तुमचे प्रश्न आमची उत्तरे 🛖🙂

  Рет қаралды 6,727

sadha swayampak

sadha swayampak

Күн бұрын

Пікірлер: 67
@dilipdichwalkar1776
@dilipdichwalkar1776 5 сағат бұрын
हा व्हिडिओ आणि त्यात सांगितलेल्या सर्व गोष्टी सत्य आहेत. कारण या सर्व गोष्टींचा अनुभव मी घेतला आहे. इतरांना याचा लाभ होईल. एक चांगला व्हिडिओ केलात. धन्यवाद.
@swapnayadav6554
@swapnayadav6554 9 сағат бұрын
चांगलं केलं हे घर नावावर करून घेतले आणि 7/12 वर पण नाव लावून घेतले कारण घरातलेच आई, बहीण, भाऊ खूप नालायक असतात. (सासरकडचे ) हे सगळं मी अनुभवातून बोलते.
@chitragawali3875
@chitragawali3875 8 сағат бұрын
Agdi barobar same khupch nalayak astat hi lok nashib lagat changli manas milayla
@Shishir15-o1y
@Shishir15-o1y 7 сағат бұрын
Agdi khar ahe ​@@chitragawali3875
@sumanmore6878
@sumanmore6878 7 сағат бұрын
माझा पण खूप खूप वाईट अनुभव आहे. सासर कडची लोक खूप त्रास दिला आता मी त्यांना लांब केले आहे ​@@chitragawali3875
@smitapawar1613
@smitapawar1613 7 сағат бұрын
Barobar
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद 🙂🙏 शांत राहून आपली कामं पूर्ण करायची
@chitramejari5560
@chitramejari5560 9 сағат бұрын
ताई दादांना बोलायला द्या
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
🙂🙏 विडिओ खुप मोठा होणार मग
@Meena-db4tf
@Meena-db4tf 6 сағат бұрын
ताई... 🙏दादा... 🙏 खूप छान समजावून सांगितलं... आता सर्वांची बाग /संसार असाच फुलू दे... अशी सद्गुरु कडे प्रार्थना... 👌👍🙏देव तुम्हांला उत्तम आरोग्य आणि शक्ती देवो.. 👍🙏
@PravinNaye
@PravinNaye 7 сағат бұрын
Tai khup chan tumhi kuldevata chi mahiti chan sangitali aani he khar aahe devachi puja aani shrdha khup mahatvachi aahe dev nehami tumcha pathishi rahanar 👌👌
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद 🙂🙏
@priyapatole4147
@priyapatole4147 4 сағат бұрын
Nice video
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 6 сағат бұрын
Priya aaj tumhi doghe khup khushit dislat, bolalat bare watale.Keep it up
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 7 сағат бұрын
आमच्या कडे पण गणपती आणि शिमग्याला पालखीसाठी जातातच गावी, आजचा व्हिडिओ छान होता जे काही बोलली ते पटलं प्रिया
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
@swapnayadav6554
@swapnayadav6554 9 сағат бұрын
दादांना 7/12 वर नाव टाकण्यासाठी त्यांच्या भावाची, बहिणीची गरज नाही आली का. कारण आमचं पण नाव 7/12 ला लावायचं आहे. पण ह्यांची बहीण, भाऊ तयार नाहीत. ( वडील वारले आहेत. आई हयात आहे )
@priyapatil8930
@priyapatil8930 7 сағат бұрын
आधी आईचं नाव 7/12 वर चढवा. नंतर तुम्हा भावंडांची नावे चढवू शकता. आणि ऑनलाईन सुध्दा कामे होऊ शकतात घरबसल्या. फक्त आधी ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा कोणती कागदपत्रे जरूरी आहेत त्याची. आणि परप्रांतीयांना जमिनी विकून नका 🙏
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
ऑनलाईन खुप सोयीचे झाले आहे.🙂🙏 कॉल केलात तर सोप्पे जाईल
@jayashripatil4034
@jayashripatil4034 7 сағат бұрын
ताई दादा तुम्ही छान माहिती दिली आम्हची रत्नागिरीत जागा असून 50 वषॆ झाली तरी अजून केस आमच्या बाजूने उभी राहात नाही आम्हांला पण आता खुपच कंटाळा आला आहे सगळया मुलांनची लग्न होऊन मुलांना मुले झाली तरीपण जागेचा निकाल लागत नाही काय करायचं सुचत नाही तारखेवर तारीख पडते याचा पुढे श्री स्वामी समर्थाची कृपा शुभ रात्री
