गुळवेलची भाजी बघायची आहे दादा तुमच्या रेसिपी खूप छान असतात तुमच्या रेसिपी मधून महत्त्वाची माहिती मिळते त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद
@vijaypatole39835 жыл бұрын
khup chhan..sarv dishes..gavran methods chi..very very nice..
@ravideshmukh50225 жыл бұрын
वाटच पहात होतो मी....खूप छान
@rameshwarkharate7626 Жыл бұрын
खुप छान आहे तोडाला पाणी सुटले सुनबाईचा आतचे आवडेन🎉🎉❤
@pubgas87215 жыл бұрын
खुपच छान दादा व वहिनी ,तुमचं रान वातावरण एकदम गावाकडे मनाने अाम्हाला नेले. तुमची प्रत्येक रेसेपी सांगण्याची पद्धत व त्याची शाञीय माहिती ऐकण्यासारखीच अाहे तुम्हा उभयताना पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
@rahulsapate96163 жыл бұрын
मला पण लय आवडते मिरची हे एकदम सुपर रेसिपी बहिणी
@sonalikharade63545 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे आणि देवाला प्रार्थना करेल तुमच्या गावी पाऊस पडू दे भरपूर भाज्या पिकू द्या आम्हाला नवनवीन रेसिपी मिळू द्या
@vaishalideshmukh78105 жыл бұрын
खरं आहे🙏🏼
@sonalikharade63545 жыл бұрын
@@vaishalideshmukh7810 गावाला पाऊस पडला तरच आपल्याला खायला मिळेल धान्य ,भाजी मिळेल वैगेरे त्यासाठी नक्कीच करेल
@vaishalideshmukh78105 жыл бұрын
@@sonalikharade6354 १००% खरंच आहे.
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@anjanakashyap12535 жыл бұрын
Agdi mastach ..tondala paani sutlay ! Please ..hey Gulvel ...Mumbai la milte ka !??
@priyankaawale59694 жыл бұрын
वा खूप उपयुक्त माहिती गुळवेला बद्दल
@anupamatondulkar54735 жыл бұрын
एक नंबर. फारच छान गावरान मिरचु. रानातील वातावरण खूप छान आहे. आणि गुळवेलाची भाजी दाखवा. मला बघायला आवडेल. तुम्ही खरच कृषी पर्यटन सुरू करा म्हणजे आमच्या सारख्या पर्यटकांना तुमच्या इथे येऊन रानमेव्याचा आस्वाद घेता येईल 👌👌💕😘😘💕💕👍
@sheetalkamble43415 жыл бұрын
खुप छान दादा, नक्कीच गुळवेलची भाजी बघायला आवडेल
@darshanjadhav43815 жыл бұрын
Namskar madam
@dhananjaykhamkar94435 жыл бұрын
What about " thombra"? Thombra mins a rice of curd with white. Maiz
@vijayjadhavjks35193 жыл бұрын
Khup Chan video bnvta 💐💐💐
@Shailnikam18june5 жыл бұрын
आज वहीनी छान बोलतायत .. वहींनी ना असेच नेहमी बोलु देत जा... आजची रेसिपी मस्तच... 👍👌
@reshmayerawar57855 жыл бұрын
1 नंबर भाऊ मस्त तोंडाला पाणी सुटले
@vilasbhosale66295 жыл бұрын
छान मिरचीची रेसिपी आहे. गुळवेलाची भाजी करा कि राव. पाऊस का रुसला आपल्यावर. कळेना राव. मानसासाठी नको पण जनावरासाठी तरी ये.
@babanpatil82174 жыл бұрын
व्हिडीओ थोडे लहान बनवा
@mayabhakre85483 жыл бұрын
किती छान. रेसिपी.. केली सुंबाईंनी... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@gopalbhosale4885 жыл бұрын
धन्यवाद भाऊ , कारण मला माहित नव्हतं की, गुळवेलाची पाने खातात म्हणून. मला गुळवेलाची भाजी कोणत्या पद्धतीने बनवायची याची रेसिपी पाठवा. मी गावी गेल्यानंतर नक्कीच बनवून.
@nareshgb15 жыл бұрын
bolnyachi style pan ekdam lay bhari gavran hai malak.....maja ali
@hema25185 жыл бұрын
Nice Kontya Gawche Tumhi
@ramkrishnapatil94095 жыл бұрын
Tumchi hi god bhasha tumcha swabhav sangun jate.khup chan receipe
@jayshreechavan13905 жыл бұрын
खूप छान रेसिपी भाऊ आणि वहिनी गूळ वेलची भाजी दाखवा🙏
@sangeetamhaske71745 жыл бұрын
रानभाज्या व त्यांची उपयुक्तता.. अप्रतिम माहिती.. 🍀🍀🍀
@karunakamble85965 жыл бұрын
He khr ahe ranat kahi jri asl tri god lagt khayla 😋😋😋😋
मी तुम्ही दिलेले व्हिडिओ नेहमी पाहतो, मला आवडतात विशेषतः रान भाज्यांची पालेभाज्यांची मला खूपच आवड आहे आमचं कोरडवाहू शेत आहे पाण्याची सोय नाही कारण या भागात जमिनीत 400 फूटा पर्यंत पाणीच नाही.. असो गुळवेलाची भाजी व त्याचे महत्व सांगा, तसेच गुळवेळ घ्यावा कसा त्याच्या काड्या वाळवायच्या कशा, कोणत्या ऋतूत कशा घ्याव्यात वगैरे कृ. माहीती द्यावी तुमचा मो.नं दिल्यास बोलता आले असते
मनीमाऊ किती गोड बसली छान दिसत होती तिला व्हिडिओ मध्ये असू देत जा 👌🙏🙏🙏
@jayashreehonap42384 жыл бұрын
Ho na manimau la thode khayela dudh det ja muka janawar aahe te dev tumche kalyan karin chan video aahe
@anitasalunke94035 жыл бұрын
Khup chan recipe. Tumche video baghatana gavala aslyache janvte. Khup samdhan watate. Varun raja chi krupa hou de. Saglikade paus yeu de hich manapasun prarthana.🙏
रेनवॉटर हार्वेस्टिंग करा कि भाऊ तुमच्यासारखे लोक आभाळाकडे बघत बसले तर कसे चालेल आपला रास्ता आपल्यालाच शोधावा लागेल रेसिपि मस्तच तोंडाला पाणी सुटले
@ketkipadvi24765 жыл бұрын
Kharay tumach gavatli lok 4 5 por janmala ghaltat lagna sathi kharch kartat... Tech hyana ghar bhandayla ani rain water harvesting karayla paisa nasto.... Govt chya bharoshya var tya sathi... Gavat lokani lagnat honarya kharcha var vichar karayla hava ani mulga pahije mahnun 3 4 mul hone band kara bai chya jiva cha vichar kara 🙏🙏🙏
मस्त! तोंडाला पाणी सुटलं... गुळवेलच्या पानाची भाजी दाखवा...पानाची चव कडू असते का?
@vidyadharsirmokadam54334 жыл бұрын
अप्रतिम रेसिपी आहे ही.करून बघणार एकदा
@Atshri31815 жыл бұрын
Just attch mi ani.mazi aai.. tumchi shepuchi gargati bhaji bagat hote.. back ghetla tr new vidio ala... mi ajun ha new vidio pahila nahi.. bagaychya adich comment keli. pn tumi vidio made manjar nkki gya.. recipy bagat saidecha drushya ani manjar bagayla lay bhari vatta..😋👌
@gayatrishinde7355 жыл бұрын
खूपच मस्त वाटत तुमच्या रेसिपी बगुन। खूप छान चटनी आहे
@seemabhagwat63905 жыл бұрын
मला तुमचा खलबत्ता खूप अावडला जुण्या पध्दतीचा अाहे मिरचु छान मि करून पाहिल अाम्ही पण गावाला गेल्यावर शेतात जेवतो
@monikabijwe82805 жыл бұрын
खूप छान मला आवडते तुमच्या रेसिपी खूप छान असतात. A+
@prachichavan84104 жыл бұрын
mast recipe ahe khup chan ani ho gulvedachi pn recipe dakhva amhala