प्रकाश सुर्वे ऐवजी शितल म्हात्रे ला मंत्री करा. बाईने खुप मेहनत घेतली.
@prakashkolvankar4671Күн бұрын
प्रवाशांना लाईफ जॅकेट का नव्हते असणे आवश्यक आहे
@LichchavisDuhitraКүн бұрын
GSS नाही anchor महोदय GCC - TBT ची एक्साम असते.
@Dr.virbhadraBhimraoRamjiRamtekКүн бұрын
रामदास आठवले साहेब प्रजा सत्ता पक्ष चे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन विधी अंतर्गत
@Dr.virbhadraBhimraoRamjiRamtekКүн бұрын
वेश्याव्यवसाय सुरु आहे स्त्री पुरुष मुलगा मुलगी
@VijayBalshnkarКүн бұрын
आंबेडकर विषय बोलणाऱ्या नेत्यांनी आंबेडकरांच्या विचारांचे आत्मचिंतन करावे
@VijayBalshnkarКүн бұрын
आंबेडकर विषयी बोलणारा नेता अजून पैदा झालेला नाही
@VijayBalshnkarКүн бұрын
आंबेडकर सारखा महामानव पुन्हा जन्माला येणे शक्य नाही त्यांच्याविषयी तुम्ही बोलता
@Dr.virbhadraBhimraoRamjiRamtekКүн бұрын
नगर परिषद बल्लारपुर चे नव्याने बांधकाम सुरू आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन विधी अंतर्गत मी आणि माझे कुटुंब निधी पुरवठा करतो आहेत पुरावे बिनचूक अचूक तंतोतंत आहे महाराष्ट्र पोलीस बल्लारपुर पोलीस ठाणे दिवाणी व फौजदारी न्यायालय बल्लारपुर जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपुर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य अधीन यांना बिनचूक अचूक तंतोतंत माहिती पुरवठा सादर केले आहे
@Dr.virbhadraBhimraoRamjiRamtekКүн бұрын
नगर परिषद बल्लारपुर चंद्रपुर शहर महानगरपालिका जिल्हा चंद्रपुर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन विधी अंतर्गत मराठी भाषा आजी आजोबा आई वडिल मुलगा नमस्कार जय महाराष्ट्र
@vasanttandel7563Күн бұрын
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे हिवाळी अधिवेशनात विर्दभ आणि मराठवाडा यांच्यावर बातचीत होणार नाही हे निश्चित आहे.
@swapnilsonawane7472Күн бұрын
Savarkar yanch apman congress ne kela teva udhav takare ka bolle nahit?