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙂बोलून विषय सुटले तर खुप सोप्पे जाईल
@bhagyashreewavikar4369
@bhagyashreewavikar4369 7 сағат бұрын
प्रिया खुप चाग्ले वाटले तुम्हि आम्हाला आपलस केले तुम्हि हि आंमचेच आहात धन्यवाद
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 6 сағат бұрын
अभिनंदन तुम्हां सर्वांचे
@meenakshinikam4934
@meenakshinikam4934 9 сағат бұрын
अभिनंदन दोघांचे घर नावावर केले हे खुप छान केले ऐकुन आनंद झाला congratulations both of you 💐🎂
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद 🙂🙏
@reenabane4312
@reenabane4312 8 сағат бұрын
Congrats 🎉 tumhcha nav 7/12 चढल्या बद्दल. मुबंईतल्या बऱ्याच लोकांना घर बांधायचे असते पण काही कारणामुळे होत नाही हे खरे. आत्ता ठुमच्या बरोबर बाकीच्यानाची नावे चढली असतील. अ, ब, क, d. मध्ये बरोबर आत्ता तुहमच्या मनन्यानुसार तुहमला जगाविकायची नाही पण एखाद्या चुलत भावाला विकायची असेल तर विकू देऊ नका. कारण हि जमीन परत मिळणे नाही. हळू हळू गावराहिटी मध्ये सहभागी व्हा आत्ता शिगमा येतो तर पालखी बोलावा. अजून सगळे सन हळू हळू गावातल्या लोकांबरोबर साजरे करा . म्हणजे गावातील लोक ही तुहमच्या सुखदुःखात येतील. बर तुह्मी म्हणालात कि सर्वे झाला. त्यांनी दगड लावून दिला तरी तुहमला कुंपण घालव लागेल कारण आत्ता माहित झालं असेल कोकणातील एका पावसात किती रान वाढत ते. तुहमला समजणार ही नाही तुहची जगाकोणती ते. गावातील लोकांना असे वाटेकी मुंबईचा माणूस सुखी पण तस आहे काय. ट्रेन च्या प्रवासाताच 3 जातात. कुणालाही इथेच एखादा धंदा कडून दया. त्यासाठी जमीन विकूनका त्याच्या मेहनतीने त्याने तो करू दे. And आत्ता तुह्मी केल्या मुळे कुणाल la चंगले होणार आहे. अजून बराच आहे शक्य असेल तर एखादी गाई विकत घ्या जीवन बदलून जाईल. मागच्या एका व्हिडीओ मध्ये मी एकाची कंमेंट वाचली होती कि प्रज्ञा सुयोग चे व्हिडीओ बघा त्यांनी कसे छान ठेवले आहे तसा प्रयत्न करा खरंच त्यांनी खूप छान ठेवले आहे and ते . sudha तुहमचा सारखेच मुंबई वरून गावी सेट्टल झालेत करोना वेळेत त्यांनी पण शून्यातून सुरवात केली आहे बर बोलू तेव्हढे थोडाच लक्की आहात वडिलोपार्जित जमीन मिळाल्या बद्दल . गावची लोक रडतात पैशानाही म्हणून पण गावी आल्यावर कळत किती पैसा आहे तो. बाकी सगळं ठीक congrats🎉🎉
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद 🙂🙏
@Kavita-g2e9y
@Kavita-g2e9y 8 сағат бұрын
कुणाल आता तुमच्या प्रमाणे आमचा पण झाला आहे .गुणी मुलगा आहे .
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
@manoharlavate2129
@manoharlavate2129 9 сағат бұрын
जेथे जमीन तेथे घरोघरी वाद असतात पण जमीन स्वतः च्या नावावर करून घ्या पुढील पीढीला त्रास होणार नाही माधुरी महाराष्ट्र खरंच आहे कुलदैवत कधीच विसरू नये व्हिडिओ मध्ये पहाते देवाला जे घरात बनले त्याचा नैवेद्य दाखवतात हे पाहून खूप आनंद झाला फ
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
@ankitachavan6178
@ankitachavan6178 6 сағат бұрын
Congratulations pirya
@sangeetakini6871
@sangeetakini6871 8 сағат бұрын
खूप छान माहिती कुटुंबातील लोकांना सपोट करातात
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
@shailapanhale6313
@shailapanhale6313 8 сағат бұрын
Congratulations tai Bhau 🌹🌹🌹
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद 🙂🙏
@ddl44
@ddl44 8 сағат бұрын
