No video

आत्ता कुट्टी मशीनची कटकट संपली I भारतातील सर्वोत्तम कुट्टी यंत्र - Vidhata 2D Chaffcutter

  Рет қаралды 1,067,695

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Күн бұрын

नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
२D यंत्राबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क -
अमित शर्मा - +91 9068818252
Website :- www.vidhataindia.com

Пікірлер: 380
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
विधाता 2D कुट्टी मशिनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या मोबाईल नंबरला कॉल करा - अमित शर्मा - ९०६८८१८२५२
@sandeshkharmate3506
@sandeshkharmate3506 2 жыл бұрын
31500 रुपये किंमत आहे. सर. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल का ?? चुकीचं काही तरी मार्केटिंग होतंय. साहेब मला पण कुट्टी घ्यायची आहे.
@pravin4041
@pravin4041 2 жыл бұрын
Phone uchalt ny te
@akshayshendage_5911
@akshayshendage_5911 2 жыл бұрын
Sir subsidi kiti available ahe ya machine var
@farmfreshagro6448
@farmfreshagro6448 2 жыл бұрын
Phone uchalat Nahi ahe
@farmfreshagro6448
@farmfreshagro6448 2 жыл бұрын
2 divsa pasun try kartoy
@vishalpatil5642
@vishalpatil5642 2 жыл бұрын
आपलं मार्गदर्शन खूप मोलाच आहे. फालतू कमेंट कडे लक्ष न देता, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत रहा. त्यांच्या यशामध्ये आपलाही हातभार लावला .🙏🙏👍
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद दादा
@krantisinhpatil0
@krantisinhpatil0 2 жыл бұрын
👍👍
@pandurangkalantre7013
@pandurangkalantre7013 Жыл бұрын
बरोबर
@user-do8ui6re5r
@user-do8ui6re5r Жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती देतात व्हिडिओमध्ये नव नवीन माहिती आपणाकडून मिळते सर आयुष्यभर शेतकऱ्यांची सेवा आपल्या हातून घडो हीच साईबाबा चरणी प्रार्थना करतो.
@dhulehorselover946
@dhulehorselover946 Жыл бұрын
अतिशय सुंदर दादा 💐
@vijaykashid3702
@vijaykashid3702 2 жыл бұрын
सर तुम्ही चांगली माहिती दिली 👌👌👍👍🙏🙏🙏🙏
@sainathpatil1619
@sainathpatil1619 2 жыл бұрын
सर तुम्हीvetrina lactation चा उपयोग सांगितला आम्ही तुमचा अभिप्राय एकूण स्वतः वापरले व याचा आम्हाला चांगला फायदा झाला आहे 🙏
@maheshlokhande6593
@maheshlokhande6593 2 жыл бұрын
वय भारी
@Laxmiagro80
@Laxmiagro80 Жыл бұрын
सर आपण माहीती छान दिलीत पण मशिन विषयी जास्त दिलीत म्हणून आपला अनुभव चांगलाच आहे पण तुम्ही अजुनही जुनी मशिन पण वापरताय , 1 CM ची कुट्टी झाल्यावरच जनावर चांगला रवंथ करत व चारा नास नाही करत , चारा एकदम लहान झाला तर ते चावणार नाही थोडा चावुन गिळणार त्यामुळे पचनशक्ती मंदवुन ते आजारी पडणार आणी सर्वात महत्वाच। या कंपनीच्या मशीनची सुरुवात 55000 पासुन पुढे आहे , पुर्ण पेंढी बसत नाही , 4-4 घास टाकुन किती वेळ लागणार आणी बाजारात 16 हजारात मशिन मिळतात त्याचा मेंटेनन्स होतो ,ह्या मशीनची किंमतच एवढी असेल तर मेंटेनन्स च काय । अशा टाईपच्या गुजरात मेड मशीन मुळे खुप शेतकरी डुबले सर ही टिका नाही वैयक्तिक मत आहे सर ।
