तुळशी माळ गळ्यात का घालतात? तुळशी माळ गळ्यात घालण्याचे नियम कोणते?

  Рет қаралды 377,998

ll श्रीहरि विठ्ठल ll

ll श्रीहरि विठ्ठल ll

Күн бұрын

जय हरी विठ्ठल
तुळशीहार गळा गोपीचंदन टिळा ह्रदयी कळवळा वैष्णवांच्या
वैष्णव वारकरी हे गळ्यामध्ये तुळशीमाळ घालत असतात. परंतु तुळशीमाळा घालण्याच्या पाठीमागे हेतू कोणता तुळशीमाळ घातल्यानंतर कोणत्या नियमांचे पालन करावे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
FOLLOW US ON
Instagram :
/ shrikrishnasankirtanam
Facebook Page :
/ shrikrishnasankirtanm
Second KZbin channel :
/ channel
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे

Пікірлер: 187
@maddy9773609195
@maddy9773609195 2 жыл бұрын
मफकरा पण उदाहरण थोडं वेगळ पाहिजे होत बाकी माहिती सुंदर आहे
@chandraprakashshinde8486
@chandraprakashshinde8486 2 жыл бұрын
Khara aahe tumche Video chaan aahe pn udaharan देणाऱ्याने swathabadddal na sanghta janlokansathi je asel te sangave, to kai aahe he aamhala kahi dene ghene nahiye....
@STATUS_king6317
@STATUS_king6317 Жыл бұрын
Tyacha kay sambandh aahe tyala sarv prani ekach aahet राम कृष्ण हरी 🙏🏻
@Batamiofficial1216
@Batamiofficial1216 Жыл бұрын
😄
@pratikshanagose21
@pratikshanagose21 7 ай бұрын
Udaharan shastra mdhe asch Dil aahe
@उद्योगविश्व
@उद्योगविश्व 2 жыл бұрын
कंठी तूळशी माळ म्हणजे मोह,माया,नशा, तमोगुण, निषिध्द आहार,वाईट विचारांनपासुन सुटका होत....
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 3 жыл бұрын
'तुमचे येर वित्त धन। ते मज मृत्तिकेसमान ।। कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकादशी ।। *संत तुकारामांचा आपले शिष्य छत्रपति शिवाजी महाराज यांना उपदेश* 🙏🙏💐💐💐
@hanamantraolondhe2008
@hanamantraolondhe2008 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी।🙏🙏 वैर करूनि मन मारावें। मना अधीन न व्हावे मना मागे जाऊं नये। मन आकळूनी पाहें मन म्हणे तें न करावें। मनें मनासी बांधावे मन म्हणेल ते सुख। परि पाहतां अवघें दुःख एका जनार्दनी मन। दृढ ठेवावें आकळून🚩🚩🚩 भावार्थ:- मनाचा शत्रू होऊन त्याचे दमन करावे, मनाच्या आधीन होऊ नये, मन सांगेल तसे आचरण करू नये, आपण मना मागे ना जातां मनाला आपल्या बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करावा मनाला जे सुखाचे वाटते ते दुःखाचे कारण असूं शकते असे सांगून एका जनार्दनी म्हणतात मनाला निश्चयपूर्वक संयमाचे बांध घालावेत🚩🚩
@BabuNikam-ty9ko
@BabuNikam-ty9ko 28 күн бұрын
Nirlajjya bhakt mhanje kutra ky nit bol palilyanda
@damodarpai3338
@damodarpai3338 3 жыл бұрын
Hare Krishna, Radhey Radhey God bless you for superb information pertaining to wearing of tulsi mala 🎯🗼🏹🗽
@sunitapandit4973
@sunitapandit4973 3 жыл бұрын
खूप च छान माहिती दिली त जय हरी
@damodarpai3338
@damodarpai3338 3 жыл бұрын
@@sunitapandit4973 ,Hare Krishna Radhey Radhey, God bless you, I am ISCON life member and searching suitable life partner 🗼🎯🏹🗽
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रखुमाईबोला
@ananyafanclub1768
@ananyafanclub1768 3 жыл бұрын
Jay hari
@Krishnapremi108
@Krishnapremi108 Жыл бұрын
Part 2?
