No video

सोमनाथ -गिरनार माहिती .. मराठी मधून .. चला गिरनार ला जाऊया

  Рет қаралды 1,214,047

Travelto – Pratima

Travelto – Pratima

Күн бұрын

Hello
This video is about our Somnath and girnar trip .
Music credits :
Music By SKIRK - Travel : soundcloud.com/ skirkofficial/...
► Music provided by NCS BEST OF: youtu.be/ t98uBOSOnu4
► FREE DOWNLOAD LINK: hypeddit.com/t...
Song: Ikson - Lights (Vlog No Copyright Music) Music promoted by Vlog No Copyright Music. Video Link: • Video

Пікірлер: 1 700
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
JAI GIRNARI 🙏🏻 JAI SOMNATH 🙏🏻 JAI SHRI KRISHNA 🙏🏻
@sonalikhopkar5869
@sonalikhopkar5869 2 жыл бұрын
amchyasobat chala
@satyendrasupekar7639
@satyendrasupekar7639 2 жыл бұрын
@@sonalikhopkar5869 p
@satyendrasupekar7639
@satyendrasupekar7639 2 жыл бұрын
Khupach sunder Visiting on1December Lucky to get History before visiting
@snehalataharkare8533
@snehalataharkare8533 2 жыл бұрын
@@sonalikhopkar5869 टटट
@vidyadharjoshi8065
@vidyadharjoshi8065 2 жыл бұрын
@@sonalikhopkar5869 JAY GIRINARI Jay Somnth Jay Krishna Thanks
@neetav3085
@neetav3085 2 жыл бұрын
मनापासून आभारी आहे। गिरनार चे दर्शन घडल्याने खूप समाधान वाटले।प्रत्यक्ष जाण्याची इच्छा दत्तगुरू पूर्ण करतील !!
@karbhariautade3646
@karbhariautade3646 2 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य आहे,
@mahendranadkar4374
@mahendranadkar4374 2 жыл бұрын
Khupach chhan 👍
@anonymous-us5dz
@anonymous-us5dz Жыл бұрын
मनापासून आभारी आहे। गिरनार चे दर्शन घडल्याने खूप समाधान वाटले।प्रत्यक्ष जाण्याची इच्छा दत्तगुरू पूर्ण करतील !!
@artibagal6316
@artibagal6316 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@sangitaghole1794
@sangitaghole1794 Жыл бұрын
Khup chhan sagitle
@Veena1504
@Veena1504 2 жыл бұрын
मनापासून आभार..... तुला गुरूग्रंथ मिळाला म्हणजे साक्षात स्वामींचा प्रसाद तुझ्या सोबत स्वामी येत आहेत... ग्रंथ वाचण्या साठी योग्य वेळ अशी येत नाही ते तुला तुझ्या नशिबाने मिळालं आहे, लगेचच सुरवात कर पारायण करायला, माझी खुप इच्छा आहे गिरनारी यायची 🙏स्वामींची कृपा होईल तेव्हा योग जुळून येईल, 🙏श्री स्वामी समर्थ 🙏जय जय स्वामी समर्थ 🙏
@traveltopratima
@traveltopratima Жыл бұрын
Shri swami samartha 🙏🏻
@SanjayChirde-9090
@SanjayChirde-9090 2 ай бұрын
​@@traveltopratimaश्री गुरुदेव दत्त मॅडम मला पण गिरनार ला श्री गुरुदेव दत्त महाराज दर्शनाला यायचे आहे आपण सहकार्य मार्गदर्शन करावे या पहिले कधी गेलो नाही म्हणून आपण सहकार्य मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती करतो मॅडम आमच्या कमेंट ला मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास आभारी राहीन
@sachingaonkar8105
@sachingaonkar8105 2 жыл бұрын
प्रत्येक भक्ताला अनुभव येतोच.. जसा आपल्याला ग्रंथ स्वरूपात आला .. जय गिरनारी..!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ..!!
