Thanks for watching this vlog Please subscribe to our channel ❤️and dont forget to watch daily vlogs ⚡️ Follow me on instagram: rushikesh_18?ig... #rushikeshgadekarvlogs #dailyvlogs #marathivlogger #rushimandli
Пікірлер: 1 800
@rushikeshgadekar18 Жыл бұрын
तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट मध्ये विचारा 💜आणि आपल्या channel ला नक्की subscribe करा 👑
@ykabhayboss2365 Жыл бұрын
Ok bro ❤
@SD_edits27 Жыл бұрын
Tuze video 1 Jan copy kartoy bhava copyright de 90k+ subscriber aahet
@dilipshinde9693 Жыл бұрын
हर्षद कितवीला आहे
@pramodgolekarpatil1299 Жыл бұрын
@@SD_edits27kon krt ahe copy id sng
@surajsonawane6652 Жыл бұрын
तुम्ही कोणत्या एरियात राहता छ.संभाजीनगर ला
@lsssllss668311 ай бұрын
मन जिंकलस भावा, खूप गोड जोडी आहे तुमची, नेहमी असेच राहा Made for each other
@swamisamrathvolgs943211 ай бұрын
Ignore negetive people ,logo ka Kam hai bolna....Swami Samarth always bless u both and ur family
@manishasatputevlogs5 ай бұрын
तुमच्या दोघांच्या घरच्या लोकांचे विचार खूप चांगले आहेत, ह्या युगात ते पण... आणि तुमच्या दोघांचे विचार पण खूप छान आहेत.... बरोबर आहे असेच दोघांनी समजुन घ्या आणि छान रहा....❤❤❤❤🎉
@AJAY_KUMAVAT1111 Жыл бұрын
*बापरे आज सुटलो मी 😂🙏🏻ऋषी भाऊ तुझा मित्र झाला पासून या प्रश्नाचे उत्तर मला पण माहित नव्हते पण मला तुझा मित्र असल्यामुळे खूप लोक हे प्रश्न विचारत होते तर आज जाऊन मी त्यांना या व्हिडिओची लिंक टाकू शकतो धन्यवाद भाऊ 😂🙏🏻*
@muskanbirade22288 ай бұрын
Instagram I'd kay ahe?
@arjunkhairnarshimpi7948 Жыл бұрын
Last question sati ek Mota bhau manun tips deto court marriage document Process clear karun thewa pratekachya life made ek relationship made bad anubhav yetoch court marriage secret tewa doghat family ta ..... Brother told you emotional things.....
@swativitkar333111 ай бұрын
तुमची दोघांची जोडी खुप भारी आहे आयुष्य भर असेच रावा हसत ❤
@shivajipimple74364 ай бұрын
भाऊ तुमच्या दोघांचा व्हिडीओ मन लाऊन पहिला. असाच एकत्र रहा आणि नक्कीच यशस्वी व्हाल तुम्ही ईश्वरचरणी प्रार्थना
@krushnasanap513026 күн бұрын
भाऊ तुम्ही तुमच्या मनात जे आहे ते परमेश्वराने पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्रयत्नाना यश देवो हीच विठ्ठलाच्या च्rni प्रार्थना करते राम कृष्ण हरी 🙏❤️❤️👍
@RaviBorse-sk4df Жыл бұрын
तुम्हा दोघांची जोडी खूप छान आहे आयुष्य भर अशी च राहो❤🤗
@Riderush76 ай бұрын
Tujya bahinichi puchhi 🤣
@bapuraomadane9941 Жыл бұрын
ऋषी दादा लय भारी विचार आहेत तुमचे दोघांचेही मनमोकळेपणाने बोललास हे त्यामुळे तु आपला मानुस परखडपणे मत मांडणारा लय भारी.. दोघांनाही शुभेच्छा..