@user-wm1ve4mj2x
@user-wm1ve4mj2x Жыл бұрын
याला पैसे मिळाला म्हणून इतकी धडपड करतोय हा
@organiclife6226
@organiclife6226 2 жыл бұрын
मी स्वतः अरविंद पाटील सरांकडून ट्रैनिंग घेतली आहे आणि मागच्याच आठवड्यात मीही २d कुट्टी यंत्र घेतला आहे. खूप चांगले परिणाम आहेत. दूधवाड दिसून येत आहे
@atuldahake9553
@atuldahake9553 2 жыл бұрын
Kiti Price aahe 2d kutti machine chi
@nikhilchougule2747
@nikhilchougule2747 2 жыл бұрын
Price kiti ahe machine che
@shivamdhumal4184
@shivamdhumal4184 2 жыл бұрын
Price kiti ahe bhau
@rahulyramalakar5716
@rahulyramalakar5716 2 жыл бұрын
सर तम्हंचा नबंर सोडा
@housaiagroprocessorsandnat8320
@housaiagroprocessorsandnat8320 Жыл бұрын
तुमचा no द्या साहेब
@sandeshkharmate3506
@sandeshkharmate3506 2 жыл бұрын
31500 रुपये किंमत आहे. सर. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल का ?? चुकीचं काही तरी मार्केटिंग होतंय. साहेब मला पण कुट्टी घ्यायची आहे.
@bskgroups3184
@bskgroups3184 2 жыл бұрын
Najarana kutti machine bhalavani
@sandeshkharmate3506
@sandeshkharmate3506 2 жыл бұрын
@@bskgroups3184 तिचं घेणार आहे.
@prashantswami5192
@prashantswami5192 2 жыл бұрын
Ggg
@jalindershinde1545
@jalindershinde1545 2 жыл бұрын
At. Dagadwadi post karanji. Tal pathardi. Dist. Ahmed agar.
@niteshpatil6303
@niteshpatil6303 2 жыл бұрын
अगदी बरोबर... मध्यम वर्गीय शेतकरी ला हे परवडत नाही..
@sunilguldagad7731
@sunilguldagad7731 2 жыл бұрын
मुद्द्याची पण थोडक्यात माहिती दिली तर बरे होईल ही विनंती धन्यवाद
@vikasawatade3361
@vikasawatade3361 2 жыл бұрын
मावशी आहे मराठी तर बडबडही क the 89 jpl
@ramchandraraje8180
@ramchandraraje8180 Жыл бұрын
खूप उपयुक्त ! सुंदर माहिती दिलीत !! धन्यवाद !!!
@Sachin-pp5hs
@Sachin-pp5hs 2 жыл бұрын
पाटील सर खुप छान माहिती दिली. अभिनंदन सर
@ramchandraraje8180
@ramchandraraje8180 8 ай бұрын
🎉 खूपच छान ! सर्व बाबतीत उपयुक्त ! धन्यवाद !
@SachinPatil-zc8hj
@SachinPatil-zc8hj 2 жыл бұрын
सर या मशीनला एक इंचापेक्षा कमी साईजची कुट्टी होते पण डॉक्टर तर म्हणतात एक इंचापेक्षा मोठी कुट्टी असली पाहिजे
@user-qj6xr1yy7w
@user-qj6xr1yy7w Жыл бұрын
1 enchpeksys motich pahije
@SaurabhNagare-ij4uy
@SaurabhNagare-ij4uy Жыл бұрын
अगदी योग्य बोलता आहात तुम्ही youtube वर जी माहिती देतात ती १००% खरी असते अस नाही कुट्टी ची size ही मोठीच असली पाहिजे म्हणजे गायी रवंथ करतात लाळ पोटात जाते पचन शक्ती चांगली राहते
@mahadevhulli1945
@mahadevhulli1945 2 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन केलात सर, माझ्याकडे सुपर नेपियर नावाच्या जातीचे गवत आहे. त्यात कॅल्शिअम चे प्रमाण सुध्दा जास्त आहे. हवे असल्यास कळवावे.