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@rupeshshindeofficial7180
@rupeshshindeofficial7180 2 жыл бұрын
सुंदर दर्शन ...प्रत्यक्ष जाण्याचा योग कधी ते माहीत नाही पण यातून दर्शन झाले हे काय कमी नाही🙏🙏🌹🌹
@aniljoshi8191
@aniljoshi8191 2 жыл бұрын
प्रतिमा तूझं धावत समालोचन खूप आवडलं, तूझ्यामूळे प्रत्यक्ष गुरू माऊलींच दर्शन झालं,तूझं अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा , तू बोलत असताना एक खटकलं " शंकराची पिंडी " असं म्हण पिंड नाही, श्राद्धाच्या वेळी ठेवतात ते पिंड, ते पितरांसाठी ठेवतात. आपूलकी वाटली म्हणून सूचवलं. तूला शुभेच्छा, अशीच माहिती देत जा, तूझा प्रवास असाच न थांबता चालू राहो.
@reshap9103
@reshap9103 2 жыл бұрын
Ho he agadi barobar ahe....Shankarachipunda navhe Pindi mhantat
@SsashikalaLachake
@SsashikalaLachake 5 ай бұрын
A❤QQ88p8797
@udaykv5849
@udaykv5849 2 жыл бұрын
खूप छान माहिती मराठीत दिल्याबद्दल धन्यवाद. गिर्णारला जाण्याची माझी पण खूप इच्छा आहे
@jayprakashdas431
@jayprakashdas431 2 жыл бұрын
Jai Somnath . Jai Girnar Khoop sunder video. Dhanyavad.
@ashokpatade9369
@ashokpatade9369 2 жыл бұрын
फारच छान बेटा, माऊलीच्या कृपेनेच यात्रा वृतांत,माऊली शिखराचे दशर्न झाले.मनात तीव्र इच्छा निर्माण झाली.तूमचे निरागस बोलणे छानच.श्री गुरूदेव दत्त
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 2 жыл бұрын
आपण खरोखरच भाग्यवान आहात आपल्याला गुरूचरीत्र ग्रंथ भेट मिळाला . !! जय गिरनारी !! जय श्री गुरुदेव दत्त !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
@avinashmadane6401
@avinashmadane6401 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद देवाचे दर्शन दिल्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏
@tanajithorat923
@tanajithorat923 2 жыл бұрын
जय गिरनारी 🚩🙏 खूप उपयुक्त माहिती मिळाली
@vivekpawaskar8966
@vivekpawaskar8966 2 ай бұрын
गुरुब्रम्हा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः। छान माहिती व छान छायाचित्रण ! धन्यवाद !
@sangitakadam1158
@sangitakadam1158 2 жыл бұрын
तुझ्या मुळे आज सोमवार आणि सोमोतीला गिरणार दर्शन झाले तुझे खूप आभार आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा जय श्री दत्त गुरु
@prajactavaidya1461
@prajactavaidya1461 2 жыл бұрын
खुप छान खरोखरचं गिरनारची यात्रा घडव ली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
@sakharemk2156
@sakharemk2156 2 жыл бұрын
आपण प्रवास वर्णन खूपच सुंदर केलेले आहे त्याबद्दल मनापासून आभार जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त
@user-eq3tl6lx8g
@user-eq3tl6lx8g 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत मला। घरी बसून दर्शन झालं जय। गुरुदत्त।। जय। गिरणार
@ganeshdeshmukh6395
@ganeshdeshmukh6395 2 жыл бұрын
किती अप्रतिम।श्री सद्गुरु चरित्र मिळालं अन दत्तपोर्णिमा च आम्हाला दर्शन मिळालं, खरंच मनापासून आभार। अन आजच्यादिवशीच म्हणजे दत्तपोर्णिमा 18 डिसेंबर2021 ला च आम्हाला तुमच्या मूळ पाहायला मिळालं, हे आमचं भाग्यचं। तुम्हाला मनापासून धन्यवाद
@bhagwansanas9752
@bhagwansanas9752 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली, आपणास खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🌷
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 2 жыл бұрын
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। गिरनार - श्री गुरुदेव दत्तांचे तपाचे स्थानाची मराठीतून सुंदर माहितीचा व दर्शनाचा योग आज त्रिपुरी पौर्णिमेला आला! धन्यवाद!
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गिरनारी
@yogeshshinde4605
@yogeshshinde4605 2 жыл бұрын
chan sundar marathi god marathi bhasha hasata chehra
@rajashreepathak7334
@rajashreepathak7334 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. अतिशय तपशीलात माहिती दिल्याबद्दल आभार. सर्वांना गिरनार दर्शन केल्याबद्दल धन्यवाद.
