आहे समजतात पण इतर वर्षी तोटा झालेला पहा आणि शेतकऱ्यांना साथ द्या.
@surekhakawade8958
@surekhakawade8958 Жыл бұрын
शेतकरी हा राजा आहे करोडपती झाला पण त्या मागे मेहनत खुप आहे
@darkdevil25.
@darkdevil25. Жыл бұрын
गायकर बधुंचे खुप खुप अभिनंदन जय कीसान जय शिवराय
@उद्योजकचेतन
@उद्योजकचेतन Жыл бұрын
हजारो शेतकरी मद्ये एखादी शेतकरी लखपती होती पण लोकांना वाटते की शेतकरी खूप पैसा कमवतात पण परिस्थिती वेगळी असते नागरणी बी बियाणे लागवड फवारणी शेत मजूर 300 ते 350 रुपये रोजाने असतात परत गाडी भाडे बाजार समितीमध्ये व्यापारी लोकांची हमाली आडत घरातील 4 ते 5 लोक 5 महिने रात्र न दिवस राबत असता त्याचे फुकट राबणे. असते पण काही शेतकरी यांना जर. मीडियाने त्याचा माहिती विचारली असता त्यांना वाटते की आपण टीव्ही वर येणार म्हणून ते 2 पैसे जास्त भाव मिळाला अस सागता नक्की सागा पण तुमची शेती तयार करण्यापासून ते पूर्ण शेती रिकामी होस तो पर्यंत किती खरच येतो आणि तुम्ही घरातील 4 लोक शेतात राबता त्याचा हिशोब काढून सागा म्हंजे तुम्हाला किती शेती नफा देते कळेल
@gangadharwagh4819
@gangadharwagh4819 Жыл бұрын
1000रू ची दारू पिणारे एक किलो टोमॅटो त्यांच्या कुटुबीयांना खाऊ घालू शकत नाही शेतकऱ्याची प्रगती झालेली पाहून जळतात लोक
@SumeetMusic
@SumeetMusic Жыл бұрын
Nice 👍
@vinitadudhat4264
@vinitadudhat4264 Жыл бұрын
अभिनंदन! पण आता सगळेच टोमॅटो लावतील तर प्रॉब्लेमच येईल. हेही या व्हिडिओत मेन्शन कराच.
@kailasbansode8821
@kailasbansode8821 Жыл бұрын
शेती एक जुगार आहे हाती लागल तर सर्वच आपल पण आस्मानी संकट आले तर . सर्वच हातचं जात.
@somnathchaudhari1792
@somnathchaudhari1792 Жыл бұрын
शेतकरी राजा आहे आणि राजाच राहणार.. फकत त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे.. इंदोरिकर महाराज
@ashokdobale2808
@ashokdobale2808 Жыл бұрын
ह्या शेतकऱ्यांने फेमस होण्यासाठी हा विषय सोडून द्यावे नाही तर पुढचे दहा वर्षे तमाटा वावरातच सडत राहिल
@sharadarote5454
@sharadarote5454 Жыл бұрын
ते काही असु माळकरी कुटूंब आहे ही पांडुरंगाची कृपा आहे
@nishantharde3042
@nishantharde3042 Жыл бұрын
Khub chan kaka tumhi shetakari lok aahat manun purn jag jagat aahe 🙏💐
@manojshinde3026
@manojshinde3026 Жыл бұрын
Shetkari brand
@pavandeokar7992
@pavandeokar7992 Жыл бұрын
सगळ्या शेतकरी चे हेच दिवस पाहिजे पण आपण भारतात राहतो इथले राजकारणी हे कधीच हुवू देणार नाही
@dattagaikwad512
@dattagaikwad512 Жыл бұрын
शेतकरी मोठा झाला पाहिजे....🙏🏻
@sonalishelar1418
@sonalishelar1418 Жыл бұрын
Khup chaan ase bhav milale tar shetkari karjala kantalun aatmahtya karnar nahit
@gotudeore1966
@gotudeore1966 Жыл бұрын
शेतकऱ्याला असेच दिवस आले पाहिजे
@ranjitchavhan3317
@ranjitchavhan3317 Жыл бұрын
एक दम बरोबर बोलला तुम्ही .