Heartiest congratulations Priya dada n dearest Kunal. Khup aanand zhala. Shabdat sangu shakat nahi. Hakkache ghar hakkachi jamin. 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙂
@smrutishinde7318
@smrutishinde7318 8 сағат бұрын
अभिनंदन तुम्हा सर्वांना
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
@Geeteditz_geetu
@Geeteditz_geetu 7 сағат бұрын
Heartiest congratulations Priya and Kunalche baba tumhi ghar navar kele.
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
@subhashsakharkar3550
@subhashsakharkar3550 9 сағат бұрын
👌👍
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
🙂🙏
@shwetapawar5663
@shwetapawar5663 9 сағат бұрын
Tumche helping nature khoop avadale.
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
@nutanchampak9266
@nutanchampak9266 9 сағат бұрын
Priya tai tumhi aani dada 100% barobar bolalaa. Gaav mhanje khare jag.
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
@montinserrao1522
@montinserrao1522 9 сағат бұрын
God bless you all😊😊very nice tai dada👌👌🎉🎉take cera all👍👍 🌹🌹
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
Thank you so much 🙂🙏
@meenakshinikam4934
@meenakshinikam4934 9 сағат бұрын
ताई कुणाल ची लग्न लवकर कर म्हणजे कुटुंब पुर्ण होईल
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
हो ताई 🙂🙏😍
@pradeepmendon825
@pradeepmendon825 6 сағат бұрын
Kunalchya baba na bolayla dya
@chitragawali3875
@chitragawali3875 8 сағат бұрын
Sarvana gheun chalan gunhach aahe tai sarvan chya hatala yash nst tumhi khush aahat hech khup. Pragdi kara srv ajun chhan hoil tai.
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद 🙂🙏
@VibhaMahapadi
@VibhaMahapadi 7 сағат бұрын
Tai khup vat mala mazya gavi jav pan vad vivad aase ashet ki nako vat, mumbie ch bari. me sarvat lahan ahe 8 number var maze mr sarvat lahan ahe. Mala gav khup aavdto mahnun me tuze srv vidio bagty ani mazhi icha purn karun ghete 🙏
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
आपल्याला गाव आवडतं हे ऐकून आनंद झाला 🙏🙂
@malinisawant2181
@malinisawant2181 8 сағат бұрын
❤❤❤❤
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
🙏🙂
@kanchanpawar7881
@kanchanpawar7881 9 сағат бұрын
आता सगळे एकत्र आला असाल तर तुमच्या आजूबाजूला कोण जागा विकत असेल तर सगळे मिळून घ्या.
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खुप धन्यवाद 🙂🙏
@archanadandekar6583
@archanadandekar6583 8 сағат бұрын
जय श्रीराम, प्रिया दादा कुणाल तुमचे आणि तुमच्या पुर्ण कुटुंबीयांचेही अभिनंदन! तुम्ही मार्चला ईकडे गावी आल्यापासुन ओसाड जागेला, नंदनवन फुलवलेत!
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙂
@SuvarnaGawde-p1v
@SuvarnaGawde-p1v 7 сағат бұрын
ताई नमस्कार चांगल्या गोष्टी सांगितल्या तुमच्या नातेवाईक त्यांना सांगा घरकुल योजना आहे त्याचा फायदा घया
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
घरकुल योजना योग्य नाही ताई 🙏🙂
@vidyachitrao8804
@vidyachitrao8804 8 сағат бұрын
Wishing you all the very best Priyatai and Dada...!!!
@sadhaswayampak
@sadhaswayampak 6 сағат бұрын
Thank you so much 🙏🙂
Malý princ - audionahrávka nadčasového příběhu
2:03:17
Libor Jeřábek
Рет қаралды 869 М.
Quiet Night: Deep Sleep Music with Black Screen - Fall Asleep with Ambient Music
3:05:46