प्रशाकीय सेवेत कार्यरत असून इतकं काम आणि शासकीय इतक्या नवीन योजना आणि वेळ नसतं ना देखील वेळात वेळ कडून आपण ही पारंपरिक लावणी छान सादरीकरण केली सलाम तृप्ती madam 👍👍
@devidaswaghmode56355 ай бұрын
खूपच सुंदर!.. तुमच्या कलागुणांना सलामीच्या मुजरा!.... कलाकारांना पदाचे महत्त्व वाटत नाही,ती उपजतच असते.👌👌💐💐
@vijayhable8596 Жыл бұрын
एवढ्या धकाधकीच्या जीवनातून...???? जबरदस्त मॅडमजी 🙏🙏🙏🙏कौतुकास्पद.. Keep it up 💐💐👍👍💐
@urmilatilekar2375 ай бұрын
अभिनेत्रीलाही लाजवेल असा अतिशय सुंदर आणि अपत्रिम डान्स तुम्ही केला मॅडम ,खरच कौतुक करावे तेवढे कमी 💐💐
@raj41042 жыл бұрын
Mam आपली लावणी अत्यंत उत्कृष्टपणे सादर झाली. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांनी इतक्या उच्च दर्जाची कला सादरीकरण करण्याचा अंत्यंत दुर्मिळ प्रसंग होय.
@rajaramsargar4395 Жыл бұрын
आपण सांगली जिल्ह्यात आलात आपलं खूप खूप स्वागत आहे.
@BhosaleManesh22 сағат бұрын
मी आपणास शब्द दिला आहे मॅडम अशी भरपूर पद आपणास भूषवायची आहेत . आपण केंद्रात जावून जनसमण्यांची काम करायची आहेत. आपण लावलेलं रोपट आम्ही पूर्ण मेहनतीने वाढवत आहोत.... आपला आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असूद्या हीच विनंती.. ..
@savitahipparkar5013 Жыл бұрын
खूपच सुंदर... कला ही जीवनामध्ये हरित द्रव्याचे काम करते याचं मूर्तिमंत उदाहरण आहे तुम्ही..👌👍
@artikulkarni30047 ай бұрын
Mam आपले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आदरणीय आहे.
@mayanandbhamare73202 жыл бұрын
आदरणीय Mam -- खूपच सुंदर आणि परफेक्ट सरप्राइज देणारा हा परफॉरर्मन्स---- प्रत्येक स्टेप्स विश्वास पूर्ण होती , इतक्या मोठ्या सर्वोच्च पदावर असून सुद्धा आणि आपण इतक्या व्यस्त असूनही , इतक्या मोठ्या मंचावर, इतक्या मान्यवरांचे उपस्थितीत, आपण आपली कला, आवड , गोडी जतन करीत आम्हाला आपल्यातली कला पाहण्याच भाग्य लाभलं--- मला गर्व व अभिमान आहे की, आपण आमच्या ऑफिस च्या बॉस आहात, आम्हाला इतकं जवळ असूनही हे माहीत नव्हतं खूप सुंदर सादरीकरण --भावना व्यक्त करताना थोड भरून येतंय Thank You Mam
@nandkumar97963 Жыл бұрын
खूप छान मॅडम...एव्हड्या मोठ्या पदावर असताना तुम्ही कला जोपासत आहे त्याचबरोबर स्वतःच्या जीवनात आनंदी क्षण मिळवत आहे....👌👌👍👍
@subhashmasule91732 жыл бұрын
आदरणीय घोडमिसे मॅडम,आपण आपल्या एवढ्या व्यस्त वेळेतही कला जोपासून सादर केली त्याबद्दल धन्यवाद व आपले अभिनंदन.🌹🌹🌹👏👏👏
@श्रेयसvlog2 жыл бұрын
आदरणीय घोडमिसे मॅडम आपण एवढ्या व्यस्त ववेळेतही कला सादर केली त्याबद्दल धन्यवाद आपले अभिनंदन 💐💐💐💐👍👍👍👍💐💐💐💐
@bhagavannaik9002 Жыл бұрын
खूप सुंदर,मॅडम
@dattatrayajagtap5427 Жыл бұрын
Proud feeling from सांगली great performance mam
@mahensodmise2 жыл бұрын
अतिशय सुरेख व डौलदार लावणी आपण सादर केलीत, एवढ्या धावपळीच्या दिनक्रमात आपण ही कलारूपी हिरवळ जपली आहे याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. सर्व समाजबांधव व भगिनींना आपला नक्कीच अभिमान वाटेल 👍👌💐
@mahensodmise2 жыл бұрын
True
@easymathsbyyogeshshimpi66912 жыл бұрын
एका उच्च पदावर असणाऱ्या , सतत कामात व्यस्त अधिकाऱ्यांनी एवढ्या सुंदर पद्धतीने कला आत्मसात करून ती सादर करावी, याचे खूप कौतुक वाटते...खूप छान डान्स मॅडम..👌👌👍💐
@amarchavhan64326 ай бұрын
Trupti Ma'am, you are a superwoman❤
@harshadashinde78382 жыл бұрын
मनमोहक 😍 दिलखेच अदा 🥰 खुपच सुंदर सादरीकरण... आदरणीय मॅडम 🙏🏻 जय महाराष्ट्र 🚩
Great mam, नक्कीच आपल्या ज्ञानाचा, कलेचा व नेत्रुत्वाचा, नाट्यपंढरी असलेल्या जि प सांगली ला फायदा होईल.🙏 - सुर्यवंशी सर, जि प शाळा कामसिध्दनगर ता जत जि सांगली.
@TheHinduDharmaProtector8 ай бұрын
Great madam your talent is unbelievable unbeatable
@songwithsai60532 жыл бұрын
I am a big fan with your ias trupti mam👑
@janhavijadhavkurade45272 жыл бұрын
मॅम खूपच अप्रतिम लावणी सादर केली.💐💐💐👌👌👌
@pralhadsolate3038 Жыл бұрын
कलेची कदर असणार व्यक्तिमत्व.
@BharipBahujanMahasangh2 жыл бұрын
अतिशय सुंदर नृत्य केलंस ताई जबरदस्त 🔥🔥👌👌👌
@rahulthakare90902 жыл бұрын
Khup chan madam Tumchya sarkhya lokamulech lok Kala jivant ahe
@pratibhaghodake84652 жыл бұрын
आदरणीय तृप्ती धोडमिसे मॅडम आपण खूपच सुंदर लावणी सादर केली अभिनंदन मॅडम तुमचा मला खूप गर्व आहे मॅडम
@seemanikam44711 ай бұрын
Very nice mam .Welcome to sangli. I hope more constructive and innovative projects will get materialize under your guidance. Proud to see you as a lady boss. Would love to meet you.
@MD_WORLD3972 жыл бұрын
Energetic performance mam🔥 stay blessed👍
@shrirangsuryawanshi9132 Жыл бұрын
मॅडम, great 🙏 नक्कीच नाट्यपंढरी असलेल्या सांगली जिल्हा परिषद शिक्षण विभागाला आपल्या नेतृत्वाचा, ज्ञानाचा खूप फायदा होणार. - मुख्याध्यापक, जि प शाळा कामसिध्दनगर, ता जत.
@rukmapatil99812 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण मॅडमजी , अभिनंदन मॅडमजी , प्रेरणादायी
@namratapatil212 жыл бұрын
आदरणीय मॅम आपले खूप खूप मन:पूर्वक अभिनंदन 🥀🥀🥀 आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला सलाम 👏👏👏
@chotupatil13742 жыл бұрын
आदरणीय मॅम आपले खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन 🥀🥀 आपल्या अष्टप्रैल व्यक्तीमत्वाला सलाम 👏👏
@shivajigavand572 жыл бұрын
आदरणीय तृप्तीताई धोडमिसे प्रथम सर्वार्थाने आपले मनःपूर्वक अभिनंदन आपल्यामध्ये एक कलावंत दडलेला आहे हे सर्वात मोठ्या अशा महा उत्सव कार्यक्रमात दिसून आले आणि सुखद आश्चर्याचा धक्का ही वाटला एवढ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आपण हा छंद जोपासलात आनंद वाटला पून्हा एकवेळ हार्दिक अभिनंदन !!! लोणारी डंका गाजवला 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@akshaymanikjade2 жыл бұрын
Great Performance Trupti madam 👏👌
@dineshmukane49522 жыл бұрын
Brilliant & excellent performance mam 💐💐💐🙏🙏🙏
@vidyawaghmare38532 жыл бұрын
Madam खूप सुंदर नृत्य सादर केले
@surekhakhandvi2 жыл бұрын
Beautifully performed mam...
@muknayak45972 жыл бұрын
आदरणीय मॅडम अप्रतिम सादरीकरण👍💐
@muktadineshmangale21002 жыл бұрын
Realy beautifully dance performance mam . You are realy great 👍
@rohanyadav24702 жыл бұрын
Trupti Dhodmise Madam you are Versatile Administrator
@shobhanevase95792 жыл бұрын
मस्तच तृप्ती ताई तू सुंदर डान्स केलास एकच नंबर
@mangaldaswaghmare...1630 Жыл бұрын
Hearty congratulations mam very nice 🎉🎉🎉
@ganeshdiware2 жыл бұрын
अभिनंदन मॅडम 👌💐🥇खूप छान नृत्य केले.
@102bhaktisarate92 жыл бұрын
Mam tumhi. Kharach bhari lavani karta❤️❤️🎉🎉
@surekharasane3762 жыл бұрын
अष्टपैलू अधिकारी खूप खूप धन्यवाद मॅम 👍🏻🙏🏻💐💐
@namdeomanyal21792 жыл бұрын
Madam!So wonderful art performance by you .Salute to you & your art .
@gaokabharat2092116 күн бұрын
आदरणीय धोडमिसे मॅडम, स्तुती करावी तेवढी कमीच आहे, मॅडमांनी आमच्यासाठी खुप मेहनत केली आहे. धन्यवाद मॅडम.
@RushikeshKamble-wr5dl2 жыл бұрын
Its really pleasant to see u mam on this big platform. In one of the program in COEP, you said that one of the motivation to prepare for UPSC is to dance on LBSNAA stage. Really those performances were awesome and this one is Blaster. Its great example of beauty with Brain. Best of luck mam for your future journey and please keep your dancing hobby alive along with your work.
@smitasaraf922 жыл бұрын
Trupti mam,u r simply great...keep it up.. 💐💐💐 an officer as well as a performer
@allinone7659 Жыл бұрын
Trupti madam ya ,amchya usha dodmise madam chya sister ahet BMIT college solapur, proud of u trupti mam 🎉🎉
@manojpatil82992 жыл бұрын
मा.मॅडम आपण खूपच प्रभावी कला सादर केली आहे.आपले खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा.🌹🌹👍👍 --- श्री.मनोजकुमार अरुण पाटील,(कापडणे), प्रा.शि. (जि. प.धुळे.)
@kalpanachandsarkar5689 Жыл бұрын
अप्रतिम👌👌👌👌 तृप्ती ताई 🎉🎉🎉🎉👍👍👍
@surekhakhot8024 Жыл бұрын
Fabulous !!!!!! 💕💕
@sayali4022 жыл бұрын
Nice performance ❤💫
@orchestragandhardhule49892 жыл бұрын
मँडम, अप्रतिम खूपच छान प्रोफेशनल परफॉर्मन्स My Favorite song
@prakashrandive2 жыл бұрын
Really, Smart Performance..
@bhimraokarche93162 жыл бұрын
तृप्ती धोडमिसे ताई आपण लावणी नृत्य एकदम छान प्रकारे केल्याबद्दल तसेच आपला लोणारी समाज भरपूर अग्रेसर आहे तसेच लोणारी समाजात मानाचा तुरा उंचावल्या बद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस काँग्रॅच्युलेशन शुभेच्छुक अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य माळशिरस तालुका अध्यक्ष भीमराव कर्चे
@marutisapatale25955 ай бұрын
Proud of you Trupti madam
@_Swayam_99992 жыл бұрын
🙏आमच्या प्रकल्प अधिकारी धुळे जिल्हयाची शान असणाऱ्या आदरणीय तृप्तीजी धोडमिसे मॅडम प्रथम आपला कलाविष्कार पाहुन आम्ही तर भारावूनच😇 गेलो. आपण अष्टपैलु व्यक्तिमत्व आहात🙏 हे पुन्हा एकदा दाखवून दिले. तुमच्यातील एनर्जी आम्हा स्त्री कर्मचाऱ्यांना प्रेरणा देते👍 तुमच्या बद्दल आम्हांला अभिमान आहे🤝💐congratulations 💐
@yashwantdhone34722 жыл бұрын
Very good performance Trupti tai
@sharvariholkar2896 Жыл бұрын
Trupti tai really great performance.
@rutujasalunkhe92792 жыл бұрын
You are great mam 😍🤩
@priteshmahale2013 Жыл бұрын
Madam khupch sunder .super se uper .
@sanghapalTayde2 жыл бұрын
Wow ameging Memorable performance with expression 👌👌✌️✌️
@sachinkhatte007 Жыл бұрын
Nice performance madam 👏👏🌹🌹
@sachinkhatte007 Жыл бұрын
🎉🎉
@Shri.sanjayGaikwad.-xo6ds9 ай бұрын
Exllent❤❤❤❤❤😊
@bharatkumbhar300 Жыл бұрын
सांगली मध्ये आपल स्वागत आहे मॅडम
@shivtejvlogs17152 жыл бұрын
Super se bhi vupar mam👏👍😘
@manojborkar6582 Жыл бұрын
अप्रतिम mam, hat's of
@meghagavade1211 Жыл бұрын
khupch chan madam🎉🎉
@forestgorakhnathborse4008 Жыл бұрын
Khupch chan Tai
@vitthalmazza16152 жыл бұрын
Best prafom for lavani danc madam
@DhanashriR2 жыл бұрын
Beautiful mam😍💫🤩👏👏🇮🇳👌👌👌
@poonampatil18907 ай бұрын
खुप छान मॅडम 😊
@tilleternity2 жыл бұрын
She's a brilliant woman. Here from her PSIR guidance and beautiful handwriting! 🤍
@bhimashankarmutekar73072 жыл бұрын
Great combination performance medam
@priyasarak84962 жыл бұрын
Absolutely stunning 💞
@yaminikhairnar19742 жыл бұрын
Absolutely great mam .. hat's off 🌹🥰 👍🏻👏👏🚩
@anojbait38542 жыл бұрын
Same day ek Gondhal perifmance zala end madhe.. Tyacha vdo aahe ka tumchya kade?
@chhayaraut69052 жыл бұрын
Mam. Tumhi pratek work madhy best ch mam. amchya idea ahat tumhi
@sandipkawade66742 жыл бұрын
Triputi madam nice performance
@ujjwalaparab9664 Жыл бұрын
Well done madam..
@kokilapawara96142 жыл бұрын
खूपच छान 👍
@ganesh_69_694 ай бұрын
I m big fan of urs ..... आणि मला आता कळाल की तुम्ही सांगली च्या ceo आहात. मी तिथून आरोग्य सेवक लां apply केलंय....ही एक च विनंती आहे की result मध्ये काही घोळ नका होऊ देऊ.... कारण मी आस ऐकली की IBPS कडून result तुमच्या इमेल वरती येतो आणि तुम्हाला तो zp website var प्रसिद्ध करावा लागतो....i hope this process going to be fair......i really hope i m selelcted in this post ...i get Oppertunity to meet u....dont take it wrong way mam .i m u rs big fan ❤
@manjushavibhute8955 ай бұрын
खुपचं छान
@surekhapatil4207 Жыл бұрын
Very nice mam 🔥🔥
@sagargujale1700 Жыл бұрын
खूप छान मॅडम....तुम्ही सध्या उच्च प्रसासकीय सेवेत आहे म्हणून मी लावणी बद्दल जास्त काही बोलू शकत नाही..पण सांगली च्या zp ला एक अधिकारी म्हणून आला हे आमच भाग्यच समजतो.तुमच्या मुळे जत सारख्या दुष्काळी भागातील लोंकाना कुठेतरी वावं मिळेल हे नक्कीच मी समजतो.तुम्ही विशेष लक्ष द्यावे ही विनंती..