तृतीयपंथी श्रीगौरी सावंत सोबत | Her Adopted Daughter | Sexuality आणि Gender पलीकडचं आईपण | Harshada

  Рет қаралды 309,266

Harshada Swakul

Harshada Swakul

Күн бұрын

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्तानं खास गप्पा श्रीगौरी सावंत.. Gender पलीकडचं आईपण..
Respect every gender..
आज राष्ट्रीय बालिका दिन. त्यानिमित्तानं गायत्री या मुलीला दत्तक घेऊन तीची आई झालेल्या तृतीयपंथी गौरी सावंत यांच्याशी खास गप्पा. मुलीला वाढवताना सेक्शुअॅलिटी समजावणं अवघड गेलं का? या प्रश्नावर गौरीताईचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. आईपण जेंडरच्या पलीकडचं असतं ते तंतोतंत प्रूव्ह करणाऱ्या गौरीताईंचं एक गोड प्रमोशनही होतंय. त्या आता आजीही होणार आहेत. हा इंटरव्ह्यू अजिबात चुकवू नका..
aajichaghar.com/
#gauri #sawant #gayatri #national #girl #child #day #transgender #motherhood #marriage #adoption #teenage #society #view #perspective #activist #education #upbringing #life #education
-----------------------------------------------------------------
चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
www.youtube.co...
Video link explaining what the JOIN button is:
• Video
-----------------------------------------------------------------
All my VLOGS:
• VLOGS
All about News and Report:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Пікірлер: 417
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 жыл бұрын
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या शुभेच्छा. मुलीला वाढवताना sexuality समजावणं अवघड गेलं का? या प्रश्नावर गौरीताईचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. आईपण जेंडरच्या पलीकडचं असतं ते तंतोतंत प्रूव्ह करणाऱ्या गौरीताईंचं एक गोड प्रमोशनही होतंय. ते ऐकलंत का?
@akshadabhapkar8944
@akshadabhapkar8944 3 жыл бұрын
Best video👍😍
@vijayshinde7315
@vijayshinde7315 3 жыл бұрын
खूप छान विषय घेतलाय, आणि तेवढंच चांगला हाताळला आहे. धन्यवाद.
@NikitasGallery
@NikitasGallery 3 жыл бұрын
Khup chan vedio ahe...tuje sagle vedio bjgitle
@yatinmate6195
@yatinmate6195 3 жыл бұрын
राष्ट्रीय बालिका दिनाच्या आपणांसही शुभेच्छा... अप्रतिम विषय हाताळला आहात आपण.. आपल्या चॅनल वर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते ते मनाला समाधान देऊन जात... God bless you
@harishchavan3312
@harishchavan3312 3 жыл бұрын
गौरी सांवत च्या बोलण्यावरून तिचे नॉलेज शिक्षण अभ्यास चांगला आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अतिशय चांगल्या प्रकारे दिले.
@OnlineTadkaandVlogs
@OnlineTadkaandVlogs 3 жыл бұрын
मी गौरी सवांत चे खूप सारे विडिओ बघितले आहे आणि तिचे विचार पण ऐकले आहे खूप विचारांची पातळी उंचावल्या सारख वाटत छान विडिओ होता ।।।।।। 👌👌👌👌👌👌
@swati6873
@swati6873 3 жыл бұрын
“शरीरातल बाईपण आणि मनातल आईपण” वा खुपच छान👌
@user-kl3hc1rf1o
@user-kl3hc1rf1o 3 жыл бұрын
गौरी सावंत यांना मनापासून सलाम #Respect
@aadeshsalvi2492
@aadeshsalvi2492 3 жыл бұрын
शर्त लगी थी "दुनिया"की खुशी को एक शब्द मे लिखने की.... वो किताबे ढूंढते रह गये, मैंने "बेटी" लिख दिया...❤
@sureshkamble6506
@sureshkamble6506 3 жыл бұрын
Brilliant bro
@prachiatre3452
@prachiatre3452 3 жыл бұрын
Kharay
@siddhianganne9582
@siddhianganne9582 3 жыл бұрын
गौरी ताई चा खरंच अभिमान वाटतो 🙏🙏 किती मनमोकळेपणाने बोलतेय ❤❤
@shrikantkadam6952
@shrikantkadam6952 3 жыл бұрын
सर्वांना ह्या जगात जगण्याचा अधिकार आहे, आणि ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारलं पाहिजे. आपण कुणाचाही भेदभाव त्यांच्या रंग,रूप,धर्म,जात, लैंगिकता, इत्यादी या वरून केला नाही पाहिजे. तुझा आतापर्यंतचा सर्वात महत्वाच्या विषयावर महत्वाचा व्हिडिओ.
