तुला फुकाट दिलंया सारं | TULA FUKAAT DILAYA | EKA GHARAAT YA RE | ANAND SHINDE | HD VIDEO SONG

  Рет қаралды 6,787,617

T-Series Bhakti Marathi

T-Series Bhakti Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@ajayvarangade7517
@ajayvarangade7517 2 жыл бұрын
मी आदिवासी आहे पण मला बाबासाहेब आंबेडकरांनी जे समाज कार्य केल ते वंदनीय आहे आणि सर्व आदिवासी समाज कधी विसरणार नाही
@maheshmalche
@maheshmalche Жыл бұрын
Jay Aadiwasi Jay bhim
@rupeshpunavadh9042
@rupeshpunavadh9042 9 ай бұрын
Jay Aadivasi jay bhim
@ramdasmunde1577
@ramdasmunde1577 2 жыл бұрын
मी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि बाबासाहेबांना नेहमी माझे आदर्श मानतो जय शिवराय.जय भिम.....🙏🙏
@ashishsable4199
@ashishsable4199 6 ай бұрын
@swapnildhage3185
@swapnildhage3185 2 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर आंगवर काटे येतात , खरचं बाबासाहेबांचे आपल्यावरचे उपकार कधीच फिटणार नाहीत .. जय भीम 💐💐
@prashantadsul1345
@prashantadsul1345 2 жыл бұрын
👌✌️
@Prakash-ur1wx
@Prakash-ur1wx 14 күн бұрын
😢❤
@kasarepune8323
@kasarepune8323 2 жыл бұрын
मी चांभार चर्मकार आहे . आमच्या समाजाला तर खुप काही दिले . भारत रत्न . बाबासाहेब आंबेडकर यांचे खुप उपकार आहेत 🙏🙏🙏🙏🙏
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 Жыл бұрын
❤❤❤🎉
@diya_s_wadekar
@diya_s_wadekar 8 ай бұрын
❤❤🎉🎉
@Heart_Beat_81__
@Heart_Beat_81__ 7 ай бұрын
💙💙🙌
@DipakMhaisamale
@DipakMhaisamale 7 ай бұрын
जय रविदास जयभिम
@anilsalve4005
@anilsalve4005 6 ай бұрын
Khar ahe
@muralidharkharate9497
@muralidharkharate9497 2 жыл бұрын
मि मराठा आहे पण मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी खुप आवडतात.. जय भिम जय शिवराय..❤️💙
@naturelove7614
@naturelove7614 2 жыл бұрын
लोक म्हणतात बाबासाहेबांनी फक्त दलितांच्या उद्धारासाठी काम केलंय. तर मला त्या लोकांना विचारावस वाटते की संविधानाचा फायदा फक्त दलित घेत आहेत का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली प्रत्येक कलम हि लोक कल्याणासाठी आहे . फक्त दलितांसाठी नाही.
@santoshgangurde8933
@santoshgangurde8933 2 жыл бұрын
गाणं लिहिणार्‍यांना माझ्याकडून मानाचा जय भीम आणि आनंद शिंदे यांनाही मानाचा जय भिम खूप सुंदर भीम गीत आहे गाणं ऐकून डोळ्यातून पाणी आले
@ashishsable4199
@ashishsable4199 4 ай бұрын
❤😊
@parmeshwarmane6026
@parmeshwarmane6026 2 жыл бұрын
वा शिंदे सर तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपता याला पुढे नेहन्याचे काम करता याचा आनंद सर्व देशातील जनतेला आहे....धन्यवाद
@drx-sachinudar9721
@drx-sachinudar9721 Жыл бұрын
जय ज्योती जय क्रांती/जय भीम 🚩🚩माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क,अधिकार देणारे , आणि जीवन जगायला शिकवणारे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
@rajeshchandanshive8987
@rajeshchandanshive8987 10 ай бұрын
हे गान लहान पणा पासून मला खूप आवडतं 🥺 डोळे भरून येतात 🥺💙🙇
@voyager_90s
@voyager_90s 2 жыл бұрын
मी मुस्लिम आहे पन मला बुध्द धम्म स्वीकारावा वाटतोय; कारन बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग समाजा साठी तळमळ.......❤⚘
@siddhantmore1221
@siddhantmore1221 2 жыл бұрын
Jaysavidhan
@dilptayade9275
@dilptayade9275 2 жыл бұрын
You always welcome
@bhupendrakhobragade9514
@bhupendrakhobragade9514 2 жыл бұрын
वाटतो म्हणून नाही तर वाचन आणि अभ्यास करून बौद्ध धम्म स्वीकाराल तरच always welcome
@sumedhwaghmare3314
@sumedhwaghmare3314 2 жыл бұрын
Jo budha la समजतो तो माणूस कोणत्या पण धर्माचा असो तो खरा बुद्ध बनला ,सलाम तुझ्या विचाराला कारण तुझ्या विचार budha कडे जात आहेत.