@satishmahajan7266
@satishmahajan7266 Жыл бұрын
आपला फोन नंबर?
@anandmane385
@anandmane385 2 жыл бұрын
खरोखरच उपयुक्त मशीन माहिती आहे.धनवाद.
@sunilsawade1254
@sunilsawade1254 2 жыл бұрын
मिल्किंग मशीन विषयी व्हिडिओ बनवावा सर 🙏🐄🐄
@rahulchavan5299
@rahulchavan5299 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती व अनुभवावर आधारित
@rajeshlad9944
@rajeshlad9944 5 ай бұрын
Sir आपण खरंच खूप अभ्यास केला आहे
@manjurmulla3195
@manjurmulla3195 2 жыл бұрын
Sir congratulations for silver play button
@santoshranjane8517
@santoshranjane8517 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली dhanyáwad
@kailaslugade5638
@kailaslugade5638 2 жыл бұрын
हेच्या पेक्षा आपली आहे ती कुटी मशीन चांगले आहे त्याच्यासाठी दातर्या असलेले ब्लेड ची पान वापरा . मशीनला नंतर प्रॉब्लेम येतो ह्याची धार कमी झाल्यानंतर मशीन खूप आवाज करत व कुट्टी तशीच बाहेर वडत
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे धन्यवाद आणि खूप खूप आभार
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 2 жыл бұрын
2d मशीन खूप लहान कुट्टी होत आहे असं वाटतं याच्यामुळे गुरे रवंथ करण्याच्या ऐवजी कुट्टी केलेला चारा डायरेक्ट गिळतात काही काही जनावरांना बोकणा बसतो आणि जनावरे फुगतात.
@niketandalvi2181
@niketandalvi2181 2 жыл бұрын
हेच बोलायचं होतं मला पण जितका चारा बारीक होईल तितका रवंथ करताना माघारी कमीतकमी येईल नैसर्गिक म्हणाल तर कुट्टी न केलेला. कुट्टी केली तर ती थोडी मोठीच असावी
@Nikhilvargude7592
@Nikhilvargude7592 2 жыл бұрын
हे बरोबर आहे. कंपनी ची publicity आहे.
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 2 жыл бұрын
चारा व्यवस्थित पचण्यासाठी कुट्टी ची साईज कमीत कमी पावना इंच ते एक इंच तो चारा पचन होतो आणि त्याचेच ऊर्जेत आणि दुधात रूपांतर होते पावना इंचापेक्षा कमी कुठे चा तुकडा डायरेक गिळला जातो पचन होऊन बाकी राहिलेला सेना वाटे बाहेर पडतो मी कुट्टीमशिनच्या दोन पानापैकी एक करवत पान काढलेला आहे याच्यामुळे कुट्टीचा तुकडा मोठा होतो
@vishalmane4398
@vishalmane4398 2 жыл бұрын
मी काय मणतो भावा जनावरांना जस असेल तस लांब किमान दोन आडिच फुट वैरण टाकावी आणि राहिलेला वेस्टेज चारा कुट्टि करुन वापरावा जनावरांना याचा रिजल्ट कसा येइल नक्की कमेण्ट करा ...वैरणीतुणच पोषक तत्व जनावरांना मिळतात
@shivakanyashinde6631
@shivakanyashinde6631 2 жыл бұрын
Mi kay mhanto sir ki itki barik kutti karaychi kay garj aahe yachya pude jaun direct charyach juice karaych ani gurana pajaych direct dudh vadhel nahika,....,😇🤓kay pan tark kadhata rao..... Remember one thing that till today no one can get success by changing Nature. Jaychi garaj aahe te nisarg detoch. Ram krishan Hari🙏
@kailaskadam4378
@kailaskadam4378 2 жыл бұрын
Pratical करून दाखवा आणि चारा जरा मोठा आल्या सारखं वाटत आहे पुढील व्हिडिओ मध्ये हे सगळे एक्सपैलन करून दाखवा ही विंनाती
@gokulsarbande9894
@gokulsarbande9894 2 жыл бұрын
2d machinchi Prise kiti ahe video khup chan ahe
@shivajiraokendre2554
@shivajiraokendre2554 Жыл бұрын
कमी वेळात समजून सांगतजा पाटील समोरील लोकाची मीणसिकता समजून घेतचला
@sunilahire1121
@sunilahire1121 Жыл бұрын
पाटील साहेब आपण पोटतिडकीने माहिती दिली आहे.
@vinodpatil4660
@vinodpatil4660 2 жыл бұрын
या मशीनची किंमत किती आहे व आमच्याकडे सुखा चारा उदाहरण गवत व ज्वारी कडबा आहे तो तुम्ही येथे दाखवल्या प्रमाणे त्याची कूटि यवस्थीत होईल का ते सांगा
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 жыл бұрын
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganeshshahir4575
@ganeshshahir4575 2 жыл бұрын
Kay milali mahiti
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 жыл бұрын
कुट्टी मशीन विषयी माहिती मिळाली कोणत्या कंपनीचे घ्यावे कोणत्या कंपनीचे घेऊ नाही....
@sikandarkalawant2464
@sikandarkalawant2464 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
@BhushanPatil-hc3nw
@BhushanPatil-hc3nw 2 жыл бұрын
Sar Tumi atishy yogya margdarshan karta
@krushnabhase1920
@krushnabhase1920 Жыл бұрын
Sir good work धन्यवाद साहेब
@anilkale2280
@anilkale2280 Жыл бұрын
खूप छान सर माहिती दिली धन्यवाद
@sidheshwarjadhav5532
@sidheshwarjadhav5532 Жыл бұрын
Khup changali mahiti ahe saheb
@pravingawade4288
@pravingawade4288 2 жыл бұрын
किंमत किती आहे सर
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 2 жыл бұрын
फार सुंदर माहीती दिली🙏🏻👌
@rahulwagh9358
@rahulwagh9358 2 жыл бұрын
sir he barobar nahi tumi paid jahirat karat aahat ase disat aahe plz amcha tucha var vishvas aahe tyala tada jau naka deu
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
💯% तस नाही.तुम्ही गैरसमज करून घेऊ नका.मी स्वतः दोन्ही मशिन खरेदी केली आहे.रिझल्ट छान आहे.
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
भविष्यात सायलेज वर गोठा ठेवायचा प्रयत्न करतो आहे.
@sourabhkamble4584
@sourabhkamble4584 2 жыл бұрын
Jahirat
@organiclife6226
@organiclife6226 2 жыл бұрын
dada, jevha te machine te swatah vapartat, tevha tyala recommendation mhantat. Jar tynna tyache changle results disat astil tr te recommend krnarach naa. Don't act stupid
@sandeshkharmate3506
@sandeshkharmate3506 2 жыл бұрын
@@YTPatilDairyFarmArvindPatil 31500 रुपये किंमत आहे. सर. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल का ?? चुकीचं काही तरी मार्केटिंग होतंय. साहेब मला पण कुट्टी घ्यायची आहे.