@shrivansamsher1252
@shrivansamsher1252 3 жыл бұрын
गौरी सावंत यांच्या बद्दल काय काय बोलावं हे कमीच असेल....व्यक्ती ने समाजामध्ये व्यक्ती म्हणून कसे वागावे हे खरंतर गौरी मॅडम कडून खूप काही शिकण्यासारखं आहे....खूप खूप अभिमान...वाटतो गौरी मॅडमचा 👌👌👍👍
@mayurirathod8254
@mayurirathod8254 3 жыл бұрын
Motherhood goes beyond gender, it doesn't take just female body to become mom, it just takes a heart of mom to be mom ♥️♥️♥️♥️. Gauri, you are such a inspiration.
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 жыл бұрын
💜❤️💜
@akshayingale82
@akshayingale82 3 жыл бұрын
Wah ky bollis mayuri tu, lakhat ek
@ramchandrabodekar198
@ramchandrabodekar198 3 жыл бұрын
कधी कधी मला खूप आश्चर्य वाटतं की या देशात कामसुत्रासारखा लैंगिक शिक्षणावर आधारित ग्रंथ अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला आहे
@poojakenijapan1544
@poojakenijapan1544 3 жыл бұрын
राष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त निवडलेला विषय प्रशंसनीय आहे. श्रीगौरी सावंत यांचे विचार खूप चांगले आणि ऐकण्यासारखे आहेत. पालकत्व हे gender च्या पलीकडचे आहे हे खरेच आहे. पण ते तंतोतंत अमलात आणणे हेही काही सोपे नाही.. येणाऱ्या अडचणींवर मात करत सावंत यांच्या कामगिरीला 🙏 आणि हा वेगळा विषय निवडून आम्हा सर्वांपुढे मांडल्याबद्दल आपले आभार 🙏
@pradnyeshmhasawade9135
@pradnyeshmhasawade9135 3 жыл бұрын
खूप मस्त विषय? हा विषय handle करणे खूप अवघड आहे. आणि तू तो अतिशय व्यवस्थित पणे हँडल केला आहेस. #हर्षदा you are legend
@niteshpakhare8429
@niteshpakhare8429 3 жыл бұрын
ताई खूप चांगला मुद्दा मांडला गौरीताई सलाम 🙏🙏
@l.djagtap9098
@l.djagtap9098 3 жыл бұрын
श्री, गौरी ताई यांना सलाम, हर्षदा ताई चांगला विषय हाताळला खूप छान.
@avinashg8216
@avinashg8216 3 жыл бұрын
हर्षद स्वकुळ उत्तम विषय निवडता 👍👍
@aniketbongirwar326
@aniketbongirwar326 3 жыл бұрын
Amazing..!!! या पेक्षा जास्त चांगला शब्द सुचत नाहीय मला आत्ता.!!
@rutujagadekar7275
@rutujagadekar7275 3 жыл бұрын
खूप मस्त, हर्षदा👍👍👍.. असे विषय लोकांसमोर सकारात्मकतेने येणं गरजेचं आहे.. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..😊
@prof.bharatnaykodi9352
@prof.bharatnaykodi9352 11 ай бұрын
गणेश/गौरी सावंत एक फार pratical जीवन जगणे या बद्दल ठासून बोलतात... खूप छान. त्यांच्या या चॅलेंजिंग प्रवासास handsup...! त्यांना शुभेच्छा.... समाजात चांगले बदल अपेक्षित आहेत.