@sagareditz23
@sagareditz23 Жыл бұрын
महत्वपूर्ण हे आहे की सगळ्याचा टोमॅटो खराब निघला , रोगाला बळी पडला यांनी असे काय वापरले की टोमॅटो चांगला निघला , ते सांगावं भाऊ
@sandipshinde2685
@sandipshinde2685 Жыл бұрын
श्री सदगुरु कृपा
@ashishpandhare4987
@ashishpandhare4987 Жыл бұрын
आमच्या घरी आज पण टोमॅटो काय सगळं खातो किती ही महाग हू आम्ही खातो...कारण मी हाता वर पोट भरतो...बाकी पुढं नाही बोलू शकत..
@vitthalmatkar8643
@vitthalmatkar8643 Жыл бұрын
टोमोटो भाव खात नाही लोक भाव खातात बाकी सगळ महागच आहे की
@balkrishnawaghmode5935
@balkrishnawaghmode5935 Жыл бұрын
चांगले झाले
@RAHULGAIKWAD-cl2nz
@RAHULGAIKWAD-cl2nz Жыл бұрын
आता पुढच्या वर्षी सर्वच टोमॅटो लावणार आणि सर्व शेतकरी परत झोपणार..
@vasantringe8379
@vasantringe8379 Жыл бұрын
हे खरं आहे दादा गेल्या वर्षी कोबी 50ते60रूपय, किलो होता सर्व शेतकऱ्यांनी कोबी लावला आवक वाढली 10रूपय,झाला
@manoharbhosale3553
@manoharbhosale3553 Жыл бұрын
चार वर्षे काही पैसे मिळाले नाहीत याची मुलाखत नाही घेतली आणि तुम्ही खुशाल मुलाखत देताय आवघड आहे
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 Жыл бұрын
2 mahine 100 kg Tomato asel tar kahihi issue nahi, 1 kg aivaji ardha Kg gheu per week but Farmers la Benefit vhaylaych hava magil 3/4 Varsha cha tyancha loss bharun nighun tyana Profit vhaylach hava. Jai Jawan Jai Kisan
@sss-eb5ro
@sss-eb5ro Жыл бұрын
कांद्याचे बाजार भाव मातीमोल झाले आहेत पत्रकार साहेब कांद्याची देखील वस्तुस्थिती दाखवा
@laxmanmahale2471
@laxmanmahale2471 Жыл бұрын
Hardik shubhecha❤❤
@yogeshjawanjal316
@yogeshjawanjal316 Жыл бұрын
गोरगरीब सर्वसामान्य जनतेने, टोमेटो खाऊ च नए, त्याना अधिकार नाही टोमेटो खायचा, फक्त शेतकरी करोड़पति झाला पाहिजे, 😅😂
@harikulkarni5254
@harikulkarni5254 11 ай бұрын
Good Presentation ❤❤❤❤
@kamilkhan3762
@kamilkhan3762 Жыл бұрын
Great job sir
@Smovie8138
@Smovie8138 Жыл бұрын
Congratulations🥳🥳🥳🎉 dada. Amhi pan junar che ahe. Khup bhari vatle. Aple manse pudhe gale 👏👏🙏
@ashokdhule3406
@ashokdhule3406 Жыл бұрын
यशोगाथा दाखवायला सगळे न्युज वाले पुढे येतात पण त्याच शेतकऱ्याचे नुकसान झाले की 1पण न्यूज वाले दिसणार नाही वाह रे गोदी मीडिया...
@bharatpowar972
@bharatpowar972 Жыл бұрын
माझा शेतकरी करोडपती झालाच पाहिजे मला त्याचा सार्थ अभिमान आहे
@akshaytaralkar3058
@akshaytaralkar3058 Жыл бұрын
असाच शेतकरी राजा श्रीमंत झाला पाहिजे.
@rahulrokadeentertainment
@rahulrokadeentertainment Жыл бұрын
अभिनंदन आपले .