@rameshpawar3953
@rameshpawar3953 2 жыл бұрын
छान माहीती दिली त्याबदल धन्यवाद
@pankajthorat3294
@pankajthorat3294 2 жыл бұрын
Vedio mast banavtat tumhi......fkt thodkyat mahiti sangat ja
@dilipchaudhari5704
@dilipchaudhari5704 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@nsafarm9045
@nsafarm9045 2 жыл бұрын
शॉर्टकट बोलाल तर उपकार होतील सर
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
हो दादा नक्कीच
@4thgenerationfarm
@4thgenerationfarm 2 жыл бұрын
Bghu naka
@pankajthorat3294
@pankajthorat3294 2 жыл бұрын
@@4thgenerationfarm .....asha bolnyane subscriber kami hotil
@4thgenerationfarm
@4thgenerationfarm 2 жыл бұрын
Madam mahiti changali ahe bakich kahi ka asena
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
@@sampadakasar999 मॅडम मी शेतकरी आहे.मी कंपनीचा प्रतिनिधी नाही हो
@ankitpisal7365
@ankitpisal7365 2 жыл бұрын
Gret Work..👌👍
@Mayur_vlogs45
@Mayur_vlogs45 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे सर 🙏🏻🙏🏻👍
@anandapatil9849
@anandapatil9849 Жыл бұрын
Sir tumhi garet aahet
@namdevbhise6823
@namdevbhise6823 2 жыл бұрын
Sir लय भारी माहीती
@user-qt6eq7lv4c
@user-qt6eq7lv4c 2 жыл бұрын
सर मम्हेस पालन चि आँनलाईन ट्रेनिंग द्यावी पीलीज रिप्लाय मी सर
@sandipdarade2101
@sandipdarade2101 2 жыл бұрын
milk pan online kada
@kumarchavan9289
@kumarchavan9289 2 жыл бұрын
@@sandipdarade2101 cbsc vala ahe वाटतोय तो......😁😁
@baburaobabhulgaonkar1273
@baburaobabhulgaonkar1273 2 жыл бұрын
Please give companys adress.
@babasahebpawar1436
@babasahebpawar1436 2 жыл бұрын
@@kumarchavan9289 .......
@nasaruddinpatel93
@nasaruddinpatel93 2 жыл бұрын
@@sandipdarade2101 ये बात सही कही आपने
@jayantmane2768
@jayantmane2768 2 жыл бұрын
एका तासात किती टन कुटी करते मशीन
@dharmarajkhopade5823
@dharmarajkhopade5823 2 жыл бұрын
कडबयाची कुटीची विडीओ बनवा‌ सर
@adhikraopawar3808
@adhikraopawar3808 Жыл бұрын
नमस्कार साहेब एका गाय किंवा म्हैसी साठी दुध काढण्याची मसिन कोणत्या कंपणीची घ्यावी,
@khadirinamdar1190
@khadirinamdar1190 Жыл бұрын
Nice 👌
@ajaykumbhar1711
@ajaykumbhar1711 2 жыл бұрын
या मशीन ची किंमत खूपच जास्त आहे
@Sunil-iz9tb
@Sunil-iz9tb Жыл бұрын
सर जमीन खुपच कमी आहे 5गाईचा गोटा बांधायचा सकाळी 10व साय 10किलो एका गाईस चारा टाकुन खाध्य वाढवून जर गोटा चालवला तर चालेल का सर लवकर उत्तर ध्या
@bapupore4183
@bapupore4183 Жыл бұрын
आम्हाला जनावरासाठी नाही शेळ्यांसाठी चारा पाहिजे
@mahadevpatil3717
@mahadevpatil3717 2 жыл бұрын
मस्त,👌👌👌👌
@kakasopatil9268
@kakasopatil9268 2 жыл бұрын
सर वेळेबद्दल सांगितलं नाही. ( 15 पंधरा जनावरांचा चारा कटर करण्यासाठी किती वेळ लागतो)
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
विधाता 2D कुट्टी मशिनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या मोबाईल नंबरला कॉल करा - अमित शर्मा - ९०६८८१८२५२
@nitin3110
@nitin3110 2 жыл бұрын
तुम्ही नवीन मशीन घेतलेच आहे तर जुनं मशीन विकायचय का?
@vivekchougale4877
@vivekchougale4877 2 жыл бұрын
Nice
@shubhamhatte7475
@shubhamhatte7475 2 жыл бұрын
मशिन ची किंमत खूप आहे लहान शेतकऱ्यांना नाही परवडणार ...
