Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth by Anuradha Paudwal kzbin.info/www/bejne/iaK8fIyIj8aEoK8
@diliptalape61078 ай бұрын
Q
@HappyAlpineSkiing-yt8yx8 ай бұрын
😊😊.
@mayurikalmegh48488 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@realityshowupdates31727 ай бұрын
😊😊😊😊
@Sai_jagtap21117 ай бұрын
Shree Swami Samarth
@priyankapasalkar85582 ай бұрын
स्वामी माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे आणि माझी मुले सुखी राहू देत
@vidyathosare450Ай бұрын
ताई नक्की सुटेल स्वामी वर विश्वास ठेव
@SwanandiUtekarАй бұрын
Ho
@nilimabadhe6567Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sagarkale107023 күн бұрын
स्वामी सगळ नीट करतील...
@khushalkavathe349010 күн бұрын
स्वामींच्या आशिर्वादाने सर्व सुख सुरळीत होईल आई
@PriyankaYadav-or3im6 ай бұрын
🙏स्वामी माझ्या घरा मधे सुख, समाधान, शांती, समृद्धि, यावो हीच तुमच्या चरणी प्राथना आहे हीच इच्छा पूर्ण करा स्वामी 🙏 श्री स्वामी समर्थ
@shrutikamrkam89235 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sonictiger5072Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय सगळ्यांवर असाच आशीर्वाद रहुद्या स्वामी 🚩🚩💞
@babasahebkarle2060Ай бұрын
स्वामी समर्थ ,स्वामी समर्थ,स्वामी समर्थ स्वामी समर्थ,स्वामी समर्थ
@Sai_gaming932 ай бұрын
Ashkya he shakya kartil swami ❤😊 shree Swami Samarth... 🌍🙏
@prameshwarkharade97175 ай бұрын
माझी इच्छा स्वामी मुळे पूर्ण झाली मला सुंदर असा मुलगा झाला..श्री स्वामी समर्थ
@sharadsonwane62174 ай бұрын
Mulga honya sathi kahi vishesh seva aste ka tai Swami chi
@bharatiingavale-e2w3 ай бұрын
Tae mala pan seva sangan mulasathi
@prathmeshsontakke-t5j3 ай бұрын
Kay kele hote
@MHDarshanofficial322 ай бұрын
Mla pn
@VaibhavGobade-c3v2 ай бұрын
जे @@MHDarshanofficial32
@NandaPakhale-v6b5 ай бұрын
दंडवत प्रणाम जी 🙏🙏🌹🌹 जय श्री स्वामी समर्थ महाराजजी नमः 🙏🙏🌹🌹
@bhavikanagavekar34917 ай бұрын
🌺निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना अतक्र्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।१।। 🌺जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविना काळही ना नेई त्याला परलोकीही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।२।। 🌺उगाची भितोसी,भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।३।। 🌺खरा होई जागा श्रध्देसहीत कसा होसी त्याविण तू स्वामीभक्त ? आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।४।। 🌺 विभुती नमननाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतांत, हे तीर्थ घेई ,आठवी रे प्रचिती न सोडती तया,जया स्वामी घेई हाथी अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।५।। 🙏🏻🌺।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🌺🙏🏻
@Aman-b3r8p6 ай бұрын
Un ki
@Aman-b3r8p6 ай бұрын
*
@Aman-b3r8p6 ай бұрын
Ki,.
