एकेकाळी आम्हास शाळेत बसू देत नसत आम्हाला आज मीच विमान चालवतो हे उपकार फक्त बाबासाहेबांचेच आहेत जय भिम❤
@SUKESHANIKOKNEАй бұрын
Jay bhim 💙
@itsyogya96k8 ай бұрын
खरचं जर डॉ बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज आसते तर जाती पाती राहिल्या नसत्या.. आणि खरचं या दोन्ही मावळे आसते तर आपण खुश राहिलो असतो..❤❤जय भीम ❤ जय शिवराय ❤ जय लहूजी ❤
@dhananjayjadhav-qu2dp3 ай бұрын
मी रामोशी समाजाचा आहे पण मी आज सरपंच आहे फक्त बाबासाहेबामुळे
@vikaskamble21202 ай бұрын
Khup chan dada tumala jan aahe babasaheb yanchi
@JyotiPokar-y9lАй бұрын
Konta aria ahe
@rajeshdhabale7646Ай бұрын
Very good 👍 Dada 🥰💐
@dsgawali104217 күн бұрын
जय भीम.👌🙏...आपल्याला जाणीव आहे हे एेकुण बरे वाटले.
@RAJUMULE-c7j15 күн бұрын
Tumhala tyachi janiv aahe 🙏🥰 jay bhim dada
@ashokkamble45126 ай бұрын
❤ जय भीम 🙏 स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे दादांच्या आवाजाने कान तृप्त झाले. वामन दादा कर्डक यांची सुंदर रचना.
@DeepakZine657 ай бұрын
काय आवाज आहे बापरे हेडफोन लावून ऐकल्यानंतर तर विषय खूप गंभीर होतो...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ कडक निळा भडक जयभीम...
@aniketkamble02283 ай бұрын
ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन 🙏
@swapnalikamblekamble10 ай бұрын
I can't understand but feel this song 💙💙 Jay bhim nmo budh 🙏🏻🙇♀💙🙏🏻
@SushilKamble-b3k17 күн бұрын
माझ्या भिमाचे आयुष्य जर शतकाच्या पार असते तर आज प्रत्येक बहुजण्यांच्या घराला सोन्याचे दार असते.... जय भिम 💙🌹
@samyakmoon7235 Жыл бұрын
त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले दिव्य ज्ञानाचा दावूनी प्रकाश दीन दुबळ्यांचा केला विकास दिव्य ज्ञानाचा दावूनी प्रकाश दीन दुबळ्यांचा केला विकास अज्ञानाचे असुर ते दूर पळाले अज्ञानाचे असुर ते दूर पळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले जीर्ण रुढींच्या जीर्ण चालीरीती नष्ट केल्या देवून मूठमाती जीर्ण रुढींच्या जीर्ण चालीरीती नष्ट केल्या देवून मूठमाती अंधश्रद्धेचे सारे रान जळाले अंधश्रद्धेचे सारे रान जळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले साऱ्या ग्रंथांचा करुनी व्यासंग बुद्ध धम्मात होताचि दंग साऱ्या ग्रंथांचा करुनी व्यासंग बुद्ध धम्मात होताचि दंग मानवाला जीवनाचे महत्त्व कळाले मानवाला जीवनाचे महत्त्व कळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले निर्जीवात या टाकिला जीव बौद्ध अमृताने केले सजीव निर्जीवात या टाकिला जीव बौद्ध अमृताने केले सजीव प्रथमा हे जीवन सुमार्गी वळाले प्रथमा हे जीवन सुमार्गी वळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
@lakhanpunde4200 Жыл бұрын
😂 5:41
@manikdongre8658 ай бұрын
Chan jay bhim
@LovelyAlien-ty6dd6 ай бұрын
Very nice Dada
@VirendraMeshram-e9k3 ай бұрын
❤😂🎉😢😮😅😊
@VirendraMeshram-e9k3 ай бұрын
❤😂🎉😢😮😅😊
@snehagaikwad660111 ай бұрын
हे गाणं ऐकून कोणा कोणाचे अश्रू अनावर आले 😊😊🙏🙏🙏💙💙🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️
@ashabirhaade8413Ай бұрын
बाबासाहेबांचे उपकरमुळे आपण आज या समाजात स्वतंत्र पणे जगू शकतो.जय भीम💙
@shalangulig612610 ай бұрын
अप्रतिम आवाज आणि शब्द रचना खुट सुंदर बाबांच पहिल्यांदाच इतक सुंदर गाण ऐकते आभाळभर शुभेच्छा सतत तेच गाण ऐकाव वाटत इतक सुंदर आहे आणि आवाज पण ❤😂❤❤😂पुन्हा एकदा शुभेच्छा असेच छान छान विडीओ पाठवा ❤
@tanishbhalerao48024 ай бұрын
काळजाला भिळणारे शब्द आहे वाक्या वाक्यात
@prasadamritsagar9999 ай бұрын
शिंदे शाही मुळे आज बाबासाहेबांचे विचार पोहचत आहेत... 💙💙 जय भीम 💙💙
Adnyanache te sur dur patale khup chan line❤ Apratim💙 Rachana
@rahulwankhede7916 Жыл бұрын
❤❤❤हे गाण ऐकताच खुप आठवण येते डॉ भिमराव आंबेडकर तथागत गौतम बुद्ध ची मनापासून जय भिम नमो बुद्धाय सरांना सर मानाचा जय भिम ❤❤❤
@jaipalsahare46836 ай бұрын
1:15 1:15 😅😅
@pranhansramtekeyes5955Ай бұрын
जयभिम, नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏
@anildipke545619 күн бұрын
नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम नमो बुध्दाय खूप छान गाणं
@RoshanRaypure9 ай бұрын
अप्रतिम आवाज आहे खूप सुंदर 💙😇🤩
@AjayShende-lp8qw7 ай бұрын
😊😊
@manishnagaralenagarale640610 ай бұрын
सकाळी सकाळी मन तृप्त झाल जयभीम नमो बुद्धाय 💙💙🙏🙏🙏👏👏
@TE__CH-053 ай бұрын
क्या एनर्जी है इस सॉन्ग भाई ❤❤ I'm first generation ambedakrite and नव बुद्धिस्ट इन फैमेली में 😊😊
@shivrajsawant126625 күн бұрын
Congratulations bro jay bhim
@gajananmagar41684 ай бұрын
मि सकाळी उठल्यावर या गाणी ने माझ्या कामाची सुरुवात करतो
@ratnakarsonkamble601910 ай бұрын
सकाळी सकाळी हे गाण ऐकल्यावर मन खुप प्रसन्न होतो
@sarikashelar62388 ай бұрын
💙🙏आनंद दादांच्या गाण्यामुळे सर्वांना गोतम बुध्द व डाॅ बाबासाहेब आंबेडकर कळाले💙 जय भिम 💙🙏
@WamanBhanarkar3 ай бұрын
अत्यंत सुंदर व वास्तविकता दर्शविणारे अप्रतीम असे भिमगीत. धन्यवाद.
@dipakdj48352 ай бұрын
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🎉🌷🙏🏻🙇🏻💙👑🌍💯📚✨
@Tulshidastekre4 ай бұрын
किती सुंदर गाण म्हणाले आहे. जय भीम💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏
@lalitakhaire20525 ай бұрын
सकाळी सकाळी आपल्या आवाजात बुद्ध भिमगीत ऐकले की मन प्रसन्न होते खुप छान आवाज आहे सर आपला
@SapnaShinde-x4l2 ай бұрын
जय भिम नमो द्धाय
@RohanGhogare3588 ай бұрын
बौद्ध पौर्णिमा निम्मित सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा☸️
@santosh_umale2 ай бұрын
जे सत्य आहे ते सर्व या गाण्यात सागितले आहे जय भीम दादा आणि सलुट आहे तुमच्या गीताला 💙💙💙💙💙
@manishajondhale6219 Жыл бұрын
सकाळी सकाळी छातावर बसून हे song ऐकले जयंती असल्याची feeling आली 😊
@SavitaMore-wj4nz Жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar❤❤😂😂🎉🎉😢😢😮😮😅😅😊😊
@technical_thanos Жыл бұрын
🙏🙏🙏
@crazygaming-zd7hy Жыл бұрын
@@SavitaMore-wj4nz .
@nageshbhavare755 Жыл бұрын
आपल्या बापाचे गानेच तसे भारी आहेत ❤
@rohan_creations775111 ай бұрын
Fakt 2mahine baaki 😍
@jayshreeingole2413 Жыл бұрын
अप्रतिम आनंद सर..... खुप खुप छान गित.... अप्रतिम शब्द... मानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा कडक क्रांतीकारी जयभिम 💙💙🙏🙏🙌🙌
@PremjitGaykwad-g8v9 ай бұрын
रात्रीचा वेडी ही गाणी आईल्यास मनाला खूप चांगले वाटते
@shaileshthosar1587 Жыл бұрын
प्रेमात पडाव.असा.अप्रतिमं.आवाज🎉🎉🎉🎉🎉😅❤❤❤❤
@bhagyashreethulkar62053 ай бұрын
Ammy.... Thanku.. Both generation will enjoy🙏🏻😊
@alexdeambros51033 ай бұрын
I don't know a word but mast say " Wow what a voice!!"...👍👍👍👍
@bhojveersingh1452 Жыл бұрын
Jay Bheem namo Buddhay Jay Bharat . Thank u so much sir ji .
@deshpaltayde Жыл бұрын
आनंद सर... खुप खुप छान गीत... जय भीम....💙💙💙
@RavikantBhate-wj1kw3 ай бұрын
Vaibhavjee ,what a pleasant throw of lyric.Lyricist Sarang Pawar , what a hearttouching & provocative effect .I shall appeal to all Saraswats to think ofsuch downtroddens class / standard of Musical treat .BABA your kids are glorifying Buddha & you JAIBHIM .
@anushkakatare693324 күн бұрын
आनंद दादा तुम्ही इतकी छान सुंदर भीमगीते गायली आहेत ती कित्येक पिढ्या ऐकतील
@prasadpandit89722 күн бұрын
Anand shinde ji, Gayakwad ji Sundar rachana ahe .. amacha manacha JAI BHIM...NAMO BUDDHYA💐💐🌹
@narsingkamble25311 ай бұрын
खूप छान आणि मनमोहक आहे आवाज आणि गाण्याचे एक एक शब्द काळजावर कोरावे असे आहेत 💙💙
@rushikeshshenderao7683 Жыл бұрын
मी सकाळी उठून दररोज हे गाणं लावतो लय आनंद होतो
@The_triggered_tiger83 ай бұрын
आनंद शिंदे यांच्या सोबत मी 1 ते 2 तास चर्चेत वेळ घालवला आहे , योगा योग भेट झाली त्यांच्या सोबत, काय साधा सरळ स्वभाव, कसलाच अहं भाव नाही, मी पना नाही दिलखुलास व्यक्तिमत्त्व. आणि मी नाव ऐकून चाहता होतो त्यांचं भेटीनंतर तर मी त्यांचा एक प्रत्यक्षदर्शी चाहता झालो
@PradnyaTirthe4 ай бұрын
I'm LUCKY TO BORN IN BUDHHISHT💙☺️
@PrakashGavde-j3f Жыл бұрын
Sakali sakali he gaan aiklyavr 😌🙏💙 divs bhari jatoo💕
@SureshWaghmare-zm2xh Жыл бұрын
सकाळी सकाळी हे गीत येकून मन आनंदून गेले आभारी आहे 🎉 Jai bhim 🙏🙏🙏
@meenabhaisare6367 Жыл бұрын
Asech gat raha tula gurucha ashirad aai babacha ashirwad ahe asach gat ara new banwitt raha tu chal pudhe god blessyou ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@milind.p2224 Жыл бұрын
🙏नमो बुद्धाय जय भीम💙
@ganeshsalve4185 Жыл бұрын
I love this song ❤❤❤❤❤❤ Jay bhim
@BhikanParkhe-t3sАй бұрын
जय ❤ भिम
@sarpanchband8 ай бұрын
शिंदे शाही मुळे आम्हाला भिमराय पण कळाले आणि बुद्ध पण मिळाले ❤❤
@poonamkhanderao1080 Жыл бұрын
Khup Chan aahe gaan aamhi sakali runing la jata na वजवतो he gaan man prasanna hothe😊 जय bhim 💙😊
@rupeshpatil652 Жыл бұрын
मस्त गाणं आहे सकाळी वाजवून आम्ही दिवसाची सुरवात करतो...
@its_me7267 Жыл бұрын
❤😊
@AshviniPaikrao-to1jv Жыл бұрын
yes आमच्या पण दिवसाची सुरुवात आंबेडकरांच्या गण्यानेच होते,
@MangeshMore-sv7ed18 күн бұрын
शिंदे शाहीला सलाम आहे माझा जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏
@enlightened_1996 Жыл бұрын
☸️ जय भीम ☸️ ☸️ नमो बुद्धाय ☸️
@swatigawai7969 Жыл бұрын
सकाळी सकाळी ऐकल्यावर मन प्रसन्न होते 💙💙💙💙 जयभीम 🙏🙏
@vaibhavbhalerao9041 Жыл бұрын
Qw
@Vijay-mp1mq7 ай бұрын
🙏
@SureshBhamble-es8gt2 ай бұрын
💙🙏 जय भीम शिंदे साहेब
@sanjivanisrecipes36483 ай бұрын
Namo Buddhay jai Bhim jai savidhan koti koti pranam vandami bhanteji sadhu sadhu sadhu 🙏💐💐❤️❤️💙💙💙
@mohinilondhe30682 ай бұрын
Khupch chan jay bhim
@Ashwini-f1x2 ай бұрын
जयभिम खूप खूप सुंदर ,
@Ni3varshaАй бұрын
💙 Nice song 💙
@deelipmore21553 ай бұрын
Great singer 👌 Jai bheem namo buddhay 🙏
@Sangpal_12325 күн бұрын
Kaka saheb he gan kiti k veda aaykl tri mn kahi bhrena jay bhim jay shinde shahi 💙💙💙
@PradnyaYashwante Жыл бұрын
Outstanding sur ❤
@ShuddhodhanDongardive10 ай бұрын
नमो बुद्धाय 🙏🙏🙏
@BhikanParkhe-t3sАй бұрын
जय भिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kamalshilMohite3 ай бұрын
Jay bheem namo budhhay Proud to be Buddhist
@preetibhosale.3310 Жыл бұрын
Kharach Babasaheban mule amhala Buddha milale Jai Bhim Namo Buddhay 🙏🙏🙏🙏🙏🙏