@miekdudhautpadakshetkari1158
@miekdudhautpadakshetkari1158 2 жыл бұрын
Thank you🙏💕 sir
@adeshmore739
@adeshmore739 2 жыл бұрын
किंमत कीती आहे पाटील साहेब
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
विधाता 2D कुट्टी मशिनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या मोबाईल नंबरला कॉल करा - अमित शर्मा - ९०६८८१८२५२
@timepass-bz1lm
@timepass-bz1lm 8 ай бұрын
Good marketing ! शेतकरी वर्गाने उगाच खर्चात पडू नये
@user-wv6vh4lu2f
@user-wv6vh4lu2f Жыл бұрын
धन्यवाद सर
@dattakadam7034
@dattakadam7034 2 жыл бұрын
मिशन ची किंमत किती आहे
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
विधाता 2D कुट्टी मशिनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या मोबाईल नंबरला कॉल करा - अमित शर्मा - ९०६८८१८२५२
@PRAVIN_karande
@PRAVIN_karande 2 жыл бұрын
@@YTPatilDairyFarmArvindPatil price
@motivational1267
@motivational1267 Жыл бұрын
Marketing chalu kel ahe. kay rav... 🤩🤩
@dilipsawant3790
@dilipsawant3790 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@gurunathparit5029
@gurunathparit5029 2 жыл бұрын
Khup chaan massage sir 👌 👌
@snehadeepjadhav6922
@snehadeepjadhav6922 2 жыл бұрын
मिल्किंग मशीन विना लाईट बॅटरी वरती चालवता येते काय.....जे लोक वापरताय plz reply
@akshaypawar7692
@akshaypawar7692 2 жыл бұрын
pretrol engin vr chalte kk
@user-mc6vt2qf9m
@user-mc6vt2qf9m 6 ай бұрын
Sir buffalo जर आठवायची असेल तर कितव्या महिन्यात करावी
@ajaychavan4275
@ajaychavan4275 2 жыл бұрын
चागली माहिती दिली आहे👌👌
@sainathpatil1619
@sainathpatil1619 2 жыл бұрын
सर कडबा कुट्टी करता येईल का
@atharvahardikar
@atharvahardikar 2 жыл бұрын
या मशीन मध्ये भातीयाण गवत सुका चारा कुट्टी होईल का
@anilchougale7203
@anilchougale7203 21 күн бұрын
टू डी मशीन मध्ये मुरघास सारखा चारा तयार होतो का
@vishwaschougale4813
@vishwaschougale4813 2 жыл бұрын
Singal fiz 1hp milnar ka sir
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 2 жыл бұрын
Superb
@nitinjadhav114
@nitinjadhav114 Жыл бұрын
He fakt marketing aahe. Karan te machine fakt dakhavayla thevlay, tyancha vapar junach machine cha aahe, mg te ka nahi vaprat🤨🧐
@sandeepthombre700
@sandeepthombre700 Жыл бұрын
मी घेतली आहे चागली नाही भरपूर वेळ लागेल आणि लेड भरपूर घेता घेऊ नाही हे शेतकरी फसवणूक केली आहे
@user-xy2du4bv7y
@user-xy2du4bv7y Жыл бұрын
नमस्कार सर मी मशिन घेतली पण मोटर घेतली नाही.पण मला मोटारींचा फोटो पाठवा म्हणजे मला समजेल कोणती कशी घ्यावी हे समजेल.मार्गदशन मिळेल.
@buntyparalkar1010
@buntyparalkar1010 2 жыл бұрын
थोडक्यात माहिती देत जा तुम्ही साहेब
@kedarjadhav2885
@kedarjadhav2885 2 жыл бұрын
लय बोलतस राव
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
व्हय व्हय
@kiranchavan884
@kiranchavan884 2 жыл бұрын
sr Ty machine che kimmat kay aahe
@sushantbhaigroup4713
@sushantbhaigroup4713 2 жыл бұрын
दुग्ध व्यवसाय परवडतो का सर???????????????????????????????
