खूप छान माहिती दिली सर तुमचे खूप खूप धन्यवाद।पण माझा एक प्रश्न आहे तो असा की मेलेल्या व्यक्ती चे फोटो कोणत्या दिशेला लावले पाहिजे
@SunandaPawar-mh6lc10 күн бұрын
Dhnyvad sar.
@Raajmanchh10 күн бұрын
🙏🏻🙏🏻
@Savita-ku6os2 ай бұрын
Shree Swami Samarth 🌹🙏
@Raajmanchh2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 💐💐❤️❤️
@alkachobe44782 ай бұрын
खूप छान सावंत सर आणि डॉक्टर सरांनी खूप छान प्रश्न विचारले आणि सावंत सरांनी
@Raajmanchh2 ай бұрын
Thank you so much 🙏🏻
@OrganicBalconyGardenMarathi2 ай бұрын
खूप छान महिती आहे
@PoojaHande-o3zАй бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती देता
@RaajmanchhАй бұрын
🙏🏻🙏🏻❤️❤️
@yogeetamore1121Ай бұрын
khup chan sir
@shivgangashinde99352 ай бұрын
खूपच छान माहिती आपण दिली डॉ.,धन्यवाद आदरणीय सावंत सर
@Raajmanchh2 ай бұрын
Thanks so much
@swatisalunkhe1042 ай бұрын
Good imformation
@Poonamjadhav463 ай бұрын
Very much informative 👌👌
@Raajmanchh3 ай бұрын
Thank you 🙏🏻
@preiyaapatekar6002 ай бұрын
Very true and informative video
@jayanthashetty35222 ай бұрын
Thanks for Sharing Hare Krishna
@Raajmanchh2 ай бұрын
🙏🏻🙏🏻💐💐
@chhayamali8052 ай бұрын
खरच खुप छान व सविस्तर माहिती मिळाली 🙏🙏
@Raajmanchh2 ай бұрын
Thank you so much 🙏🏻
@Etijadhav013 ай бұрын
👌👌👍👍
@Raajmanchh3 ай бұрын
🙏🏻🙏🏻💐💐
@shankarchavan627811 күн бұрын
Jai shree Ram
@SantoshAvhad-j3eАй бұрын
👏👏
@ManishaShinde-y4q2 ай бұрын
खूप छान! 👌 पण अजूनही ह्यात काही गोष्टी राहिलेल्या आहेत. त्याचा अभ्यास करुन पुढील व्हिडिओ बनवावा. उदा. टॉयलेट, बाथरुम कुठे व कसे असावे? आग्नेयेला टॉयलेट आले असेल तर काय करावे? प्लॉटमध्ये आग्नेयेला जमिनीत पाणी असेल तर काय करावे?
@Raajmanchh2 ай бұрын
Nakkich Pudhil part madhe karun devuyaat
@shalakharane78612 ай бұрын
Sir majhahi hach प्रश्न आहे 🙏🙏
@unnatishelar94332 ай бұрын
Agneyela घरच्या vr पाण्याची टाकी असेल तर काय करायचे
@neelaaichale32552 ай бұрын
Khup chan mahiti dili 🎉ghar ghenya sathi upay sanga
@myd38902 ай бұрын
Very very nice
@Raajmanchh2 ай бұрын
Thanks 🙏🏻
@deepakbhagat4914Ай бұрын
Mast
@RaajmanchhАй бұрын
❤️🙏🏻
@swattipalkar1862 ай бұрын
Khup chan sr khup molachi mahiti dilya baddal
@kamalkumavat72572 ай бұрын
Khup chhan mahiti dilit thaku
@Raajmanchh2 ай бұрын
🙏🏻❤️
@shubhangipanchal53842 ай бұрын
Atishay mahtwapurna mahiti ya videotun milali ,, Thank you so much Dada ,,Dev tumche Khup Khup bhale Karo 🙏🌹
@Raajmanchh2 ай бұрын
Thanks 🙏🏻
@geetathalkar67522 ай бұрын
Khup chan mahiti👍
@Raajmanchh2 ай бұрын
Thanks 🙏🏻
@माधवशंकरजोशी2 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली
@Raajmanchh2 ай бұрын
Thanks 🙏🏻
@vikarmjadhav17422 ай бұрын
मी वास्तुसंधर्भात 4-5 podcast episode पाहिले पण माफ करा सावंत सरांचा पूर्वीचा पण एक podcast episode पाहिला होता. पण मला पाहीजे त्याचे उत्तर मिळत नव्हते आज उत्तरे मिळाली दिल❤ खुश झाले. प्रश्न विचारणारा सर्वात चतुर लागतो व सगळ्यांचे भले करणारा प्रश्न विचारतो तो राजमंच च्या सरांनी विचारले व बुद्धिमान सावंत सरांनी आज वस्तुसंबंधी बरीच secret उघड केलीत त्याबद्दल दोघांचे धन्यवाद
@Raajmanchh2 ай бұрын
Thank you so much 🙏🏻 असेच प्रेम असू द्या 🙏🏻❤️
@JyotiPadalkar.2 ай бұрын
घरासमोर लिफ्ट असेल तर
@chandrakantlimbhoreАй бұрын
राम कृष्ण हरी, आज समाजात मोबाईलमुळे सर्वजण एकलकोंडे होत चालले आहेत, थोडक्यात प्रत्येक घरात तणाव वाढत चालला आहे तो कसा कमी होईल. 💐धन्यवाद.
