तुकडी ड - म्हणजे ढ मुलं Aathvi-A (आठवी-अ) Episode 02| Itsmajja Original Series |

  Рет қаралды 974,608

Majja

Majja

Ай бұрын

आभ्या आणि त्याच्या मित्रांची नवीन शाळेशी ओळख तर झाली.. पण या नव्या शाळेतील शिक्षक, नवीन मित्र कसे असणार, आभ्याचे प्रेम फुलणार कि वेगळे वळण मिळणार अशा असंख्य प्रश्नांची उत्तर तुम्हाला या भागात सापडतील.. मनोरंजनासोबत जपलेले सामाजिक भान इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे.. वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर बघू शकता,
त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode2
तुकडी ड - म्हणजे ढ मुलं? Aathvi-A (आठवी-अ) Episode 02| Itsmajja Original Series |#marathi #webseries
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
episode 2
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmajja.com/

Пікірлер: 569
@ItsMajja
@ItsMajja Ай бұрын
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. या वेब सीरिजचा 1st Episode - kzbin.info/www/bejne/g2mQlXekq76UrcU 3rd Episode - kzbin.info/www/bejne/ZmfNXnaGmsqLaKM
@chaitanyamali1197
@chaitanyamali1197 Ай бұрын
Tumach episod kadi release karatay te sanga
@sunilkadam8189
@sunilkadam8189 Ай бұрын
Madamcha dress code badal kara
@PoojaPadyal-dj2rn
@PoojaPadyal-dj2rn Ай бұрын
Kontya gav ch ahe sanga
@VijayVikram-kd8bc
@VijayVikram-kd8bc 25 күн бұрын
🥺👍😊💝🥇
@seemakarande8366
@seemakarande8366 Ай бұрын
विषय छान आहे....पण शाळा गावातील आहे असे दिसते पण अशी कोणतीही गावातील शाळा नाही जिथे शिक्षिका स्लिव्हलेस ब्लाऊज आणि केस मोकळे सोडून येतात..... वास्तविक चित्रण दाखवताना कपड्यांचा पण विचार करावा असे माझे वैयक्तिक मत आहे
@Sarthakghodake
@Sarthakghodake Ай бұрын
👍👍
@mr.tushar007
@mr.tushar007 Ай бұрын
Laich jast observation kel tu tar
@Devila912
@Devila912 Ай бұрын
गरजेचं होत का बोलणं
@RAHULCHOUGULE-bn8kl
@RAHULCHOUGULE-bn8kl Ай бұрын
वास्तविक दाखवणे गरजेचे आहे फॅशन नको
@surajgajghate490
@surajgajghate490 Ай бұрын
True
@Cricketlover_0771
@Cricketlover_0771 Ай бұрын
ते दूसरा जाऊद्या हो पन माला मधुकर चा रोल खुप आवडला शाबाशं रं पठ्या 😂
@user-tn9xl2dm7n
@user-tn9xl2dm7n Күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Stigma_stonic07_
@Stigma_stonic07_ Ай бұрын
आमच्या शाळेतील पण असच होत... मानसिक खच्चीकरण खूप केले आमच्या शाळेत कारण आम्ही ढ तुकडी मध्ये होतो....जाऊदे शाळेचं नाव घेत नाही पण या विषयावर बोट ठेवण्याची गरज आहे...
@vinoddolas1439
@vinoddolas1439 Ай бұрын
Nice 👍
@vitthalsabale5617
@vitthalsabale5617 Ай бұрын
मी पण ड तुकडीत होतो. अगदी ५ वी ते १० पण असा भेद भाव नव्हता. त्याचे कारण विद्यार्थी संख्या जास्त असल्याने अ ब क ड तुकड्या होत्या.
