She is a pure soul....may God bless her.. and may her community get all the rights they deserve ❤
@aakankshamestry42539 күн бұрын
वाईट फक्त इतक्याच गोष्टीचं वाटत की यांच्याबद्दल लोकांना कळायला 'taali' ची आज कुठेतरी आधार घ्यावा लागला. देश परदेशातल्या Pride parades ला आपलेच लोक जितका पाठिंबा दाखवतात तितकाच आपल्याच देशातल्या LGBTQ community ला दाखवताना मात्र 10 वेळा विचार करतो
@vaibhavipotdar9 күн бұрын
She should come in Marathi Big boss. Khup chan vatel gauri Tai la pahayla.
@priyankapardeshi73944 күн бұрын
Bilkul nhi
@sonaligovekar42453 күн бұрын
Khup chan interview ❤
@सायलीकातोरे9 күн бұрын
Gender equality हे फक्त बोलतात सगळे ... पण जेव्हा ते स्वीकारायची वेळ येते तेव्हा आपल्या तले च सुशिक्षित लोक माघार घेतात .. ही लाचार विचार सरणी आहे सर्व जनसामान्यांची 😢😢
@gbhoi20025 күн бұрын
जो जन्मा पासुन माणुस असतो त्याला ट्रान्सजेडर बनन्याचि इच्छा असते त्याला मुल होतात मिल सुध्दा असाच आहे