@tusharkulkarni8610
@tusharkulkarni8610 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त! खूप वर्षापासुन इच्छा आहे गिरनार ला येऊन दत्त गुरूंचे दर्शन घेण्याची आणि हा योग दत्त गुरूंच्या कृपेने लवकर जुळून येईल ही खात्री आहे.. सुंदर भावनेने आणि हसतमुख चेहर्‍याने आपण आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. दत्त गुरूं ची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त!
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
Jai Girnari 🙏🏻🙏🏻🙏🏻
@saurabhsbasketballacademy
@saurabhsbasketballacademy Жыл бұрын
Jai shree guru dev dat
@jayashreedeshpande4509
@jayashreedeshpande4509 2 жыл бұрын
ताई आपण खूपच माहितीपूर्ण चित्रफीत बनवली आहे। मला गिरनार ला जायची प्रचंड इच्छा आहे। तुमची ही चित्रफीत पाहून ती ओढ अजूनच वाढली आहे। धन्यवाद! जय गिरीधर !!👌💐
@siddhubhai11gamer19
@siddhubhai11gamer19 2 жыл бұрын
जय गिरनारी 🙏जय सोमनाथ 🙏जय श्री कृष्ण 🙏 प्रतिमा ताई तुमचे खूप खूप अभिनंदन श्री दत्त गुरूंचे दर्शन घडवून आणले मन तृप्त झाले लवकरच गिरनार यऻत्रा घडो ही दत्त चरणी प्रार्थना🙏
@traveltopratima
@traveltopratima Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@kirtisamel3085
@kirtisamel3085 2 жыл бұрын
गिरनार दर्शन खूप छान झाले 🙏पण दत्त शिखरावर गुरूदत्त महाराजांचे दर्शन झाले असते तर खूप च धन्य झालो असतो. 🙏🙏
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
Permission नाही मंदिरात shooting ची
@dypanvel3598
@dypanvel3598 2 жыл бұрын
प्रतीमा आणि टीम,खूप छान. बसल्या बसल्या दर्शनाचा अनुभव दिलात.आभारी आहे.
@manjirijoshi8097
@manjirijoshi8097 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद, गिरनारचे दर्शन झाले. गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय गिरनार जय गिरनारी.🙏🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल प्रतिमाताईंची आभारी आहे.धन्यवाद! गिरनार पर्वताची यात्रा करण्याचा योग लवकरच यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏🙏🙏
@chaitalipatil7016
@chaitalipatil7016 2 жыл бұрын
Đ
@priteehaware5491
@priteehaware5491 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त. खूप छान माहिती दिलीत.
@shalinim9294
@shalinim9294 Жыл бұрын
मराठी भाषेत छान माहिती सांगितली. 🌷जय श्री कृष्ण 🌷🙏
@Santosh-iv1rp
@Santosh-iv1rp 2 жыл бұрын
जय गिरनारी 🙏🏼🙏🏼🙏🏼 श्री गुरुदेव दत्त🙏🏼🙏🏼🙏🏼 खूप मस्त माहिती सांगितलीस खूप नशीबवान आहेस श्री दत्तगुरु पादुकांवरचा गुरुचरित्र ग्रंथ तुला मिळाला 🙏🏼 तिकडे इतकी लोकं येत जात होती पण तो ग्रंथ तुलाच मिळणं ही खूपच अलौकिक गोष्ट...
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
Thank you 🙏🏻 Jai Girnari 🙏🏻
@rajendrasinhkanaksinh551
@rajendrasinhkanaksinh551 2 жыл бұрын
nice madam , sandar video, khub maja aya, excellent effort keep it up, jay Girnar garvi gujarat
@jyots79
@jyots79 Жыл бұрын
Very well explained.. Calm voice.. Smiling face.. No extra back ground music.. Clear information.. Devotion.. Well recorded💯
@Umamaheshwar5481
@Umamaheshwar5481 2 жыл бұрын
‌जय गिरणारी 💐🙏🏻🚩तु खुप खुप छान भुमिका साकारली गजानन महाराज मध्ये. आम्ही रोज पहातो गजानन महाराज
@traveltopratima
@traveltopratima Жыл бұрын
🙏🏻
@aditioak2683
@aditioak2683 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त...छान यात्रा झाली...घर बसल्या छान दर्शन झाले..तुम्हां सर्वांना खूप खूप धन्यवाद..आणि पुढील व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@mahadevpawar9649
@mahadevpawar9649 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 खूप छान माहिती सांगितली... जय गिरनारी..जय दत्त दिगंबर 🙏🙏
@shivanathraoshinde2989
@shivanathraoshinde2989 2 жыл бұрын
Dhanyavad Jai Girnari Om Namah Shivay Tai Tumhi Khoopach Sundar V D O Banvila Ani You Tube var Takla Ani Vishesh Mhanje Shuddh Ani Spasht Marathi Bhashet. Tyabaddal Hardik Abhinandan
@sambhajiraogaikwad7984
@sambhajiraogaikwad7984 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे गिरनार पर्वता बद्दल माहिती दिले बद्दल.खरोखर दर्शन घडऊन आणले 🙏🙏🙏🙏🙏
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 2 жыл бұрын
स्वामी दत्तावधूतांचे गुरू चरित्र आहे.मी नियमित वाचते.जय गिरीनारी🌹🌹🙏🏻
@ramdhavale1699
@ramdhavale1699 2 жыл бұрын
वा! अप्रतिम मला फार फार आनंद होतोय की मला घरी बसून गिरनार दर्शन झाले धन्यवाद👍
@sunilkulkarni680
@sunilkulkarni680 2 жыл бұрын
जय गिरनारी. गुरुदेव दत्त. सोमनाथ गिरनार यात्रेचे प्रवास वर्णन, माहिती व मार्गदर्शन आपण व्यवस्थित केले आहे. त्या बद्दल अत्यंत आभारी आहे. जय गिरनारी.
@rajyoggardeningcreativity3867
@rajyoggardeningcreativity3867 2 жыл бұрын
खुप छान माहिती 👌👌 गिरनार पर्वत दहा हजार पायऱ्या आम्ही पायी चढून गेलो होतो. तेव्हा रोप नव्हते, खुप सुंदर अनुभव 🙏🙏
@aamolrpatil7794
@aamolrpatil7794 10 ай бұрын
खूप सुंदर अशा प्रकारे "अवधूत चिंतन श्री गिरणारी गुरुदेवदत्त" यांचे दर्शन करून दिले ताई .. खूप खूप धन्यवाद ताई 🙏
@laxmangadekar3414
@laxmangadekar3414 2 жыл бұрын
फारच‌ छान 👍🙏श्री गुरुदेव दत्त🙏
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 2 жыл бұрын
*खूप खूप छान आम्हाला घर बसल्या गिरनार व सोमनाथच्या यात्रेचा आपल्या कृपेने लाभ झाला धन्यवाद*
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻 Jai Girnari 🙏🏻
@madhuripatil3538
@madhuripatil3538 2 жыл бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरीनारी खूप छान माहिती
@pravinithape2661
@pravinithape2661 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@jayashrinatkar2494
@jayashrinatkar2494 2 жыл бұрын
Khup khup chhan mahiti dili. Shree Gurudev Datta tumchyamule nakki bhetnar Tai.Dhanywad.
@rajeshpawar6888
@rajeshpawar6888 2 жыл бұрын
खुप आभार तुमचे कारण आज पहिल्यांदा मी गिरनार पर्वत पहिला. इतका सुंदर असेल ह्याची कल्पना नव्हती. दत्त प्रभूंच्छे, गोरक्ष पर्वत, सोमनाथ मंदिर चे दर्शन झाले. ओम नमः शिवाय 🙏 ओम दातात्रेयाय नमः 🙏 जय नवनाथ 🙏 हरी ओम तस्तत 🙏जय श्री कृष्ण 👌
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@ranjanajadhav6887
@ranjanajadhav6887 Жыл бұрын
ओम श्री गिरनारी गुरुदेव दत्त महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय ओम नमः शिवाय
@user-on3bh6rd2j
@user-on3bh6rd2j 8 ай бұрын
ताई गिरनारचे घर बसल्या फारच छान दर्शन झाले.गिरनारला जाण्याची ईच्छा निर्माणझाली.जय गिरनारी धन्यवाद!
@traveltopratima
@traveltopratima 8 ай бұрын
Jai girnari 🙏🏻
@rajeshreemore9566
@rajeshreemore9566 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद.🙏🙏लवकरच गिरनारचे दर्शन घडो हिच दत्त चरणी पार्थना..🙏🙏
@sangitakasar8928
@sangitakasar8928 2 жыл бұрын
जय दत्तगुरु,जय गिरनार ,युवा पिढी अशीच ताई तुमच्या सारखी भक्ती रसात डुंबून गेली पाहिजे,खूप छान वाटले.
@sunitamajetiya933
@sunitamajetiya933 2 жыл бұрын
मला खुप इच्छा आहे पण आता दत्त गुरु ची इच्छा जय गीरनारी 🌹🙏🙏
@girishtaksale2461
@girishtaksale2461 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विडिओ बघून असे वाटते की लवकरच श्री दत्तात्रेय यांनी लवकरच गिरनारीचे दर्शन घडवावे ही श्री चरणी प्रार्थना🙌👏🙏
@traveltopratima
@traveltopratima Жыл бұрын
Jai GIRNARi 🙏🏻
@pranav2kulkarni
@pranav2kulkarni 2 жыл бұрын
मी आतापर्यंत गिरनार चे एवढे व्हिडिओ पाहिले पण हा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. तुझं खूप कौतुक आहे. तुला गुरुचरित्र मिळालं हा खरच दत्तगुरूनी तुला दिलेला आशिर्वाद आहे.
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Жыл бұрын
जय गिरनारी,जय गुरुदेव दत्ता,जय श्री कृष्णा ,आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद, आम्हाला तुम्ही खूपच सुंदर दर्शन घडविले.असेच सुंदर व्हिडिओ बनवा
@pranaygolam150
@pranaygolam150 2 жыл бұрын
Jai गिरनारी 🙏🙏🙏. Nice video. 👍
@rampathak9059
@rampathak9059 2 жыл бұрын
जय गिरनारि जय सोमनाथ जय श्री कृष्ण नारायण
@mrunmayikerkar7770
@mrunmayikerkar7770 2 жыл бұрын
गिरनारचे दर्शन घडल्यामुळे खूप खूप आभारी गिरनारला जाण्याची पण खूप इच्छा आहे.श्री गुरुदेव दत्त
@seemapatil901
@seemapatil901 2 жыл бұрын
Khupac chaan mahiti sagitali 🌸🙏jay Girinaari 🙏🌸
@nandapatil8550
@nandapatil8550 2 жыл бұрын
खूप सुंदर👌👍पुन्हा गिरनार यात्रा केल्याचा अनुभव आला😊😊
@kalpanamayekar1700
@kalpanamayekar1700 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 जय गिरनारी 🙏🙏
@malatinanal2527
@malatinanal2527 2 жыл бұрын
जय गिरनारि खुप छान दर्शन घडवून आणलस तुला खुप खुप आशिर्वाद दत्त गुरूचे आहेतच👌👌🙏🙏
@vinodmahadik3950
@vinodmahadik3950 2 жыл бұрын
जय गुरुदेव दत्त... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....खूप छान व्हिडिओ बनवलाय..ताई तुमचे मनापासून धन्यवाद.. 🙏🙏🚩🚩🙏🙏
@glam.goddess_by_shraddha
@glam.goddess_by_shraddha 2 жыл бұрын
आज दत्त जयंतीच्या दिवशी हा व्हिडिओ माझ्या समोर आला आणि घरबसल्या श्री दत्त गुरूंचे दर्शन झाले. खरच खूप छान वाटल. 🙏🏼🌺 Thank you so much Pratima for making this beautiful video👌🏼'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' Jai Girnari 🗻☁🚩
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@sachinpotdar391
@sachinpotdar391 2 жыл бұрын
Same with me felt good to watch this vedio clip
@sangeetaulagadde7602
@sangeetaulagadde7602 2 жыл бұрын
जय गिरनारी 🙏🙏जय सोमनाथ 🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺
@bkkudu
@bkkudu 2 күн бұрын
प्रतिमा....खूप छान मराठी मधून माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@kushalsalvi8310
@kushalsalvi8310 Жыл бұрын
Khup Sundar vlog 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏 जय गिरणारी🙏 जय गुरुदेव दत्त🙏
@sachinkardule5595
@sachinkardule5595 2 жыл бұрын
धरतीवरील स्वर्ग गिरनार च दर्शन घडवले मनापासून आभार🙏💕
@traveltopratima
@traveltopratima Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@traveltopratima
@traveltopratima Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@sachinkardule5595
@sachinkardule5595 Жыл бұрын
@@traveltopratima 🙏
@AK-rf5lm
@AK-rf5lm 2 жыл бұрын
❣️💟💌💕💕💞💓💚💙🖤♥️💘💝💖🧡💗❤️💗🌱🌴🌸🌻🌷🌹🌼🌺🙏🌜🌞🕉️ जय श्री गणेशाय नमो नमः 🌺🌺🙏🕉️ जय श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी 🙏❤️💗🌷🙏
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गिरनारी
@manikjadhav7042
@manikjadhav7042 2 жыл бұрын
खूप सुंदर व माहिती पुर्ण व्हीडीओ आहे. .... धन्यवाद.
@purushottamdandgaval4952
@purushottamdandgaval4952 2 жыл бұрын
जय गुरुंदत्त खूप छान दर्शनाचा लाभ मिळाला।
@shubhibhagat1866
@shubhibhagat1866 2 жыл бұрын
जय गिरनारी ,श्री गुरुदेव दत्त🌹🙏🙏
@pratikshachavan8407
@pratikshachavan8407 2 жыл бұрын
Chanmahti deiahs
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 2 жыл бұрын
Thanks. You Just gave the experience of Girnar darshan. Jay Girnari. Jay Gurudev Datta.🌹
@manishasardesai4087
@manishasardesai4087 2 жыл бұрын
जय गिरनारी, खुप छान दर्शन झाले.
@vikrantdhaygude.
@vikrantdhaygude. 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी 🚩
@Chintamanitech
@Chintamanitech 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त👍👍
@dattatrayaingle2782
@dattatrayaingle2782 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
@alkabhamare4616
@alkabhamare4616 2 жыл бұрын
@@dattatrayaingle2782 जय गुरुदेवदत्त. बेटा तू खूप सुंदर व्हिडीओ बनविला आहेस. घर बसल्या गिरणाराची यात्रा घडवलीस. खूप खूप आशीर्वाद बेटा. 🙌🙌
@prasadkhule44
@prasadkhule44 2 жыл бұрын
फारच सुंदर व्हिडिओ आहे, प्रत्यक्ष गिरनार येथे असल्याचा अनुभव आला. गुरूदेव दत्तांची पोथी मिळाल्याचा अनुभव छान वाटला. श्री गुरुदेव दत्त 🙏
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 Ай бұрын
सुंदर व्हीडिओ प्रवासवर्णन छान माहिती देणारे धन्यवाद आभारी आहोत. 🙏🙏🙏 जय गिरीनारी ... . !
@traveltopratima
@traveltopratima Ай бұрын
Jai girnari 🙏🏻
@seemabartakke
@seemabartakke Жыл бұрын
गिरनार ची फार छान माहिती दिलीस, जय गुरूदेव दत्त
@madhavipatil3000
@madhavipatil3000 2 жыл бұрын
You are highlighted with a great simplicity... really appreciated. Like your religious view. Keep it up. Jay gurudev Datt.
@Chougule532
@Chougule532 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे. गिरनार दत्तप्रभुंचे दर्शन दाखवल्या बद्दल जय गुरुदेव दत्त!! दिगंबरा दिगंबरा !! श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
@rajmahadik6921
@rajmahadik6921 2 жыл бұрын
Jai Girnari , Jay Somnath, Jay Shri Krishna🙏🙏
@abdraco406
@abdraco406 Жыл бұрын
खूप छान बाळा महिती मिळाली अगदि तुझ्या बरोबर मी सुध्दा होते अस मला वाटला धन्यवाद बाळा दत्त महाराज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत हि सदिच्या
@traveltopratima
@traveltopratima Жыл бұрын
Jai Girnari 🙏🏻
@nirmalaitkyal5771
@nirmalaitkyal5771 2 жыл бұрын
मनापासून आभार सोमनाथ दर्शन घडवलं
@pvr53
@pvr53 2 жыл бұрын
Pratima and Travelto team , Excellent & perfect information with sober and nice narration on Girnar , Thank you, Marathi speakers will always be thankful to you for this nice & informative video ., Thank you.___ P.V. Rao
@ganeshgavali6266
@ganeshgavali6266 2 жыл бұрын
मनापासून पासून आभारी आहे गुरुशिखर दर्शन तुमच्या माध्यमातून झाले...... 🙏जय श्री गुरुदेव दत्त
@aakashggujju
@aakashggujju 2 жыл бұрын
लै गोड आणि धार्मिक आहेस ताई तू. घरबसल्या बसल्या गिरनार दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद 🙏
@ushachavan8030
@ushachavan8030 2 жыл бұрын
खूपच छान गिरणार सुदर्शन दाखवल्याबद्दल
@paragsoni210
@paragsoni210 2 жыл бұрын
Jay girinari...🙏🙏❤
@aadityadeshapande1492
@aadityadeshapande1492 2 жыл бұрын
मला कोल्हापुर मधुन गिरनार यात्रा करायची आहे कोणती रेल्वे आहे कृपया सांगा
@paragsoni210
@paragsoni210 2 жыл бұрын
@@aadityadeshapande1492 google pe pata chalega.me ahmedabad gujrat ka hi rahne vala hu.yaha se toh bus jati hai.🙏
@rajeshkarande2844
@rajeshkarande2844 2 жыл бұрын
Very nice👌👌
@nandkumaraghor8431
@nandkumaraghor8431 Жыл бұрын
खूपच छान ठिकाण आहे आम्ही जूनमध्येच दर्शनासाठी जाउन आलो आपल्या व्हीडीओमुले पुनःदर्शनाचा लाभ झाला
@snehagujar9409
@snehagujar9409 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. इतका detail vedeo प्रथमच पाहायला मिळाला. खूप छान वाटल. जय गिरनारी. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vandanamadhukarshindeshind6361
@vandanamadhukarshindeshind6361 2 жыл бұрын
।।जय गिरनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
@traveltopratima
@traveltopratima Жыл бұрын
Jai GIRNARi 🙏🏻
@sachinjagtap2322
@sachinjagtap2322 2 жыл бұрын
Pratima, Heartfelt thank you & Team for creating this GEM.. Finally today I made decision to visit Girnar !! thanks a ton !!!
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
Jai Girnari🙏🏻🙏🏻🙏🏻
@milindrane2157
@milindrane2157 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही . आणि आम्हाला सर्व दर्शन सुद्धा छान घडवले. आभारी आहे
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 жыл бұрын
जय गिरनारी 🙏🙏🌹🌹ताई प्रतक्ष गिरनार पर्वतावर जाऊन आल्याचा दत्तात्रय महाराजांचं दर्शन झाल्याचं आनंद झाला.खूप खूप धन्यवाद 👏👏👏👏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@2486mandar
@2486mandar 2 жыл бұрын
marathi narration is very good..information given was useful and in detail
@sunitashendurkar9196
@sunitashendurkar9196 2 жыл бұрын
🚩ॐ श्री गुरुदेव दत्त 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@tukaramjadhav4792
@tukaramjadhav4792 Жыл бұрын
.खूपच सुंदर आहेत मन प्रसन्न होऊन गेले आहे आनंद झाला
@ankushgawas7130
@ankushgawas7130 2 жыл бұрын
जय गिरनार जय सोमनाथ जय श्री कृष्ण. आपण आम्हाला गिरनार दर्शन घडविले माझे मन तृप्त झाले आपले खुप आभारी आहोत पुढच्या सोमवारी आम्ही गुरु पादुका दर्शनला जाणार श्री गुरुदेव दत्त
@traveltopratima
@traveltopratima 2 жыл бұрын
माझा सुद्धा नमस्कार करा देवाला .. 🙏🏻
@dadashinde3367
@dadashinde3367 2 жыл бұрын
जय गिरनारी उच्चे पर्वत पर बैठकर खबर लै हमारी दत्तगुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🚩🚩🚩
1st Girnar Yatra | Part 1 | Mugdha Vaishampayan | Prathamesh Laghate | Yash Joshi
17:23
Mugdha Vaishampayan Official
Рет қаралды 228 М.
सातेरी महादेव..।..SATERI MAHADEV
8:58
JOURNEY with YOGESH PUROHIT
Рет қаралды 109 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 66 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН