नमस्कार मित्रांनो " मराठी टिप्स" youtub चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक करा व चॅनेल subscribe करा. धन्यवाद.... . . #tulasupay, #tulasmahiti, #tulasgun, #jyotishupay , #marathiupay , #marathivastushastra ,
Пікірлер: 29
@sarikapatil20573 жыл бұрын
छान माहिती मिळाली 👌👌
@MayuriThakur-l1g2 ай бұрын
Tulas Vrindavan tutales kay karave
@SavitaKhude-n8m4 ай бұрын
तुळसीचे रोप लावल्याबरोबर पूजा करावी का
@vrushalichavan6958 Жыл бұрын
तुळस कोणी लावावी? Pls reply
@mangalpawar97333 жыл бұрын
तुळसीचे महत्व खूपच छान सांगितले, धन्यवाद
@MinalJK3 жыл бұрын
नमस्कार ताई.. 🙏खूपच छान माहीत आपण दिली आहे धन्यवाद.. 🙏 मला आपणास विचारायचे आहे ते म्हणजे की घरी तुळशीचे रोप हे कोणत्या दिवशी आणून लावावेत..!! व तसेच रोज सकाळी आंघोळ करून सर्वात आधी तुळशी पूजा करून घ्यायची की आधी देवघरातील देव पूजन घेवून मग तुळशी ला पाणी अर्पण करून तिची पूजा करायची.. कृपया मला आपण प्रतिसाद द्यावा मी आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे.. 🙏🙏
@travelwithsupriyayogesh3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली
@sumanjadhav26473 жыл бұрын
सोमवारी तुळस आणली तर चालेल प्लिज सांगाना
@sandeshjoshi41162 жыл бұрын
तुळसी वर मंजुळा ठेवायच्या की नाही
@nakultehare29723 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय हरी🙏🙏
@sujatamahajan69993 жыл бұрын
👍👌🌹🌹jai shri krishna 🙏
@mangaladandge78323 жыл бұрын
तुलशीची छान माहिती सांगीतली धन्यवाद
@madurachoudhari20093 жыл бұрын
Mi ni ni ni ni CT CT CT CT CT CT CT Anish vyas narmda prikrama
@raniramteke55443 жыл бұрын
Background music name bataye
@ratnamalamarne78273 жыл бұрын
ई
@gaurisabale58412 жыл бұрын
तुलशी चे रोप वाळल्यावर त्याच काय करावे?? Plzz reply