@ashishenglevilogs93310 ай бұрын
Lay bhari bhawa mi fan ahe tumcha ani life mdhe adjust ment khup grjech ahe bhau ❤️ Ani tumchi doghanchi journey khup changli anandat jao 💯❤️🤘👍
असेच एकमेकांना साथ देत चला, कधी काही लागलं तर नक्की कळवा, पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
@shivjyotiwagh630010 ай бұрын
भारी विचार आहेस... तू एक जिम्मेदार मुलगा आहेस..great man ♂️
@avinashg82164 ай бұрын
😅😅
@reetsrhyrhm10 ай бұрын
खूप छान जोडी आहे तुमची 😍😍तुम्ही खूप हसवता आम्हाला.. God bless you both 🎊
@vishwanathbhandare11587 ай бұрын
खुप छान विडियो आपण बनवत आहेत असेच छान छान विडियो बनवत जा खुप मजा बघताना येते.
@mansilad435111 ай бұрын
दोघांचे विचार खूप छान आहेत दोघ पण खूप पुढे जाल हे आम्हाला बघूनच कळत मी आणि अभि (husband) तुमचे विडिओ बघत असतो ,लोक काय म्हणतात याकडे खरच लक्ष देऊ नका, दोघ सोबत छान दिसता हसत रहा आणि आम्हाला पण हसवत रहा ❤❤❤
@anilkamble5216 Жыл бұрын
खरच भावा तुमचे रिलेशन खूप छान आहे तुम्हांला कोणीच काही नावे ठेवू शकणार अरोहिं ही खूप भरी आहे
@ArbajPathan-ee1dn10 ай бұрын
एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही लग्न करा आणि सोबतच रहा ना मग कोण तुम्हाला नाव ठेवणार नाही😊
@anirudhanagwe37859 ай бұрын
Best
@tabrezsolkar55927 ай бұрын
Correct
@Riderush76 ай бұрын
Aare bullya tyala kalty tu nko sangu banchot😂
@sunitahinge34544 ай бұрын
अरे मांग पुढे काय काय होईल काय सांगता येतय. पोरं 😂😂😂
@JayshriiPatil10 ай бұрын
खूप छान आमची पण लव मॅरेज आहे आम्ही पण थोडाफार भांडतो पण एक दुसऱ्यापासून लांब राहू शकत नाही छत्रपती संभाजीनगर आल्यावर तुमच्या शॉप वर नक्की येऊ तुमची जोडी खूप छान आहे❤
@ShambalaDeshmukh-id7iu Жыл бұрын
Tumchya peksha tumchi family best aahe karan tumhala te samjun ghetat aani saport karatat
@shahadevgadade3649 Жыл бұрын
Khup chan zala ahe vlog dadu ❤😊😊ata nhi khi question bro ❤😊
@SwatiMohite-ps1sv8 ай бұрын
खुपच छान जोडी आहे तुमच्या दोघांची.माझ्या मुलांनासुदधा तुमची काॅमेडी खूप आवडते.असेच नवनवीन व्हीडीओ बनवत रहा आणि आम्हाला मस्त रहा.खूप खूप शुभेच्छा. ..
@swapnilpatilofficial35398 ай бұрын
तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही खूप प्रगती करत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@samadhanbhanapure154611 ай бұрын
माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद खुप छान जोडी आहे तुमची विचार जुळती मीळती अजुन पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्या
@prashantlondheblog6487 Жыл бұрын
बिनधास्त व्हिडिओ करा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👑
@SwatiGolapkar-eo4lh10 ай бұрын
Khup chhan rushi,,tuze vichar khup chhan aahet ,,,all the best ❤
@Comedyreal39010 ай бұрын
Khup chan bolta dogh pn ,,yeu tumhala bhetayla ,,amhi jalna jilha til jafrabad yethe rahto😊 best of luck your life journey.......
