मी हिंदु-मराठा आहे पण बाबासाहेबांनी जे सर्वांसाठी केले आहे त्याचे ऋण फेडू शकत नाही पण गाण्यातून मानवंदना देऊ शकतो आनंद शिंदेंची गाणी महणजे एक पर्वणीच आहे.महामानवाला त्रिवार अभिवादन जय शिवराय जय भिम 💙💙💙💙
@dipeshtambe21887 ай бұрын
❤
@prafullkambale47987 ай бұрын
प्रत्येक सुशिक्षित माणसाला हे समजले पाहिजे.. अडाणी लोक नाही समजणार..तुमचे विचार छान आहेत भाऊ
@swapnilubale95236 ай бұрын
Bhava tu ek shikshit ahes..jaati vaadacha chashma ghatla nahis..jay bhim jay shivray jay bharat
@santoshgaikwad889822 күн бұрын
🙏🙏
@pramodaligunde10 ай бұрын
मी आज बँकेत नोकरीला आहे. सर्व काही ❤बाबासाहेबांची पुण्याई. म्हणूनच म्हणावसं वाटतं,🙇दान असे की पडे अपुरी ओटी भीमा तुझ प्रणाम कोटी-कोटी.🙇🙇🙇
@akashhellode14485 ай бұрын
Jay bhim dada ❤
@monajsavde24663 ай бұрын
❤❤ Jay Bhim
@NileshDive-c5w22 күн бұрын
❤❤❤
@prathmeshlondhe77532 жыл бұрын
इथे फक्त नावासाठी देव झाले... पण एका बा भीमा मुळे आम्ही मानव झालो....💙💫🙇♂️👑 💙 जय भीम 💙
@sandipasole91135 жыл бұрын
खरंच आनंद जी ,जी तुम्ही डॉ.बाबासाहेबांची गाणे म्हणता ती गाणी काळजाला लागलात . भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी . जय भीम जय सविंधन
@sameerkadam12402 жыл бұрын
Kk TT
@sumedhmundhe98342 жыл бұрын
@@sameerkadam1240 90L9
@prashantetambe9678 Жыл бұрын
कुणाचा जन्म कुणाला काय देवून कुणाचा जन्म कुणाला काय देवून गेला.फक्त बाबा साहेबांचा जन्म आम्हाला न्याय देवुन गेला.होतो गुलाम आम्ही आम्हाला बादशाह बनवून गेला...
@rajratnamore12663 жыл бұрын
🌞सूर्या न ही स्व:ता ला भिमराव 😌 म्हणूण घ्याव इतका प्रखर 🥰 तेजस्वी आहे माझा बाप 😘 अशा या क्रांतिसूर्या ला कोटी कोटी प्रणाम 🙇🏻♂️
@@mayurikamble2260 अर्थ कळला नाही याचा.आपण सांगितला तर बरं होईल.
@Pankaj789432 жыл бұрын
Jay bhim bhau
@yashgajbhiye47273 жыл бұрын
*युँ तो मैं सर झूका लू पत्थर के भगवान के आगे ;😌* *लेकिन बादमे उस शख्स से निगाहेँ कैसे मिलाऊंगा ,* *जिसने मुझे सर उठाके जीना सिखाया है ।।। 💙✨😊*
@pavan45lover2 жыл бұрын
👌👌☺️
@rahulmore51912 жыл бұрын
Rights bhava
@swapnilathor28492 жыл бұрын
👌👍
@ashishkanade35422 жыл бұрын
Mst
@rahulsakhare873411 ай бұрын
एक नंबर
@shesheraosonkamble68804 жыл бұрын
मनापासुन सर्वणा माझ्याकडुन सप्रेम जय भीम ..... मित्रानो ........... बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार खरंच कोणी फेडू शकत नाही ... आई बाप सारखं जीव लावला .... यशाच्या शिखरवर चाढवले खरंच बाबा प्रणाम कोटी कोटी.................... जय भीम...... जय महाराष्ट्र जय शिवराय
@sonukamble57062 жыл бұрын
माझ्या बाबासाहेबांच हृदय स्पर्शि गाण ऐकूण डोळ्यात आश्रू आले🥺🥺🥺
@Amol_M_358 Жыл бұрын
☺️☺️☺️
@Nikhiljanjal363 жыл бұрын
शिंदेशाही घराण्याचे खूप खूप मोलाचे योगदान आहे , की जे गीत गायनाच्या माध्यमातून समाज प्रभोदानाचे काम करत आहेत, आणि तथागत बुद्धांचे, बाबासाहेबांचे विचार सर्वांन पर्यँत पोहचत आहेत क्रांतिकारी जय भीम
@crazyobama70033 жыл бұрын
घंटा मोलाचे योगदान आहे मोजकेच गाणी यांनी बाबासाहेबांच्या विचाराची गायली आहे नाही तर सर्व च गाणी याची आग लावनायची काम करता हे तर गाणी म्हणूनबाजूला होतात पण काही ग्रामीण भागात या गाण्याचे चटके आपल्या सारख्या गरीब अनुयायांना बोगावे लागतात🙏🏻🙏🏻🙏🏻 जयभीम जयबुद्ध जयभारत 🙏🏻🙏🏻🙏🏻
@prafultembhurne44453 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यामुळे नेहमी स्पुर्ती मिळते...छाती अभिमानाने भरून येते...खूपच छान गीत गायले आनंद शिंदे सर...
@maheshbkamble59518 ай бұрын
कधीही लगुदेत हे गाणं पूर्ण ऐकणार म्हणजे ऐकणार 💙💙💙💙💙💙
@surajshinde89663 жыл бұрын
सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी.. 🔥💙
@avinashsuryawanshi6574 Жыл бұрын
❤️
@InfiniteBuddhism3583 жыл бұрын
गान ह्रदयाला स्पर्शी आहे 😢😭 💙 जय भीम 💙
@aryanshinde11102 жыл бұрын
डोळ्यातील असवाना आज मुभा आहे बाबा तुमच्यामुळेच आज मी स्वाभिमानाने उभा आहे 👑💙🙏
@rahulshingare89424 жыл бұрын
मला पुढचा जन्म मिळेल कि नाही माहित नाही पण ह्या जन्मी कधीच बाबा तुमचे उपकार फेडु शकणार नाही खुप सुंदर गीत आहे मन प्रसन्न होते आईकल्यावर
@madhavhanwate78773 жыл бұрын
खरच हे आहेत कोटी कोटी प्रणाम 🙏🏿🙏🏿
@bspamolkamble9703 жыл бұрын
तुम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार होऊन..त्यांची चळवळ गतिमान करू शकता.... फुले शाहू आंबेडकर विचारांचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करूयात... तेच बाबासाहेबांचे उपकार फेडण्यासारख आहे...नुसते नाही फेडू शकत बोलून साहेब काय फायदा.. जय भीम 🙏
@kishorkukudkar76672 жыл бұрын
ओ
@kunaltongare39212 жыл бұрын
I believe in world god Dr br Ambedkar 💙🌏👑
@aniketgaikwad37462 жыл бұрын
@@bspamolkamble970 kkkkkkk(((kkkk(+
@PratikRajkumar03 Жыл бұрын
आयुष्य मोठे होण्याऐवजी महान असले पाहिजे डॉ.. बाबासाहेब आंबेडकर💙🙇🏻🙏🏻 #Thankubaba🙇🏻🙏🏻
@JivaHatkar-zi9fs Жыл бұрын
अंगाला कटे येणार जय भीम साँग 😳💙🌍🙏
@sunilgade5852 жыл бұрын
💙आपल्या समाजाचे पुढील मान सन्मान ठेवणारे गाण्या मार्फत हे.💙..महापुरुष.. मनस्वी 🙏🏻 जय भीम...🙏🏻
@prashikkale91723 жыл бұрын
घेतो तो श्वास आणि खातो तो घास बाबा तुमच्यामुळे जय भीम नमो बुद्ध जय शिवराय... 💙🧡💛💙🧡💛💯👈
@shrikantsonkamble42443 жыл бұрын
तुमच्या गोड आवाजात बाबांचे गीत ऐकून खूपच छान वाटले. मन प्रसन्न झाले. धन्यवाद दादा.