@sanketmalavi4031
@sanketmalavi4031 2 жыл бұрын
@@dnyaneshwarkhadse9657 तुमच्या सारख्या फालतू लोकांचं इथे काय काम नाही ढोंगी बाबा. आणि आरक्षण काय फक्त बौध्द घेत नाहीत बाकीचे सुद्धा घेतात जरा अक्कल असेल तर अभ्यास करा नीट डोळे उघडून.
@krishnavarma9585
@krishnavarma9585 2 жыл бұрын
मी परदेशी जातिचा आहे पण मी बाबासाहेब यांच्या चरणी कोटि कोटि नमन करतो..... बाबासाहेब सारखा कोणीच होऊ शकत नाही....
@shubhamentertainmentvideos4
@shubhamentertainmentvideos4 2 жыл бұрын
जय भिम 🙏🙏
@yashraj7570
@yashraj7570 2 жыл бұрын
*भाई आपण परदेशीं नाही, सगळे एकच आहोत* 🙏🙏🙏🙏
@babasahebthoke
@babasahebthoke 2 жыл бұрын
L
@devd7886
@devd7886 2 жыл бұрын
परदेशी जातीचा🤔🤔🤔🤔
@itscrazyboy
@itscrazyboy 2 жыл бұрын
😊
@rahulphadtare5288
@rahulphadtare5288 2 жыл бұрын
मी मराठा आहे,पण विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे गाणं मी रोज आईकतो,मन प्रसन्न होत,अन्यायाविरुध्द लढण्याची खूप प्रेरणा मला मिळते....
@amolgaikwad-ic6np
@amolgaikwad-ic6np 2 жыл бұрын
Dada ase tumcha vichara chi mandali pahijet ya deshala.. jay shivray jay bhim.
@ashwanimore3602
@ashwanimore3602 2 жыл бұрын
Jay bhim
@aditideshmukh8044
@aditideshmukh8044 2 жыл бұрын
जय शिवराय जय.ज्योती जय शाहुराज 💐💐💐💐💐⚘⚘
@aditideshmukh8044
@aditideshmukh8044 2 жыл бұрын
जय शिवराय जय ज्योती जय शाहु महाराज जय शंभूराजे 🐅🐅💐💐💐💐
@rahulphadtare5288
@rahulphadtare5288 2 жыл бұрын
@@aditideshmukh8044 jay hind
@prakashrajput9799
@prakashrajput9799 2 жыл бұрын
मी राजपूत but song छान आहे ❣️ मन प्रसन्न होते...
@ms_ranga
@ms_ranga 2 жыл бұрын
🥰🥰🤗🤗👌👍
@beingsakha007
@beingsakha007 2 жыл бұрын
एक एक शब्द किती खरा असून तो ऐकल्यावर किती 😭😭💙👑🔥💯 🙏जय भिम🙏
@rajutintore9854
@rajutintore9854 2 жыл бұрын
खर आहे बाबा साहेब जर नसते आज तर आपलं काय झालं असतं विचार करून अंगावर काटा येतो जे देवांनी नाही केलं ते माझ्या भीमरायनी करून दाखवले ,पण खूप शोकांतिका आहे की आज पण बरेच लोकांना बाबा साहेब कळले नाही एकदम कडक निळा भडक मानाचा क्रांतिकारी जय भीम💙💙💙🙏🙏
@sangitagaikwad9910
@sangitagaikwad9910 2 жыл бұрын
Gaikwad
@mitech9919
@mitech9919 2 жыл бұрын
ज्यांच्यामुळे आपल्या गरीब समाजाला एव्हढी ई्ज्जत मिळाली त्यांच्यासाठी भाऊ गर्वाने ---जय भीम---🙏🙏
@copysolution5758
@copysolution5758 2 жыл бұрын
बाबासाहेबांची गाणी ऐकताना मन सुन्न होत...आणि खूप भारी वाटत कारण महामानवसारखा माणूस होता म्हणून आज आपण सगळे सुखाने राहू शकतो. जय भीम...
@shubhamentertainmentvideos4
@shubhamentertainmentvideos4 2 жыл бұрын
जय भिम 🙏🙏🙏
@itscrazyboy
@itscrazyboy 2 жыл бұрын
💯💯💯
@rajbhosale976
@rajbhosale976 2 жыл бұрын
@@shubhamentertainmentvideos4 p
@dhananjaypatil1038
@dhananjaypatil1038 Жыл бұрын
मला गर्व आहे मी मराठी असल्याचा❤ जय शिवराय जय भीम 💙
@vaibhavwaghmode600
@vaibhavwaghmode600 Жыл бұрын
मी धनगर आहे पण गाण्याला तोड नाही
@rajutintore9854
@rajutintore9854 2 жыл бұрын
गाणं ऐकली की डोळ्यातून आपोआप पाणी आलं ......खरंच खूप उपकार आहेत बाबा साहेबांचे आपल्यावर आपल्या कातड्याचे जोड बनवून दिल्यावर ही नाही फिटणार..जय भीम💙💙🙏🙏
@vikasshelar8948
@vikasshelar8948 2 жыл бұрын
खूप उपकार आहेत बाबासाहेब चे आपल्यावर
@dhirajnale2141
@dhirajnale2141 2 жыл бұрын
खरयं
@Krishnamangde8381
@Krishnamangde8381 Жыл бұрын
Kadhi detoes
@abhishekgaikwad717
@abhishekgaikwad717 Жыл бұрын
Some here bhau🙌💙💯
@jai.bhim.786
@jai.bhim.786 Жыл бұрын
Right bhai jai bhim 💙💙💙
@deepakbagam7498
@deepakbagam7498 2 жыл бұрын
आपण सर्व भारतीय आहोत.. जात पात काही नसते... या विश्वात फक्त माणूस ही एकाच जात आहे..... आजच्या आपल्या भारत देशाला चांगल्या युवकांची गरज आहे.. ज्यामुळे जात पात निर्मूलन करायला मदत होऊ शकते...
@spsonkamble7329
@spsonkamble7329 Жыл бұрын
लई दिलदार होता माझा भीम .. आज आमच्या कडे सर्व काही आहे फक्त बाबा मुळ ❤️❤️💙💙🙏🙏
@swapnilkapate5214
@swapnilkapate5214 3 жыл бұрын
क्रांतिकारी, क्रांतिसूर्य, महासुर्य, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, बोधीसत्व परमपुज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन...🙏
@pawanpawar3027
@pawanpawar3027 2 жыл бұрын
QQQq
@ganeshkarande3602
@ganeshkarande3602 2 жыл бұрын
खुप छान गाण आहे दिवसांत 7 ते 8 वेळा रोज मी हे गाण ऐकतो 💙
@hoshmanivaishali5095
@hoshmanivaishali5095 2 жыл бұрын
Jai Bhim 💙💙💙
@ganeshkarande3602
@ganeshkarande3602 2 жыл бұрын
@@hoshmanivaishali5095 Jai Bhim💙🙏
@rahulpagare3452
@rahulpagare3452 2 жыл бұрын
Ďidìd8
@rameshsatapure7060
@rameshsatapure7060 2 жыл бұрын
Mi pn ekto
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
अभ्यास कर ! जय भीम
@prakashtekale7439
@prakashtekale7439 3 ай бұрын
विनाकारण जात सांगण हे सुध्दा एक आंबेडकर विचारातून चुकीचेच आहे.
@pratimapatole7284
@pratimapatole7284 11 ай бұрын
हे गाण ऐकलं की डोळ्यात पाणी येतं...खरंच बाबासाहेब नसते तर काय झालं असत विचार पण करवत नाही😥💔...आमचे प्रेरणास्रोत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जय भीम💙🙏💫
@chandrkantgotpagar433
@chandrkantgotpagar433 3 жыл бұрын
बाबांच्या मुळे हे चांगले दिवस आले
@sunilwaghmare4171
@sunilwaghmare4171 2 жыл бұрын
The great BABASAHAB
@gautamimohod4745
@gautamimohod4745 2 жыл бұрын
जय भीम खुपचं सुंदर आहे गाणं ऐकावाच वाटते 💙
@rushikeshkhokale7061
@rushikeshkhokale7061 2 жыл бұрын
मी फक्त शेतकऱ्याचा मुलगा आहे.आणि मला सगळ्याच चांगल्या गोष्टी आवडतात.😊
@ashishkatare5233
@ashishkatare5233 3 жыл бұрын
न मागता ना कोणत्या गोष्टी च आम्हीष मागता .... बापाच्या बापणं एवढं भरभरून दिल आहे.... कधी न फिटणारे उपकार आहे त्या आपल्या बापचे.... खूप सुदर गीत आनंद सर.... जय भीम
@krishnakarangalekarangale4659
@krishnakarangalekarangale4659 3 жыл бұрын
Hi Rahul
@chetaningle5104
@chetaningle5104 3 жыл бұрын
@@krishnakarangalekarangale4659 a
@dagadusasane6193
@dagadusasane6193 3 жыл бұрын
ढशनशघॅघघनढघघ@@krishnakarangalekarangale4659डशन झोप हससहससहहस
@akshaysheingate7529
@akshaysheingate7529 Жыл бұрын
मी मराठा आहे पण हे गांण मला खुप आवडते मी रोज ऐकतो! आंनद शिंदे ❤️👌
@santoshgangurde8933
@santoshgangurde8933 Жыл бұрын
T̤h̤n̤x̤ b̤h̤a̤ṳ
@rajdatar8571
@rajdatar8571 3 жыл бұрын
All time fvt song....aangvar kate yetat gan aaykun....kattr jay bhim🔥🤙🏻💙
@riteshingole4555
@riteshingole4555 2 жыл бұрын
संविधान काय ते कधीही झालं असतं.. पण समाजात आम्हाला कायमचं स्थान निर्माण करून देणं यापेक्षा आम्हाला काय हवं आहे.. हे उपकार कधीही फिटणार नाहीत.. जय भिम.. धन्यवाद आनंद शिंदे जी..
@spsonkamble7329
@spsonkamble7329 Жыл бұрын
संविधान मुळेच कायमच स्थान मिळालं...आम्हाला ... संविधान नाही तर आपण काहीच नाही .... ❤❤❤❤❤❤
@ramantembhurne
@ramantembhurne 3 ай бұрын
खरं म्हणजे ह्या गाण्याची lyrics १००% बरोबर आहेत 🙏💙🙏 जय भिम 💙🙏
@Vijay_Munde97
@Vijay_Munde97 3 жыл бұрын
Hota Bhimrao lai dildaar, Naad Khula Song, Jai Bhim🚩
@shivshankarchivare6124
@shivshankarchivare6124 2 жыл бұрын
मी वाणी आहे पण मला साहेबा.गाणी खुप आवडतं जय भिम जय शिवाजी
@rohanmate2356
@rohanmate2356 Жыл бұрын
When I heard this Dr. Babasaheb ambedkar's song then a special energy is prepared in my body and i very proud feel because I am hindu mahar (jai bhim).