@user-eu5dm9kc9m Жыл бұрын
खूप छान कपल्स आहे तुम्ही तुमची जोडी अशीच राहो 😊❤ आणि हे तर तुम्ही खरंच म्हणाले भांडण तिथे प्रेम असत 😅
@poonamshitole715511 ай бұрын
ऋषी आणि आरोही..गोड आहात दोघे. ...तुमच्या घरच्यांचा support हा तुमचा सगळ्यात मोठा Plus point आहे. विशेषतः अरोहीच्या घरचे..एका छोट्या शहरात.. सोप्पं नाही ते...याची नेहमी जाणीव ठेवा..तुम्ही सगळे सोबत रहा...छान काम करा आणि ऋषीच्या मातोश्री पण मस्तच,,😊
खूप छान, really खूप खूप छान जोडी आहे तुमची.आणि कोणतीही गोष्ट लपऊन न ठेवता सगळ खरं खरं सांगितलं तुम्ही. God bless you always... आणि तुमची जोडी अशीच राहो हसत खेळत. लग्नानंतर पण...m
@shraddhashirsat734 Жыл бұрын
Rushi dada and Aarohi Tai tumhi doghe khup Chan bolata Your the very best couple ❤❤😊😊🎉❤
@shitalnikhade1030 Жыл бұрын
Ho pahile carrier kara ...Mg lagn kara asech sobat Raha tumhi tumche prem asech rahudya....Asech chhan vlog bnvt ja...❤❤
@sushmasantosh513410 ай бұрын
You have a good support with u r family. Thats good. Keep it up❤
@rakhiaadhav524911 ай бұрын
Lovely couple ❤ god bless you both your all dreams come true 🎉🎉 and also wedding dream we wait for this ❤❤❤❤
@archanaamolgarje Жыл бұрын
बबड्या बबडी सारक करुनका जेव्हा पण करतात तेव्हा करा पण लग्न करा एकमेकांना सोडू नका बस बाकी काहीनाही 🌹🍫🍫🍫🌹
@sampatdhaygude6386 Жыл бұрын
That's right
@sanketvalunj6929 Жыл бұрын
😂
@simabavade8120 Жыл бұрын
Right ❤😊
@shwetashet153 Жыл бұрын
Babdya bandi vegale zale ka?
@samrudhisonule2251 Жыл бұрын
😂😂 you are right
@manishamatale3443 Жыл бұрын
नेहमी आनंदात हसत राहा आणि हसवत राहा. खुप सारे प्रेम आरोही ऋषी दादा ❤
@yogeshshinde19167 ай бұрын
Hii
@nitinmohole82989 ай бұрын
खूप छान जोडी आहे तुमचे व्हिडिओ मी रोजच पाहतो मागे न पाहता पुढे चालत राहा आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या मागे आहेत😂
@poojabhosale108810 ай бұрын
Khup.chaan carry karta tumhi swatala...and pure relationship
@valikhanpathan8047 Жыл бұрын
खुप मस्त जोडी आहे तुमचि नेहमी हसत रहा आणि हसवत रहा,,आणि नक्कीच रिअल आयुष्यात पण कायमचे जोडीदार व्हा ❤❤❤
@somnathgalave07 Жыл бұрын
❤ अशीच जोडी कायम राहो आणि अशीच प्रगती करत राहा, एव्हढीच मनोकामना आमच्या कडून 😊 मस्त व्हिडिओ ❤❤😍
@gaurikadam75778 ай бұрын
Bhiya tuze thinking khup Chan ye 🎉❤keep it up ✨Ani plss tumhi sobt ravha asch 🤞khup chan disty dogh pn sobat 🥺
@suvarnamahule5251Ай бұрын
दादा तुमची जोडी मस्तच आज या व्हिडिओ च्या माध्यमातून तुमचा पराचसा परिचय मिळाला नाती समजली धन्यवाद पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@ujwalgaikwad3858 Жыл бұрын
Thanks dada saglya Question che answers bhetle aani tumhi khup talented aani respect full couple aahata ..... Tumchya mule mala pn family budll respect vatli 😌😊🥰
@priyankajadhav....5484 Жыл бұрын
He sagli answers mala mahit hoti bcoz tujhi vlogs khup aadhipasun bagte 💜🙂....