@p.sgamer57904 ай бұрын
❤❤😮😮😮😊
@VarshaliHolkar-cg1qf4 ай бұрын
1 no
@akshaykashid86163 ай бұрын
माझी इच्छा पूर्ण होणार मला विश्वास आहे स्वामी समर्थथा वर🙏
@amrutarajput9540Күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@PriyankaJadhav-uk2pi6 ай бұрын
माझी पण इचछा zhali purn मुलगा zhala 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ
@mansighadashi24622 ай бұрын
ताई काय उपाय केला मला पण सागां
@NareshParadkar-c2e21 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤😂😂🎉😊😊😊rwooroerodorororrodeow we tiewwddeeeoworororofo er of
स्वामी आम्ही एवढी मेहनत करतो पण आम्हाला मेहेंदीच फळ मिळत नाही आम्हाला पैसा अडका मिळू दे आणि माझी मुलगी चांगली शिकू दे हीच स्वामींकडे प्रार्थना
@adeshjakkar73842 ай бұрын
माझ्या बंधू आणि भगीनींनो आपण आपले कर्म चांगले करत रहा स्वामी पाहीजे ते देतील तुम्हाला कारण नियती हेच शिकवते आपल्याला "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"🙏🙏🙏
@sachinhumane8101Ай бұрын
स्वामी मी घर दारा पासून वंचित आहे माझी इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@rajashrijadhav54798 ай бұрын
Shri Swami samartha
@poonamkarale35917 ай бұрын
Hi
@maharastriantadkacomedy19 күн бұрын
स्वामींनी माझे स्वप्न पूर्ण केले मी KZbin वर खूप यशस्वी झाले आहे 🙏🙏 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@aryanbhutkar2104 күн бұрын
Congratulations to you
@aryanbhutkar2104 күн бұрын
Congratulations to you
@manoharpatil62856 ай бұрын
सर्वांची इच्छा पूर्ण करावी महाराज श्री स्वामी समर्थ ❤❤
@bhushantawade15225 ай бұрын
खूप छान विचार आहेत तुमचे😊
@ujwalakamat540Ай бұрын
Maza swaminvar vishwas aahe
@pratimamankame50085 ай бұрын
Swami Maharaj aapan sare janta.aapla sadaiva aashirwad asu dya je sankat jeevanat aale aahe tyatun tumhi mala tarnar ha vishwas aahe. ❤❤❤ Shree Swami Samarth Maharaj charanarmastu❤❤❤❤❤
@prasadshindhe814523 күн бұрын
Swami manpasun icha aahe aaj kaama madi malaa koni kya bolu nhi asa krupa kara sri Swami samartha ♥️💐
@vandanabhise80586 ай бұрын
स्वामी या सर्व संकटातून बाहेर काढा मला 🙏🏻🙏🏻
@siddheshdhavale-dq5zy4 ай бұрын
Ok mazi pan swami Kade Hecha prathana
@sandhyakhairnar8427Ай бұрын
😅
@sandhyakhairnar8427Ай бұрын
😅
@sanikapatil8483Ай бұрын
Shree Swami Samarth ❤❤
@sanikapatil8483Ай бұрын
@@sandhyakhairnar8427❤❤
@nikitakhandeparkar95456 ай бұрын
Mala mulga jhala..ty swami..tumi majya patishi ubhe rahile,majya trasachya veli..
स्वामी पहिला नातू तीन दिवसातच गेला , आता मला छान गोड नातीन आहे तुमची खूप भक्ती करते , सतत तुमचे नाव घेते आणि तारक मंत्राचे पाणीखुप आवडीने तिला आवडते , श्री स्वामी समर्थ💐💐❤❤
@NanasahebBarbade-vu1vk8 ай бұрын
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चरणी कोटि कोटी प्रणाम व साष्टांग दंडवत
@प्रियंकामाने-झ8म8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी आई मी तुझ बाळ आहे श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🏻
@vrindahadkar22886 ай бұрын
Shree Swami Samarth
@raniloharsutar12863 ай бұрын
माझी पण मनोकामना पुर्ण झाली...... मुलगी झाली
@anakash62 ай бұрын
Masta
@swapnilkumbhar12382 ай бұрын
Mla mulgi havi aahe
@valmikbhadange56002 ай бұрын
Chaan
@MaheshGurav-et2kvАй бұрын
👌👌👌
@vikrampatil1522Ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉
@sonalipatil_nangare74086 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....कायम आमच्या पाठीशी उभे रहा...माझ्या पती व मुलींना कायम सुखी ठेवा
@kalpanalakhe38153 ай бұрын
अगदी अनोळखी शहरात आमची कोणतीही सोय नसताना, केवळ स्वामीच्या कृपेने आम्हाला मार्ग सापडला. राहण्याची एक दिवसातच अत्यंत सुंदर सोय स्वामींनी करून दिली. तेही पूर्ण तीन महिन्यांसाठी,वाजवी दरात. खरच आम्ही स्वामींचे आयुष्यभर ऋणी आहोत. जय श्री समर्थ 🙏🙏🙏
माझ्या मुलाचा ताप बरा करा स्वामी समर्थ महाराज आमच्या मागे खुप संकट आहे आमचे सगळे संकट दूर करा माझ्या मुलांना सुखी ठेवा निरोगी ठेवा
@NirmitiGulekar5 ай бұрын
Swami Samarth
@meghalandage87063 ай бұрын
स्वामी सेवा करा
@shubham_M77774 күн бұрын
@@meghalandage8706Kashi kraychi aste?
@swapnilsawant18916 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझा मुलाचा ताप लवकर. कमी होऊ दे तो लवकर बरा होऊ दे ही तुमच्या चरणी प्रार्थना सुख शांती समृद्धी यावो श्री स्वामी समर्थ
@somnathkhot70214 ай бұрын
Shri swami samarth
@vaibhavwayangankar2744 ай бұрын
Nakki bara hoil tumcha mulga
@DattaJadhav-u1l2 ай бұрын
Shree swami samarth
@Jay-shivray8847 ай бұрын
स्वामी देवा, देवा च्या नावाने लुटनारे पुजारी त्यांची वाट लागू दे.. आणि लोकांना शहाणपणाची बुद्धी दे..
@aniketdongale76216 ай бұрын
होय दादा नक्कीच वाट लागणार
@SwatiGawde-f8f6 ай бұрын
Lagu de ashi Majhi pn echaa ahe Karan mi pn phasley 😢
@pratapgowari21367 күн бұрын
श्री स्वामी समर्थ मला दारू पासून दूर कर आणि आमच्या परीवार ना सुखी ठेव
@deepakmorye1526 ай бұрын
स्वामी समर्थ मला 3,4वर्ष पासून पोटात आणि छातीत दुखतं असत सर्व रिपोर्ट केले स्वामी सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत स्वामी तुमीच याच्यातून मार्ग दाखवा आता आणि लवकर बर करा स्वामी 🙏
@shubham_M77775 күн бұрын
Mala pan aajaratun lavkar bare kra Swami 🙏🏻
@shubham_M77774 күн бұрын
Aata ky condition tumchi health chi?
@audumbarnalawade67448 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@varshaahirrao99758 ай бұрын
❤😂🎉😢😢
@varshaahirrao99758 ай бұрын
❤😂🎉😢😮😅😊
@shraddha_tawade.8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@विशालनवले5 ай бұрын
श्री स्वामींची सकाळी सकाळी भजनावली ऐकुन मन प्रसन्न होऊन जाते . भक्तांवर श्री स्वामींची कृपा सदा सर्वदा राहावी .🙏🚩
Nkkich hoil mala 12 varshyani mulgi jhali Swami krupene
@PujaWaghade-po2udКүн бұрын
Thank you so much ♥️🙏
@Kakde12346 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SamadhanGawande-m7m5 ай бұрын
Maji pan mnokamna purna zali mal hi mulgi zali swaami chaa krupene aashirvaad kaym raho patishi jay jay sari swaami samartha
@bhagyashrideshmane953318 күн бұрын
अभिनंदन 🎉
@swaminipandit69668 ай бұрын
एकदम सुंदर व एकदम छान गाणं म्हणतात
@sunitathombare52725 ай бұрын
स्वामी मला आणि माझ्या परिवाराला आपल्या चरणी सेवा व भक्ती करण्याची सद्बुद्धी द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratikakadam66017 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माज्या पाठी खूप संकट आहे त्यातून मला बाहेर काढा हीच प्रार्थना स्वामी चरणी प्रार्थना स्वामी समर्थ महाराज 💐🙏💐🙏
@kavitavithobatambe32058 ай бұрын
Shri swami samarth maharaj ki jay.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
@JayshriPatil-e1v7 ай бұрын
माझा मुलगा चांगला करा स्वामी ही तुमच्या चरणी प्रार्थना
@samarthgaikwad70256 ай бұрын
स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करा सर्व ठीक होईल 🙏
@nitinaakulwar63956 ай бұрын
होईल.बरा
@smitashrikantkarajgar18576 ай бұрын
Hoil swami ahet pathishi❤
@YogitaMhtare6 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी
@archana75906 ай бұрын
नक्कीच होईल श्री स्वामी समर्थ. विश्वास ढळू देवू नका
@AartiChavan-w1uАй бұрын
अक्कलकोटला जायच स्वप्न पूर्ण झाल 🥰❤️
@AartiChavan-w1u18 күн бұрын
❤
@AartiChavan-w1u18 күн бұрын
🥰
@snehakillekar66766 ай бұрын
स्वामी मला संकटातून बाहेर काढा
@manasishukla47814 ай бұрын
Ag wk
@mayurjadhav91554 ай бұрын
