गावातील शाळा आणि गावातील माणसं गावातील त्या शाळेतील गुरुजी आणि त्या गुरुजींचा धाक, शिक्षा आणि भिती बाहेर खेळल्या मुळे दुसऱ्या दिवशी मिळणारी शिक्षा खूप खूप आनंदी दिवस होते ते. आणि सकाळची प्रार्थना खूप खूप छान दिवस होते.
@narayannimkarde4606 Жыл бұрын
ञञ
@narayannimkarde4606 Жыл бұрын
शाळेतील जीवन खूपच आनंदी होते. शालेय जीवनातील आठवणी जाग्या झाल्या आहेत. लहान पणाची आठवण.
@vimalraut627 Жыл бұрын
@@narayannimkarde4606qg t70
@sujitjoshi6865 Жыл бұрын
💯✅️
@jayashrimadake Жыл бұрын
@@narayannimkarde4606 99
@nayanashinde1987 Жыл бұрын
मराठी शाळाच उत्तम संस्कार आणि मूल्याची रुजवण करू शकतात
@सनातनआयुर्वेदिक2 жыл бұрын
शाळेतील सगळ्या आठवणी जाग्या झाल्या धन्य ती मराठी शाळा आणि धन्य आमचे गुरू 🙏🚩🇮🇳❣️
@audumbarpotpelwar4651 Жыл бұрын
खरा तो एकचीधर्म जगाला प्रेम अर्पावे.....हेगाणतर आमच्या शाळेत खूपछान व्हायच प्रार्थने नंतर. बालपनातच जाऊन बसल्याचा भास झाला..
@vedantshinde9648 Жыл бұрын
खुपचं सुंदर प्रार्थना आहेत सर्वच ... शाळेतील दिवस आठवले..खूपच छान🙏🥰
आम्ही फार भाग्यवान होतो अशा मराठी शाळा,संस्कार लाभले होते.पणं आता हे काही फारसे पहावयास मिळत नाही याची खंत वाटते.पणं असो या विडीओमुळे बालपण अनुभवायला मिळाले याचा खुप आनंद वाटतो.😊खुप खुप आभार मानते.🌹🌹🙏🙏💐💐
@nmjoshi27574 ай бұрын
Congrats
@RahulJadhav-wy5zw2 ай бұрын
हो खरं आहे
@devidasgosavi5667 Жыл бұрын
या सर्व प्रार्थना जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी उपयुक्त आहेत.त्यानुसार आपण आचरण केले पाहिजे.
@tejraosalve77642 ай бұрын
आदर्श व सुंदर दर्जेदार परिपाठ मधे रोज सकाळी प्राथँना होयालाच पाहिजे जय महाराष्ट्र 🏅🙏🎉🌷
@popatsalunkhe54 Жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. खूपच सुंदर गाणी आहेत .जुन्या आठवणींना उजाळा येतो. यशवंत विद्यालय भोसे तालुका पंढरपूर.