@भावेशशिंदे-ल6ज
@भावेशशिंदे-ल6ज Жыл бұрын
When i heard this Dr. Babasaheb ambedkar's song then a special energy is prepared in my body and i very proud feel because i am hindu mahar( jaybhim)
@nikesh_709
@nikesh_709 7 ай бұрын
Jay bhim 💙🇪🇺
@brotherofcrazylovers7410
@brotherofcrazylovers7410 2 жыл бұрын
🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀 Proud to be Buddhist ☸🤍💙💫 Jai bhim..... Namo buddhay...... 🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
@gopaljawalkar1996
@gopaljawalkar1996 Жыл бұрын
गाण्याचा एक एक शब्द काळजाला भिडणारा आहे खूप छान गाणे 🙏🙏🙏 जय भीमराय जय शिवराय 🙏🙏🙏
@sunilmane5816
@sunilmane5816 2 жыл бұрын
Very nice & beautifully composed song. I like all songs of dr. Babasaheb Ambedkar. And that I would listen to usually. Jay bhim☀️
@vasudeoramteke4665
@vasudeoramteke4665 2 жыл бұрын
जबरदस्त ऊर्जा देणारे भिमगीत, गीतरचना अप्रतिम,खुप छान शिंदेसा हेबानी गायलं,जय भीम
@archanakamble5959
@archanakamble5959 2 жыл бұрын
I Respect and salute to Dr Babasaheb Ambedkar sir
@भावेशशिंदे-ल6ज
@भावेशशिंदे-ल6ज Жыл бұрын
I Respect and salute to Dr babasaheb ambedkar sir.
@ganeshbhoir6522
@ganeshbhoir6522 Жыл бұрын
माझ्यासाठी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब खुप महत्वाचे आहेत... त्यांना मी आदर्श मानतो त्यांनी जो त्याग केला आहे ते कधी कुणी करणार नाही त्यांच्यासारखे महृान नेता होणार नाही त्याच्यासारखी दिव्यदुरदष्ठी कुणाकडे ही नाही आणि आज त्यांची विठंबन्ना चालु आहे राहिल तर एकच नाव राहील डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान जय भिम जय आदिवासी
@sakshikasbe9350
@sakshikasbe9350 2 жыл бұрын
Khup chan song ahe jay bhim 🙏 jay लहुजी 🙏💛💙
@sukanyaranjve2591
@sukanyaranjve2591 11 ай бұрын
❤ नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भिमाय ❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤❤ आमचे काळीज आमचे बाबा❤मला गर्व आहे की मी महार आहे❤ जयभीम जयशिवराय JAISANVIDHAN ❤
@vitthaljadhav4077
@vitthaljadhav4077 3 жыл бұрын
खर्या अर्थाने आपल्या देशाला थोर राजे महाराजे समाजसुधारक आणि संत यांच्या विचारांची गरज आहे कसला धर्म आणि कसली जात यांच्या पलीकडे जाऊन आपण हे विसरलो आहोत की आपण भारतीय आहोत जय शिवराय जय महाराष्ट्र
@shekharthote3326
@shekharthote3326 3 жыл бұрын
S
@SujalMore-kt2rn
@SujalMore-kt2rn Күн бұрын
मला गर्व आहे की मी बौद्ध आहे 💙💙जय भीम 💙💙
@amolkhandare7830
@amolkhandare7830 2 жыл бұрын
मि आज जे काही आहे ते फक्त माझ्या जीवनाचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत जय भिम
@janardankhedkar2389
@janardankhedkar2389 2 жыл бұрын
छान गायले ..भीम गीत ऐकतांना स्फूर्ती येते....
@pallavi8561
@pallavi8561 3 жыл бұрын
तुला फुकाट दिलंया सारं 🙏💯💙
@bhagavatsomatkar7480
@bhagavatsomatkar7480 2 жыл бұрын
❤️❤️❤️
@amolmane7938
@amolmane7938 11 ай бұрын
मी एक मराठा आहे आवडते गाणे
@fitnesscoach7799
@fitnesscoach7799 2 жыл бұрын
खूप छान वाटत हे गाणं ऐकल्यावर 👍🏻👌🏻
@manjushasonawane637
@manjushasonawane637 Жыл бұрын
No words 😔 kadak jay bhim 🙏🙏 khup proud feel hot i am Buddhist......
@rahulsapkale4347
@rahulsapkale4347 2 жыл бұрын
जसे तुकाराम महाराजांनी , शिवाजी महाराजांना अभंगा तुन प्रेरित केले तसे ,शिंदे साहेबांनी बाबा साहेबांचे गाणे मनून एक नवीन ओळख करून दिली,,,, 👌👌💫💫🙏
@srikisnakamble9902
@srikisnakamble9902 2 жыл бұрын
qᴀᴀq
@srikisnakamble9902
@srikisnakamble9902 2 жыл бұрын
ᴀᴀʟʟᴀ ᴩʟʟʟ1ʟ
@ganeshtonde5118
@ganeshtonde5118 3 жыл бұрын
माझ्या देशाच्या घटनाकाराचे कौतुक करावे तितके कमीच
@rahulchavan2276
@rahulchavan2276 Жыл бұрын
💙 जय भीम 💙 मला हे गीत खुप आवडते मी रोज हे गीत लावून अभ्यास करतो
@mr_akash_chavan_official
@mr_akash_chavan_official Жыл бұрын
मी हे गाणं रोज ऐकतो.हे गाणं काढणराला सॅल्यूट 💙🌎
@akshaymohade668
@akshaymohade668 3 жыл бұрын
मी हे गाणं रोज ऐकतो इतकं मन प्रसन्न होते की माझा दिवस खूप छान जातो.....या माझ्या बाप्पा मुळे आज मला कशाची च कमी नाही माझा देव फक्त आणि फक्त विश्वरत्न. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहे......नमो बुद्धाय जय भीम जय भारत 🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏
@pranitcriastion1693
@pranitcriastion1693 2 жыл бұрын
jay bhim🙏
@bhagvatdasharathchopade3177
@bhagvatdasharathchopade3177 2 жыл бұрын
Jay bhim sar
@आबासाहेबसवंडकर
@आबासाहेबसवंडकर 2 жыл бұрын
Hello
@sandeepshinde9415
@sandeepshinde9415 2 жыл бұрын
Jay bhim Saheb
@santoshgadekar9019
@santoshgadekar9019 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@swapnilyengade6447
@swapnilyengade6447 9 ай бұрын
हे गाण आयकल की आगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होतो👑🕊️💙💙🙏🙏🙇😊
@sourabhwaydande7359
@sourabhwaydande7359 2 жыл бұрын
दलीत समज्याचे लोकनेते भारताचे सविधनाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त मनापासून शुभेच्छा
@amolrathod1194
@amolrathod1194 2 жыл бұрын
बाबासाहेब होते म्हणून आज या समाजा मधे आपल्या ला सम्मानाने जगता यायले नाहितर आपल्या सारख्या चे खूप वाईट हाल झाले आस्ते
@vishalkale4519
@vishalkale4519 2 жыл бұрын
नाद केला पण वाया नाय गेला.... जय शिवराय 😘 जय भीम 😘
@tanajisawant797
@tanajisawant797 Жыл бұрын
आपल्या कार्या मुळे आम्ही ताठं मानेनं जगु शकताव जय भीम
@aijaywaghmare3443
@aijaywaghmare3443 Жыл бұрын
जय लहुजी 💛 जय भिम 💙🙏
@VinodPatil-fv9co
@VinodPatil-fv9co Жыл бұрын
मी पण राजपूत आहे पण मला हे गाणं खुप आवडत जय भिम 🙏
@Assh1760
@Assh1760 2 жыл бұрын
Mashallah. Happy ambedkar jayanti to all indian btothers abd sisters
@santoshgangurde8933
@santoshgangurde8933 Жыл бұрын
T̤h̤a̤n̤k̤ s̤o̤o̤ m̤c̤h̤ r̤ṳs̤s̤i̤a̤
@vivekchautmal1602
@vivekchautmal1602 6 ай бұрын
अखंड त्याग अखंड कष्ट सोशिले माझ्या भिमान...🙏💙
@shrijokare6339
@shrijokare6339 Жыл бұрын
💙💙मी बांबासाहेबांच्या विचांरांचा वारसदार 💙💙जय भीम 💙💙
@sukanyaranjve2591
@sukanyaranjve2591 11 ай бұрын
आमच्या शरीराचे पूर्ण कातडी सोलून त्याची जोडे बनवून तुमच्या पायात घातले असते ना बाबा तरीही तुम्ही आमच्यावर केलेले अनंत उपकार फिटले नसते बाबा❤एव्हढे तुमचे उपकार आहेत सर्व बौद्ध बांधवांवर ❤
@lpramod2331
@lpramod2331 3 жыл бұрын
100%बरोबर आहे.. बाबासाहेब तुमच्या मुळे ❤️❤️🙏🙏🙏
@sonalivankhade1213
@sonalivankhade1213 3 жыл бұрын
Y
@gautambahlerao8910
@gautambahlerao8910 3 жыл бұрын
@@sonalivankhade1213 अअअअअ
@gautambahlerao8910
@gautambahlerao8910 3 жыл бұрын
@@sonalivankhade1213 टंपं
@gautambahlerao8910
@gautambahlerao8910 3 жыл бұрын
ठठिफफ
@gautambahlerao8910
@gautambahlerao8910 3 жыл бұрын
आठठाफ
@balulakade859
@balulakade859 Жыл бұрын
गाणे खुपच सुंदर अस वाटत किती ऐकवा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@riyamusiccompany225
@riyamusiccompany225 2 жыл бұрын
Great song Best music Best wishes from Riya Music company Director Mr Milindraj sir
@kamblesantoshsambhaji1814
@kamblesantoshsambhaji1814 2 жыл бұрын
मा. शिंदे साहेब आपण हे गाणं फारच छान गायले. वास्तवचित्र उभे केले.मी हे गाणं रोज ऐकतोय आणि भुतकाळ तपासतोय. खरच बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकार मुळें आज आम्ही किती मोठे झालोत. बाबासाहेब म्हणतात दहा भाषणाने समाजप्रबोधन होत नाही ते ऐका गाण्यात होते. आपण आंबेडकरी चळवळीतील समाजप्रबोधनाचे एक महत्वाचे घटक आहात. बस जयभिम
@princedaware8472
@princedaware8472 2 ай бұрын
लहानपणापासून हा आवाज कानावर पडत गेला आणि बाबा तुम्ही आमच्या मनात कोरत गेलात❤❤ जय भिम🩵 जय संविधान
@aniketjadhav9237
@aniketjadhav9237 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्र्वदनीय जगाचे दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले विनम्र अभिवादन डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अखंड महाराष्ट्राचे बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य जगाचे दैवत अस्मिता आणि बाप आहे त जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
@shivamsoni155
@shivamsoni155 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🇮🇳🧝👼☘️🎅🥀🌹🌷💗🌼
@Pradhanjfjj
@Pradhanjfjj 3 жыл бұрын
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
@kiranshirke1384
@kiranshirke1384 3 жыл бұрын
जय शिवराय जय. भिम
@chetanlokhande4748
@chetanlokhande4748 2 жыл бұрын
जय शिवराय
@DhanajiNana
@DhanajiNana 2 жыл бұрын
जय भीम जय शिवराय
@Suyoggore
@Suyoggore 2 жыл бұрын
बाबासाहेबांची गाणी ज्यांना ऐकू वाटत नाहीत , त्यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर अजून कळलेच नाहीत.
@DipakKhandagale-ow7fs
@DipakKhandagale-ow7fs Жыл бұрын
मी कुणबी आहे जे नोकरीला लागले पैश्यावले झाले ते लोक पण बाबासाहेबांच्या त्यागाला लोक विसरत चाललेत
@SamadhanTarange-g5j
@SamadhanTarange-g5j Ай бұрын
मी धनगर आहे पण dr बाबासाहेब आंबेडकरांना खूप मान आहे माझ्या मनात
@CHETANPATIl-uu4rp
@CHETANPATIl-uu4rp 2 жыл бұрын
💙जय भीम 🚩जय शिवराय🚩
@sumitp.waghmare6103
@sumitp.waghmare6103 5 ай бұрын
तुम्ही जात का सांगता मी मराठा आहे मी चाभार, वाणी आहे जात सांगून काय सदिद्ध करायचा आहे तुम्हाला????