@rohitsarfare630
@rohitsarfare630 3 жыл бұрын
Ohh man I hv seen ma'am in some other interviews. She is just amazing.... Same words for laxmi ma'am also.... Hats off n true respect in every sense 🙏
@raho2680
@raho2680 3 жыл бұрын
हर्षदा, तुझे Videos हे दिवसेंदिवस इतके दर्जेदार बनत चाललेत की.., *पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक विषय KZbin वर किती सहज आणि सुंदर पद्धतीने मांडता येऊ शकतात याचा तू एक precedent set करतेस...* खूप शुभेच्छा...👌👌👍
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 жыл бұрын
Thank you 😊🙏🏽
@shyampatil2259
@shyampatil2259 3 жыл бұрын
गौरी ताई तर ग्रेट आहेतच..पण हर्षदा ताई खरंच असे दुर्लक्षित विषय चर्चेला घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..! ताई तू खरंच ग्रेट आहेस...!❤❤❤ ही असते खरी पत्रकारिता, नाहीतर आजकालचे लाचार पत्रकार बघून खरंच कीव येते त्यांची...!!🙏🙏🙏
@kevincastelino9080
@kevincastelino9080 3 жыл бұрын
Maharahtra is the most progressive state in India.
@Chiragkharge
@Chiragkharge 3 жыл бұрын
Thanks for admiring sir
@aabatiwale19
@aabatiwale19 3 жыл бұрын
Thanks sir
@bdpawar425
@bdpawar425 3 жыл бұрын
समाज व्यक्तीला धीर देण्याऐवजी त्याची पिळवणूक करत असेल, तर समाजव्यवस्थेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे होणारच. श्री गौरी सावंत यांना त्यांच्या कार्याबद्दल सलाम 👏🙏
@keshavthakar101
@keshavthakar101 3 жыл бұрын
हर्षदा ताई तुम्ही खूप चागलं विषय मांडता ♥️ श्री गौरी ताई सावंत यांना सलाम
@vimalkamble8190
@vimalkamble8190 3 жыл бұрын
Very.nice.
@avinashbhise3327
@avinashbhise3327 3 жыл бұрын
मी गेल्या 3 दीवासापासुन गौरी ताई चे वीडियो बघत होतो त्याचे कार्य जानून घेन्या करिता त्यात तुम्ही अजुन भर पाडली. धन्यवाद ताई🙏🙏🙏
@radhaisonone419
@radhaisonone419 3 жыл бұрын
खुप छान ताई 👌👌👌तू खुप छान काम करते आहेस 😊😊😊keep it up 👏👏👏
@hitalishinde9115
@hitalishinde9115 3 жыл бұрын
Most awaited episode! More power to this आई ❤
@shubhangikondkar8663
@shubhangikondkar8663 3 жыл бұрын
गौरी सावंत.... तुम्हाला..Hats off...😘😘
@PawarSharad1988
@PawarSharad1988 2 жыл бұрын
गैरी ताईंचे विचार मन विचलित करणारे आहेत. त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत
@kalyanideshmukh8251
@kalyanideshmukh8251 3 жыл бұрын
मातृत्व ही निसर्गाने दिलेली विलक्षण देणगी आहे आणि ती केवळ जन्म दिल्याने सिद्ध होत नाही. संगोपन,पालन पोषण आणि उत्तम संस्कार हे नात्यापलीकडेचे पैलू आहेत आणि ते निसर्गाची निर्मिती असलेल्या कोणाकडूनही आपण घेऊ शकतो.गौरी तुमच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 жыл бұрын
❤️
@smitagodse4173
@smitagodse4173 3 жыл бұрын
Shreegauri taina dandawat. Solid aahe personality, so proud of her❤️❤️
@kishorsuryavanshi4124
@kishorsuryavanshi4124 3 жыл бұрын
जेव्हा मी डॉ निशिगंधा वाड यांचा इंटरव्ह्यू पहिला... त्यात त्यांच्या या प्रश्नाला उत्तर नव्हतं पण आज ते मिळालं I respect both of you ❤️
@mpgaonkar
@mpgaonkar 3 жыл бұрын
बालिका दिना दिवशी खरंच चांगला विषय निवडला 👍 उत्तम 💐
@gaurichavan5917
@gaurichavan5917 2 жыл бұрын
खूपच भारी व्यक्तिमत्त्व आहेत गौरी ताई, त्यांना मानाचा मुजरा, खुप मोजकी लोकं असतात अशी एकदम हटके👍👍👍
@santoshrokade335
@santoshrokade335 3 жыл бұрын
ग्रेट भेट..... प्रगल्भ व्यक्तिमत्व..... धन्यवाद 🙏
@vijayshinde7315
@vijayshinde7315 3 жыл бұрын
आता तर आधी व्हिडिओ लाईक करतो आणि मग बघायला चालू करतो😀 खूप कमी वेळात विश्वास संपादन केलाय तू. फॅमिली ग्रुप वर नेहमी शेअर करतो तुझे व्हिडिओ👍
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 жыл бұрын
Thank you
@shrutikathorat9602
@shrutikathorat9602 3 жыл бұрын
7:03 😂😂😂😂 Tipical Aai ❤
@tanu8999
@tanu8999 3 жыл бұрын
Lots of Respect and love to you Gauri Sawant 🤗😊❤️❣️
@amolpatil7963
@amolpatil7963 3 жыл бұрын
दर्जा 👌👌👌 आमच्या विचारांच्या क्षमतेपलीकडील interview होता.. खरंच खूप खुप धन्यवाद 🙏🙏
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@Chiragkharge
@Chiragkharge 3 жыл бұрын
सर्वाना एक कळकळीची विनंती जी माया, प्रेम, आदर आपण गौरी ताई ला दिला आहे तो आपण सर्व transgender ला देण्याचा प्रयत्न करूयात.......नक्किच त्यांना पण जगण्याचा हुरूप येईल👍
@roshanshete2247
@roshanshete2247 3 жыл бұрын
खुप छान... ताई 💟❣💟 Love from nashik..🙆‍♂️
@loukikfegade4531
@loukikfegade4531 3 жыл бұрын
शब्दच नाहीत👍👌
@sonalikardag5767
@sonalikardag5767 3 жыл бұрын
गौरी ताई खूप अभिमान वाटतोय तुमचा
@suhasdeogade2249
@suhasdeogade2249 3 жыл бұрын
She (Gauri Sawant) is one of the best person not in Maharashtra but in India.
@vrushaligaikwad528
@vrushaligaikwad528 3 жыл бұрын
Nice video mam❤️ 👍 राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्या mam💐💐💐
@yogeshpujari8345
@yogeshpujari8345 3 жыл бұрын
Thank you 🙂for taking this IMP topic Rashtriya balika divsache tumala khup shubekcha 💐💐💐
@RahulHiwale-dr3qo
@RahulHiwale-dr3qo 3 жыл бұрын
दरवेळेस तुम्ही एखाद्या स्पेशल दिवशी एक एकदम वेगळा व्हिडीओ घेऊन येता, जे कुणी बाकीचे करत नाहीयेत.. 👍👍👍👌👌👌 तुमचे अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद सुद्धा
@pallavimahadik764
@pallavimahadik764 3 жыл бұрын
Khup khup sundr...... I heartly respect ur... strong personality.... Slaaam..gauritai..