@manojhumbe221 Жыл бұрын
Jay bhim
@PadmaMahajan-cc4dk Жыл бұрын
प
@prashantpathade8372 жыл бұрын
गीतकाराच्या शब्द रचनेला आणि गायकाच्या गायकीला मानाचा सप्रेम जय भीम हृदयस्पर्शी गीत
@anmollendhare7499 Жыл бұрын
Jay bhim
@dipakmore43622 жыл бұрын
खरंच आनंद दादा चा आवाज हा खुपच मनमोहन आहे.... जय भिम....✨🌏
@VishalPawar-ts8ry Жыл бұрын
बचपन का जमाना था खुशी का खजाना था चहात तो चांद को पाने की थी लेकीन ये दिल बचपन से ही भिम का दिवाणा था💯💙🙇🏻 भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी🥺🙏🙇🏻
@tusharwankhade61745 жыл бұрын
Ujaad Raani Kimaya kelis mothi.. 🙏 Bhima Tuz pranam Koti Koti 🙏
@vijayingole83764 жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹
@nitingudadhe35334 жыл бұрын
खुप सुंदर गीत आहे. आणि शिंदे साहेबांनी नेहमी प्रमाणे सुंदर गायन केले आहे... *जयभीम*
@amolkamble39684 жыл бұрын
*तुम्ही होते म्हणून आम्ही आहोत* 🙏 *जय 🇪🇺 भिम* 👑😎
@KaviAshokBhalerao2 жыл бұрын
विनायक पाठारे दादा ......आज आपल्यात नाहीत...पण .... भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी I ह्या गीतातून ते कायम आपल्या मनात व ह्रदयात राहतील,
@VinayakKamble-f3o10 ай бұрын
आनंद शिंदे एक भिम गीते आणि लोक गीतांचा brand झाला आहे आम्हाला आयुष्य भरासाठी हा ठेवा पूरक आहे... या प्रबोधनासाठी शिंदेशाही ला कडक जयभीम❤❤
@manojdere1798 Жыл бұрын
सजीव झाली दुरलक्षित ही सृष्टि भीमा तुझ प्रणाम कोटि कोटि 😢❤️👌
@pavan45lover2 жыл бұрын
मन प्रसन्न होत हे गाणं आयकल्यावर 🤗 💙💛 जय भीम🙏 जय लहुजी🙏 जय शिवराय
@ब्रम्हानंदथोरातऑफिशियल5 жыл бұрын
मन प्रसन्न करणारे खरोखर हे गीत आहे
@sameerkamble73334 жыл бұрын
Ho sir....gana aikun prasanna vatta mann....
@khanderaodipake66313 жыл бұрын
खरच महान आहात आपण आनंदजी फारच सुंदर गीत गायलं व बाबासाहेबांचं अनंत उपकार आहेत आमच्यावर
@VijayDSalve4 жыл бұрын
डॉ.साहेबांना अप्रतिम मानवंदना..! जयभीम.
@prafulkarwate88212 жыл бұрын
शेवटच्या श्वासा पर्यंत भीम अनुयायी💙
@atulrokade41373 жыл бұрын
वाणीत भीम आहे. करणीत भीम आसता. वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. #जय_भीम #__Jay bhim
@shubham74882 жыл бұрын
गौरव राहिल सदा भिमेच्या ओठी .... भीमा तुज प्रणाम कोटी - कोटी .. 🙏🙏🙏
@Sonal_171310 ай бұрын
गौरव राहील सदा विनय च्या ओठी... गीतकाराचे नाव विनायक आहे म्हणून.
@shubham748810 ай бұрын
@@Sonal_1713 thank you 😊 to correct me
@Sonal_171310 ай бұрын
@@shubham7488 most welcome 😊 jay bhim 🙏
@Sohail__0_M3 жыл бұрын
Mujhe yeh song bohot pasand hey me roj roj sunta hu yeh song___Dr_Babasaheb_Ambedkar___✨🖤🥰🙏
@gaikwadravi57523 жыл бұрын
हृदयस्पर्शी गीत जय भिम 🙏🙏🙏💙💙💙
@umakamble84204 жыл бұрын
Bhima tuz pranam koti koti🇪🇺🙏🇪🇺🇪🇺🇪🇺💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
@rockyraut59923 жыл бұрын
Jay bhim
@sunilgaikwad52753 жыл бұрын
Jay bhim
@Vishal-cq2wp3 жыл бұрын
💫सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी, भिमा तुज प्रणाम कोटी कोटी 🙏🙏🙏
@vijaypatil59014 жыл бұрын
अखंड प्रेरणेचा तेजस्वी तारा.... तो एक भीमराव खरा......
@shreyagaikwad90732 жыл бұрын
या भावानी जगाला खरे bimrao दाखविले!!! तुमचे योगदान या बुद्ध धर्माला खूप मोठे आहेत!!!धन्यवाद🙏!!! जय भीम!!!💙 नमो बुद्धाय 🌼🌈🌎
@bhimsainik_vishvajit_358 Жыл бұрын
कट्टर आंबेडकर vadi 💙
@ajeetbansode77643 жыл бұрын
Very nice song ङाॅ बाबासाहेब आंबेडकर तुम्ही होता म्हणूनच आज आम्ही स्वतंत्र माणूस म्हणून जगू शकतो तुम्ही आम्हाला जे हक्क अधिकार मिळवून दिले तुमचे उपकारातुन कधीच उतराई नाही होवू शकत जय भिम जय भारत
@unknownone42612 жыл бұрын
अप्रतिम गान , मनाला भेडणारे❤️🙏🏼💙
@bholadhage10334 жыл бұрын
महामानव विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतीयघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ वी जयंती निमित्त ढगे परिवार तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वांनी घरीच साजरी करावे ही विनंती जय भीम जय संविधान जय भारत
@rohangavhale2 жыл бұрын
Jai Bhim 🇪🇺 Jai Ravidas 🚩
@omkarkamble15306 ай бұрын
Kharach tod nhi tumchya avajala dada 💙
@himanshumendhe19924 жыл бұрын
इतके उपकार आहेत ह्या महामानवाचे.. आयुष्यात फेडून होणार नाहीत..😢 We_Are_Because_He_Was...
