तुझ्या पासुनी मी कशी दूर राहू || कीर्ती आवळे,शुभम मसराम | झाडीपट्टी नाटक लोक काय म्हंतील| zadipatti

  Рет қаралды 2,891

Zadipatti Video Vlogs

Zadipatti Video Vlogs

Күн бұрын

subscribe this channel.....
your quiries.......
लोक काय म्हणतील नाटक चे ALL PARTS....
1) कीर्ती आवळे आणि शुभम मसराम यांची love 💕 स्टोरी.. (लोक काय म्हणतील)
• ZADIPATTI NATAK | झाडी...
2)खलनायक रोल 😬😬😠😡😠(लोक काय म्हणतील)
• ZADIPATTI NATAK | बघा ...
3)कॉमेडी सीन 😅😂🤣😂कीर्ती आवळे आणि शुभम मसराम (लोक काय म्हणतील)
• ZADIPATTI NATAK || कीर...
4)बॉबी आवळे,चेतन वलगाय आणि अरविंद झाडे यांची भन्नाट कॉमेडी
• लोक काय म्हणतील या नाट...
5)कीर्ती आवळे यांचा रेकॉर्डिंग डान्स (लोक काय म्हणतील)
• अधीर मन झाले|| लोक काय...
खाली DANCE HUNGAMA चे VIDEOS आहेत... तुम्हाला नक्की आवडतील...
............डफली वाले दफली बजा... miss tejswini dance
एक नार लावणी डान्स ग्रुप
• डफलीवाले डफली बजा(Dafa...
...........निंबू चाटले... cg songs by dance
सैराट लावणी डान्स ग्रुप
• निंबू चाट ले उतारा मार...
डान्स हंगामा चा खजाना fakt ani fakt ya channel var
#झाडीपट्टी_नाटक_लोक_काय_म्हंतील
#कीर्ती_आवळे_शुभम_मसराम
#डान्स_हंगामा_चा_खजाना
महाराष्ट्र राज्ातील विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात मधे अशे डान्स हंगांमे भरवले जातात.
विदर्भातील जिल्ह्यातील गाव सांस्कृतिक कार्यक्रम किव्हा खास मंडई निमित असे डान्स हंगामे ठेवले जातात. तसेच आपले उत्सव साजरे करण्यासाठी जशी दिवाळी, पोळा, कार्तिक असे सन आल्यावर पण असे डान्स हंगामe आणि नाटक ठेवले जातात.
डान्स हंगामा बघणायासाठी परतेकी तिकीट असते. त्याच तिकिटा मधे नाटक पण बघू शकतात. म्हणजे एका तिकिटात दोन प्रयोग असे म्हटले जाते इकडे. तिकीट दर.... ओटा ( म्हणजे खाली जमिनीवर कार्पेट हाथरलेलि असते त्याच्या वर बसणे) ओटा ची तिकीट 60 रुपये खास करून ओटा वर बाया(लेडीज) बसतात. आणि माणसासाठी (gents) खुर्ची असते..त्याची तिकीट प्रत्येकी 100 असते. चारही बाजूंनी पडदा असते. समोर स्टेज असते. एका स्टेज मधे कमीत कमी 2000 लोक मावू शकतात. ही विदर्भातील जिल्ह्यातील संस्कृती आहे जी खूप पिढ्यांपासून चालत आहे. आणि समोर चालत राहील..
अशेच गडचिरोली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक व्हिडिओज पाहण्यासाठी लगेच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 🙏...
Your Queries
sairat lavani dance group present वो मुझे मैं उसे भूल जाऊ| बेवफाई वाला डांस''''
• Vo Muze Mai Use Bhool ...
जो पल्लू गिरा दिया
• जो पल्लू गिरा दिया तून...
#zaddipativideovlogs
#dancehungama
#zadipattidancehungama

Пікірлер
Shahrukh Khan romantic dance with Madhuri Dixit in award show
6:26
देवेश भैया जी
Рет қаралды 997 М.
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 87 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,2 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 43 МЛН
mahi vay malik g Richa Sharma and Abhilasha
4:30
wisheslovely
Рет қаралды 635 М.
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2,7 МЛН
Zadipatti Dance  | Latest Desi Dance  |
4:49
Zadipatti Video Vlogs
Рет қаралды 2 М.