@Vimal-we2ex3 күн бұрын
Very nice❤❤❤❤❤
@vimalhande9862 Жыл бұрын
अप्रतिम गायन वादन आणि प्रार्थना खूपच सुमधुर ऐकून मन भारावून गेले या काळात अशा प्रार्थना हव्यात
@sbk23128711 ай бұрын
सर्व प्रार्थना मी रोज ऐकतो. खूप छान. माझ्या लहानपणी चे शाळेतील दिवसांची आठवण या प्रार्थनेने होते. आणि आजच्या या धावपळीच्या,गडबडीच्या दुनियेत थोडीशी शांती मिळते. सर्व पालकांनी आपल्या मुलांना या प्रार्थना रोज ऐकवल्या पाहिजेत. खूप छान
@prakashshinde60352 жыл бұрын
शाळेतील दिवस आठवले अती सुंदर आता ते दिवस राहिले नाहीत आणि तशी माणसे पण 🙏🙏
@vitthalkamle3490 Жыл бұрын
Barobar aahe saheb
@HiwrajBankar Жыл бұрын
तुमचा हा गैरसमज आहे
@HiwrajBankar Жыл бұрын
सगळं तेच आहे फक्त आपला दृष्टिकोन बदलला
@sanjayadurkar3875 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@DrawingARTstyleParth Жыл бұрын
मुल pan tashi rahili nahit. आता
@nayanashinde1987 Жыл бұрын
किती सुंदर आणी अर्थपुर्ण प्रार्थना आहेत
@vinayakpatil4301 Жыл бұрын
आम्ही शाळेत बरोबर दहा ला पोचायचो शिक्षक वर्ग शाळेत प्रार्थना परिपाठ सुविचार दिनविशेष व आपले थोडक्यात विचार मांडायला द्यायचे खरोखरच ते तेव्हाचे सोन्याचे दिवस होते ते दिवस आठवले की मन मोकळे होऊन जाते. || विद्या हेच आपले धन आहे ||
@nileshgawanang77266 ай бұрын
🙏🙏
@bhivajipawar20144 ай бұрын
मित्रांनो मी आपल्या सर्वांना अशी विनंती करू ईचेतो की आपण सर्वांनी सहकार्य करून आपल्या आपल्या गावात जे शाळा असेल त्यात जे मुले मुली असतील अस्या मुलांना तुम्हीं तुमचा कडून मदत करावे कारण आजची अशी अवस्था झाली आहे.. की अपुल्या गावात शाळेत कसली सोय नाही आणि त्यांना शिक्षण पण चांगला भेटत नाही. कारण तेच आहे जे शाळा मुणाला कसे जगावे कसे राहावे यासाठी तुम्हीं तुमचा गावात जाऊन त्यांना मदत करावे.. ❤❤
@sanjayghevade7194 Жыл бұрын
खूप छान शाळेतील आठवणी जाग्या झाल्या, आणि ते दिवस तर कायम आयुष्यात घर करून आहेत.
@kaushlyagaikwad7934 Жыл бұрын
Shaleya jivanatil Anand amap sampateet nahi te divas manachya tijoreet japun Theva. Old is gold.
@pratibhadhokale97112 жыл бұрын
सुंदर प्रार्थना मनाला प्रसन्न व बालपणीच्या आठवणी
@pravinkadam59592 ай бұрын
खूप छान दिवस होते,आता फक्त आठवण राहिली,पूना ते दिवस ........
@sameerghavali8 ай бұрын
खरंच बालपणीचे शाळेचे दिवस आठवले की मन भरून येतं ह्रदय बरोबर डोळे हि पाणावतात देवा कुठे गेले रे ते दिवस या मोबाईल च्या युगात परत येतील का ते दिवस😢😢
@Vimal-we2ex3 күн бұрын
Man huslun bharun gela balpun aathvala khup sunder
@lalitbhanushali92202 жыл бұрын
सुंदर चाली संगीत तेवढेच कर्णमधुर संस्कारक्षम प्रार्थना शाळेसाठी खूप उपयुक्त ,
@amolsonawale-cy5kg10 ай бұрын
खूप सुंदर विचार मांडले...आज काळाची गरज आहे.
@sureshpawar9298 Жыл бұрын
खूप सुंदर
@GeetaPadwal-i5f4 күн бұрын
Sobering tye divas shalechya prangangnat shala suru Honda putvichya Prarthana thanjavur anadi vatavarnkhup chan divas advani khup chan Prarthana ahe deva tuja sundar Prakash he majya shalechi Prarthana hoti aj me retired nurse ahe vay 70 ahe ❤❤❤❤ek divas. Ajay shalesadi tulshi Pasi devote ek divas bmc sadi devajal satat tevat asto dhyanwad sarve gurujanas Mitra madlliees ❤❤❤
@GanashGawali26 күн бұрын
अतिशय सुंदर खूप छान❤❤👍👍
@satyavankulaye687726 күн бұрын
खूप छान शाळेतील दिवस आठवले ❤❤
@devidasgosavi5667 Жыл бұрын
या प्रार्थना पुन्हा शाळांनी सुरू कराव्यात.हर्व विद्यार्थ्यांना मैदानात उभे करून या प्रार्थना दररोज एक याप्रमाणे मुख्याध्यापकांनी सुरू कराव्यात.मूल्यशिक्षण उत्तम होईल.
