Tu Sukhkarta Tu Dukh Harta with lyrics | तू सुखकर्ता तू दुःखहर्ता|Dr. Vasantrao Deshpande|Rani Varma

  Рет қаралды 5,348,884

Saregama Marathi

Saregama Marathi

Күн бұрын

Пікірлер: 479
@saregamamarathi
@saregamamarathi Жыл бұрын
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: kzbin.info/www/bejne/aWjcZ3qDoKuDgK8. #RistaRista out now! #StebinBen
@kishorkapole9033
@kishorkapole9033 7 ай бұрын
❤😂
@avishkarbhosale4360
@avishkarbhosale4360 6 ай бұрын
0
@ashayjamsutkar2360
@ashayjamsutkar2360 4 ай бұрын
​@@avishkarbhosale436000llllllllll0 ok
@rajankelvalkar5954
@rajankelvalkar5954 2 ай бұрын
हो
@ninadpalav4240
@ninadpalav4240 Жыл бұрын
देवा सरुदे माझे मी पण तुझ्या दर्शने उजलो जीवन नित्य करावी तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठावरती तुझीच रे गुण गाथा ❤❤
@prathikpatil8694
@prathikpatil8694 Жыл бұрын
Moraya Moraya mangalmurti Moraya ❤
@jayraut63
@jayraut63 2 жыл бұрын
बालपणीच्या साधेपणाने साजरा केलेल्या गणेशोस्तवाची आठवण म्हणजेच हे songs..😊
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial Жыл бұрын
🌺 *|| जय श्री गणेश ||* 🌺
@vvdhas
@vvdhas Жыл бұрын
Bhai kahi ase bolat jau nakos khup athvani yetat
@tusharingawale6476
@tusharingawale6476 Жыл бұрын
Khara ahe bhava
@sanketredkar7609
@sanketredkar7609 Жыл бұрын
💯💯
@aryanpatil7559
@aryanpatil7559 Жыл бұрын
१००%
@tejeshgharat564
@tejeshgharat564 3 жыл бұрын
हे गाण म्हणजे देवाची आणि भक्ताची एक आणोखी भेट घडवुन आणतो.आणि नकळत मग गणेशोत्सवाची आखवण करून देतो आणि डोळ्यात अश्रूची हळुच झुळूक येते
@chetanvajpayee27
@chetanvajpayee27 3 жыл бұрын
Sahi kaha 👍👍
@siddhirangale1799
@siddhirangale1799 3 жыл бұрын
Simple
@siddhirangale1799
@siddhirangale1799 3 жыл бұрын
Sj
@siddhirangale1799
@siddhirangale1799 3 жыл бұрын
Dj
@nimeshnaik6877
@nimeshnaik6877 3 жыл бұрын
अभिजात शास्त्रीय संगीताची जाण असलेले थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायक श्री वसंतराव देशपांडे सरांच्या स्वर्गीय आवाजात गायलेले गाणे आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 💐 🌺 🌻 🌹 🍀 🌼 🌻
@sandipjadhao1856
@sandipjadhao1856 2 жыл бұрын
नक्कीच
@Shubhz_3335
@Shubhz_3335 2 жыл бұрын
Ho ho....Kharach
@harishdhumal3267
@harishdhumal3267 Жыл бұрын
निमेश नाईक आवाज कधीच स्वर्गीय नसतो आवाज हा नेहमी चिरतरुण व जिवंत असाच असतो जिवंत किंवा स्वर्गीय ही संकल्पना फक्त माणसासाठीच असते आवाजासाठी किंवा स्वरांसाठी ही लागू होत नाही
@nimeshnaik6877
@nimeshnaik6877 3 ай бұрын
​@@harishdhumal3267धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
@chaitanyadeore8436
@chaitanyadeore8436 Ай бұрын
आज मी गणेश चतुर्थीच्या दिवशी हे गाणं ऐकत आहे.... खूप सुंदर आणि लहानपणीची fm ची आठवण झाली....❤❤❤❤ सगळ्यांना सुखी ठेव बाप्पा 🙏🏻
@jagtapshwets
@jagtapshwets Жыл бұрын
हे गाणे ऐकताना मन भरून आले. कधी एकदा बाप्पा येतोय आणि त्याचे दर्शन घेते असे वाटले. डोळे आतुरले आहेत त्याच्या दर्शनाला आणि त्यात हे गाणे ऐकले, डोळे कधी पझरू लागले कळेल नाही.
@motivationmeditationvideos9419
@motivationmeditationvideos9419 2 жыл бұрын
डॉ. वसंतराव देशपांडे यांच अप्रतिम आणि जुन्या गाण्याच्या आवाजाची आठवण व ह्रदयाला स्पर्श करुण जाणारे गीत🥰🥰🥰🙏🏻💫
@mandarkamble8549
@mandarkamble8549 3 жыл бұрын
गणपती बाप्पा ची किती ही नवीन गाणी येऊ दे जुनी गाणी जम्हणजे देवाची खरी खुरी जाणीव करून देते असे परत कधीच कोण करू देऊ शकत नाही खरोखर असे स्वर म्हणजे नाकी गणपती बाप्पा च्या शरणी गेल्या सारखे वाटे ❤️गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤️
@ravigawas9657
@ravigawas9657 Жыл бұрын
अगदी बरोबर अशि गाणी परत होणे अशक्य जुने ते सोने😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
@maheshs.955
@maheshs.955 Жыл бұрын
खरंच आहे अशी रचना परत होणे नाही आणि असे गायक परत अनुभवायला मिळणे आता अवघड आहे.
@anaghamanchekar4866
@anaghamanchekar4866 3 жыл бұрын
हे गाणे मी नेहमी न चुकता माझ्या कुटूंबासोबत रात्री ऐकून माझ्या दिवसाची सांगता करतो.
@shivamdhalpe7084
@shivamdhalpe7084 3 жыл бұрын
मी पण...😊
@kingomkar984
@kingomkar984 Жыл бұрын
@@shivamdhalpe7084 oo
@pratikgawade2315
@pratikgawade2315 4 ай бұрын
दादा तू हे गाणं आता ऐकतोय का
@shrikantrasage325
@shrikantrasage325 4 жыл бұрын
हे सुंदर भक्ती गीत ऐकल्यावर माझ्या गणेश भक्त वडिलांची फार आठवण येते . तरी परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. 🌷🌷🌷🙏🙏🙏
@sandeshchalke5294
@sandeshchalke5294 3 жыл бұрын
It is real
@rishikeshsangale692
@rishikeshsangale692 3 жыл бұрын
सुंदर
@ganeshpatil-vy2mp
@ganeshpatil-vy2mp 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@AdityaP159
@AdityaP159 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏😊
@pranavshendge131
@pranavshendge131 3 жыл бұрын
बाप्पा त्यांच्या प्रिय व्यक्ती ला आणि निस्सीम भक्तांना त्याच्या जवळ बोलावतो प्रत्यक्षात भेटायला
@bipinb1983
@bipinb1983 4 жыл бұрын
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥ ओंकारा तू, तू अधिनायक, चिंतामणी तू, सिद्धी विनायक मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता॥ तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥ देवा सरु दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य कळावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुण गाथा॥ तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥
@bhimraokurane9923
@bhimraokurane9923 4 жыл бұрын
00hpp000000p
@shivramgawde5545
@shivramgawde5545 6 ай бұрын
Thanks
@ashishnarkar5295
@ashishnarkar5295 3 жыл бұрын
मराठी गाण्यानि अवघे आयुष्य समृद्ध आणि आनंदी केले, समृद्ध मराठी भाषा गाणी पिढ्या न पिढ्या पूढे Pass on होऊ दे
@mohansable3236
@mohansable3236 3 жыл бұрын
Bhavgete
@sandeepsatwe7826
@sandeepsatwe7826 2 жыл бұрын
संकष्टी चतुर्थीच्या सकाळी अशी गाणी ऐकली की मन एकदम प्रसन्न होतं 🙏🏻🙏🏻मोरया 🙏🏻🙏🏻
@aarogyasampada5831
@aarogyasampada5831 2 жыл бұрын
बरोबर
@Laxmi-qo1go
@Laxmi-qo1go 18 күн бұрын
जयश्री रामजय . राम जय जय राम अंखड भक्ती ज्योत माझ्या मनी चित्ती राहो परत तुझ्या दर्शनाची आस या वर्षी महालक्ष्मी साडी घालून फक्त तुझ्या चरणाचे दर्शन पदरात माझ्या रेनुकेला सुखी ठेव पण मी ऊपोषण सोडले ते परत सुरू करेल बस माझ्या रेगुचा 5 वर्ष मेहनतीने केलेला जॉब चालू राहुद्या बस ही एकच प्रार्थना जय गजान नश्री गजानन माझ्या रेनुके वर जे संकट टळुदया जयश्री राम
@pushpanjalipatil1834
@pushpanjalipatil1834 4 жыл бұрын
आजही चिरतरूण वाटावं असं हे गाणं ३५/४० वर्षांपूर्वी रेडिओवर ऐकायचो आमची पिढी ही गाणी
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 2 жыл бұрын
पंडित जी आपल्या रचना किती लोकप्रिय आहेत हे सुगम संगितात आढळते, धन्यवाद🙏💕
@hemantgaikwad1003
@hemantgaikwad1003 Жыл бұрын
गावी गणपतीचा पहिला दिवस. पुर्ण कुटुबं एकत्र बसलेलं, समोर बाप्पाचं साजरं रूप आणि हे गाणे is ❤
@shyamsabnawis9134
@shyamsabnawis9134 Ай бұрын
श्री गणेशोत्सवा मधे श्रीयुत वसंतराव यांचे हे गीत कानावर पड़ले कि धन्य वाटत आणि चहुकडे प्रसन्न वातावरण निर्माण होते त्यांच्या आवाजात जादू होती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺
@manohardayare63
@manohardayare63 Жыл бұрын
गा रे सा नी पा नी सा रे गा मा गा रे गा गा मा गा रे गा मा पा मा पा मा पा मा पा मा गा रे गा रे सा.......... देवा सारुदे पा नी सा रे गा मा गा सा मा गा गा रे गा रे गा रे सा रे सा नी सा नी सा पा मा पा सा पा मा पा सा धा मा पा पा मा पा गा मा गा गा मा रे मा गा सा गा रे नी रे सा....देवा सारुदे
@vaishalilawar3510
@vaishalilawar3510 2 жыл бұрын
अभिजात मराठी संगीत समृद्ध व अजरामर करण्यात वसंतराव देशपांडे सारखं व्यक्तीमत्व आपल्याला लाभले , खूप अभिमान आहे सर्व संगीत रसिकांनासाठी,हे गाणं कितीही वेळा ऐकले तरी त्याची गोडी कमी होत नाही
@जयमहाकाल-ध1झ
@जयमहाकाल-ध1झ 4 ай бұрын
सकाळी सहा वाजता अशी भजने सुरू झाली की खूप उत्साह यायचा. सुवर्ण दिवस. होते
@VaibhavShinde-jw2nf
@VaibhavShinde-jw2nf 3 ай бұрын
हे देवा संगऴाचे दुःख दूर करा आणी तूमचा आशिर्वाद आसाच सदैव आमचावर राहुदे
@swapniljoshiguruji8758
@swapniljoshiguruji8758 Ай бұрын
हे गीत भजन मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेले आहे त्यांच्या नाही पण त्यांच्या मुलाच्या सहवासात राहण्याची संधी मला दीड वर्ष लाभली.
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
जेव्हा आमच्या घरी रेडिओ होता तेव्हा नांदेड आकाशवाणी केंद्रावर अनेक वेळा हे गीत ऐकलं आहे, आणि जेव्हा मी हे गीत ऐकतो तेव्हा मला माझे ते जुने दिवस आठवतात.
@amitshinde9659
@amitshinde9659 5 жыл бұрын
श्री वसंतराव देशपांडे अप्रतिम आहेत, गाण संपुच नये अस वाटत
@sandeshchalke5294
@sandeshchalke5294 3 жыл бұрын
Really
@baliram5767
@baliram5767 3 жыл бұрын
Ho
@vaibhavkakade4883
@vaibhavkakade4883 3 жыл бұрын
@@sandeshchalke5294 👍
@sanjivanibista7434
@sanjivanibista7434 3 жыл бұрын
Barobar
@siddhirangale1799
@siddhirangale1799 3 жыл бұрын
Dj song pro
@dhananjayjoshi7533
@dhananjayjoshi7533 Ай бұрын
अप्रतिम गाण आहे वसंतराव देशपांडे यांच ते आमच्या मुर्तिजापूरगावाचे आहेत बालपण इथेच गेल त्यांच
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 Ай бұрын
Dev ghari aale Moryya Ganpati bappa Moryya ❤❤
@kaveshpatil3166
@kaveshpatil3166 4 жыл бұрын
देवाची देणगी आहे...आवाजाला
@baliram5767
@baliram5767 3 жыл бұрын
Khare aahe
@aaryashirsath5895
@aaryashirsath5895 4 жыл бұрын
DR Vasantrao Deshpande TUMHI SAKSHAT ganpati bappa che darshan ghadavle
@baliram5767
@baliram5767 3 жыл бұрын
Ho
@shitaljadhav4397
@shitaljadhav4397 3 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌
@mayurbhoir6383
@mayurbhoir6383 7 ай бұрын
लहान पणाची जुनी आठवण राहूदे गणपती बाप्पा मोरया 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@santoshsatkar1883
@santoshsatkar1883 Жыл бұрын
🌺🌺ॐ गं गणपतेय नमः 🌺🌺👏👏
@anilbagadi7141
@anilbagadi7141 Ай бұрын
अप्रतिम गायन. अवघड आणि सुंदर गाणे आहे.
@ramnathchaulkar628
@ramnathchaulkar628 3 жыл бұрын
श्री गणपती baappaanchii अनेक गीते आवडतात, त्यापैकी हे एक। हे गीत म्हणजे बाप्पाला केलेली प्रार्थनाच। खूपच छान। गीतकार, संगीत, गायक सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद।
@ganeshshirkar9494
@ganeshshirkar9494 3 жыл бұрын
खरंच अतिशय सुंदर गाणं सगळें दिवस आठवतात आजून काय होईल गणराया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@navnathkalyankar4311
@navnathkalyankar4311 Ай бұрын
जून ते अस्सल सोन अप्रतिम गाणे.