@DnyangangaEdu3 жыл бұрын
𝙹𝚊𝚢 𝚋𝚑𝚒𝚖
@gajananwankhade80173 жыл бұрын
Right
@pramodshinde-yn4kt3 жыл бұрын
Reality 💯
@samyekgawali3653 жыл бұрын
❤️
@jkkalum72753 жыл бұрын
Paul
@vaibhavgaikwad7634 Жыл бұрын
Kalkathit Manojbhai sansare yana bhavpurn shradhanjali 🙏🙏🙏🙏
@swapniljagtap40236 ай бұрын
बा भीमाचे उपकार पूर्ण जीवन पण परत फेड करू शकत नाही😢😢
@sachinpatre49275 жыл бұрын
खरच खूप छान गाणं आहे जय भीम
@Diksha1433 Жыл бұрын
33 koti devavr bhari padale maze ❤ baba I love u baba prattek shwasavr tumchi sahi ahe ani shevtchya shwasaparyant tumchich rahnr amhi tumhi pahilel swapn jari purn nhi kru shklo pn Ya deshla dilel nav te kaymch India 🇮🇳🇮🇳🇮🇳 rahnar , Hindustan nhi
@brandaudiobhushanzaltesb Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मनोज भाऊ संसारे अखेरचा जयभिम भाई 💐
@yogeshshegokar18215 жыл бұрын
Sarv gane ekikade Ani mazya babache gane ekikade ..rekord kadich nahi tutnar...Salam shinde saheb
@kacharugayakwad72764 жыл бұрын
Jai bhim
@pavangadhire80992 жыл бұрын
दान असे की पडे अपूरी ओटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी 💙🙏🙏🙏💙
@thebala4302 жыл бұрын
खरच हे गीत ऐकून अंगावर शहारे उठतात खूप छान गायलेल आहे
@rustumsawale803215 сағат бұрын
आवाजाचा बादशहा आनंद शिंदे यांच्या सुमधुर आवाजाला तोडच नाही जय शिवराय जय भीम..🙏
@chetansreview4 жыл бұрын
भीमा तुज प्रणाम कोटी कोटी🇪🇺🚩🇮🇳🙏🙏
@sunilgaikwad32382 жыл бұрын
the Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟💟💟💟💟❤️❤️❤️💓🌹 koti koti pranam tyana jaybhim bro namo budhhay 🌹🙏💙💙💙💙 Nice song nice shabd rachana kalajala bhidanar song
@aniketshinde69 Жыл бұрын
*मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ, लढवय्या पॅंथर, युथ रिपब्लिकनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मनोजभाई संसारे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.. आंबेडकरी चळवळीचा मुंबईतील प्रमुख चेहरा हरपला.. पॅंथर भाईंना अखेरचा जयभीम भावपुर्ण आदरांजली ..!💐💐💐💐💐*
@babasahebdupargude31495 жыл бұрын
अप्रतिम गीत मन प्रफुल्लीत झाले.... नमो बुद्धाय जय भिम.....
@vikastakwale1260 Жыл бұрын
शिंदेचा आवाज आणि त्यात भीमगीत म्हणजे श्रोत्यांच्यीं पर्वनीच ❤❤❤
@nehaingole6018 Жыл бұрын
बाबा तुम्हाला आणि तुमच्या कार्याला जोडच नाही अतिशय सुंदर गाणं आहे....👌👌🙏🙏
@prakashbhiselitehousestude5673 Жыл бұрын
जय भीम अतिशय मन स्वच्छ करणारे गीत आहे . सात जन्म मला माहित नाही पण या एका जन्मातच साथ जन्माची पुण्याई माझ्या भिमान केली अशा ज्ञानाच्या अथांग सागरास माझे त्रिवार वंदन
@AK.TECH.MARATHI3 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी गीत.भीमा तुझ्या जन्मामुळे🙏🙏🙏
@abhijeet49853 жыл бұрын
Emotional ❤️😢
@beautyonearth...45532 жыл бұрын
Damdar Aavaj konich yanchi brobri kru shaknar nahi , gaan yeiklyavr aangala shahare yetil , Aanand Shinde ji yanna sudhha pranam Koti koti yancha sarkhe dusre hi hone shaky nahi 🙇♀️🙇♀️Jay Bhim 🇪🇺🇪🇺🙏🙇♀️
@gokulkedar8328 Жыл бұрын
इतक्यात नसावी चिंता कुणास पराभवाची, टणात झुंजणारे आहेत अजून काही वाघाची झुंज थांबली भाई कायम आठवणीत राहशाल महाराष्ट्रातील तमाम कलाकारांचा आवाज धगधगता पँथर संघर्ष करता करता काळाच्या पडधाआड भावपूर्ण श्रद्धांजली मनोज भाई संसारे🙏🏼🙏🏼💙💙💙💙
@yogeshreddy50755 ай бұрын
हे गाणे ऐकण्यानंतर सगळे त्रास दूर होतात❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤जय भिम नमो बुध्दाय जय संविधान जय भारत
@विदर्भाचागावठीपोटागोप्या...अको Жыл бұрын
बाबा साहेब चे खुप उपकार आहे.. ते मी कधीच फेडू शेकत नाही... खुप महा मानव आहे त बाबा साहेब 🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️........