@ashuedvankar6637
@ashuedvankar6637 3 жыл бұрын
गौरी ताई तुम्ही विचारांनी खूप श्रीमंत आहात 🙏🙏,तुम्ही आजी होणार त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा
@neharoshan2371
@neharoshan2371 3 жыл бұрын
" Motherhood is a behavior to love someone to care someone that is a motherhood " - Gauri Sawant ❤️ True lines said by her.. Pregnancy is not important to become mother there are cases where mother's can easily left their child.. To become mother only a Mother Heart 💓 is needed... 😍🥰
@MrAtulkashid
@MrAtulkashid 3 жыл бұрын
Khup chan topic and khup chan interview.....nice keep it up
@rajeshreemanerikar9518
@rajeshreemanerikar9518 3 жыл бұрын
Khupach Chan Mulakhat hoti 👍👌
@kapilughade164
@kapilughade164 3 жыл бұрын
You really took a nice decision by stepping out of the stereotype media and getting into a vast social networking in ur minute yet sweet presence..... The topic you choose are really noteworthy Miss Swakul attribute you as a maharashtran mulgi🎶😘
@purushottamraijadhav9461
@purushottamraijadhav9461 3 жыл бұрын
भारी आनुभव, भारी संघर्ष, आणि भारी ज्ञान, बालीका दिना दिवसी ऐकताना फार आनंद आणि धन्यता वाटली.आता आजी होणार म्हणून गौरीचे अभिनंदन .आणि हा विषय चांगल्या प्रकारे लोका पर्यंत पोहचवाला या बद्दल हर्षदाचे कौतुक.
@nandkumarhonkhambe4489
@nandkumarhonkhambe4489 2 жыл бұрын
Gori.beta.ghusmt.hote.kay.karu.
@rashmigawli4248
@rashmigawli4248 3 жыл бұрын
Khoop chaan vishay harshada. Keep it up
@declanpen2441
@declanpen2441 3 жыл бұрын
खुप छान काम करता प्रभु तुमच्या कामाला भरपूर यश देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@mayuridhuri5004
@mayuridhuri5004 3 жыл бұрын
She is inspiration always... ❤🥺
@manojarekar3048
@manojarekar3048 2 жыл бұрын
gauritai ni je dattak ghenyache je karya kele, te khupch pranshaniy aahe, aabhar gauritai 🌹👌👍🙏
@ayushkhating9360
@ayushkhating9360 3 жыл бұрын
ग्रेट आई 👌👌👌👌👌🌹🌹🌹
@Qti...agrawal2073
@Qti...agrawal2073 3 жыл бұрын
Dhnya aahes tu tai... Kunla tri aai mhnun milalis... God bless you... Khup chan vatl aaj..
@nehk2380
@nehk2380 3 жыл бұрын
विडिओ बघायला सुरवात करायच्या आधीच लाईक करतेय मी आजकाल...खूप छान वेगवेगळे आणि महत्वाचे विषय घेऊन येते तू.. खूप छान निशिगंधा वाड यांच्या त्या कमेंट वर एक विडिओ कर नक्की..
@omsachinsonune2033
@omsachinsonune2033 3 жыл бұрын
खरोखरच गौरी ताईच कौतुक कराव तेवढ कमीच आहे अशी पुरुषी आई ही भारतातली पहिली आई आहे 🙏🙏🙏🙏
@shobhanaik137
@shobhanaik137 3 жыл бұрын
गौरी सावंत सारख्या आईना समा जाने अदराने सम्मान केला पाहिजे
@pallavideshmukh9357
@pallavideshmukh9357 3 жыл бұрын
gauri tai hats off u.. God bless u. Sundar line काजवा काय सूर्याला आरसा दाखवणार...
@pavtya
@pavtya 3 жыл бұрын
ताई खरंच मनापासून तुझे अभिनंदन, खूपच चांगले विषय घेतेस तू 🙏
@riteshsharma507
@riteshsharma507 3 жыл бұрын
खुप छान विषय। गौरी ताई चा खूप अभिमान वाट तोय हट्स ऑफ हर्षदा आनी गौरी ताई
@user-rs2sr2kg7r
@user-rs2sr2kg7r 11 ай бұрын
गौरी ताई तुझ्या कथेने मन सुन्न झाले, गौरी ताई खरच आयुष्यात तुला एकदा भेटाव, गौरी ताई तुला माझा स. नमस्कार 🙏🙏🙏🙏
@seematarman732
@seematarman732 3 жыл бұрын
A clean and clear answer for every questions without any hesitation. Ma you are a real mother.