@purvaandmumma702Ай бұрын
किती छान मस्त स्पष्ट बोलले.मला दोघांचा पण स्वभाव खूप आवडला.तुम्ही खुप पुढे जातील.छान व्हिडियो आहेत तुमच्या.❤ तुमची जोडी खुप छान आहे.खरं आहे तुम्ही पहीले करियर करा.ऋषी तु खुप समजूतदार आहेस.❤आणी पुढे जाऊन नवरा बायको म्हणून पण तुम्ही एकमेकांना खुप चांगल्या प्रकारे समजून घेणार हे तुमच्या वागण्यातुनच दिसते कारण आता तुम्ही एकमेकांना पुर्ण पणे ओळखू लागले आहेत किंवा ओळखतात.❤
@GanpatSolanke10 ай бұрын
तुमची जोडी फार छान आहे, असेच राहा दिलखुलास बेस्ट ऑफ यु
@RudraPatil8531 Жыл бұрын
Asach kayam happy raha bhau tumhi and tumchi family la pn happy theva Bappa bless you ❤ #Rushimandli❤
@santoshgavande57626 ай бұрын
माझी पण खूप सुंदर गर्लफ्रेंड आहे. तिला मी माझ्या घरी आणण्याचा प्रयत्न केला होता पण तिचे घरचे ऐकत नाहीत तुम्ही दोघेजण तिच्या घरच्यांना समजवायला याल का? तुमच्या आशीर्वादाने माझे पण दोनाचे चार होतील.....❤
@SAHiL__KERaM4 ай бұрын
Bhau to population vadhavachi gosht nko kru yr 😅😂
@nikeetam61493 ай бұрын
Adhi 3 kr direct 4 wr ala😂
@NehaDeshmukh-hc7rv2 ай бұрын
Ho
@pratikshakamble66502 ай бұрын
😅😅
@RutujaShejwal-zj1zcАй бұрын
😂😂😂
@ganeshsapkal72832 ай бұрын
तुम्ही दोघांचे विचार खूप छान आहे अशीच तुमची जोडी राहू द्या व लवकर तुमची इच्छा पुर्ण होवो हीच आमची इच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व लग्न जमलं तर लग्नाला आमंत्रण दिलं पाहिजे व आम्ही लग्नाला येऊ
@Saurabhshivarkar Жыл бұрын
Dada mala tumche videos khup avadtat..keep doing..
@samadhannikalaje2123 Жыл бұрын
लोकशाहिर आणणाभाऊ साठे जयती मधे जाय भाऊ आनि ऐक ब्लोक बनव...क्रांतीकारी जय लहुजी...💛💛💛💛
@Kunalpandit_278 ай бұрын
Rushi dada khup struggle kels Ani your career is obviously set to But mi pan Sambhaji Nagar madech rato mi MGM college cha student ahe tr lavakarch bhetu ❤️🎉
@meghahanwate7 ай бұрын
तुमचे विडियो आम्हा सर्वांना खुप खुप म्हणजे खुप च आवडतात आशेच विडियो काढत रा आणि आम्हाला हसवत राहा❤😊
@aartipise246 Жыл бұрын
Wow dadu tu sglya questions che answer dilet....❤😊hope so ata konala hi doubt nsel....❤😊sgle doubt clear zale astil....❤😊and thank you so much dadu karan qna video bnvla Ani sglyanche answer dile...❤😊 superb vlog dadu and diii ❤️😊love u so much ❤😊 Gbu 🤗🤞
@user-jg1ks9pf2p Жыл бұрын
coming soon new car congretchulation rushi da and family..........😂🥰🥰
@supriyadalvi715710 ай бұрын
Bhava tuze vichar khup chan ahe ani Aarohi pan khup chan ahe ashech pude jat RHA best of lack❤
खरच एकत्र कुटूंब पध्दती विषयी विचार खुप चांगले आहेत
@pranaykumargare43382 ай бұрын
Kharach tumha doghanchi timing perfect aahet. Asech goad raha. May God bless you always dear. Bye. Gd and tc. ❤❤❤❤
@rohanahire43915 ай бұрын
Rushi bhau mi army made he pn tuzya ani arohi tai na mi follow karto KZbin vr amch khup prem me ahe tumchya vr tumchya sathi mi mazya armyt jr marathi ahet na subscribe karylaya sangitl ahe thanku rushi Tu mazya peksha chota asel Tu pn achieve ment khup jast ahe kharch tula ani tai na hats of❤
@deepakpacharne4109 ай бұрын
अशा गोष्टी प्रमोट नका करू. सगळेच सज्जन नसतात भावा. काही जण एखाद्या पोरीच्या आयुष्याशी खेळून जातील तर त्याचं पाप तुम्हालाच लागेल. इतकं सोप्पं नसतं सगळं. तुमचा दोष नाही, तुमच्या घरचेच हाणले पाहिजेत.