@rushikeshghode7687
@rushikeshghode7687 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rajeshwankhede3749
@rajeshwankhede3749 6 ай бұрын
कुट्टी खूप बारीक करते त्याच्यामुळे त्यामुळे उपयोगाची नाही माझ्याकडे आहे मी घेतली
@rahulyramalakar5716
@rahulyramalakar5716 2 жыл бұрын
सर तुम्ही किंतीला घेतला मला पाहिजेत मि बेळगाव वरुन बोलतोय घर पोचं देताका त्याचां कौट्याक हईना
@anantpatil4187
@anantpatil4187 2 жыл бұрын
Tumi kutti machine ghetala ka mi pan belgav Varun ahe
@sarjeraoangaj1051
@sarjeraoangaj1051 2 жыл бұрын
भारतीय कंपनी तयार करू शकते किं नाही
@sandiprajputrajput5324
@sandiprajputrajput5324 2 жыл бұрын
Nice sir
@cat2980
@cat2980 2 жыл бұрын
👏👏
@abhishekdeshmukh4420
@abhishekdeshmukh4420 2 жыл бұрын
Great work sir 👌🏻
@akshaychola4949
@akshaychola4949 Жыл бұрын
फक्त मार्केटींग पण सामान्य शेतकऱ्याला किंमत जास्त असणार
@abdulrehmanshaikh292
@abdulrehmanshaikh292 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@mahadevpatmas6598
@mahadevpatmas6598 2 жыл бұрын
जास्त क्रश लहान झाला तर, जनावरांना चारा चावता येणार नाही नाही चावला तर तुम्हाला हि माहिती काय होतं ......अपचणं
@bapurovjadhav2463
@bapurovjadhav2463 Жыл бұрын
दादा माझ्या दोन कालवडी आहेत. चारा भरपूर प्रमाणात खाल्ला तरीही ओरडत राहतात. कालवडी २.२ महिने गाभण आहेत. उपाय सांगा?
@sharadbhoyate4915
@sharadbhoyate4915 2 жыл бұрын
Price सांगा सर आनि मालेगाव ला कसे मिळेल
@user-jf8be3vs7r
@user-jf8be3vs7r 2 жыл бұрын
सुका भाताचा पेंडा बारीक होईल
@TISMARKHAFF
@TISMARKHAFF 2 жыл бұрын
Milking machine var video banva
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
हो लवकरच बनवीन, फक्त चॅनलला Subscribe करून ठेवा...
@DadasoNaik-mv8ve
@DadasoNaik-mv8ve 14 күн бұрын
दादा किंमत किती आहे त्या मशीनचे
@Mayur_vlogs45
@Mayur_vlogs45 Жыл бұрын
सर ऑनलाइन क्लासेस सुरू कराना 🙏🏻🙏🏻
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil Жыл бұрын
दिवाळी नंतर करतो
@Mayur_vlogs45
@Mayur_vlogs45 Жыл бұрын
@@YTPatilDairyFarmArvindPatil चालेल .🙏🏻
@abhaydesai7966
@abhaydesai7966 2 жыл бұрын
किमत किती
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
विधाता 2D कुट्टी मशिनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या मोबाईल नंबरला कॉल करा - अमित शर्मा - ९०६८८१८२५२
@BharatChaffCutter
@BharatChaffCutter 9 ай бұрын
साहेब, कृपया करुण एखाद्या कंपनी कडुन पैसे भेटले म्हणून शेतकरी बांधवना चुकिची महिती देवु नका...
@sateritorgal3717
@sateritorgal3717 Жыл бұрын
Sir सूका चारा पण कुटी होतय काय
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 8 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 24 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 42 МЛН
7.5Hp 2880rpm High Speed Indian Agro Chaff Cutter Kadba Kutti Machine इंडियन ॲग्रो कडबा कुट्टी मोशी
8:17
Indian Agro Krushi Mall Pune इंडियन ॲग्रो कृषी मॉल
Рет қаралды 8 М.
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 8 МЛН