@prafulla4261
@prafulla4261 Ай бұрын
Khup chan...........❤
@rohitkadam5432
@rohitkadam5432 Ай бұрын
💯
@niranjanbhandwalkar5866
@niranjanbhandwalkar5866 Ай бұрын
परत एकदा शाळा आठवली.. हा भाग बघून.. ❤❤
@vikramsatre5113
@vikramsatre5113 Ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आज खूप शाळेची आठवण आली 😍🥰❤️
@user-pr6zf9tc5n
@user-pr6zf9tc5n 28 күн бұрын
Hiiii
@PTCBoys
@PTCBoys Ай бұрын
खूप सुंदर वेबसीरिज आहे.. आपल्या गावाची, शाळेची आठवण करून देणारी.. अशीच सुरू ठेवा..
@munnabhaishaikh8341
@munnabhaishaikh8341 Ай бұрын
मला 10वी सोडुन 14वर्ष झाले पण तरी मी अजुक शाळेच्याच आठवणीत रमेल असतो..धन्यवाद नितीन सर अशी बेबसिरीज चालू केल्याबद्दल.
@rohanpawar7365
@rohanpawar7365 Ай бұрын
🎉❤
@marutimuskawad1274
@marutimuskawad1274 27 күн бұрын
2009Bach ❤❤
@akshaypatil2671
@akshaypatil2671 Ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम तोड नाही आयुष्य 10/ 15 वर्षांनी मागे गेल्यासारखं वाटलं😊❤❤
@akashmaharugade2858
@akashmaharugade2858 Ай бұрын
कोरी पाटी प्रोडक्शन चे आभार तुम्ही खुप सुंदर वेबसिरीज बनवता सर्व सामान्य लोकाच्या जीवनशैलीच्या भावना प्रेक्षकापर्यत पोहचवता
@chandrakantthorat3705
@chandrakantthorat3705 Ай бұрын
खेड्यातील शाळांची सत्य परिस्थिती मांडलित या episode द्वारे ❤ अतिशय चांगला episode
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 Ай бұрын
आमच्या कडे तर ' ड ' वर्ग अभ्यासात कमी हुशार होता पण स्पोर्ट्स मध्ये 1 नंबर आणि आम्हाला तर ' ड ' मधे मज्जा यायची
@user-ky6gq9sb9r
@user-ky6gq9sb9r Ай бұрын
@motivationetory123
@motivationetory123 Ай бұрын
Mi aathavi a made janar aahe aamchya school made aathavi a hushar nahi mant🥺
@shaikhlatif1443
@shaikhlatif1443 Ай бұрын
भारी. कांबळे सर म्हणून तुमचा अभिनय जबरदस्त.
@prasadthorat2990
@prasadthorat2990 26 күн бұрын
कांबळे सर म्हणजे आमच्या शाळेतील जगदाळे सर, प्रत्येक प्रॉब्लेम वर solution असत....
@deepakdesai2931
@deepakdesai2931 Ай бұрын
शाळेत जायची इच्छा नसेल तर आजारपणाच नाटक करून घरात राहणे.आणि मास्तर उचलबांगडी करून आणण्यासाठी एक spacial squad पाठवणे.😅😅
@balubhutekar8557
@balubhutekar8557 Ай бұрын
गेल्या त्या आठवणी आज शाळेचि खुप आठवण यते
@RTambe-en6ju
@RTambe-en6ju 9 күн бұрын
आतापर्यंत बघितलेली सगळ्यात भारी webseries.....❤😍🫶💯
@nikhildurge417
@nikhildurge417 Ай бұрын
कांबळे सरांची हळहळ पाहून वेबसेरीजचे पुढील भाग नक्कीच पाहू वाटतील
@pravinrokade7690
@pravinrokade7690 Ай бұрын
खरंच ह्य धावपळीच्या आयुषत..... जुन्या आठवणी आठवल्या की डोळयांत पाणी येत... शाळे सारखे आयुष्य नाही......
@ganeshdhote2225
@ganeshdhote2225 Ай бұрын
लय भारी मज़ा येत आहे बघा ला
@shubhamgujale_7206
@shubhamgujale_7206 Ай бұрын
नितीन पवार सर म्हणजे डायरेक्ट काळजावर घाव ❤
@user-yd2cp7hb9d
@user-yd2cp7hb9d Ай бұрын
तुम्हाला परत बघून किती आनंद झाला आहे फक्त आता संतोष आणि अवि समाधान यांना पण आणा
@amitwaykar9694
@amitwaykar9694 Ай бұрын
आमच्या शाळेत पण कांबळे सर होते आम्हाला इंग्रजी विषय शिकवत होते माझे आवडते शिक्षक होते
@surajgosavi9601
@surajgosavi9601 15 күн бұрын
Bedkihal maghi hote ky
@amolwagh9776
@amolwagh9776 Ай бұрын
खूप मस्त सिरीज आहे बंद नका करू खूप जुन्या आठवणीला उजाळा भेटतोय
@sunilshengal8681
@sunilshengal8681 Ай бұрын
कांबळे सर खुप छान मी पण ई तुकडीतील विद्यार्थी आहे आणि एका गावाहून दुसऱ्या गावी बोर्डिंगला राहून शिक्षण घेतले आहे तुम्ही घेतलेला निर्णय मला खुप आवडला खुप छान कांबळे सर❤
@omkarkarale315
@omkarkarale315 Ай бұрын
धन्यवाद ! असच प्रेम राहुद्यात ....
@DayanandPatil09
@DayanandPatil09 Ай бұрын
अप्रतीम ..... पुन्हा एकदा शाळा अनुभवायला मिळते तुमच्या सगळ्यान मुळे धन्यवाद
@sudhirtalekar
@sudhirtalekar Ай бұрын
10 वी सोडून 25 वर्ष झाले पन तुमच्या मुळे पुन्हा शाळेत गेल्यासारखे वाटलं 😊😊
@sangeetayash7551
@sangeetayash7551 Ай бұрын
फारच छान विषय मांडला आहे... समाजाची मांडणी जाती प्रमाणे शाळेतून सुरुवात होते असे जाणवले आज..तसेच लांब च्या गावातील मुलांची परवड ना त्यांना काही साधन जाण्या येण्या करिता ..ही खरी परिस्थिती आहे ..त्यामुळे अधुरे राहिलेले शिक्षण लहान वयातच मजुरी करण्यास भाग पाडते 😢 खूप छान भाग आहे आजचा😊असेच छान छान भाग यावेत आम्ही वाट पाहतो😊
@user-zf2fw6kg4o
@user-zf2fw6kg4o Ай бұрын
अति सुंदर मनाला लागु गेलं पवार सर तुमच्या web सिरीज एकच नंबर असत्यात 😢😢😢😢😢😅😅😅😅😅😅😅😅
@user-zf2fw6kg4o
@user-zf2fw6kg4o Ай бұрын
राजेश
@raginigamane760
@raginigamane760 Ай бұрын
थोडक्यात पण महत्त्वाचे .... ........सब्र का फल मिठा होता हैं..........👌🥰
@krushnarajpatil4618
@krushnarajpatil4618 Ай бұрын
असे हाडाचे शिक्षक आता फार कमी राहिले आहेत . आता शिक्षण ही नेते लोकांचे पैसा मिळवण्याचे साधन बनले आहे.
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Ай бұрын
ही वेबसिरीज पाहून पुन्हा लहान व्हावेसे वाटते.खूप छान आहे.मनापासून धन्यवाद.
@hemrajkhillari304
@hemrajkhillari304 Ай бұрын
खूप छान विषय मांडला आहे तुम्ही, ग्रामीण भागातील मुलांचे असच खचिकरण केलं जातं आणि madam कांबळे सरांवर लय फिदा झाल्यात दुसऱ्याच भागात
@akshayatkire4213
@akshayatkire4213 Ай бұрын
सुख म्हंजे नक्की काय असतं - तर हे असत. खूप छान सर ✨✨✨✨✨✨✨✨💖 इयत्ता 8 वी ब - 2008 ची बॅच आणि हो आम्हाला पण कांबळे सर होते, पण हिंदी शिकवायचे.