@vishnukotkar1851 Жыл бұрын
Yes bro sagli mul hech vichar ksrtat mul
@shominividhate10 ай бұрын
खुप छान माझ्या मुलीच नाव पण आरोही आहे तुमचे व्हिडीयो खुपच छान असतात तु म्ही दोघ असेच सोबत रहा आणि लवकर लग्न करा 😊😊
@dnyaneshwarhambadte4321Ай бұрын
तुमची जोडी खूप छान आहे...👩❤️👨
@Omma-w3k Жыл бұрын
Rushi दादा तुमची जोडी खूप छान दिसते राव.........❤❤
@roshanirajmahajan Жыл бұрын
Cute cauple ahet tumhi vlog roj bhagte tumche
@rameshubale64925 күн бұрын
Rushikesh bhaiya mla tumchi ek gosht khup aavadti ki tumhi kadi pan man moklya panane boltat........😊❤......You will be great man......
@AnitaJadhav-kt7iv7 ай бұрын
ऋषी दादा आरोही दीदी तुमच्या दोघांची जोडी खूप भारी दिसते तुमच्या दोघांच्या विचार पण खूप भारी आहे ऋषी दादा तुझा पण खूप भारी विचार आहे की करियर पूर्ण झाल्यावर मगच लग्न करायचं आहे तुमची फॅमिली पण तुमच्या सोबत आहे या जगातला बेस्ट जोडी आहे तुमची जोडी आत्ताच एवढी भारी दिसते लग्न झाल्यानंतर तुमच्या दोघांमध्ये खूप भारी दिसेल फॅमिली पण खुप भारी भेटली आहे मी मपण तुमचे व्हिडिओ खूप बघते मी तुमच्या दोघांची फॅन आहे तुमच्या दोघांच्या लाईफ टाईम ला काँग्रॅच्युलेशन
@jayhind928311 ай бұрын
परफेक्ट कपल आह़े तुमचं लग्न नक्की करा. .. ❤❤जॉइंट फॅमिली विषयी तुमचं मत आवडलं 😊
@user-ey6gp5lk1d2 ай бұрын
Right
@user-un6px8mc5s10 ай бұрын
Cute couple❤❤Both are Great God Bless you
@VIJAYKUMARKAMBLE-ov6dl8 ай бұрын
तुम्ही लग्ना अगोदर इतकं छान दिसता. लग्न नंतर तर खुप च छान दिसेल तुमची दोघांची जोडी.
