किती सुंदर बोलणं आहे तुझं आणि अगदी मनमोकळे पणाने तु रेसीपी समजावते आहे तु मनाने खुपच शुद्ध आहे द्यायचे आहे ते संपूर्ण दिले पाहीजे काही लोक काहीतरी लपवतात तु असे केले नाही यावरून तुझ्यातील भावना समजायला गरज वाटत नाही खरंच तुझी आई धन्य आहे इतक्या शुद्धतेने तीने तुला शिकवले आहे तेच गुण तुझ्यात आलेले दिसतात तुझ्या अशा माऊलीच्या चरणी माझा मनःपूर्वक नमस्कार आणि तु सुद्धा काहीही न लपवता सर्व मनमोकळे पणाने देतेस सॅल्युट आहे तुला पण आता रेसीपीवर येवु खुपच सुंदर रेसीपी आहे तुझी मी सेव्ह करून घेतली आणि जेव्हा कधीही मी विकास हि सेसीपी करेन त्यावेळेस कशी झाली काय झाली हे नक्कीच तुला कळवेल थँक्स बेटा भगवंत तुझे मन असेच शुद्ध ठेवो हिच त्या भगवंताला प्रार्थना
@TruptisKitchenKattaАй бұрын
खूप खूप मनापासून आभार🙏 तुमचे हे शब्द नेहमी लक्षात राहतील😊
@mallikamenon4390Ай бұрын
Now I made ur chakli , it was really super
@neharathod349229 күн бұрын
मी आज चकली केली केली आणी ती मस्त कशी खुशखुशीत झाली Thank you so much tai......आणि विशेष म्हणजे तुम्ही एकदम शांततेत आणि समजून सांगतात यामुळेच तुम्ही सागितल तसेच मी सर्वाच फराळ केले आणि te खूप खूप छान झाले..... आणि ताई तुमच्या आवाज खूप छान आहे यासाठी जर काही उपाय असेल तर नक्की सांगा😂...
@Rahulghugarevlogz18 күн бұрын
ताई, तुमची सर्व रेसिपी खरच खूप अप्रतिम आणि करेक्ट असतात मी करून पाहिल्यात परफेक्ट आहेत. अशाच नवीन रेसीपी दाखवत जा....🎉🎉
@priyavanaraseАй бұрын
हेच प्रमाण हवं होतं.... कुठेच सापडत नव्हती..... हीच योग्य आहे... Thank you🙏
@vidhyapatil53927 күн бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकल्या केल्या चकल्या खूपच छान होत आहेत या पद्धतीने चकल्या करून खूप छान वाटलं खूप आनंद झाला कारण चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत व एकदम खुसखुशीत होतात
@pk5923Ай бұрын
Thank you so much, चकली म्हंटले की खूप टेन्शन यaयचे, कधी चांगली व्हायची तर कधी बिघडायची, पण आज भाजणी पासून सगळी तुमची रेसिपी follow keli Ani A1 झाली.Thanks a ton again😊
@anilpatil6892Ай бұрын
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे आज चकली केली अप्रतिम झाली घरात सर्वांना आवडली खूप खूप धन्यवाद ताई❤❤
@TruptisKitchenKattaАй бұрын
Most welcome ☺️ शुभ दीपावली🎉
@chhayadete838729 күн бұрын
तुम्ही सांगितले प्रमाणे मी आज मी चकली बनवले छान झाल्या धन्यवाद ताई🙏🥰
@DhanashriSalunkhe-kd1fbАй бұрын
अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रेसिपी फॉलो केली. खूप छान झाले चकल्या. थँक्यू सो मच!!
@shailathoke2530Ай бұрын
खूपच छान सांगितली. चकली कशी करावी यासंबंधीच्या तुमच्या टिप्स खूपच उपयुक्त आहेत.