@user-wy2zz8uy5b
@user-wy2zz8uy5b Ай бұрын
मला तर मधूकर च नाटक आवडल ❤❤❤
@nitinvatharkar7265
@nitinvatharkar7265 Ай бұрын
डोळ्यात पाणी आलं राऊ... Same असं झालं होत आमच्या वेळी.... काय दिवस होते ते.. स्वर्ग..
@ItsMajja
@ItsMajja Ай бұрын
शाळेच्या आठवणी असतातच अशा .. नेहमीच स्मरणात राहणाऱ्या.. तुमच्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 😊
@dipakpatil9751
@dipakpatil9751 Ай бұрын
We are eagerly waiting for the next episode 😊
@allaboutvideos013
@allaboutvideos013 Ай бұрын
10वी चे ते दिवस ❤️ 1का व्यक्तीमुळे खूप खास 🥰 झाले होते ते आजही आठवले की चेहऱ्यावर आपोआप 😊 येते❤️ आणि खास म्हणजे मी पण 8वी पासून ड तुकडीत होतो(कारण आमचा टेक्निकल विषयाचा वेगळा वर्ग बनवला होता)
@deepakdesai2931
@deepakdesai2931 Ай бұрын
शाळा 🏫 म्हणजे विषय खोल च असतो.❤
@ItsMajja
@ItsMajja Ай бұрын
शाळेच्या आठवणी असतातच अशा .. नेहमीच स्मरणात राहणाऱ्या.. 😊
@vishalkhatate8870
@vishalkhatate8870 Ай бұрын
आत्ता असं वाटतयं परत शाळेत जावा
@user-os9uw3ql2g
@user-os9uw3ql2g Ай бұрын
वेब सिरीज फक्त आता बंद करू नका विच विनंती आहे तुमाला ❤️🙌😍
@user-os9uw3ql2g
@user-os9uw3ql2g Ай бұрын
जुन्या आठवणी ताज्या केल्या तुमी ह्या एपिसोड मधून खूपच छान एपिसोड आहे ❤
@rushikeshkumavat8573
@rushikeshkumavat8573 14 күн бұрын
❤❤❤❤❤ जुन्या आठवणी आठवणीं राहिल्या मिस यू❤❤❤❤
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972 Ай бұрын
छान विषय घेतला 👏 शाळा जगतोय अस वाटत ❤❤बर ते अभ्या आणि पल्ली 😂😂😂😂😂 मला वाटत हसू आसू घेवून मालिका पुढे नेताय ❤ आतुरता पुढच्या भागाची 🎉🎉🎉
@deepakdesai2931
@deepakdesai2931 Ай бұрын
दुसऱ्या गावातील पोरांना आपल्या गावातून जाताना रस्त्यात अडविणे व पोकळ प्रेमाची धमकी देणे.
@harishchandrabhandare6384
@harishchandrabhandare6384 Ай бұрын
Aamchya shaaletil junya aathavani jaagya zaalya..! Khup chhaan web series aahe..! Congrats all team 🎉
@ItsMajja
@ItsMajja Ай бұрын
तुमच्या या प्रेमामुळेच हे सर्व शक्य आहे. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😊
@maheshmadhekar4567
@maheshmadhekar4567 Ай бұрын
🎉🎉🎉खुप सुंदर सुरुवात नितीन सर 👌👌भरपूर दिवसांनी गावाकडच्या गोष्टी या वेबसिरीज ची आठवण झाली 🎉🎉तसेच जुने कलाकार निल्या ,गोट्या, बाब्या, सरपंच, दाखवा 🙏🙏🙏
@ameydalvi4275
@ameydalvi4275 Ай бұрын
कांबळे सरांसारखे एक तरी शिक्षक प्रत्येक शाळेत असतो 👏❤️ आज परत ते जुने दिवस आठवले, असे वाटते की परत पाठी जावं...🥰 Thank you Kori Pati Production 💎
@ItsMajja
@ItsMajja Ай бұрын
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. खूप धन्यवाद 😊
@rajkumarulagadde1432
@rajkumarulagadde1432 Ай бұрын
Kamble sirancha acting aani love Story khup interesting mast wataili😊😊😊
@shaileshkokani9018
@shaileshkokani9018 Ай бұрын
Itsmajja team .kadhi Yenar episode 03 lavkar aamhi vat pahtoy......specially kamble sir & Abhijeet, Madhukar....Khup mast Acting kel real vat.. Lavkar upload kara Next episode.... ❤
@vtech3240
@vtech3240 Ай бұрын
खूप छान असेच शिक्षक सर्व शाळांमध्ये असतील तर भविष्य उज्वल होईल मुलांचे ....चांगला संदेश आहे
@DhembreTukaram
@DhembreTukaram 24 күн бұрын
Background Music Khup Chhan Aahe वीडियो मागिल Music खुप छान आहे
@umeshus45
@umeshus45 Ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@akshaybhise4825
@akshaybhise4825 Ай бұрын
खरंच आजचा भाग बगून मला माझे शाळेचे दिवस आठवले..miss you school day 😊😊😊😊❤
@ItsMajja
@ItsMajja Ай бұрын
शाळेच्या आठवणी असतातच अशा .. नेहमीच स्मरणात राहणाऱ्या.. 😊
@umeshus45
@umeshus45 Ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@savitanabage6493
@savitanabage6493 28 күн бұрын
मधुकर 1 नं ❤❤❤
@gamingtouch9199
@gamingtouch9199 20 күн бұрын
Hii ❤
@umeshus45
@umeshus45 Ай бұрын
सर वेबसिरीज खुप खुप आवडली आहे❤ 👍
@avinashwaghmode3727
@avinashwaghmode3727 Ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी शाळेतील दिवस आठवले राव रडू आला राव❤❤❤❤
@prajaktadesai9590
@prajaktadesai9590 Ай бұрын
❤❤❤❤
@SonaliKate-eo5pm
@SonaliKate-eo5pm Ай бұрын
Omkar kamble sir mhanun khup mast abhinay ❤
@umeshus45
@umeshus45 Ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@raviwagh6080
@raviwagh6080 Ай бұрын
शाळेतले दिवस आठवले पण त्या वेळेस मुल मुली आम्ही जास्त नाही बोलायचो छान होती सिरिज देवांनी छान निसर्ग दिला आहे तुम्हाला नशीबवान आहात 😊❤
@rjtraveller4012
@rjtraveller4012 Ай бұрын
पोरी नाहीत आठवल्या पण भाडखाऊ पोरं सगळी आठवली 😂😂😂 शाळेत जाऊन आलोय धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 Ай бұрын
बापू.. मध्या... ऐक नंबर. सिरीज बंद करू नका.. सिरीज बंद केली कि लगेच. Unsubscribe करणार... मस्त आहे.. सिरीज.. 🥰🥰.. मध्या..जाडा सागऱ्या मस्त आहे.🤣🤣🤣🤣🤣
@maheshlandge2095
@maheshlandge2095 Ай бұрын
खूप छान विषय आहे असेच episode बनवा सगळे कलाकार great ahet ... मस्त होता episode पुढचा episode लवकर घेऊन या....
@AjayGurav-ip5jj
@AjayGurav-ip5jj Ай бұрын
अरे मधुकर किती मोठा झाला आहे किती छान मधुकर खुप मोठा माणुस होशील बघ तु👍🙌
@user-su9eb1ue8l
@user-su9eb1ue8l 9 күн бұрын
मला तर फक्त मधुकर आवडतो 😅😂😂
@DivesgSaheedrao
@DivesgSaheedrao 27 күн бұрын
कांबळे सर खूपच चांगले आहेत बाबासाहेबांच्या विचारांचा चालणारे🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@akshaydalvi8476
@akshaydalvi8476 Ай бұрын
Khup Chan.....ek request madhech band nka kru.... 100 plus episode hou dya🙌🙌🙌🤙.... Nailed it all the best ☯️
@AARADHY_11
@AARADHY_11 Ай бұрын
खुप म्हणजे खुप भारी आहे ही वेबसिरिज नितीन पवार सर आपले आणि आपल्या टीमचे खुप अभिनंदन आणि पात्र तस सगळ्यांचं भारी आहे पण गावात कायम हुकुमी एक्का आसतो कोणत्या पण कामात आणि कोणत्या पण गोष्टीत तसा आपला मधुकर आहे बघा बोलण्यात पण दम आहे आणि वागण्यात पण
@pralhadkhandare3620
@pralhadkhandare3620 7 күн бұрын
खरचं खुप सुंदर विषय मांडला आहे सर्व काही भावनिक आहे !
@ashokbornare3767
@ashokbornare3767 Ай бұрын
नितीन सर खूप खूप धन्यवाद खूप दिवसानंतर शाळेची आठवण करून दिली वेब सिरीज बघायला खूप मजा येत आहे पण याच्यात संत्या आणि आव्याला पण दाखवा आणि माधुरी पण
@deepakdesai2931
@deepakdesai2931 Ай бұрын
शाळेत मोठे साहेब येणार असतील किंवा लसीकरण 😢 असेल तर दांडी मारणे.
@user-rz1gx8te4k
@user-rz1gx8te4k Ай бұрын
कांबळे सर खरच तुमच मत छान असत ❤
@ganpatisuryawanshi1220
@ganpatisuryawanshi1220 Ай бұрын
वेब सिरिस खुप छान आहे पण ते काही विभद्र शब्‍द नको कुटूबांतील सवाॅनी टी वी लाऊन पहावं असं शब्‍दं वापरा
@ajaykumbhar3427
@ajaykumbhar3427 Ай бұрын
लय भारी राव परत शाळेचे दिवस आठवले 👍🏻😘😘🙏🏻🙏🏻
@heartbroken_girl23
@heartbroken_girl23 29 күн бұрын
Amcha shala madhe asa kadi zal ch ny😅 karan a b k d tukdi ch navti sagli ekcha vargat ❤ khup bhari ahe amchi shala . Maz atta graduation zaly tri mala asa vatat shalet ch pahije hote me . Khup miss karte shalela tya shale cha athvanina shal mhnje ek vegl ch jag ase maz jith me chaglya gosti shikle . Sir pn yevdhe bhari ki satat mala motivate karyche 😃 ji mulgi sadh 4 5 lokancha pudh boly ghabryachi tya mulila sirani stage daring karyla shikvl . 9 vit hoto tava vaty 10 vit janar 🎉🎉🎉 new class sagl new ly khush hoych pn 10 vit gelya vr ti khushi yevdhi rahili ny karan 10 vi zali ki shala sutel 😢 khar ch aaj mala ya web series ne maza shale che te divas punha athvan dile
@sumitghatage2660
@sumitghatage2660 Ай бұрын
शाळेतील आठवणी ताज्या झाल्या... अप्रतिम 🙏
@OmkarKadam-dz8ts
@OmkarKadam-dz8ts Ай бұрын
Omya chi जीभ jastch churuchuru boltya 😂 omya tu bhari kalakar aahes ya वेबसिरीज cha kadak comedy jam haslo episode bagun 😂
@PratikBorawde
@PratikBorawde Ай бұрын
कांबळे सर एक नंबर आहे बरका ❤❤
@user-wg6er1yo1e
@user-wg6er1yo1e Ай бұрын
Khup chan websires aahe kori pati nanter me tumchi ch web series Mana pasun baghitali aahe
@deepakdesai2931
@deepakdesai2931 Ай бұрын
शाळेच्या खिडकीतून दफ्तर टाकून पळून जाण्यात जी मज्जा होती ती कशात नव्हती.