@pratibhapatil34656 ай бұрын
Kiti goad, pure & niswarth jodi ahe tumchi, keep it up 👍
@narayandakhre8576 Жыл бұрын
So Sweet ❤ Couple ❤❤
@vijaytaral7722 Жыл бұрын
तुमचे व्हिडीओ मी नेहमी बघतो मला माहीत नव्हतं की तुम्ही संभाजीनगर मधे राहता पण आज माहित झालं एकदा भेटायची इच्छा आहे😊
@baluanpat39927 ай бұрын
ऋषी भाऊ तुम्ही दोन वर्षांपूर्वी अशीच मुलाखत पुणे येथून दिली होती आज छत्रपती संभाजीनगर येथून पाठवत आहेत
@user-td6pl9vf9c10 ай бұрын
So sweet couple❤love you both❤
@AshviniKhode11 ай бұрын
Khup chhan ahe tumchi jodi ❤. ashech kaym sobat raha ❤. Nytr amchi love story khup boring ahe majha bf nahi rahat tumchy sarkha majhy sobt 😞😢. Khup happy raha dogh pan kaym sobt raha Di & bro
@roshanirajmahajan Жыл бұрын
Lavkar lagn kra dada ani tai cute couple ahet
@sanikakurale234310 ай бұрын
Tumche video mala khup aavadtat tumhi khup sweet couple aahat❤
@JAYESH4146 ай бұрын
तुम्ही कधीही दूर होऊ नका मी छोटीशी बहीण तुमची दिव्या इचा आशीर्वाद आहे तुमच्यावर
@user-re3ne1ml1x Жыл бұрын
खूपच छान बनवता व्हिडिओ ❤❤❤
@vikasghaywat77 Жыл бұрын
Khupch chan bhava ❤👌
@ravindrawagh84439 ай бұрын
खुप छान आहे तुमची जोडी आसेच हसत राहा आणि खुप मोठे व्हा
@abhishekkolhe41556 ай бұрын
अन bhava😊 me pn tula ek खर सांगतो मी तुला ha video पाहूनच aaj subscribe kel😢pn केल khup chan लहान वयात jada pragati tuzi❤❤
@maheshmahajan84206 ай бұрын
सोबत रहा....पण लग्नाआधी तिसरा कंटेन तयार करू नका...😂 खुप खुप शुभेच्छा...लवकर लग्न करा...❤
@maheshmahajan84206 ай бұрын
सिरियस घेऊ नका ...गम्मत केली❤😊
@swayamaute54656 ай бұрын
1 number comment.
@vankteshgajre-cr5rf5 ай бұрын
बरो्बर आहे
@vishalatole6297 Жыл бұрын
So cute 🥰 dada and vahini😊❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️
@shitalnaik-ch9dr4 ай бұрын
Khup chan. Pudhchya vatchalis shubhecha
@user-td5ng6xy7c9 ай бұрын
Khup ❤chan jode aahe mala. Tumche video far aavdttat❤
@ram-ik4uq4 ай бұрын
भाऊ तुमचं टोटली स्ट्रांग सेटअप आहे,फक्त लग्णाची कमी आहे,बाकी सारं नेचरली होईल तूम्ही लग्न करा.. आणि मला पण लग्नाला बोलवा 😂😂😅
@rajashrisutar32015 ай бұрын
दोघांनी ,उत्तरे खूप प्रामाणिक पणे दिलीत. हृषिकेश तू सहज रित्या कठीण प्रश्न सोडविले.अष्टपैलू कलाकार आहेस.अखंड जोडी राहो तुमची दोघांची.अरोही तुझा आत्मविश्वास खुप जबरदस्त.
@rassikachavan5856Ай бұрын
घर चे तयार आहेत तर का विचार करायचा दुसऱ्यांचा . तुमच्या दोघांचे विचार स्पष्ट आहे तर लोकांचा विचार कशाला करायचा . खुप प्रगती करा . लग्न इतक्या लवकर करू नका.
@Day_Dreamer_0_06 ай бұрын
तुम्ही दोघांनी हे करुन दाखवले आहे मुलांना मुलींना लग्नाच्या आधी एकत्र राहू न बाघाच आसत❤❤🎉🎉
@jadhav_pratik.07 Жыл бұрын
Tumchya realation ch babdya babadi hou deu nka mhnje zal 🙌💯
@chandrakalapatil5569 Жыл бұрын
Cute couple ❤
@user-uv2wh1wz7s5 ай бұрын
Bhai your idea about joint family is really great, everyone should think once like this❤.
@sandeepghadi724111 ай бұрын
Lovely Jodi tumhch video mast astat mala kup avdtat
@VIJAYKUMARKAMBLE-ov6dl8 ай бұрын
ऋषी केश खुप मन मोकळं बोललास. सगळ काही एकदाच कळलं. तुम्ही दोघं लग्न कधी ही करा तो तुमचा प्रश्न. पण एवढं फ्री राहता खरचं खुप भारी वाटलं.