TRTI office ला निवेदने दिली जाणार आहे ..की लॉकडाऊन मधे घरी पेपर सोडवतील तर मार्क आणि टक्के जास्तच मिळणार ...बाकी पोर पण आहे काय लावून ठेवलं आहे काय माहित ..फॉर्म भरायचा अगोदरच म्हणल अस्त की 70 टक्के च्य वर वाल्या पोरांनी फॉर्म भरा ...आम्ही कायले झकमारी पणा केला असता
@dnyaneshwarbhoye5797Ай бұрын
भंगार कारभार
@dnyaneshwarbhoye5797Ай бұрын
भारुड साहेबांनी पण माती खाल्ली
@abhijitbangar7697Ай бұрын
Exam jhali pahije ha anyay ahe
@shrikrushnakhillare9646Ай бұрын
Exam झालीच पाहिजेत
@shivajinaik3937Ай бұрын
Baro bar ahe na bhau
@santoshbhokate1791Ай бұрын
चुकीच्या पद्धतीने निवड केली आहे. खर तर 10 वी च्या मार्क्स वरून तुम्ही मुलांची योग्यता नाही ठरवू शकत भरती करणारी मुल यामध्ये मागे राहिली ज्यांना 10 वि ला मार्क्स कमी आहेत पण आत्ता चांगली तयारी करत आहेत पोलिस भरतीची अशा मुलांना याचा लाभ भेटणार नाही, पोलिस भरती 12 वी वरती आणि निवड 10 वी च्या मार्क्स वरती त्या पेक्ष्या परीक्षा घेतली पाहिजे होती, कुणाला शंका नसती
@abhijitbangar7697Ай бұрын
Barobr
@shrikrushnakhillare9646Ай бұрын
अगदी बरोबर
@swapnilmadavi684Ай бұрын
Barobar aahe bhau
@adesh1561Ай бұрын
Barobar
@DivyaBhalavi-w6pАй бұрын
Barobar bolle dada
@kiranvirnak1058Ай бұрын
पोलिस भरती करणाऱ्या मुलांवर खूप मोठा अन्याय झालाय 😢
@Santu569Ай бұрын
ते कसं भाऊ
@KishuArmyloverАй бұрын
Message kr bhau
@KishuArmyloverАй бұрын
@@kiranvirnak1058 ky anyay jalha
@aniketvirnak1641Ай бұрын
Tuzya dukhhat mi pn sobat ahe bhau 😭😭
@PravinPimpare161Ай бұрын
Sir lockdown madhale ghetale sagale sir aamhi ky Kel lockdown valyana jast marks aahet aamhi ky karaych mng sir
@KishuArmyloverАй бұрын
Tula kiti ahe
@bfhyXxswggАй бұрын
परीक्षा झाली च पाहिजे. कारण काही मुले 2019 च्या आतील दहावी झालेले आहेत. त्यांच्या वर अन्याय होत आहे. कारण कोरोना नंतर 10 ,12 ला काही अर्थ नाही राहिला त्यांना खुप मार्क दिले आहेत. म्हणून परीक्षा झाली पाहिजे
@VanrajBendkuleАй бұрын
Sir profile distey mazhi pan te select for police military te option nahi yete
@rohit_69_f_fАй бұрын
Majhe Pan Nahi Yet
@Editorvlog4655Ай бұрын
कोरोना मध्ये खूप मुलांना जास्त मार्क पडले आहेत . पैशासाठी काही मुलांनी फ्रॉम भरलेले असतात त्यामुळे खऱ्या पोलिस भरती करणाऱ्या मुलांवर अन्याय झाला आहे TRTI सगळ फालतुगिरी करत आहे exam होयला हवी यावर व्हिडिओ टाका...😔🫡
@avinashdaware7297Ай бұрын
SMS yet nahi ho sir kay krav lagel text yet nahi SMS
@pramoddhapashi9207Ай бұрын
profile मध्ये option आला नाही . select zal की नाही ते पण नाही माहीत
@devashishatram7819Ай бұрын
% kiti
@surajkadale9604Ай бұрын
Nahi bhawa
@vishalnannaware8557Ай бұрын
Nahi zala bhava..
@KishuArmyloverАй бұрын
Message me
@KishuArmyloverАй бұрын
Message me
@AnjaliPadvi-w8jАй бұрын
Ok thanks
@SantoshPawarss055Ай бұрын
Maz zale selection zale
@vishalmalkari5629Ай бұрын
Last date kdipart aahe संस्था निवडीची
@shrikrushnakhillare9646Ай бұрын
4वर्श्यापासून पोलिस भरती करत आहे तरी माझा नंबर लागला नाही काय करू आता exam झालीच पाहिजेत😢😢 90+घेणार आहे पेपर फक्त ग्राउंड नाही माझं
@sachinsuryawanshi9167Ай бұрын
Hya police bharti la ka no. Nhi lagla bhau 🙂🙄
@shrikrushnakhillare9646Ай бұрын
ग्राउंड मध्ये कट ऑफ मध्ये नाही बसलो भाऊ एका मार्क्स ने नाहीतर वर्दी फिक्स होती आपली😢😢😢 @@sachinsuryawanshi9167