ताई दररोज तारकमंत्र चा जप करा .....तुम्हाला सर्व संकटातून मार्ग निघेल.......श्री स्वामी समर्थ🙏🏻
@SwatiTambe-q4b8 ай бұрын
Shree Swami Samarth🙏🙏🙏🌎
@vandanakadam25676 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शक्ती शक्ती करतील स्वामी माऊली कोटी कोटी धन्यवाद माझी माऊली आईला
@vandanakadam25676 ай бұрын
माझे गावची जमीन लवकरच मिळवून द्या माझे गाव कोंडके गाव या गावाला जमीन आहे ते मिळवून द्या पोलीस पाटलाच्या हातात दिलेले काम करायला स्वामी तुमच्या रूपात ते पोलीस पाटील स्वामी तुमच्या रूपात असू द्या स्वामी माऊली हे तुम्हीच गावचे माझे जमिनीचे काम करून घ्यायचा आहे किती वर्षाची जमीन आहे तुला भाऊबंद त्याने आमचं त्याने जमीन आमची आपल्या नावावर करून घेतली आहे खरं सत्य करून द्या माझ्या स्वामी माऊली आई शक्य शक्य जमिनीचे काम झालंच पाहिजे कोटी कोटी माझ्या स्वामी माऊली आईला धन्यवाद
Jai samarth mazi manokamana purna honar mala purna vishwas aahe
@sureshkale67375 ай бұрын
मला परमेश्वर bhagvantachi ओढ lagali आहे लवकर या दुखी मनाला शरीराला परमात्मा हवा आहे🙏🙏🌹🌹
@sonurahate5 ай бұрын
स्वामी माझ्या मुलाला बर नाही आहे बरा करा मनापासून पार्थना करते
@shardakadam5614 ай бұрын
श्री स्वामी आई माझ्या मुलाचं लग्न लवकर जुळून येऊद्या हीच माझी प्रार्थना करते सर्वांना सुखी आनंदी ठेवा हिचं स्वामी आई चरणी प्रार्थना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@NareshParadkar-c2e21 күн бұрын
We re we da we da eowofowodosoowoow we eotosoeroworooeowoeo❤❤wot EQ we eoqoeooefod🎉 we rowoeoeodoeoeorop❤p❤❤ we oforooewprowpoofoorptogorooeogooroodoeoeooeodoodoefoo❤❤eoro
@NareshParadkar-c2e21 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤ se GD add as psposo GD kskk
@NareshParadkar-c2e21 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎂🎂🎂💐💐🎉🎉🌹🌹🌹🌹🌹💐💐🍫🍫🍫💯💄💄💄🤝🤝🌺💕👑👑👑🙏🙏👌👌🙏🙏🙏🙏
@aftaarprod.60727 ай бұрын
Maze naman 🌺🙏 gurucharni, shri swai samarth🌺🙏
@chetnajadhav2010Ай бұрын
Swami Tumchi Krupa sadaiv ashich Amchya var Rahudet......Tumchya Ashirvadane Mala Mulga Houdet....
@smitawarpe-q1k8 күн бұрын
मला तर स्वामींचे खूप अनुभव आले, स्वामी म्हणताच माझ्या डोळ्यात पाणी येते, आता हे टाईप करताना देखील डोळे भरून आले, माझा प्रत्येक श्वास स्वामी चरणी अर्पण 🙏🙏🙏
@anilnakte8003 ай бұрын
Mazya navryachi daru sutudyat swami 💐🙏🏻🙏🏻🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺
@mrunalijadhav14396 ай бұрын
Mazi manokamna purna kara Swami Samartha
@amrutasawant3228Ай бұрын
माझ्या आयुष्यात स्वामी आले आणि त्यांनी मला सर्व संकटातून बाहेर काढले.. दिवसाची सुरुवात स्वामींच्या प्रार्थनेने कराल तर काहीच कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ
🌼 श्री स्वामी समर्थ 🌼 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌼 स्वामी तुमची कृपा दृष्टि सर्व भक्तां वर राहू द्या... सर्वांना सुखी ठेवा... 🌼
@RaniKadam-z5y8 ай бұрын
निशंक होई रे मना निर्भय होई रे मना श्री स्वामी समर्थ
@swaminipandit69668 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@archanaturerao91705 ай бұрын
🌹🙏🙏🌹
@SachinMore-b6nАй бұрын
स्वामी आम्हाला मुलगा होऊदे श्री स्वामी समर्थ
@PratibhaChawhan-y9p8 ай бұрын
Shree Swami samarth 🙏🙏🌺🌷
@KorekomalsKore7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज