चंदन दादा तुमच्या पाठीशी येडामायेचा भरपूर आशीर्वाद आहे एवढे येणं म्हणजे इतकं सोपं नव्हे , प्रत्येक गाण्याला चाल ताल सूर संगीत द्यायचे म्हणजे इतकं सोपं नाही परिपूर्ण अंबाबाई येडामाईचा परिपूर्ण आशीर्वाद
@surykantmusical4 ай бұрын
काय जबर गान गायलय राव चंदन गुरुजी खतर नाक ❤ किती कवतूक करू तरी कमी आहे ❤❤❤ love you 😘
@मित्रतुझाАй бұрын
गीत लिहुन ठेवलं❤❤❤ बदल कोटी कोटी धन्यवाद आमच्या आराधी मेळत तुमचं गाणं एक सुपरहिट झालेलं ❤❤❤❤
@rohankadam33614 ай бұрын
नाद खुळा गुरूजी एकदम कडक्क गायलं आणि त्याच बरोबर शब्द रचना देखील एकदम परफेक्ट आणि डोळ्यात अश्रु येतील असे आहेत. खुप खूप सुंदर ❤🙏🤩🥰🎹🎤🎧⭐🫡
@bappavittelbadakwadbadakwa74882 ай бұрын
😊❤😊
@ashokjagtap9912Ай бұрын
@@bappavittelbadakwadbadakwa7488lol pp😊😊😊
@raninighul43292 ай бұрын
वा क्या बात है गुरूजी खतरनाक गाणं केलय 🙏🙏❤❤
@dasraogaikwad40572 ай бұрын
कितीही वेळा ऐकलं तर ऐकायचं असं वाटतं अप्रतिम गुरुजी
@ss-sn7cc28 күн бұрын
चंदन भाऊ काय जबरदस्त बनवलं गाणं नाद खुळा..अस वाटत ह्याच गाण्याची मुजिक आहे
@mayurlokhande-ud7ui4 ай бұрын
कुणी नाही आपलं शब्द भारी गुरुजी🥹🙏🙏
@rupeshlandagemusic45804 ай бұрын
लय भारी विषय गुरुजी👌👌👌👍👍
@minakshirajendrananavre8973 ай бұрын
एक नंबर कडक❤❤❤❤
@SipakShindeАй бұрын
Lay bhari guru chandan dada❤❤
@jitendrabhondve88782 ай бұрын
Very nice 1 nambar 👍👌👌👌👌
@RuchikaBhawar4 ай бұрын
गुरुजी नाद खुळा गाणं बनवलय.. ❤️❤️❤️ मस्त...
@RijvanShekh-b1m15 күн бұрын
आस गाण कुठ झालं नाही होनार नाही ❤१ १ नंबर अप्रतीम लक्शदेवुन एकल डोळ्यातन पाणीआल
@rupeshlandagemusic45804 ай бұрын
लय आतुरतेने वाट पाहत होतो या गाण्याची लय भारी👍👍👌👌👌👌👍👍
@ShitalSavale-d5d4 ай бұрын
चंदन भाऊ खूप सुंदर गाणं आहे❤❤❤❤🙏👌🌹🌹🌹🌹
@parshuramsurdkar57664 ай бұрын
❤❤❤❤❤❤vaa kya baat hai guru ji ❤❤🎉🎉🎉1.nmbr
@shubhamnimbalkar590024 күн бұрын
गाणं खूप छान गायल आहे मी तर रोज दिवसातून 5 /6 वेळा ऐकतो ❤ कारण हे गाणं ऐकून मनाला खूप भारी वाटत परिस्थीती जाणीव राहते परिस्थिती आठवते डोळ्यात पाणी येतं 😢 पम हे गाणं खरच खूप म्हणजे खूपच छान मनाला भाऊन टाकणार गाणं आहे ❤