यात जो fix कॅमेरा आहे तो मागच्या बाजूला हवा होता म्हणजे चौबाजूने दिसेल. शेतातील कॅमेरा हा कुठे तरी उंच खांबावर लावला जातो. तर fix कॅमेरा हा मागील बाजुला असणे खरच फायदेशीर राहील.
@rehanshsecuritysystems29024 ай бұрын
सर वरचा फिक्स कॅमेरा पूर्णपणे पाठीमागे करता येत नाही परंतु त्याला फिरवून उजवीकडे किंवा डावीकडे आपल्या आवश्यकतेनुसार जो अँगल आपल्याला परफेक्ट वाटतो त्या बाजूला करता येते आणि 360 कॅमेरा आपल्या आयुष्यातील नुसार मोबाईल वरून कुठेही फिरवता येते.
@farmersproducercompany57704 ай бұрын
@@rehanshsecuritysystems2902 भाऊ माझे लिखाण परत एकवेळ वाचा
@rushikeshdakhore25852 ай бұрын
Distance kiti cover kril sir ?
@ranaali71134 ай бұрын
Recording 50% battery natar band hote kop bakwas aahe camera
@maheshlazree43702 ай бұрын
किंमत किती आणि रत्नागिरी येथे चिपळूण मध्ये याल का
@rehanshsecuritysystems29022 ай бұрын
ट्रॅव्हलिंग चार्जेस द्यावे लागते
@Yugdut2 ай бұрын
Amazone wr available aahe 10k cha
@uzairchause290623 күн бұрын
Sir price
@DattaKudandeАй бұрын
आम्हाला सर्विस द्या
@rehanshsecuritysystems2902Ай бұрын
@@DattaKudande yes 👍
@shankarkhedekar186Ай бұрын
Contct no pathva sir
@sandipdupade1132Ай бұрын
7500 LA ahi ha camera
@ShaileshHurdukePatnurkar3 ай бұрын
आम्हाला पाहिजे
@sagarjadhav30542 ай бұрын
7000 all
@nileshthite46913 ай бұрын
Camera offline ka hoto? Online kasa karaycha??
@rehanshsecuritysystems29022 ай бұрын
@@nileshthite4691 Restart kara nahi tar sim Change kara