@shaileshkokani9018
@shaileshkokani9018 Ай бұрын
3 episode kadhi yenar.... Lavkar patav na. 😊
@vinayashinde1332
@vinayashinde1332 Ай бұрын
शाळेच्या शिक्षिका शाळेत येताना ब्लाऊज व केस) असे नसतात
@jyoti.9012
@jyoti.9012 Ай бұрын
हो मला पण हेच म्हणायचं आहे
@rushikeshbhosale9694
@rushikeshbhosale9694 Ай бұрын
बापू सुरखी ला बगुन आनंद वाटला 👏
@gopaljadhav5755
@gopaljadhav5755 Ай бұрын
खरच खूप छान आहे 👌🏻
@ganeshamane8179
@ganeshamane8179 Ай бұрын
लय भारी कर्नाटक मधून बगतोय
@NKsEntertainment
@NKsEntertainment Ай бұрын
वा छान! राहील्या त्या फक्ट आठवणी 😢
@user-ik1eu9pl7h
@user-ik1eu9pl7h 13 күн бұрын
आपलं गाव सोडून इतर गावी शाळेत गेल्यावर teacher khup chan भेटले pn vagnuk vait hoti ti kunala nako milayla karan apan bharat कोणत्याही school madhe जाण्याचा आपल्याला अधिकार आहे पण कांबळे सिरांसारखे sir labhle aste tr br zal ast
@patuu_0712
@patuu_0712 Ай бұрын
आमच्या शाळेत अ तुकडी म्हणजे खूप हुशार ब तुकडी म्हणजे मध्यम क तुकडी म्हणजे ढ आणि ड तुकडी म्हणजे अतिशय आगाऊ आणि ढ अशी ओळख होती पण वास्तवात सगळ उलटच होत 😅
@Dhairya-gz6ob
@Dhairya-gz6ob Ай бұрын
(कांबळे सर)ओंकार भावा मस्त अभिनय...
@ranjitkamble6428
@ranjitkamble6428 Ай бұрын
1नंबर भाग सर भाग आवडला❤❤❤
@VishalHirve-up5uq
@VishalHirve-up5uq Ай бұрын
Ek number ahe
@laxmankhandagale9546
@laxmankhandagale9546 Ай бұрын
आठवणीचे सुखद क्षण म्हणजे बालपण आणि आणि आठवणींचा सुंदर झरा म्हणजे शालेय जीवन खूप छान सर....
@dhanajipawar4236
@dhanajipawar4236 Ай бұрын
Khup chan ahe ha pan episode asach episode banavat java gammat ani majja donhi pan ahe yat khup chan kori pati production 😊
@nileshdalvi1222
@nileshdalvi1222 Ай бұрын
मी पण अ तुकडी मध्ये होतो ते पण सेमी इंग्लिश मध्ये होतो अ मधील मुले हुशार असतात हा गैरसमज आहे कारण मला 10 विला 52 % मार्के पडले आणि पास झालो हाच मोठी बाब आहे
@BaluRode-gv4xw
@BaluRode-gv4xw Ай бұрын
सर तूमच मत खूप छान आहे
@tejaslandage743
@tejaslandage743 Ай бұрын
kids Actor, Kambale Sir , Director, Writer, Music, Cinematographer 💯💯💯💯💯
@vaibhavcreation8262
@vaibhavcreation8262 Ай бұрын
असेच नवीन एपिसोड येऊदेत खूप मस्त वाटेल बघायला❤❤
@SunilMali-to1ck
@SunilMali-to1ck Ай бұрын
Acha hai episode😂❤❤❤
@shubhamballal7035
@shubhamballal7035 Ай бұрын
*पाटील मॅडम यांचे character खूप छान आहे.* *अतिशय उत्तम प्रकारे ॲक्टिंग केली आहे.*
INO IS A KIND ALIEN😂
00:45
INO
Рет қаралды 16 МЛН
Who enjoyed seeing the solar eclipse
00:13
Zach King
Рет қаралды 89 МЛН
ONE MORE SUBSCRIBER FOR 4 MILLION!
00:28
Horror Skunx
Рет қаралды 58 МЛН
Такой чудесный день! 🔆#симбочка #симба #мурсдей
0:46
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,4 МЛН
船长被天使剪成光头了?#天使 #小丑 #超人不会飞
0:28
超人不会飞
Рет қаралды 19 МЛН