@saiaccounts5722Ай бұрын
मला पैसे खर्च करून घर बांधण्यापेक्षा ते इन्व्हेस्ट करावे असे वाटत होते मात्र तुमचे वास्तुशास्त्र ऐकल्यामुळे घर बांधण्यासाठी प्रेरणा मिळाली.
@RaajmanchhАй бұрын
👍👍❤️❤️
@padamnabhtonape70172 ай бұрын
खुप दिवसांनी छान...
@surekhapawar96512 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत. सर आम्ही वाशी, नवी मुंबई येथे राहत आहे, सध्या आमचे घर टॉवर मध्ये बांधकाम चालू आहे, म्हणून आम्ही सध्या भाड्याच्या घरामध्ये राहात आहे. दोन ते अडीच वर्षे झाली, सर माझे पती उद्या सहा महिने झाले ते देवाघरी.जाऊन हा तुमचा व्हिडिओ मि त्यावरून मला वाटते की ह्या घरात काही दोष असेल काय म्हनून ते आज आमच्या त नाहीत घरात जर दोष आहे तर तुम्ही सांगितले घरातील मुख्य माणसाला त्रास होतो म्हणून तर ह्यांना अचानक अटॅक आला व ते आम्हाला सोडून देवाच्या घरी गेले
@AnaghaS-lj8dc2 ай бұрын
Khup Chan
@Raajmanchh2 ай бұрын
🙏🏻🙏🏻❤️❤️
@Marathaempire14103 ай бұрын
Thank you for this podcast Very need full 🙏🏻
@Raajmanchh3 ай бұрын
Thank you so much 🙏🏻
@atulshingare2422 ай бұрын
Nice🎉🎉❤
@Raajmanchh2 ай бұрын
🙏🏻🙏🏻💐💐
@Anuradha-x3u2 ай бұрын
Khup khup cchan sir Savantsira sobat bolaych ahe
@Raajmanchh2 ай бұрын
🙏🏻🙏🏻❤️❤️
@omkarnawale6545Ай бұрын
🌹🌹
@omkarnawale6545Ай бұрын
Shree Swami samartha
@hindilecturesfor10th29Ай бұрын
सर आमच्या फ्लॅट सहाव्या मजल्यावर आहे,तर दक्षिण दिशेला पिंपळाचे झाड आहे तर ते शुभ की अशुभ आहे ते सांगा वे कृपया .
@TaiPardhe2 ай бұрын
आम्ही त्याच पद्धतीने करु
@jayashreepandhe84542 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर आणी माझा एक प्रश्न आहे सर माझ्या फ्याट च बांदकम चालु आहे आमच्या घराच्या तीसऱ्या मजल्या वर . तर किचन मध्ये अग्नेयला बातरूमची भींत आली बेडरूम बधुण दरवाजा आहे बातरूमचा कारण ऑप्शन नसल्यामुळे तस ध्याव लागल तर टॉयलेट बातरूम एकत्र आहे तर काय कराव लागेल
@rashmimahadik3930Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत . माझ्या फ्लॅट च दक्षिण नेरुत्या ला गॅलरी आहे काय रेडीमी आहे का प्लीज सांगाल
@sunilpatodi20422 ай бұрын
Farzan❤
@ShailajaMankarАй бұрын
🙏खूप छान माहिती मिळाली. सरांचा नंबर पाठवाल का .प्लिज
@pratimajoglekar56282 ай бұрын
Very good information. I have kitchen in west, but what is the ideal position of the gas in west kitchen ? Currently gas is on a counter which is in the north wall of the kitchen.
@Raajmanchh2 ай бұрын
Thanks 🙏🏻
@unnatishelar94332 ай бұрын
Gharat kpat Kuthlya saidala thevayach tijori असलेले दरवाजे कसे उघडणारे हवेत
@bharatpatil12053 ай бұрын
Mi pn vaastu consultant aahe 😊😊😊
@Raajmanchh3 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@satishdake32832 ай бұрын
पश्चिम दिशेला टोयलेट बाथरूम चालेल का.
@yoginiwarke3211Ай бұрын
Paschimechy Madhy bhagi chalate toilet
@sureshgholap-g4g2 ай бұрын
नमस्ते सर खूपच छान माहिती दिली धन्यवाद. माझा प्रश्न आहे वस्तू घर होत नाही काय केले तर घर होईल गेली 40 ते 42 वर्ष भाड्याने राहत आहे कृपया उपाय सुचवा
@pratibhapatil6621Ай бұрын
Sar Khup Chan Mahiti Dilit Tumhi Mala Vastushyashtr Mee Nehami Aikat Rahate
@kavitabhunje-dz2sb5 күн бұрын
दक्षिण नैरृत्य la गॅलरी असेल तर चालेल का Plz रिप्लाय द्या
सर माझ्याparking चा मेन entrances Naruta la aahe तर चालेल का?
@preranamardhekar90562 ай бұрын
दोघांना नमस्कार..,🙏🙏🌹
@Raajmanchh2 ай бұрын
Thank you so much 🙏🏻
@ushabarache6742 ай бұрын
टॉयलेट आणि जिना चढणे उतरणे व दिशा सांगा
@ramdastonde88082 ай бұрын
खूप छान सर खूप खूप छान वाटले
@Raajmanchh2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@swapnalimirashi10462 ай бұрын
Sawnt sir mi amchya gavi devgad talebajar yethe ghar bandhte ahe tumhi yal ka margdarshn karayla
@ganeshmungekar46513 күн бұрын
Apal kapat tond west la have ka
@kaustubhbagul75802 ай бұрын
Sir aamhi rentchya ghrat rahato thithe kitchen northeastla ahe ani ghrat thoda redsheding colour dilela ahe tar kay karave
@shubhangipansare53472 ай бұрын
आपल्याला मिसगाईड नाही केले - आपल्या वर्ण व्यवस्थेमुळे सगळा घात केलेला आहे- हे सर्व ग्रंथ कधी समाजाच्या पुढे जनतेसमोर मांडलेलेच नव्हते.हे सर्व आपले ज्ञान आता देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचले व पोचवलेले दिसते.चला हे ही नसे थोडके!
@Raajmanchh2 ай бұрын
🙏🏻🙏🏻💐💐
@vivekdeolasi59492 ай бұрын
कर्म तैसे फल,स्थल,काल,भाग्य बनते.
@Raajmanchh2 ай бұрын
👍👍🙏🏻🙏🏻
@jyoti1980R15 күн бұрын
Bedroom kothe asawe???
@NikhilMali00013 ай бұрын
रस्त्यांवर राहणाऱ्यानी , स्मशानात निवद ठेवलेला त्यावर जगलेल्यानी आज कोट्यावधी कमवले आहेत. (प्रामाणिक पणे) आमच्या समोरील उदाहरण आहे. माझा तर आज्जिबत विश्वास नाही यावर. जे कांहीं आहे ते आपल्या बुध्दीच्या जोरावर. मनगटातील बळावर.🙏
@Raajmanchh3 ай бұрын
तुमच्या मताचा आदर, परंतु खूप लोकांनी अनुभवलेलं शास्त्र आहे हे
@NikhilMali00013 ай бұрын
@@Raajmanchh असेल आम्ही पण आदर करतो सर्वांचा छ्त्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आहे ♥️🙏
@sheelasarnaik46912 ай бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.राजमंचनेही खूप छान महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.माझा एक प्रश्न आहे.अनेक पुस्तकात जसे तारखेडकर,पिंपळ कर,मकरंद सर या सर्वांनी तिजोरी नैऋत्य दिशेला उत्तरेकडे तोंड करून ठेवा.पण सावंत सरांनी पश्चिमेला ठेवा असे सांगितले आहे.मग खरे काय.? यामुळे गोंधळात पडायला होते.वरील मंडळी तर गेले २५ वर्ष या क्षेत्रात काम करतात.मग खरे कोणाचे.हे कृपया सांगावे.तसेत सावंत सरांचा पत्ता समजावा.फोनवरुन त्यांचा संपर्क होऊ शकतो काय?