@madhurivishal7510
@madhurivishal7510 3 жыл бұрын
खूप रिस्पेक्ट श्री गौरी ताई सावंत साठी. मी खूप जणांचे विचार ऐकलेत ट्रान्स जेंडर विषयावर. फक्त गौरी ताई नेहमी सकारात्मक बोलतात, त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग पण खूप सहजतेने बोलतात, प्रगल्भ विचार आहेत त्यांचे. मी जेव्हा दिशा खान यांचे विचार ऐकले होते, त्यात केवळ आणि केवळ समाजातील, हिंदू धर्मातील लोकांना नकारात्मक बोलले आहे. प्रत्येक समाजात सगळ्या प्रकारची माणसे असतात, काही अतिशय चांगली, काही कुणाच्या आद्यात ना मध्यात पडणारी, काही सतत दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवणारी, काही सतत दुसऱ्यांच्या अडचणी वाढवणारी. आता दुसरे म्हणल्यावर त्यात स्त्री, पुरुष, बालक, ट्रान्स जेंडर असे सगळेच आले. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा त्यातून मार्ग काढणे, स्वतः चे अस्तित्व तयार करणे हे महत्वाचं ( माझे मत) खूप प्रेम गौरी ताई तुम्हाला
@kalpanapalange5277
@kalpanapalange5277 2 жыл бұрын
Gauritai you are great. Tumchi mulgi khup nashbvan aahe tila evhadi hushhar aai milali.
@ishasystemssoftware6666
@ishasystemssoftware6666 3 жыл бұрын
हर्षदा ताई आपण खुप सुंदर विषयाची मांडणी करता
@mh-20.63
@mh-20.63 3 жыл бұрын
गौरी ताई..👌💐💐
@surbhi2780
@surbhi2780 3 жыл бұрын
राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. फार सुंदर विषय घेतला आहे. तुझे सर्वच विषय एकदम छान असतात.🙏❤️
@dipalikhedkar1895
@dipalikhedkar1895 3 жыл бұрын
Just loved it the way u represent every thing regarding all issues
@satyajitnikam3754
@satyajitnikam3754 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मॅडम ..... ताई यांचे खूप मोठे काम आहे .... आमच्ये भाग्य म्हणुन आम्ही ताई ना भेटू शकलो ...... खूप मोठं समाधान वाटले.
@subhashsutar3509
@subhashsutar3509 3 жыл бұрын
great 😌
@juilipanse-kanade9583
@juilipanse-kanade9583 3 жыл бұрын
Lot of respect for Gauri sawant! such a dignified personality - goes beyond gender..
@PunnyGuy
@PunnyGuy 3 жыл бұрын
It is not easy to live life like Gauri. I am following her since long. Her work is eye opener to all Indians who are not aware about LGBTQ community. Good work as usual #Harsada. Keep rocking
@shivambadave1419
@shivambadave1419 2 жыл бұрын
Thanks gauri tai.
@girijapathak8789
@girijapathak8789 3 жыл бұрын
Vishay khupach chaan hatalala aahe...Gauri tai na khup shubheccha... Bold lady with perfect maturity Gauri Sawant
@user-dr8ly7zr3c
@user-dr8ly7zr3c 3 жыл бұрын
Nice interview..salute to Gauriji❤
@prajktabokan5591
@prajktabokan5591 3 жыл бұрын
Great👍👍👏
@sonya8777
@sonya8777 3 жыл бұрын
हर्षदा स्वकुळ you are really amazing ....गौरी ताईंची खुप छान मुलाखत घेतलीस तु...मला खुप अभिमान वाटतो गौरी सावंत सारख्या व्यक्ती माझ्या समुदायाला लाभल्यात.पण निशीगंधा बाई सारख्या डॉक्टर अभिनेत्री अस विधान करू लागल्या तर कस होणार
@vijaylad7685
@vijaylad7685 3 жыл бұрын
Maala gavari taicha nabar milel ka
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 3 жыл бұрын
Great personality
@mydoctor4994
@mydoctor4994 2 жыл бұрын
Gauri Tai you are sensible, kind hearted , well educated well experienced , & can be a great social worker.
@ashishsomkuwar4700
@ashishsomkuwar4700 3 жыл бұрын
Khup chann Gauri Tai. Aani well done Harshada. Bless.
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 3 жыл бұрын
Gauri Tai U r the Real Hearted Mother of Universe ! God may Bless U All , what U Want !!
@nitintheurkar8351
@nitintheurkar8351 2 жыл бұрын
गौरी ताईस...मनापासुन सँल्युट....🙏🙏 वर्णन करण्यास शब्द आपुरे आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या कामास शुभेच्छा....आम्ही प्रयत्न करुयाकी..सामाजीक बांधीलकी नक्कीच जपु....🙏🙏
@jyotsnadass1021
@jyotsnadass1021 2 жыл бұрын
Tumhala great mhannyachi pan aamchi patrata nahi. Kharach khoop vegal ani nishabd kam kar tay tumhi. Mee tumhala The globle women achivment awardla aapan bhetalo hoto. Tevhahi khoop kautuk vatal. Pan aaj tumcha khoop khoop Abhi man vatato. Really proud of u.
@kiran7597
@kiran7597 3 жыл бұрын
She is doing great work yarr hats of her🙏🙏🙏💐
@IndiatoAustraliaMarathi
@IndiatoAustraliaMarathi 3 жыл бұрын
खूप छान विषय दोघींनी सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@swabogam
@swabogam 3 жыл бұрын
She s intelligent lady❤️
@snehalgangavane4918
@snehalgangavane4918 3 жыл бұрын
Khup Khup chan. ...l love you both
@vinayaholkar6471
@vinayaholkar6471 3 жыл бұрын
Great aai love u god bless u
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 3 жыл бұрын
खूप छान विषय घेतला आहे तुम्ही धन्यवाद गौरी ताईचा
@shubhangijagtap1031
@shubhangijagtap1031 3 жыл бұрын
U r very good human being..tumhi samajyasathi je kahi karta tysathi mala tumcha heva vatto. I salute u
@asawariingale5679
@asawariingale5679 3 жыл бұрын
Truly heart touching topic.. & remember that the love of your mother is the purest love you'll ever know🙂 .. aai ch prem Milayla khup bhagya lagat..pratyekachya nashibat nasat🤞 Harshada tai you are always great❤ Gouri sawant ma'am chya thoughts na salam🙏
@m26k-k
@m26k-k 3 жыл бұрын
Khara bollis tai aaich prem nhi milat saglyana
@satishshiwankar1003
@satishshiwankar1003 3 жыл бұрын
खूप छान , खूप आवडला हा विडिओ , चांगलं शिकण्या सारख आहे , सावंत मॅडम 👍
@namitabhat9893
@namitabhat9893 3 жыл бұрын
Kiti sahajpane tumhi mulibaddal ani aaipanabaddal bollat, tumhala khup khup salaam Gauritai!
@nishadrawool1350
@nishadrawool1350 3 жыл бұрын
Khup Chan 😘😘😘👍👍👍👍😢😢😢😢
3 SNEH JALLOSH GAURI SAWANT
39:07
SNEH JALLOSH - RID 3030
Рет қаралды 2,5 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 7 МЛН
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 933 М.
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 43 МЛН
Life Of A Transgender (LGBTQ Community) | Marathi Kida
17:03
Marathi Kida
Рет қаралды 2,6 МЛН
Inclusion, Motherhood and Society | Gauri Sawant | NLDtalk
30:40
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 7 МЛН