@PravinBagwe-y8d
@PravinBagwe-y8d 23 күн бұрын
खुपच छान. अविस्मरणीय गाणे
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
दिवसाची प्रसन्न सुरुवात एकदम लहान पण आठवले गणपतीच्या दिवसात हे गाणे हटकून प्रत्येक घरात ऐकले जायचे स्व माननीय वसंत राव देशपांडे म्हंजे तर एक गंधर्व गात आहे असेच वाटते
@mamatagharat1499
@mamatagharat1499 2 ай бұрын
Bapp lavakar ye re tujhe bhakta vat पाहतात 😊😊😊😊😊😊 aturta aah e.agamnachi 😊😊😢😢😢
@mayurjadhav3960
@mayurjadhav3960 2 жыл бұрын
अप्रतिम आहे गाणं एकूण मन प्रसन्न झालं ❤️🙇🌎
@tusharingawale6476
@tusharingawale6476 Жыл бұрын
या गाण्यातील मनाला शांत करणारे कडवे 3:05 देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य कळावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा
@vinodzanjad678
@vinodzanjad678 2 жыл бұрын
हे भक्तिगीत ऐकताना मला माझे बालपण व जुने सर्व नातेवाईक व आमचे सार्वजनिक गणेश मंडळ आठवते. जुनी वस्ती, जुन्या घरातील गणपतीचा कपाट. सर्व लोकांनी एरिया विकून दूरदूर राहायला गेलेत.25 वर्ष झाली. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jitendramandalkar1040
@jitendramandalkar1040 Ай бұрын
हे गीत ऐकून खरोखर मनाला खुपच प्रसन्न वाटते या गिता च्या शब्दांच्या अर्थाला तोडच नाही . खूपच सुंदर गीत आहे शतःशा वंदन🙏🙏🙏🙏🙏
@विष्णुमगदूम
@विष्णुमगदूम 2 жыл бұрын
हा आवाज न भूतो न भविष्यती असा आहे आणि हे गित सारखं ऐकावं असं वाटतं
@अजयइंगळे
@अजयइंगळे 4 жыл бұрын
वसंत देशपांडेचा आवाज खरच गोड आहे...
@navendumarathe5996
@navendumarathe5996 4 жыл бұрын
वसंतराव देशपांडेंचा असं म्हणा...
@samyakvaidya2008
@samyakvaidya2008 Ай бұрын
माझ्या आईच्या आवडीचे गाणे..❤ ती सुंदर गाण गायची.. गाणं ऐकताना आईची खूप आठवण आली.. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..❤
@pradnyakulkarni769
@pradnyakulkarni769 5 жыл бұрын
गोड आहे गाणं खूप गोड वसंतराव देशपांडे भारी आहे आवाज दैवी देणगी
@harishsakhare8840
@harishsakhare8840 2 жыл бұрын
मी हे गाणं मागच्या पाच वर्षापासून शोधत होतो थँक्यू सारेगमपा तुमच्यामुळे हे गाणं आज मला सापडले. लहानपणी खूप साधेपणाने (मला डॉल्बीचा गोंगाट आवडत नाही)आणि खूप चांगल्या पद्धतीने साजरा केलेल्या गणेश उत्सवाच्या आठवणी जाग्या झाल्या.
@vinayak.278
@vinayak.278 3 жыл бұрын
नित्य सकाळी श्रवण केले असता मन सुप्रसन्न होते.
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 Жыл бұрын
Ganesh ji ke pakchh mein Ganesh bhajan bahut achha laga aur sundar gayan sangeet.
@vikrantbhagat6970
@vikrantbhagat6970 3 жыл бұрын
🙏सर्व काही बाप्पा पासूनच सुरुवात होते...👏बाप्पा मोरया 🙏
@nilamindulkar7318
@nilamindulkar7318 2 жыл бұрын
तूच कर्ता आणि करविता 🙏
@vinodkulkarni1365
@vinodkulkarni1365 Жыл бұрын
माझा लाडका देव गणपती बाप्पा 🙏🙏🙏🙏🙏 सुंदर गित सर्वोत्तम रचना 🙏🙏🙏
@sudhirpednekar3666
@sudhirpednekar3666 5 сағат бұрын
ही गणेशाची आरती माझी फारच आवडीची •पहाटे सुरवात
@sudhirpednekar3666
@sudhirpednekar3666 4 ай бұрын
हे गाणे ऐकून मी दिवसाची सुरुवात करतो
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 ай бұрын
अप्रतीम, बाप्पा मोरया
@TarunKharwa
@TarunKharwa Ай бұрын
Ganpati bappa morya
@GopichandGaikwad-nb1iv
@GopichandGaikwad-nb1iv Ай бұрын
ब्रम्हांड,असेपर्यंत,हेअविट,राहील.
@Mahesh-dq4pv
@Mahesh-dq4pv 2 жыл бұрын
सदा राहो ओठांवर...तुज नाव ... मंगलमूर्ती मोरया 🙏🙏
@pratisaadrohinikaku-3742
@pratisaadrohinikaku-3742 2 ай бұрын
ॐ गं गणपतये नमो नमः||🎉❤
@vitthalawadhoot5050
@vitthalawadhoot5050 Ай бұрын
Apratim,no words!
@sunilbansialhat8738
@sunilbansialhat8738 Жыл бұрын
चंद्र सूर्य जोपर्यंत असतील तोपर्यंत हि गाणी अजरामर राहातील
@rammhetre3788
@rammhetre3788 Жыл бұрын
वंदनीय वसंतराव देशपांडे यांच्या आवाज लहान पणी गणपती मंडळात हे गाणं ऐकाला लय आवडायचे.
@shubhamlondhe5987
@shubhamlondhe5987 3 жыл бұрын
Mi tar he bappancha gann ganesh janma diushi aeiktoy khup chan song
@nimeshnaik6877
@nimeshnaik6877 3 ай бұрын
वारकरी संप्रदायाचा नियम आहे.विठ्ठल भक्तीचे वेड.एकदा वारीत सहभागी झाले मग काहीही झाले तरी विठ्ठलाचे दर्शन केल्याशिवाय मागे फिरायचे नाही..समस्त वारकरी संप्रदायाला शत शत नमन 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@vaishalinaik7571
@vaishalinaik7571 4 ай бұрын
Khup sunder gaane
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 Ай бұрын
@@vaishalinaik7571 *गणपती बाप्पा मोरया... गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...08-09-2024...🙏🙏🌺🌺* *मनोज डी...🌹*
@umeshdongre6783
@umeshdongre6783 6 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 💐🙏
@sunilpatil9698
@sunilpatil9698 Жыл бұрын
हे गान ऐकल्यावर लई भारी वाटतय. 😌
@anilgosavi3285
@anilgosavi3285 Ай бұрын
सुंदर गायन जुनी आठवण आली👏
@greatindianmusic6416
@greatindianmusic6416 2 жыл бұрын
स्वर्गसुख म्हणजे नक्की काय हे गीत ऐकल्यावर अनुभवतो ते ❤️
@vasantkhutwad871
@vasantkhutwad871 3 жыл бұрын
सात्विक स्वर्गीय स्वर
@snehashetye2489
@snehashetye2489 Жыл бұрын
कितीही एकले तरी मन भरत नाही
@vaibhavimestry4054
@vaibhavimestry4054 2 жыл бұрын
अष्टविनायक मधील सगळी गाणी मला आवडतात खुप सुंदर गाणी आहेत 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏 मंगल मूर्ती मोरया......🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🌺🌺🌺
@sangeetakamat8677
@sangeetakamat8677 3 жыл бұрын
Ganapati bappa Moraya Tu sukh karata tu duka karata. Ever green song 👌🙏
@vinodpande8328
@vinodpande8328 4 жыл бұрын
Best song forever song in my life✌️✌️💕💕
@santoshkhuntia1168
@santoshkhuntia1168 4 жыл бұрын
Yes
@atulkate9403
@atulkate9403 4 жыл бұрын
@@santoshkhuntia1168 b
@sandeshchalke5294
@sandeshchalke5294 3 жыл бұрын
Realy
@sandeshchalke5294
@sandeshchalke5294 3 жыл бұрын
Really
@sumipandit6287
@sumipandit6287 3 жыл бұрын
QQ
@user-sv4kh9od2w
@user-sv4kh9od2w Жыл бұрын
श्री Ganpati Bappa Moraya.
@pruthvi.0014
@pruthvi.0014 Жыл бұрын
Juni gani aikale ki dolyat panich bharat angavarti shahare dabadab lele dolo.. kharach old is gold...❤
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial Жыл бұрын
भगवान श्रीगणेश किसीके पुत्र नहीं है उनका शिव के पुत्र रूप मे अवतार है.. भगवान गणेश जी के अन्य भी अनेको अवतार है 🙏 भगवान श्री गणेश स्वयं विष्णू, ब्रम्हा, शक्ती, शिव व सुर्य के जनक है ll🚩श्रीगणेश के यथार्थ स्वरूप को जाणणे के लिये श्रीगणेश पुराण और श्रीमुद्गल पुराण पढीए 🙏🚩जय श्रीगणेश 🙏🚩
@satish5493
@satish5493 Ай бұрын
Ganpati Bappa Morya
@MEB717
@MEB717 6 ай бұрын
गायन खूपच श्रवणीय.. देवा सरूदे माझे मीपण तुझ्या दर्शने उजळो जीवन.. हे कडवे अर्थपूर्ण व गायन अतिशय विलोभनीय ❤😊
@popatdighe1873
@popatdighe1873 Жыл бұрын
लहानपणापासून आतापर्यंत अनेक वेळा ऐकले आवड कायम
@anandmodgi9226
@anandmodgi9226 2 жыл бұрын
हे गाणं ऐकलं की मन प्रसन्न होते.
@rajeshnatekar7242
@rajeshnatekar7242 4 жыл бұрын
मनाला सात्विकता समाधान देणारे...!
@ladrupesh2012
@ladrupesh2012 2 жыл бұрын
हे गाणे ऐकले की मला माझा पप्पाची आठवण होते .देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
@amolghag100
@amolghag100 10 ай бұрын
लहानपणापासून एक हि गणेशोस्तव आठवत नाही हे गाणं एकल्याशिवाय पूर्ण झाला आहे. 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@pritiagrawal1465
@pritiagrawal1465 3 ай бұрын
❤ खूप सुंदर गीत संगीत आणी आशाताई यांना शत शत नमन
@nitinatalkar5834
@nitinatalkar5834 2 жыл бұрын
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@tripundshailesh
@tripundshailesh Ай бұрын
खूप सुंदर गाणं आहे....❤
@vibhasgune3500
@vibhasgune3500 3 жыл бұрын
Marvellous Words Full of Devinity as express by Sweet Voice of One of Four Great Singer (Pt Bhimsen,Kumar Gandharva,Pt Phadke (Babuji!) & Pt B.R.Deshpande
@aishwaryaartz2413
@aishwaryaartz2413 3 ай бұрын
केवळ अप्रतिम. ऐकत रहावी अशी आरती.
@vedjoshi143
@vedjoshi143 3 жыл бұрын
2021 chi survaatch ya ganyane kartoy🙏
@nishantchirlekar8414
@nishantchirlekar8414 Жыл бұрын
Ganyane pahije gangane zalay
@priyankamali5637
@priyankamali5637 3 жыл бұрын
Express karayla shabd ch nahit...fkt dolyatun pani yet...❤️
@avadhutsutar2804
@avadhutsutar2804 Жыл бұрын
No words for this song
@amitmali6373
@amitmali6373 4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया ...मंगलमूर्ती मोरया ...
@snehayadav3747
@snehayadav3747 3 ай бұрын
🙏🌸श्री स्वामी समर्थ आई 🌸🙏
@diamond10032
@diamond10032 7 ай бұрын
Ganapati bappa morya ❤
@prathameshjoshi5928
@prathameshjoshi5928 4 ай бұрын
पखवाज वादकाचे नाव काय? Superb पखवाज वाजवलाय....👌🏻👍🏻
@amolvpatil1061
@amolvpatil1061 Жыл бұрын
Love these ones till last breath 😊 3:50
@rashmikulkarni473
@rashmikulkarni473 4 жыл бұрын
Mala he gana fakt saregama caravan mulech aaikayla milat.... Khup chan quality ahe .....masta
@mohangosavi7448
@mohangosavi7448 3 жыл бұрын
He Ganraya sarvanna hya drushtta Corona aajarrapasun muktt kar "Jai shree Ganesh" 🙏