@tejraosalve77642 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा 🏅✍️
@mangalaparadkar78873 ай бұрын
जुन्या आठवणींना उजाळा दिला शाळा कॉलेज च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या
@dayanandsawale4659 Жыл бұрын
शाळेतील दिवस आणि जुन्या आठवणी उजाला मिळाला
@ganpatwaghamare9905 Жыл бұрын
Khup chhan, shalechya God aathawani jagya zalya. Aabhari aaheet te gurujan varg.
@UjavlaKamble2 ай бұрын
Miss u marathi shala...
@sanikadhebe503 Жыл бұрын
He gani iklyavr Mala majhya marathi shaleche divas aathvtat aas vatat te divas parat yayla pahijet miss you marathi shala
@mangeshnakti76612 жыл бұрын
खूप छान प्रार्थना 👍👌👌
@bhalchandrapatil54772 жыл бұрын
असो तुला देवा माझा सदा 🙏🏻
@reshmapatil58642 ай бұрын
दैदिप्यमान!!😊🌹🌹🙏🙏💐💐
@rajupurane1977 Жыл бұрын
गुरात घुसती काटे काटे , अशी एक प्रार्थाना होती पूर्ण आठवत नाही 😢
@nareshnaik2086 Жыл бұрын
शाळा शिस्त ते दिवस🙏
@vinayakpatil4301 Жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@nileshgawanang77266 ай бұрын
👍👌
@ashwinkhutwal91112 жыл бұрын
आशी भक्ति गिते फारफार आवडतात👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷
@subraybhat89357 ай бұрын
9:05: Sarvatmaka shiv sundara Hi prarthana majhya shalet aamhi sarva mule mhanaycho Khup sundar gaayan and vaadan kele ahe ya video madhye ❤ khup god awaz ahe
@Anjali....1201jalakeАй бұрын
हो बरोबर आहे
@reshmapatil58642 жыл бұрын
अप्रतिम!!🤗👌👌💐💐
@prabhuakkalkote8819 Жыл бұрын
अप्रतिम गाणं मन प्रसन्न झालं
@SitaramMaharajChede7 ай бұрын
फार छान बालपनातील आठवनीस उजाळा मीनाला नमो नमस्ते
@sharadgharod5951 Жыл бұрын
Very nice,काय गोडवा!!👍👌👌💐💐
@yuvrajshinde52052 жыл бұрын
खरंच मी जिल्हा परिषद शाळेतील दिवस आठवले
@pillya28 Жыл бұрын
Khup chhan 🙏🙏
@satishdeshpande7955 Жыл бұрын
ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची आता तर त्या सोनेरी क्षणांची आठवण झाली की टच्चकन भरून येतात डोळे. गेले ते दिन गेले
@onkarchalke68208 ай бұрын
पूर्वी आमच्या वेळी प्रत्येक वाराच्या दिवशी वेगवेगळी प्रार्थना असायची. आता तर प्रार्थना च म्हणताना कोणी दिसत नाही.