@chandumhasne1355
@chandumhasne1355 Жыл бұрын
19 लाख भेटलेत मग करोड पतीकसाकाय लगेबोबामारतसुटले करोडपती याच्या आधि बिच्यार्याची किती नुसकाण झालीआसल ते दाखवलका
@sandipzol4728
@sandipzol4728 Жыл бұрын
4:05 🙏
@pradipnarwade4675
@pradipnarwade4675 Жыл бұрын
Congratulations 👏🎉💐💐💐
@vishwaspatil4778
@vishwaspatil4778 Жыл бұрын
जगाचा पोशिंदा श्री गायकर यांचे अभिनंदन व शुभेच्छा
@sumanchaudhari7549
@sumanchaudhari7549 Жыл бұрын
शेतकरी करोडपतीझाला तर बातमी आणी रोडपतीझाला तरकोणी बातमी देतनाही वा रे
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 Жыл бұрын
टोमॅटो महाग झाले खाऊ नका बोंब मारू नका..गरीबांचे पैसे होऊदे
@sagarpatil1358
@sagarpatil1358 Жыл бұрын
आहो हे तुम्हाला आता करोडपती दिसत आहे पण 3 वर्ष लगातार नुकसान झाले हे बघितलं का तुम्ही
@raghunathsabale5028
@raghunathsabale5028 Жыл бұрын
ज्यावेळेस भाव राहता त्या वेळेस मीडिया शेतकऱ्यांच्या बांधावर जाते पण ज्या वेळेस भाव राहत नाही त्यावेळेस का जात नाही
@runal6286
@runal6286 Жыл бұрын
Sagle kama krtil tr tynchya mage kon firnar
@anandaugale5904
@anandaugale5904 Жыл бұрын
माझा शेतकरी अदानी पेक्षा मोठा झाला पाहिजे।..
@pratikshrivastav8316
@pratikshrivastav8316 Жыл бұрын
छान वाटल बघुण 🙏👏
@sagarDone-vz4is
@sagarDone-vz4is Жыл бұрын
शेतकराच चांगल झाल कि राजकारणच्या डोळ्यात पाणी येत गस वाढला कि चालतय पेट्ल वाढल कि चालतय खाद तेल वाढल कि चालतय आणी टाम्याटो वाढला कि डोळ्यात पाणी येतय अजुन वाढु द्या 200₹ होऊद्या
@sachinraut3648
@sachinraut3648 Жыл бұрын
आशा बातम्या देऊन तुम्ही शेतकऱ्यांना भिक मगण्यांची वेळ आनता ज्या वेळी दोन रुपये प्रति किलो भावाने विकले तेव्हा तुम्ही कुठे झक मारायला गेला होतात.
@ravishingade2781
@ravishingade2781 Жыл бұрын
तुम्ही 2100 रुपये भाव घेतला पन टॉमेटो तोडणाऱ्यां महिलांना किती रुपये कॅरेटने पैसे दिले...
@ashokgawali134
@ashokgawali134 Жыл бұрын
शेतकरी नफा सांगू नये उद्योगपती सांगतात का
@vedantdalvi8985
@vedantdalvi8985 Жыл бұрын
असा शेतकरी वर्गाला भाव मिळाला तर तुमच्या विम्याची पण गरज नाही
@sawanjambhule3098
@sawanjambhule3098 Жыл бұрын
Wawar ahe t power ahe 😍
@jalindarbichare1503
@jalindarbichare1503 Жыл бұрын
शेतकरी सुखी तर जग सुखी
@shobhagiri9335
@shobhagiri9335 Жыл бұрын
आबांनी अणि अदानी नफा पेक्षा शेतकरी नफा महत्वाचे आहे 👍
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
🧐 तुम्हाला माहित नाही अंबानी, आदानी यांच्या पेक्षा बाझार पेठेतील मुस्लिम व्यापारी शेतकऱ्याकडून कमी भावात खरेदी करून ग्रहकला जास्त किंमती मधे विकत आहेत 😏
@govindrathod4667
@govindrathod4667 Жыл бұрын
तिकडे राजकारणी कसे करोडपती झालेत याचा खुलासा करा शेतकऱ्याला थोडे पैसे काय भेटले लगेच पोहचले का तिथे
@subhashthorat8311
@subhashthorat8311 Жыл бұрын
शेती हे असच आसते तीन वर्ष बरोबरी एखाद वर्ष तीन वर्ष ची बरोबरी करते जय किसान
@sardarpatil7553
@sardarpatil7553 Жыл бұрын
शेतकरी दादा लगेच नागडं होऊन दाखवायची काय गरज होती का, १ रु किलो ने विकले तवा हे रिपोर्टर तुझ्या घरी आले होते का , तुझं डोळे पुसायला,, अरे बाबा दैव देते तर झाकून खा‌ ,का e d वाले यायला पाहिजेत तुझ्या घरी ?
@ashwinkumarb1107
@ashwinkumarb1107 Жыл бұрын
शेतकऱ्यांना सोन्याचं दिवस आले 🙏🙏
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН