आरेरे काय हा फोटो लावलाय बघायला पण लाज वाटते गाण तर त्याहुन खराब शिंदे साहेब गेला की तो जमाना आचकट विचकट गांण्याचा माहीत आहे मला गाण्याला दोन बाजू आहेत पण टायटलचा फोटो बघून तर चांगला अर्थ नाही गान्याला तुमंच बरोबरच आहे लोकाना हेच आवडत तुमचा काहीच दोष नाही पण कस आहे दाहा लोक खोट्याची बाजु घेतात ति बाजु खरी ठरते एकाची बाजू खरी असेल तरी ती खोटी ठरते मला जे वाटले ते मी बोलले बाकी सर्व ठीक आहे