@durveshjogal3918
@durveshjogal3918 Жыл бұрын
फक्त कांदा आणि लसूणचाच problem होतोय
@sugandhapatkala8697
@sugandhapatkala8697 2 жыл бұрын
उदाहरण वेगळं दिल असत तर बर झालं असत 🙏 जय हरी विठ्ठल 🙏
@rajebhauawachar7468
@rajebhauawachar7468 3 жыл бұрын
जय हारी विठठल माऊली
@RajeshKharatMusic
@RajeshKharatMusic 3 жыл бұрын
खूप मस्त समजून सांगितलस. खूप खूप धन्यवाद.....
@chatrapatichamnur5552
@chatrapatichamnur5552 3 жыл бұрын
जय ram jay krushna
@amitmaske5502
@amitmaske5502 6 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@parineetakokate6014
@parineetakokate6014 3 жыл бұрын
हरी बोल. पांडुरंगाला बुक्का का वाहतात? व तो घरी कसा तयार करावा?गुगलवर मिळाले नाही व अनेक वारकरी ही या बद्दल अनभिज्ञ आहेत
@dpmore6228
@dpmore6228 3 жыл бұрын
यातील उदाहरण बदला
@shriharivitthal
@shriharivitthal 3 жыл бұрын
भगवद्भक्त हे नेहमी सार ग्रहण करणारे असतात. वैष्णवांची स्तुती भगवत भक्तांची स्तुती करताना संपूर्ण आयुष्य निघून जाईल तरी त्यांची स्तुती होणार नाही परंतु वैष्णव भक्त वारकरी स्वतःला दिन समजतात. या उद्देशाने दिनांचा पतितांचा गरिबांचा देव पांडुरंग याच्याशी भक्त दास म्हणूनच जास्त प्रेम करतात. हे दाखवण्याचा केलेला प्रयत्न. यात कोणत्याही प्रकारे संतांची किंवा भक्तांची अवहेलना करायचा हेतू नाही. वरील सर्व उदाहरणे आहेत शास्त्रसंमत आहेत. तुलसीदास महाराज सांगतात तुलसी कुत्ता राम का मोती उसका नाम वही चले जाते है जहा चले हरिनाम
@sonalichavan9920
@sonalichavan9920 3 жыл бұрын
@@shriharivitthal हरे कृष्णा
@KG-dh8gn
@KG-dh8gn 3 жыл бұрын
Mitra mansaa chi tul na kutra sobat nkko karus Bhakti hee assi gost aahe G mila lyaa nee Yug yugantarcha prashnaa kayam chaa soot too
@shriharivitthal
@shriharivitthal 3 жыл бұрын
भगवद्भक्त हे नेहमी सार ग्रहण करणारे असतात. वैष्णवांची स्तुती भगवत भक्तांची स्तुती करताना संपूर्ण आयुष्य निघून जाईल तरी त्यांची स्तुती होणार नाही परंतु वैष्णव भक्त वारकरी स्वतःला दिन समजतात. या उद्देशाने दिनांचा पतितांचा गरिबांचा देव पांडुरंग याच्याशी भक्त दास म्हणूनच जास्त प्रेम करतात. हे दाखवण्याचा केलेला प्रयत्न. यात कोणत्याही प्रकारे संतांची किंवा भक्तांची अवहेलना करायचा हेतू नाही. वरील सर्व उदाहरणे आहेत शास्त्रसंमत आहेत. तुलसीदास महाराज सांगतात तुलसी कुत्ता राम का मोती उसका नाम वही चले जाते है जहा चले हरिनाम
@nilammithbavkar9140
@nilammithbavkar9140 3 жыл бұрын
Ram Krishna hari🙏❤️
@ramdaskale96
@ramdaskale96 3 жыл бұрын
!!!Shri Hari Vitthal!!!
@अभंगवाणी-फ7ब
@अभंगवाणी-फ7ब 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩🚩
@Krishna-tm5ei
@Krishna-tm5ei 6 ай бұрын
जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ❤
@shantarambhalerao5083
@shantarambhalerao5083 3 жыл бұрын
तुळसी माळ गळा... गोपीचंद टिळा..... ह्रदयी कळवळा Vaishnava ha
@enjoy7941
@enjoy7941 8 ай бұрын
तुळशीची माळ महाशिवरात्री च्य ा दिवशी घालू शकतो का ?
@VaibhavBhalekar2023
@VaibhavBhalekar2023 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@shitalthepoet8444
@shitalthepoet8444 3 жыл бұрын
😳🥺Jai hari vitthal🕉
@sejalyerunkar4384
@sejalyerunkar4384 11 ай бұрын
Ram Krushna Hari Mauli 🙏😊Pandurang Vitthala 🌹🌹😇🙏
@sandeepbangar3379
@sandeepbangar3379 3 жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@harshadakamat8420
@harshadakamat8420 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल मला खूप आवड आहे पण दुर्दैवाने तसे काही करता येत नाही पण मी आवडीने एकादशीला उपास
@pratibhashinde9979
@pratibhashinde9979 3 жыл бұрын
Ajun hyacha pudhcha bhag asel tar sanga 🌹Ram Krushna Hari Mauli🌹 Chhan mahiti
@bhagwatjadhav4187
@bhagwatjadhav4187 3 жыл бұрын
कुञ्या ऐवजी तुम्हाला दुसर उदाहरण सागितल असत बर झाल आसत
@दादासाहेब-प8ड
@दादासाहेब-प8ड 3 жыл бұрын
अर्धशिक्षित
@durveshjogal3918
@durveshjogal3918 Жыл бұрын
कुत्र्याच उदाहरणं sirla प्रभुपाद यांनी दिल आहे आपल्याला
@Vaishnavi_22698
@Vaishnavi_22698 Жыл бұрын
Tulshi maal galyat astana aapn Western or sleeveless ghalu shakto ka
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar 3 жыл бұрын
कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे🙏🙏🌷🌷
@kumarphule9506
@kumarphule9506 Жыл бұрын
इथे तुमचे उदाहरण चूकले आहे
@avanidevarukhakar
@avanidevarukhakar 4 ай бұрын
Kanda lasun khali tr chalte ka
@shriharivitthal
@shriharivitthal 4 ай бұрын
नाही
@eknathdange8341
@eknathdange8341 3 жыл бұрын
लवकरात लवकर याच दुसरा भाग आणा🙏😍🌹 राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🌹
@harshconangray4478
@harshconangray4478 9 ай бұрын
What about eating Onions and garlic? can a varkari eat onlion and garlic wearing tulsi mala? because most of the krushna bhakts dont eat it?
@shriharivitthal
@shriharivitthal 9 ай бұрын
No warkari cannot eat onion garlic wearing Tulsi mala. But many warrkari don't know this rule...
@namdevbirajdar5412
@namdevbirajdar5412 3 жыл бұрын
Jay hari vittal
@dattusakale3476
@dattusakale3476 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@sushantpatil4791
@sushantpatil4791 3 жыл бұрын
तुळशी काष्टाची माळ .गळा घालावी निर्मळ.
@PANDITLANGOTEOFFICICALSONG
@PANDITLANGOTEOFFICICALSONG 3 жыл бұрын
पांडुरंग हरी माऊली तुकाराम
@ShyamGondge
@ShyamGondge 2 ай бұрын
जय हारी मावली
@बाबुरावपवारमहाराज
@बाबुरावपवारमहाराज 3 жыл бұрын
हाvdoहा ऐक मिटाचा असावा
@chotugaming3622
@chotugaming3622 3 жыл бұрын
Nityanem kase karave
@pramodchavan6452
@pramodchavan6452 3 жыл бұрын
Hare Krishna
@rishii991
@rishii991 Жыл бұрын
Jay hari
@ramdasshinde8424
@ramdasshinde8424 3 жыл бұрын
🚩🚩खुप चांगली माहिती दिली।🚩रामकृष्ण हरी।🚩🚩
@PravinHegade-s8y
@PravinHegade-s8y Жыл бұрын
Mg snat kothe gele
@akashwankhadepatil7863
@akashwankhadepatil7863 3 жыл бұрын
जय श्री हरी
@bhairugavhane7688
@bhairugavhane7688 3 жыл бұрын
जय हरी विठ्ठल. प्रणाम माऊली. मी तुळशीची माळ घातलेली आहे पण काहीजण म्हणतात की त्यासाठी गुरू मानावा लागतो मी गुरू न करता स्वतः च्या इच्छेने माळ घातलेली आहे. हे योग्य आहे का याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे जय हरी विठ्ठल
@shriharivitthal
@shriharivitthal 3 жыл бұрын
जय हरी विठ्ठल गुरु साधू शास्त्र यानुसार आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या वरती व्हिडिओ नक्की बनवू. आपल्या अशा प्रश्नांमुळे आमचे देखील आध्यात्मिक वाचन, वरिष्ठ भक्तांना हा प्रश्न विचारणे या प्रकारच्या गोष्टी होतात त्यामुळे आम्ही तुमचे खूप आभारी आहोत.
@bhairugavhane7688
@bhairugavhane7688 3 жыл бұрын
@@shriharivitthal जय हरी विठ्ठल🙏🙏🌹
@arjunsubhekar1180
@arjunsubhekar1180 3 жыл бұрын
कोणाला गुरू वगैरे मानायची गरज नाही माऊलींच्या समाधीवर किंवा पांडुरंगाच्या चरणावर माळ ठेऊन कपाळा़ला बुक्का लावा आणि माळ घाला🙏🚩 जयहरी🙏
@kishorchopde6291
@kishorchopde6291 3 жыл бұрын
Dhanyvad Jay Hari Hari Om
@hemantkale9173
@hemantkale9173 Жыл бұрын
नमस्कार मित्रानो पाडूरंगा चे भक्त असतात पण सेवा कशी करावी कोणती करायची हे माहीत नसते भगवंताची पूजा करावी तुलसी पंत्र वहावे आणि सुरुवाती ला हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे या मंत्र चा सुरुवाती ला जप करावा हळू हळू 2 माळा काही दिवसांनी १ माळ वाढवावी अस करत करत ५ माळा पर्यंत करावं श्रीकृष्ण अष्टक नारायण स्तोत्र च पाठ करावं
@beautyofnatuteandwildlife6069
@beautyofnatuteandwildlife6069 2 жыл бұрын
गळ्यात तुळशी माळ असल्यावर नकळत nonveg च सूप ग्रहण झाल्यावर हे पाप असते का ? व पाप असेल तर त्यासाठी कोणता उपाय आहे का ?
@yogeshargade9916
@yogeshargade9916 3 жыл бұрын
Ram krishan hari🙏
@निवृत्ती.सोनगिरे.सोनगिरे
@निवृत्ती.सोनगिरे.सोनगिरे 3 жыл бұрын
फारच छान अप्रतिम खुप खूप सुंदर विडीयो..👌जयहरी माऊली...🙏🙏🙏
@shivajitalware2794
@shivajitalware2794 3 жыл бұрын
Tunhi kutryache chi ka udaharan deta?..
@abhiramiyer4543
@abhiramiyer4543 3 жыл бұрын
Hari Om 🙏🏼
@sachinarekar6756
@sachinarekar6756 3 жыл бұрын
जय जय पांडुरंग हरी
@TSTTREAKVEDA26
@TSTTREAKVEDA26 Жыл бұрын
दादा तुला राग आला तर चालेल पण कोणता ही आसा देव नाही जो आपल्या भक्ताला कुत्रा समजतो . तरी कृपया views aani like साठी प्रसिध्दी साठी असले चुकीच्या उदाहरणंचे व्हिडिओ नको बनवू नाही तरी हा चॅनल वरती कार्यवाही करण्यात येईल कारण कोणत्या ही वेदामध्ये किंवा कोणत्या ही धर्म ग्रंथ मध्ये आपल्या भक्ताला देव कुत्रा समजतो आस लीहल नाहीय तरी कृपया व्हिडिओ delete केला तर बर होईल
@shriharivitthal
@shriharivitthal Жыл бұрын
क्षमा असवी , भगवंतांना भक्त प्राणाहूनही प्रिय असतात.... भगवंत आपल्या भक्ताला नेहमी एका प्रिय मित्राची वागणूक देतात.( हा भगवंताचा भाव झाला). परंतु प्रत्येक भक्ताचा भाव वेगळा असतो....... काही भक्त स्वतःला फार कमी समजून घेतात...... या स्थितीला दैन्य म्हणतात....... जसे पूर्व भारतातील एक कृष्णभक्त संत ' भक्तीविनोद ठाकूर ' लिहितात सर्वस्व तोमार, चरणे संपिया, पड़ेछि तोमार घरे। अर्थ:- कृष्ण माझे सर्व काही तुम्हीच आहात, सगळं काही तुमच्या चरणांवर अर्पण करून मी तुमच्या घरी पडून आहे. तुमि त’ ठाकुर तोमार कुकुर, बलिया जानह मोरे॥1॥ अर्थ:- तुम्ही माझे स्वामी आहे तर मी तुमचा कुत्रा आहे... मला तुम्ही केवळ तुमचा आश्रित समजा बांधिया निकटे, आमारे पालिबे, रहिब तोमार द्वारे। अर्थ:-मला तुमच्या जवळ बांधून ठेवा, आणि तुमच्या द्वारावर राहू दे तव निज-जन, प्रसाद सेविया, उच्छिष्ट राखिबे याहा। अर्थ:- तुझे प्रिय जे काही खातील त्याचा उद्दिष्ट प्रसाद मला प्राप्त होऊ द्या हा सुद्धा एका संताचा भाव आहे......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@TSTTREAKVEDA26
@TSTTREAKVEDA26 Жыл бұрын
@@shriharivitthal अरे हो दादा मला समजला तुझा बोलण पण हे बघ कसे आहे आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना कुठे तरी देव धर्म ह्या गोष्टींचा पण करत असतो त्या मध्ये जर असे काही आढल्यास विचार आणि त्याची दुरुस्ती करून घेणे हे आपलेच कर्तव्य आहे बाकी काही नाही पण आज जे लिखाण मला तुम्ही पाठवला तेच तुमच्या पुढच्या व्हिडिओ मधून सर्वांना समजुदे म्हणजे गैरसमज कमी आणि ज्ञान जास्त वाढेल . काही चुकीचं बोलण वाटत असल्यास माफ करा ,🙏🙏
@sanjaykharat8467
@sanjaykharat8467 3 жыл бұрын
🙏🙏 देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा🙏🙏
@namratmahajan3701
@namratmahajan3701 3 жыл бұрын
Jay Hari 👏
@rajashreegavade4790
@rajashreegavade4790 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली.
@shwetaale
@shwetaale 10 ай бұрын
Mi khup jagi vachla kiva aikle ahe mi tulsi mala grahan keli tr kanda kiva lasun khayche nahi karan te tamsik padharth asta pn aplya most off marathi mansa kanda lasun cha sevan kartat gharat majha ektichach tulsi mala grahan karnyacha nirnay ghet ahe bakiche tyancha te khatil aiklay coffe kiva chai hi nahi chalat chai tr nahi pit coffee majhi tar naukrich tya goshti var ahe tumhi sangu shakal ka hya goshti var kahi upay karan majhi kharach mana pasun khup iccha ahe tulsi mala dharan karnyachi he same niyam maharashtrians sathi hi lagu hotat ka jyani maal grahan keli ahe te hi kanda lasun nahi ka khat
@shriharivitthal
@shriharivitthal 10 ай бұрын
राम कृष्ण हरी तुळशी माळा धारण करण्याची तुमची इच्छा असणेही एक श्रेष्ठ गोष्ट आहे..... तुळशीमाला चे नियम सर्वांसाठी समानच असतात, मग ती महाराष्ट्रातील लोक असो किंवा परदेशात राहणारे...... तुम्ही रोज जप करण्यास सुरुवात करावी... रोज कमीत कमी 11 माळा करावा..... तुम्ही "जय जय राम कृष्ण हरी" किंवा " श्रीराम जय राम जय जय राम" अश्या पैकी तुम्हाला आवडणाऱ्या भगवंताच्या नाममंत्राचा 11 माळा रोज जप करावा ........ जप केले मी तुम्हाला आपोआपच मार्ग सापडेल
@ashatandale4457
@ashatandale4457 3 жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@jyothinayak9386
@jyothinayak9386 2 жыл бұрын
Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare 💐👋🇮🇳🚩🙏😊💖
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar 3 жыл бұрын
जय श्री हरी विठ्ठल🙏🙏🌷🌷
@dyaneshwarpatil2886
@dyaneshwarpatil2886 9 ай бұрын
भाऊ मला वाटते या उदाहरणातुन तुझा नास्तीक पणा सहज दिसून येत आहेत
@pandharithakare6673
@pandharithakare6673 3 жыл бұрын
🚩Jay vitthal🚩
@वंदनाखेताडे
@वंदनाखेताडे 3 жыл бұрын
जय हरी विट्ठल माऊली
@pritigorve6377
@pritigorve6377 7 ай бұрын
जर मी कंठीमाल धारन केली तर मी मासाहर ला हात लाऊ शकटे का
@shriharivitthal
@shriharivitthal 7 ай бұрын
नाही
@NitinD91
@NitinD91 Жыл бұрын
Ram krushan hari 🙏🙏🙏 Mala watt apan jara vegala udharan ghetala asata.....
@macheramnath2733
@macheramnath2733 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
@suyogpathak9897
@suyogpathak9897 2 жыл бұрын
Vithurayachya Bhaktala mauli as mhantat.he udaharan yogya nahi bhau
@shriniwasshali682
@shriniwasshali682 3 жыл бұрын
Hari Om Vitthal
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 3 жыл бұрын
JAY Hari Panduranga Vithhala!
@gadadesujata2065
@gadadesujata2065 3 жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🙏
@vaishaliteli6863
@vaishaliteli6863 2 жыл бұрын
Ghari kanda lasun shivay jevan chalat nahi mag Kay karave. Kanda lasun khat asel tar Tulsi mal ghalu naye ka?
@desh-bhakti01
@desh-bhakti01 3 жыл бұрын
Make code of conduct yurself you will became God.
@shilpanaik6420
@shilpanaik6420 3 жыл бұрын
Shree Hari Vithal 🙏🙏🙏🙏
@kishorchopde6291
@kishorchopde6291 3 жыл бұрын
🚩🌹👍🌹🚩👏
@आपलीनिवड
@आपलीनिवड 3 жыл бұрын
Jay Hari Vitthal
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 3 жыл бұрын
Jay Hari Vitthal 🙏🚩
@vasantbohare6794
@vasantbohare6794 3 жыл бұрын
🙏🙏🙏🌹
@anjubiswas7312
@anjubiswas7312 3 жыл бұрын
Jay shri hari vitthal
@vikrammhatre1111
@vikrammhatre1111 3 жыл бұрын
Chaha mule trass hou shakte pn chaha la tu vishari kasa ky bolu shaktes? Reply me
@kishorchopde6291
@kishorchopde6291 3 жыл бұрын
Jay Hari Mauli Jay Jay Vitthal rakhumai Jay Jay Ram Krishna Hari Radhe Radhe Jay Shri Krishna
@dattapawar4913
@dattapawar4913 3 жыл бұрын
👌👌👌👌
@suryakantjagtap4638
@suryakantjagtap4638 2 жыл бұрын
तुळशी हार गळा काशी पीतांबर आवडे निरंतर हेचि ध्यान शब्दप्रयोग आणि उदाहरण चांगलं नाही राम कृष्ण हरी
@shriharivitthal
@shriharivitthal 2 жыл бұрын
जय हरी.... क्षमा असावी अल्प बुध्दीमुळे मला हे उदाहरण योग्य वाटले
@garima4661
@garima4661 3 жыл бұрын
Dada pn bhaji poli tr aapn jewan karton tr tyat Kanda lasun tr yrtoch n
@pankajbhadane259
@pankajbhadane259 2 жыл бұрын
ll Ram krishna Hari ll 🙏🙏
@sunilamberao1553
@sunilamberao1553 7 ай бұрын
राम कृष्ण हरी
@ramkrishnahariofficial2950
@ramkrishnahariofficial2950 3 жыл бұрын
Ram krushn hari🙏🙏🙏
@shubhangivedpathak4593
@shubhangivedpathak4593 3 жыл бұрын
Hare Krishna 🙏🙏🙏👏👏👏👍👍👍👌👌👌🚩🚩🚩
@Shreesantdas
@Shreesantdas Жыл бұрын
श्री तुळशी हरि तुळशी
@jagdishhon5645
@jagdishhon5645 Жыл бұрын
Ram krishana hari
@jayhindu53
@jayhindu53 2 жыл бұрын
जय श्री राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🏻🙏🏻
@purushottamjoshi4571
@purushottamjoshi4571 2 жыл бұрын
Ram Krishna हरी
@Khushinandrankar
@Khushinandrankar 2 жыл бұрын
Jay jay Ramakrishna Hari 🙏🙏
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरीविठ्ठल
@pranalisalunkhe4308
@pranalisalunkhe4308 3 жыл бұрын
Here krishna
@विष्णुमहाराजजगताप
@विष्णुमहाराजजगताप 3 жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी 🙏
@bhawanagawande41
@bhawanagawande41 Жыл бұрын
Ram कृष्ण हरी 🙏🙏
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 19 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 57 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,8 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,9 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 19 МЛН