@Raajmanchh2 ай бұрын
Thanks so much 🙏🏻
@finetuneer2 ай бұрын
Raj Jadhav ji Bahirji Naik he pustak me vachla aahe aani khup sunder aahe,dusra bhaag kadhi yenar aahe...
@KishorMekde-p3oАй бұрын
Agney toilet remedies
@vinaicreation94842 ай бұрын
Nice video. Thanks for 107 subscriber
@Raajmanchh2 ай бұрын
??
@jayashreepatil36232 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🌹 सर तुम्ही माहिती सांगतात पण अनेक लोकं फ्लॅटमध्ये राहता घराचे इंटरेस्ट वेगवेगळ्या असतात प्लॉटमध्ये ची दिशा धरायची का घराची दिशा धरायची
@Raajmanchh2 ай бұрын
दरवाजा
@akshayshilimkar45733 ай бұрын
👍
@Raajmanchh3 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@shilpagorhe30252 ай бұрын
मृत व्यक्तींचे फोटोज कोणत्या दिशेला ठेवावेत ?
@kisanjadhav64012 ай бұрын
खूप छान माहिती ❤
@Raajmanchh2 ай бұрын
Thanks 🙏🏻
@vaishaliambhore98342 ай бұрын
Aamchya gharachya sarv disha tirkya aahet tar tijori kiva kapat pachimela thevle tar tyache tond tontya dishela yayla pahije
@VijayDabholkar-y9i2 ай бұрын
Sir हे झाले वैयक्तिक घरा संधर्भात सामाईक घर बांधले जाते.तेव्हा खोल्या येतात तेव्हा दिस्या कश्या धरायच्या.हेकृपाया सांगितले तर बरे होईल.
@dayanandkudtarkar24920 күн бұрын
मला घर बांधायचे आहे तुम्ही त्याचा नकाशा प्लॅन देवू शकता का किंवा त्याचा खर्च किती
@Simabhalme2 ай бұрын
Purv dishechi payri karita kay remidy aahe
@Raajmanchh2 ай бұрын
Number in description 🙏🏻
@GorakshGujar2 ай бұрын
खूप छान माहिती दिली, खूप खूप धनयवाद सर
@Raajmanchh2 ай бұрын
🙏🏻🙏🏻💐💐
@vishakhautekar85232 ай бұрын
छान
@Raajmanchh2 ай бұрын
🙏🏻
@sarikachavan8038Ай бұрын
Fhee kay ahe
@sunita1565Ай бұрын
उत्तर ईशान्य ला दरवाजा आहे समोरच देवघर आहे तर काही दोष असेल का,आणी पार्किंग मधे पुर्व इशान्येला कपडे धुवायची जागा असेल तर काय दोष असेल का
@yogeshshigwan7608Ай бұрын
🤦🏻♀️🤦🏻♀️पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व भिंती कोऱ्या ठेवायच्या आणि बाकीच्या 4फटीमध्ये सामान ठेवायच टॉयलेट बाथरूम दरवाजा किचन सगळे फटी मध्ये उभरायच 🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️
@mangalpatil19362 ай бұрын
खूप छान पण माझा घरचा दरवाजा नैऋत्य दिशेला आहे तर काही करता येईल का
@Raajmanchh2 ай бұрын
Number in description
@anuradhaparulekar74082 ай бұрын
Sir fee kiti ghetat ?
@Raajmanchh2 ай бұрын
Number given in description…
@anitabhakare96862 ай бұрын
Jad ani poladi vatu kontya dishela dhevne
@anitabhakare96862 ай бұрын
Baki khup cha sangitale ahe happy diwali
@jayashreebhuvad24292 ай бұрын
शब्दच स्पष्ट ऊच्यारतच नाही आहात.
@geetaeventslive2 ай бұрын
Guest च intro तुम्ही करून देत जा, त्याना स्वत ला करायला सांगून insult केल्यासारखे वाटते दादा😂