❣️🚩☘️🌹🙏ओम साई राम हरे राम हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे 🙏🌹☘️🚩❣️
@prashantgadade17106 ай бұрын
खूप सुंदर साईबाबांची भक्तिगीते आहेत! अनुराधा पौडवाल यांनी सुमधुर आवाजात गायलेली आहेत! मन तृप्त झाले! असेच काही नवीन भक्तिगीते गायक बाळकृष्ण मराठे यांनी गायलेली आहेत ! " शिर्डीचा साई राजा ""साई वैकुंठीचा राणा "अशी काही साईबाबांची भक्तिगीते आहेत, जे ऐकून मन तृप्त होते! जरूर ऐका!