@nareshkamble7000 Жыл бұрын
Jay Mata ki
@veworkshop8631 Жыл бұрын
खरंच खूप छान दिसत होतैते
@parmeshwarkadam8241 Жыл бұрын
Khup pesana varate partha eakayas khup Chan
@SanketPatole-n6b Жыл бұрын
Khup athavan yete shalechi tech divas kayam pahije hote Miss karto khup
@priyababar7392 жыл бұрын
👌👌👌🙏
@shraddha_tawade. Жыл бұрын
खूपच छान आमची Digas प्राथमिक शाळेत आहोत अस वाटल क्षणभर🙏
@vishnubhande481810 ай бұрын
मन प्रसन्न झाले
@sandhyagajapure54092 жыл бұрын
🌹khup chhan gane 🌹🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarikadam85785 ай бұрын
"संत सावता माळी विद्यालय अरण" -माझी शाळा , खूप छान आठवणी रोजच्या प्रार्थनेच्या ☺️
@jayadeepramane2113 Жыл бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ प्रार्थना
@rameshrane5034 Жыл бұрын
अप्रतिम खूप सुंदर
@ranjanarewatkar849 Жыл бұрын
खुप छान आहे
@DattaNikule Жыл бұрын
जून्या काळी शिक्षणाचा दर्जा व शाळेची शिस्त फार वेगळी होती आता तसे दिसत नाही
@jadhavsudhir98318 ай бұрын
इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंत माझी आवडती प्रार्थना
@pandurangruthe75492 жыл бұрын
👌
@Vimal-we2ex3 күн бұрын
Lhanpan dega deva mungi sakhrecha rva
@manojvartak9582 Жыл бұрын
खूप छान....
@gauravgavit41003 ай бұрын
शाळा 🏫 आहे मराठी माणसाची गरज आहे
@rajitachavan3066 Жыл бұрын
छान
@rajendramagar95677 ай бұрын
आजान आम्ही तुझी लेकरे तु सर्वांचा पिता हे गाणं आमच्या वेळेस सकाळी म्हटलं जायचं
@jagganathkapadni8092 жыл бұрын
Jagannath Kapdni Shaletil Prathana Most Interesting And Inspiration To All Students Life Developed In Futur .And Also Discipline Understand All Gite Listen very good Fine Sweet Lovelly Amusement Sounds Voice Super Fine System To mind Attracted . Thanks To Singers Jay hind Jay Maharashtra Vandemataram .
@umapatil5942 Жыл бұрын
Peaceful song,very nice voice👍🎉
@dattajadhav88108 ай бұрын
Exlent
@Ashok.ingavale8 ай бұрын
Nice
@shrinivassantre75567 ай бұрын
सर्वात्मका शिवसुंदरा खूप छान ❤
@r.1.aaryapawar2379 ай бұрын
खुपच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@shashwatisawant66173 ай бұрын
Very nice video like so much ❤❤🌹🙏🙏🌹👌👌
@kaushlyagaikwad7934 Жыл бұрын
Marathi shale mule sanskruty tikun rahate pan Samaja tar paisa pasun paisa parryant,vegane dhavat ahe Jai hind.
@PradipNimbakar-h7q6 ай бұрын
शाळेतिल दीवसाची आठवण केली ते गरूजी आता राहीले देखील नाहीत फार फार आमुचे चागले होते ते जाधव गुरूजी
@anjnashelke2943 Жыл бұрын
छान गान
@ashokwadje95226 ай бұрын
आम्ही पण दररोज ची वेगवेगळी प्रार्थना शाळेत घेतो
@HiramanKedare6 ай бұрын
Khup chhan
@NishantChaudhari-h8u3 ай бұрын
I am from Maharashtra पालघर जव्हार
@DevidasKochale-u8c8 ай бұрын
खूप सुंदर
@vikramlaware623111 ай бұрын
शाळा शिकारीचा मळा गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
@RupaliPawar-w3e11 ай бұрын
Khup chhan aahe❤❤🎉🎉🎉🎉😊
@smitasarvade524 Жыл бұрын
🙏💯
@madhura_bodas55175 ай бұрын
🙏🙏
@nehasabnis91382 жыл бұрын
Great 👌👌👌
@vilasyadav3202 жыл бұрын
क
@DayanandJangam-dm5ju Жыл бұрын
The memories were great and heavy
@dhonduramgurav4409 Жыл бұрын
Memonto of student life before 70 years ago.Thanks