@GangaGaikwad-yc7upАй бұрын
मी करून बघितली.पहील्यादाच माझी चकली छान कुरकुरीत झाली.Thanks tai😊
@TruptisKitchenKattaАй бұрын
धन्यवाद☺️ शुभ दीपावली🙏🎉
@sarikawadjikar6704Ай бұрын
खुपच सुंदर चकलीची माहिती ,महत्वपूर्ण टिप्स सांगितल्या खुप खुप धन्यवाद ताईत
@shilpanigudkar7768Ай бұрын
तुमचा पाहीलेला पहिलाच व्हिडिओ आणि तो ही आवडत्या चकलीचा .... खुप सुंदर टिप्स आणि चकली ❤ Thanks तृप्तीजी 😊
@savitawakchoure139Ай бұрын
खूच छान ताई पहिल्यांदाच बघतेय आणि ह्याच मापाने चकलीची मी चकलीची भाजणी करणारं आहे
@ommsurvesurve7883Ай бұрын
खूप सुंदर चकल्या झालेल्या आहेत तुम्ही सांगितलेले मी पहिल्यांदाच यावर्षी चकल्या केल्या आणि त्या खूप सुंदर झाल्या फक्त तुमच्यामुळे अगदी खमंग खुसखुशीत थँक्यू❤❤ भाजणीचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे
@TruptisKitchenKattaАй бұрын
Areee vaaaa kaya bat hai 🥰 शुभ दीपावली🙏🎉
@bkujwalabrahmakumaris548523 күн бұрын
थँक्यू सो मच आपण सांगितल्याप्रमाणे चकली केली फार सुंदर झाली सर्वांना आवडली
@PushpaGurav-f7fАй бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चकल्या करून पाहिल्या खूप सुंदर झाल्या तुम्ही प्रमाण परफेक्ट सांगितले आहे मस्तच तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@anitachalke9511Ай бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकल्या करून पाहिल्या चकल्या खूप सुंदर झाल्या थोड्या ही तेलकट नाही खूप खूप धन्यवाद
@SurekhaJadhav-nr3wnАй бұрын
Ek number चकली झाली..मी कालच केली.. thanku.. ❤
@futureeditz0779Ай бұрын
खूप खूप छान समजावून सांगितलं आहे,धन्यवाद बेटा.❤ सलमा पठाण, कल्याण
@snehamhatre5964Ай бұрын
तृप्ती thanks alot.. बर झाल तुम्ही किलोचा प्रमाणात भाजणी सांगितली..
@v.s355715 күн бұрын
मी तूम्ही सांगितल्याप्रमाणे अचूक प्रमाण व सुचना सहित चकली बनवून बघितली. पहिल्यांदा खूप सुंदर अशी चकली बनली.thnx ताई........ बेसन बर्फी ची रेसीपी सांगाल ना ताई
@manishathakar5627Ай бұрын
खुपच सुंदर चकली बनली.अगदी परफेक्ट प्रमाण सांगीतले. धन्यवाद
@ShobhaMahajan-h9rАй бұрын
ताई खुप समजुन सांगीतले माझे सूद्धा हेच प्रमाण आहे धन्यवाद ताई🙏
@savitawakchoure139Ай бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे ताई
@anagha609925 күн бұрын
Tai tumhi sangitlya pramane chakali banvali .... wow mast zali .. thank you very much
@varadtech834620 күн бұрын
Thank you very much tai...tumche aani tumchya aaiche khup khup abhar🙏khup chhan chaklya banvu shakle mi tumchyamule...maz swapn hot asha chaklya karnyach...te tumchyamule purn zal...saglyanna khup aawadlya chaklya...chav aani kurkurit pana mast tikun rahila
@barkhakamble290122 күн бұрын
Pahilyanda itki Chan zali chakli...thank you so much❤❤❤❤
@nishakeluskar4113Ай бұрын
Khup chaan elaborate explanation and making...thanks❤
@suvarnachougale336229 күн бұрын
Nice recipe dear mam❤ Khup chan zala ahet maza chakala Ayushat pahilanda mi bhajani swatta karun chakala kela ahet Tari pahila Trial la maza chakala aprattim, khuskhushit, chavisht kurkurit zala ahet Sarvana acadala Bhajanicha pithacha vas pn khamang hota Khup khup abhari ahe tai...thanku very much ❤🎉,🙏🙏🌹🌹
@TruptisKitchenKatta29 күн бұрын
Kay baat hai Bharich ki 🥰 शुभ दीपावली🎉🙏
@kanchanmane6921Ай бұрын
Aajch Keli mast zali thanks ma'am
@VijayDeshmukh-cd3gjАй бұрын
खूपच चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏
@vaidehikulkarni569Ай бұрын
समजावून सांगण्याची पद्धत फार छान आहे सुंदर प्रेझेन्टेशन 👌👌👏
@shilpamane81628 күн бұрын
खूप छान चकल्या झाले thank you 👌👌🙏👍
@shilabansode3988Ай бұрын
सुगरण आईची सुगरण लेक ❤खूप 👌👌👌👌
@sarthaktraders8056Ай бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणे चकल्या खूप खूप छान झाल्या
@pratikshaagawane383729 күн бұрын
khup mast zali a chakli tumchya pramanech keli a 1 dam khushkhushit zali a thank u ❤️
खुप छान अप्रतिम मस्त समजावून सांगितले आणि घाईगडबड न करता सावकाश सांगितले ❤❤ Thank you mam mam Happy Diwali❤🎉
@varshajoshi651Ай бұрын
मी आज पहिल्यांदा तुमचा चॅनेल पहिला छान वाटले.All the best ❤❤
@funnygalliАй бұрын
tumchi recipe follow karun chakalya banawalya khup mast zalyat...thank you for detailed and perfect recipe.
@ArchanaKamble-l9w27 күн бұрын
Mi ekdm navkhi aahe n first time ektich diwali fral bnvtey,mazhya lgnala nov.mdhe 2 years hotayt,tumchya tips vaprun,ardhya prmanat chkli keli,kay sangu evdhi chan zhali na,ekdm crispy,ekdm tasty,viktchi aslyasarkhi vatatey,nice,mi kiti divs ya recipe chya shodhat hote,thank you so much,for recipe, tumcha channel khup grow hou det, happy Diwali....❤❤❤❤
@shamalagaikwad7515Ай бұрын
माझ्या आईचे पण हेच प्रमाण आहे. त्यामुळे माझीही चकली कधीच बिघडत नाही. खूप छान बोलता.
@nirmalashelvane4994Ай бұрын
मी पण अश्याच पद्धतिने करते तुम्ही पण खूप छान सांगितले
@mangalgaware1929Ай бұрын
I have tried this recipe,you have given perfect proportion and tips.Thank you very much 😊I appreciate your work😊
@TruptisKitchenKattaАй бұрын
धन्यवाद😊 शुभ दीपावली🙏🎉
@jyotimaurya812Ай бұрын
Khoop chan zali chakli tumhi dakhavalya pramane . Thank you
@surekhashinde8232Ай бұрын
खूप छान ताई ,मला खूप रेसिपी आवडली🙏👌👌👌🤙
@minakshikshirsagar9471Ай бұрын
Lovely video, it's very helpful. I got the same crunchy chaklis. God bless you
तुम्ही खूप छान पध्दतीने सांगितले आहे, माझी दोन वर्षे चकली फेल जाते आहे मी अशी करून बघते भाजताना काही तरी पाॉबलम होतो वाटते
@shailajabhosale3747Ай бұрын
खुपच छान ताई, व्यवस्थित समजून सांगीतले
@SalimShaikh-wo4sjАй бұрын
खूप छान माहिती आहे. ❤❤❤❤❤
@adilsyed5229 күн бұрын
वाव खूप छान सांगितले ताई🎉🎉🎉🎉
@HsisHdidb28 күн бұрын
खुप सुंदर आहे रेसिपी झटपट आहे 🎉
@sangeetatapte9705Ай бұрын
Kitti chan detail video kela tumhi 😊 recipe pan apratim
@ShubhangiShinde-n6wАй бұрын
खुप छान रेसिपी आहे यंदा करू दिवाळीत..! 👌👌👍
@swatikulkarni2131Ай бұрын
अतिशय सुंदर रेसिपी सांगितली आहे सांगणे पण अगदी सखोल नवख्यांना छान मार्गदर्शन सहजपणे समजावे असे धन्यवाद, आभारी आहोत
@pujakshirsagar1648Ай бұрын
Khup chan sagitli tai dhanyavad
@sumedhaaradhye238326 күн бұрын
एकदम मस्त झाल्या चकल्या, खूप खूप धन्यवाद,
@VandanaMeher-bl9dhАй бұрын
खुप छान रेसिपी धन्यवाद ताई
@mangalkarade6784Ай бұрын
वाह.. खूप खूप धन्यवाद ताई
@rupalpanchal2646Ай бұрын
Perfect Recipe, I ll try definately 😊
@ManishaBhosale-l1hАй бұрын
तुमचे सांगण्याची पद्धत खूप छान आहे
@atharvanandkishorsulakhe304321 күн бұрын
Thank you🙏 ,Maine bhi Diwali me aapki recipe se chakli banai Bahut hi achchhi aur kurkuri bani
@ShardaBkuteАй бұрын
चकली खूप छान सांगितली ☺️ अनारसे ची पण रेसिपी सांगा तशीच छान😅
@tinaharia4358Ай бұрын
Khup chaan samjavle aahe, thanks👍👍
@padmarajan1911Ай бұрын
My mom used to prepare this recipe but there r some differences. She used to add til n tur dal also. Though d chakli my mom made were white in color yet they used to b very crispy. I feel like giving a try to ur recipe. I am from Nanded but reciding in warangal after my marriage
खूपच सोप करून सांगितल खूप छान पद्धतशीर भाजणी करून दाखवली. नक्की करून बघेन. 😊
@KishoriKhadeАй бұрын
Khup Sundar recipe sangitil aahe me krun bghte❤
@arunjoshi47419 күн бұрын
Khub chhan chakli jhali thank you 🎉🎉
@DasharathPatil-h5nАй бұрын
Happy Diwali, I make chaklis as you mentioned the quantity of chaklis
@urmilaanpat6653Ай бұрын
सर्वांना समजेल असे छान सांगितले
@anushreebhagat5641Ай бұрын
खूपच सुंदर आणि सोपी पद्धत सांगितली आहे.😊
@VaishaliNagarasАй бұрын
Khup sundar resipi sagitali 👌👌👍👍🙏
@rameshpatil16328 күн бұрын
फार च मस्त!
@vijayraut6019Ай бұрын
धन्यवाद ताई सगळ्यांनी तुझे भरभरून कौतुक केले आहे मी सुध्दा करतो तुला दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करंजी ची रेसिपी दाखव तुझ्या आईला माझा नमस्कार
@TruptisKitchenKattaАй бұрын
Dhanyvad 😊 🙏 kzbin.info/www/bejne/bauZinePasuNerM
@pratimasonawane3719Ай бұрын
Very beautifully explained
@AnjaliJacob-wy4gjАй бұрын
Sach me apne bahut sundar tarike se batya sab kuch thanku so much
@vidyasagvekar4560Ай бұрын
ताई चकली छान पद्धतींनी समजावून सांगितली या वर्षी मी पण याच पद्धतीने करेन
@jyotirao1435Ай бұрын
Yapramane chaklya mast zalya thanks
@ashakadam821128 күн бұрын
खुप सुंदर पध्दतीने भाजणी व चकली बनवली मी पण तुम्ही केलीत त्याप्रमाणेच केली छान खुसखुशीत चकली झाली धन्यवाद ताई😊❤
@26oct122Ай бұрын
Kitti chaan bolna aahe tai tumcha.Chakli sarkha apratim.
@RajuGhode-c8hАй бұрын
खूप छान रेसिपी.. सर्वांना कळेल अशी पूरेपूर माहिती दिली आहे. ताई तुमचा आवाज खूप गोड आहे.. धन्यवाद ताई🙏
@meerainamdar542729 күн бұрын
छान रेसिपी
@kanchanbhatade4645Ай бұрын
खूप खूप छान काहीही हातचं राखून न ठेवता चकलीची भाजणी आणि चकली करुन दाखवलीत ताई अगदी प्रमाणबद्ध. तुमच्या आई साठी . 🙏🙏👍👍👌👌🌹🌹खूपच सुंदर.
@anaghagote15Ай бұрын
Really very good thank you 🙏
@sonakulkarni4273Ай бұрын
Bahut Sundar aur vyavasthit aapane batai chakoli banane vidhi ❤️ bahut bahut dhanyvad Tai 🙏🙏 chakoli mein main gehun bhi dalti hun chawal se kam 🤩
@nirmaladatir986Ай бұрын
भाजण्यासाठी किती वेळ लागतो ताई तुम्हां ला ते सांगत जा खुप छान समजावून सांगतात तुमची केलेली नानकटाई मी करून बघितली खुप छान झाली थॅक्यू ताई
@chayagaikwad6184Ай бұрын
खूपच छान माहिती दिली चकली ची भाजणी कळाली धन्यवाद ताई 🎉🎉🎉🎉🎉
@mohasinsayyad9902Ай бұрын
Tai tumchya recipe khup chan asttat me karun baghityat 😊 mastch
@TruptisKitchenKattaАй бұрын
धन्यवाद😊 शुभ दीपावली🙏🎉
@DSG_665Ай бұрын
तुमची रेसिपी मला खूप आवडली मॅडम
@aparnamestry4306Ай бұрын
मी चणा डाळीच्या अर्धी उडीद डाळ पण घालते. आणि त्याच्या अर्धी मूग डाळ.... आमच्या कडे या प्रमाणात बनवतात. सहजच सांगितलं.