@sachinpundkar56614 жыл бұрын
Mi tr sakali sakali hech song lavt asto my best song..... Kharach baba tumha pranam koti koti.. 🙏🙏
@snehaltambe83562 жыл бұрын
दान असे की पढे अपुरी ओटी....🙏💙 भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी.....😇🙏💙
@prashantsonawane34643 жыл бұрын
पहाड़ी आवाज है आनंद सर का 💯💯💯💯
@JitendraAwale-cd7em Жыл бұрын
अप्रतिम काव्य अतिशय गोड आवाज सुंदरशी चाल उर भरून येते...... जयभीम ❤
@Ayush_Az2 ай бұрын
बौध्द धम्म महान धम्म❤
@jyotihelode31314 жыл бұрын
Siranchya avajat jadu ahe 🙏🙏🙏☺️☺️☺️
@vijaywankar95127 ай бұрын
बाबासाहेब म्हणजे एकमेव निसर्ग शक्ती प्रदान करणारे महामानव. जयभीम 🎉
@umakamble84204 жыл бұрын
Tumi nasta baba tr ami nasto🇪🇺💕💕🇪🇺🇪🇺🇪🇺 kharache tumi nasta amche Kay astitetv naste💕🇪🇺💕
वा आंनद शिंदे भारी गाणं गायलात मला भिम गित ऐकुन बर वाटल आणि पहिल्या कालात ब्राम्हण लोक बाजूला करायचे माणसाला माणुसकी वागण्याचा हक्क नव्हता आणि पाणी पिण्यास मनाई होती
@bhushanpatil6433 Жыл бұрын
Mi rajput ahe pan babasahebanna aamache mhanu shakto ka.khup ch adharsh ahe babasaheb cha jay bhim
@swapnilkankal4348 Жыл бұрын
Ho bhawa babasaheb Saglyanchech ahet
@sahebchavan12004 жыл бұрын
महामानवास कोटी कोटी प्रणाम.......👏👏
@vipulk11 ай бұрын
सकाड़ची सुरुवात ❤ भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी💙🙇
@amol284 Жыл бұрын
अप्रतिम आवाज, अप्रतिम वर्णन वंदन भिमराया।।❤
@pritishende81904 жыл бұрын
Superb song nd voice 🙏🙏🙏🙏
@ajaykhandekar74042 жыл бұрын
हृदय स्पर्शी गीत.🙏🙏🙏🙏
@sanket_narode2 ай бұрын
जय शिवराय जय भीम
@sanghapalsirsat37449 ай бұрын
Jitke naman karawe ...kamich padtil...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajaymohite60443 жыл бұрын
काय सांगावी माझ्या भीमाची वानी ,, माझ्या भिमावाणी या जगात कोणी नाही,,,,,
@awadhutwaghmare83149 ай бұрын
Nice Anand Ji ❤ Great leader Babasaheb ❤
@amolwaghmare26914 жыл бұрын
भीमा तुझ्या जन्मामुळे..🙏🙏🙏
@moreshwarkamble27462 жыл бұрын
घेतो तो श्वास आणि घास बा भिमामुळे.... 🙏🙏
@ankush26882 жыл бұрын
हो शिल्पकारा नवं युगाच्या.......शब्द रचना अप्रतिम ...जयभीम प्रणाम कोटी कोटी बाबा ...
@rakeshgaikwad46302 жыл бұрын
Me listen this song again and again mind fresh mind blowing song
@yashsonone71882 жыл бұрын
Bhim tuz parnam koti koti jay bhim jay namo bhuday🙏🇪🇺🙏🌹💕💗