जबरदस्त युवराज सर या स्वागत गीत मधुन झाड़ीपट्टी ची वास्तविक परिस्थिती चे वर्णन केले आहे❤❤❤❤❤
@narendratingusle82672 ай бұрын
मस्त बडीया जी
@sangitathalal38088 ай бұрын
सुरेल आवाजात गायिलेले आहात युवराज दादा अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉 संपूर्ण टिमला आपल्या शिवम प्रेस वर मलाही एक लेख लिहिण्याचे भाग्य लाभले होते हे,मी माझे भाग्य समजते.आपणा सर्वाचा सन्मान बघून खरंच मला खूप आनंद होत आहे कुठेतरी आज आपल्या सर्वावर मी जो, लेख लिहिली होती आज त्या लिहिलेल्या माझ्या लेखणीला कुठेतरी अर्थ लागला. धन्यवाद आणि पुनश्च एकदा अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@dineshkunghadkar43958 ай бұрын
अप्रतिम गीत तुमच्या मधील कलाकृतीने झाडीपट्टी जिवंत आहे यात काही शंका नाही..❤
@atuldurge33918 ай бұрын
दार वांगा खातून जी. ही लाईन खुप अवडले nice song yuvraj sir 😂😂😂😂
Zadipatti gaykancha badshah.... Ma. Yuvraj gongle sir ❤🎉 khup Sundar sir jii ❤❤️
@abhaybagade28652 ай бұрын
Kahi tri aagd vegds aanta sir tumhi..purn zadipatti ek said aani tumhi ektes ek said
@MayurDokare-kc5dp7 ай бұрын
Autotyanding git 👌👌👌👌👌
@snewsnetwork18 ай бұрын
मस्त म्हणालास गा... युवराज भाऊ
@VilasD33928 ай бұрын
खूपच अवघड आहे गाणं गायला पण तुम्ही ते फारच यशस्वीपणे गायलं अगदीच नाट्यमयरीत्या....
@VishalRGedam8 ай бұрын
Khup sunder guruji 👌👌👌
@pranaygongale95468 ай бұрын
Mast sundar syagat git sir
@vishalkowale1018 ай бұрын
जबरदस्त.... ❤❤❤
@DGchannel_8 ай бұрын
खूपच सुंदर
@rakesh.038 ай бұрын
जबरदस्त ❤
@YuwarajShende-m6i8 ай бұрын
❤❤
@pradnyakawase2098 ай бұрын
क्या बात सर ❤❤
@bhojrajgowardhan79948 ай бұрын
जबरदस्त
@tejraotodase8 ай бұрын
नाव कमवलात सर झाडीपटी च ❤❤❤
@rakesh.038 ай бұрын
पुन्हा व्हिडिओ पाठवा sir
@bhashkarpunjab36328 ай бұрын
दोघेही दिग्दर्शक आपल्या नाट्यलेखनीतून, लोकगीत, लोकलेतून दाखवून दिले देण्याचा प्रयत्न केला की नाही आमची वास्तविकता काय आहे ?झाडीबोली तील भाषा बाकी लोकांना लाजवेल एवढी पण वाईटनाहीत माफ करा 🌹🙏🌹😔🤗😪