@laxmangaikwad7872
@laxmangaikwad7872 3 жыл бұрын
Jay Bhim. Jay Vanchit. 🇪🇺👍
@goutamimandpe1817
@goutamimandpe1817 Ай бұрын
Mla तुमचे. बोललेले गाणी खूप आवडतात, त्यात भिमजी चे.....❤
@pavanbolewar1655
@pavanbolewar1655 2 жыл бұрын
🙏आज भारतातला प्रत्येक जन त्यांच्या संविधानावर जगत आहे हे विसरू नका🙏💖
@gautamshingankar8581
@gautamshingankar8581 Жыл бұрын
आम्ही भीम आहे मी रोज सकाळी हे गाणं ऐकते मन खुप प्रसन्न होते 🙏💙🔷💛 jai Bhim namo Buddha 💙💛🙏♥️❤❤️🌹😘😍
@avinashahire704
@avinashahire704 3 жыл бұрын
फक्त आणि फक्त माझ्या भिमाची पुण्याई आहे
@anilanil.m.davharw6567
@anilanil.m.davharw6567 3 жыл бұрын
Tu pan chabar ahe na shud ahes
@bharatdongare9154
@bharatdongare9154 Жыл бұрын
मानुस म्हणून जगायला सांगणारा बाप मानुस ❤❤❤❤❤❤❤❤#जय भिम
@chandrkantgotpagar433
@chandrkantgotpagar433 3 жыл бұрын
हे गाणे वास्तवात बराबरोबर आहे. जय भिम फ्रेंडस ग्रुप
@pradeepnagdeve2700
@pradeepnagdeve2700 2 жыл бұрын
bhaiya mai mahar hu mujhe marathi nahi ati par e gana mujhe bahut pasand hai ye gana gakar aapne babasaheb aur hamara sabhi ka samman badhaya hai babasaheb apko lambi umra de jay bhim babasaheb amar rahe jay bhim
@pralhadsonkamble7634
@pralhadsonkamble7634 2 жыл бұрын
ह्या भीम गीतातून मनोरंजनासह डाँ.बाबासाहेब आंबेडकराच प्रभावी कार्य सांगीतल आहे. गीत खूप आवडल.जयभीम.
@SantoshKamble-wp9kq
@SantoshKamble-wp9kq 4 ай бұрын
आज जे काही आहे .तुमच्याच पुण्याईने आहे बाबासाहेब .💙 जय भिम जय संविधान 💙
@irfanshaikh-sh6sv
@irfanshaikh-sh6sv Жыл бұрын
I am momedian but I am very proud of Dr.Babasaheb Ambedkar
@rahulbankar-q9o
@rahulbankar-q9o 6 ай бұрын
😊😊😊
@sabkadhyanidharhai4574
@sabkadhyanidharhai4574 2 жыл бұрын
Mi Muslim ahe pan mala adar aahe ya mahamanvacha Ani ane kele sarve karva cha
@rutikkamble3507
@rutikkamble3507 2 жыл бұрын
The Symbol of Knowledge 💙Jay Bhim 💙
@AKpawar-bn7sq
@AKpawar-bn7sq 2 жыл бұрын
काय गोड आवाज आहे,,सुपर सोंग असतात शिंदे बंधू चं
@dknetwork8966
@dknetwork8966 3 жыл бұрын
Always respect his person
@dhirajpatilnashik9103
@dhirajpatilnashik9103 29 күн бұрын
बाबासाहेब महान व्यक्तिमत्त्व दुसरे होणे नाही.जय भीम जय शिवराय
@rashtrapaltelgote2331
@rashtrapaltelgote2331 2 жыл бұрын
शिंदे साहेब माझ्या भीमरावाच गाणं खूप छान गायले आहे आपण , जय भीम 🙏
@narayngadade4082
@narayngadade4082 2 ай бұрын
मी धनगर आहे पण गाणं लयभारी वाटत जय मल्हार जय भीम,,,💛💙
@vickyjadhav8609
@vickyjadhav8609 11 ай бұрын
बाबासाहेबाचे भारतातील प्रत्येक माणसांवर खूप मोठे उपकार आहेत त्यांना त्रिवार वंदन
@rushikeshchandsnshive8787
@rushikeshchandsnshive8787 3 жыл бұрын
जय भिम साहेब 💙